खुपच सुंदर मणाला आनंद देणारी गोष्ट आहे तसेच सर्व कलाकार एकत्र येऊन काही खास अभंग सादर केले आहे आपणास पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा आपलाच गोपाळराव जाधव जिल्हा सचिव गुरुदेव सेवा मंडळ बुलढाणा जिल्हा
ह.भ.प.आबासाहेब आपण बरेच अभंग,गौळणी गाईल्या खुपच सुरेख आपल्या घराण्याला ही भगवंताची परंपरा लाभली आहे आपणास येथून नमस्कार करतो खरोखरच या अधुनिक युगात आपण चांगली संस्कृती जपता आहात आपला अभिमान वाटतो ...जय हरी
जगन्नाथ कापडणी राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल रखुमाई श्री भानुदास काळे आणि त्याचे सहकारी यांनी प्रत्यक्षात विडिओ मार्फत भगवंताची फार सुंदर अप्रथम Bhakti गीते अतिशय सुंदर आवाज चाल ताल ल लय संगीत यांचे मेल घालीत गीते सादर केली मनप्रसन्न आनंदी समाधानी झाले सर्वाना धन्यवाद आभार अभिनंदन जय जय हरी विठ्ठल माऊली ❤❤❤❤
खूप म्हणजे खूपच छान व सुंदर गायन, पेटीवादन ही खूपच सुरेख,परंतू चांगल्या तबल्या वाल्याची आवश्यकता आहे. तुमच्या गायन व पेटीवादनाला तबला सुट होत नाही. बाकी खूपच सुरेख व सुंदर आहे. जय हरि !
खुपच सुंदर मणाला आनंद देणारी गोष्ट आहे तसेच सर्व कलाकार एकत्र येऊन काही खास अभंग सादर केले आहे आपणास पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा आपलाच गोपाळराव जाधव जिल्हा सचिव गुरुदेव सेवा मंडळ बुलढाणा जिल्हा
धन्यवाद
@@BhaktiRasSandhyase
ए. 52:47 58:52 58:52 ❤@@LakshmanKarnuk
@@BhaktiRasSandhya❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ pp
😅@@ShivaijHudke-q3r
खूप छान वाटत ऐकून.राम कृष्ण हरी,
छान आवाज /छान अभंग.
🎉जय हरी विठ्ठल माऊली राम कृष्ण हरी 🎉 अप्रतिम खुप सुरेल सुंदर आवाज मंत्र मुग्ध होऊन ऐकायला छान आहे धन्यवाद आपला छोटासा सांप्रदायिक मीत्र 🎉
2:07
किसन रसाळ शेनवडी सातारा. वाह खूप सुंदर अभंग एकत्र केलेत.ऐकून मन तृप्त झाले.नादखुळा भक्तीरस संध्या चॉनेल सलाम.धन्यवाद.🙏🙏🙏🙏🙏👌👌🌹
रामकृष्ण हरी खूप छान
🙏👌
खुप गोडअभंग - गानारे पण खुपगोड वॉ =👌👣🌷🙏🙏🚩🍉
जय गुरु माउली अती सुंदर अभंग
ह.भ.प.आबासाहेब आपण बरेच अभंग,गौळणी गाईल्या खुपच सुरेख आपल्या घराण्याला ही भगवंताची परंपरा लाभली आहे आपणास येथून नमस्कार करतो खरोखरच या अधुनिक युगात आपण चांगली संस्कृती जपता आहात आपला अभिमान वाटतो ...जय हरी
धन्यवाद
मनाला मोहुन टाक नारी प्रस्तुती खुप खुप शुभेच्छा
🙏🙏🌹🌹👌🏻👌🏻
Very nice 🙏👌
गोड आवाज
खुप छान
पहिल्यांदा एकले अभंगांचे गायण कौतुकासाठी शब्द अपुरे पडताहेत
वा! काय, गोड आवाज अतिशय सुंदर 🤗❤😊
खुप छान अंभग आबा
खुप छान गायन केले माऊली
खूपच सुंदर भजनी मंडळ
खुपच सुंदर असेच अभय ऐकावयास कधीतरीच ऐकावयास मिळतात महाराज खुप मनाला समाधानकारक वाटते असेच अभंग ऐकवत जावे महाराज धन्यवाद ऐकवल्यावर
जगन्नाथ कापडणी राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल रखुमाई श्री भानुदास काळे आणि त्याचे सहकारी यांनी प्रत्यक्षात विडिओ मार्फत भगवंताची फार सुंदर अप्रथम Bhakti गीते अतिशय सुंदर आवाज चाल ताल ल लय संगीत यांचे मेल घालीत गीते सादर केली मनप्रसन्न आनंदी समाधानी झाले सर्वाना धन्यवाद आभार अभिनंदन जय जय हरी विठ्ठल माऊली ❤❤❤❤
हार्मोनियम क्वालिटी सुंदर अप्रतिम मास्तर!!🙏 रामकृष्ण हरि 🙏
मस्त वावा❤❤
खुप सुंदर अभंग माउली धन्यवाद
Khup khup chhan Abhang gayle ahet Aba, Tatya ani Eknath ji
Aabachi Gayanachi Rit lay bhari ahe, Aawaj 👌👍🙏 , Sath Sangat Tabla Aani peti Very nice👍👏😊 Mn Prassan zhale Aaba Aasech NAvin Aabhang pathvine🙏🙏 🌹🌹🚩🚩🙏
T of
खूप खूप छान वाटले तुमचेअभंग खूप सुंदर आहे
गोनाई राजाई दोघी सासु सुना ❤ एकच नंबर एकच नंबर
👍👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩
🌹🌹🌹🙏🏼🙏🏼🌹🌹🌹🌹🌹
Atishay.sundar.Bhjan
Masts aba
रामकृष्ण. हरी.
अप्रतिम अभंग,गायन लय,ठेका,ताल ....
तबलावादक खुपच छान वाजवतात.
आबा तुम्हाला साथ संगीत करणारी मंडळी वर्णनीये आहेत कोटी - कोटी धन्यवाद आबा/ बळीमहाराज काटे
Chan
Khup chan abhang
Jay hari aaba
रामकृष्ण हरी 🙏
खूप सूदंर अभंग ❤❤
😊
खूपच छान खूपच खूपच खूपच
खूप छान उदंड आyushya लाभों tumha
खूप सूंदूर जय सावता
Khoob chhan 🙏
राम कृष्ण हरि
Khup chhan 1-st Abhang
Laybharl 5:06
Ram ❤😂😮
❤
खूप सुंदर गायनकेले
Very nice
तुमच्या मुळे समाज भजनी होईल राम राम
Very good
छान गायन
Ram krushan Hari khub chan
🎉🎉🎉🎉🎉
Ram Ram
वयाच्या मानाने आपलाआवाजठळक आहे
खूप छान अभंग आबा
🎉😅khup chan😮asech abhangaiknys barevattat
❤❤❤❤❤
आबा खूपच छान छान
खूपच सुंदर आहेत
खूपच सुंदर माऊली ऐकतच रहावे असे गोड अभंग आणि गायन व वाद्य .राम कृष्ण हरी/ ज्ञानदेव तुकाराम
खुप सुंदर 🎉🎉🎉🎉
जयहरी महाराज धन्य आहात नमस्कार
अस्या गानारां णा कोटी कोटो वंदना =🚩👣🌷🙏🙏
❤
Sundar Abhng Aaj
खुप सुंदर आवाज आहे
Jay hari
Very good 🎉🎉🎉🎉🎉s s s s s vary good.
जय.हरी .माऊली
पेटी खुप छान वाजवतात
Very nice voice kalesir and sister
अभंग गवळणी पुस्तके मिळतील का
फारच।सुदर।आवाजात।
JAY SHREE. SANT. DNYANOBA. TUKARAM. ❤😊❤😊❤😊❤😊
Dhanna ho kale sir vice khubchan
जय हरी माऊली वा एकच नंबर
अप्रतिम. भजन. तबला. पेटी. साथ. छाण. 🚩🌺🙏
सर्व ग्रुपला जय हरी
खुपच छान गायणकेले
Khup chan aahe 🙏🙏
खुप खुप छान महाराज राम कृष्ण हरी 🙏🙏
👌💐👌
खुप छान आहे भजन धन्यवाद❤❤❤
खुप सुंदर 🎉🎉 4
खूप म्हणजे खूपच छान व सुंदर गायन, पेटीवादन ही खूपच सुरेख,परंतू चांगल्या तबल्या वाल्याची आवश्यकता आहे.
तुमच्या गायन व पेटीवादनाला तबला सुट होत नाही. बाकी खूपच सुरेख व सुंदर आहे.
जय हरि !
😮😮..😅😅😅😅
खूप छान कोटी धन्यवाद देवातेनचेभलकर खूप कर❤🙏🕊️
विठ्ठाल आला माझ्या घरी = देवतुझ्या साठी गोड कन्या भाकरी अंबाळीची भाजी = .🚩🙏🙏🙏🙏
अतिसुंदर
खूप छान 👍🌟
जय हरी माऊली
🎉😢
Hari hari
वा खूपच छान
खुप छान बाबाजी राम कृष्ण हरि 🙏🙏
Very good 👍
Khoop abhangavdale❤😅
J,m,mali
🙏🌹 जय श्री गुरुदेव बाबा 🌹🙏
फारच छान गायन आहे, आबासाहेब.
राम कृष्ण हरी माउली खूप गोड अभंग गाईले
❤❤😊