#अभंग

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @laxmanlomate4743
    @laxmanlomate4743 14 днів тому +1

    खूपच छान माऊली आवाज आहे तुमचा

  • @lahujale2994
    @lahujale2994 9 місяців тому +3

    जय हरी ताई. आपल. अतिशय सुंदर.खुप खुपचं. आवाज. छानचं. छान आहे.. आगांला. काटा. येते... जय हरी ताई. मनापासून. अभिनंदन जय हरी. ताई 🙏🙏

  • @madhukargawde6466
    @madhukargawde6466 Рік тому +4

    खरोखर सात्विकपणा आहे धन्य आहेत आपले माता पिता..राम कृष्ण हरि धन्यवाद माऊली

  • @ShiwajiJawak
    @ShiwajiJawak Місяць тому +3

    Khup Sundar Bhajan aikun khup aanand vatla

  • @ShivajiKamalkar-vz3yw
    @ShivajiKamalkar-vz3yw 11 місяців тому +4

    सांगड बांधारे बांधारे या हरि नामाची,,,,,ताईंनो,भावलं आंम्हास काय स्वरांची सांगड स्वरांची धन्यवाद त्या मंडळास खुप खुप शुभेच्छा lकमळकर मळगे यांचेकडून

  • @LakhanPawar830
    @LakhanPawar830 Рік тому +4

    हा आभंग आईकल्यावर मन आगदी प्रसन्न होते जयजय राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏

  • @sunandajadhav2473
    @sunandajadhav2473 Рік тому +13

    खुप छान गायन सर्वांचच सगळे शास्त्रीय संगीत शिकलेले दीसता आवाजही छान कुठल महीला भजण आहे कृपया कळवा रामकृष्ण हरी 🚩🚩🚩👏👏

    • @ahilyaphadke6405
      @ahilyaphadke6405 Рік тому +3

      भजन मंडळ, नेरे- पनवेल

  • @AashaChorghe-jv9xr
    @AashaChorghe-jv9xr 8 місяців тому +4

    अहिल्या ताई खरंच तुमचे माता पिता धन्य आहेत अशी कन्या त्यांची वारकरी संप्रदायाचा वारसा चालवत आहे वारकरी संप्रदायाला वेड लावणारे अहिल्या ताई खरंच धन्य आहे ते माता पिता 🙏👌

  • @bappughuge5674
    @bappughuge5674 Рік тому +6

    अभिनंदन ताई सर्वांचेच अभिनंदन

  • @savitayabav-g4q
    @savitayabav-g4q Рік тому +3

    अप्रतिम गायन ताई..... जय जिजाऊ जय शिवराय जय तूकोबाराय

  • @adityaphadke7254
    @adityaphadke7254 Рік тому +13

    माऊली अप्रतिम खूप छान मन हेलावून टाकले आपण वारकरी संप्रदायाचा प्रसार करत आहात आपस सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो

    • @TryambakGite
      @TryambakGite 9 місяців тому +1

      😂

    • @popatkamble6507
      @popatkamble6507 7 місяців тому +1

      👌👌🌹❤️

    • @laxmanjagtap3009
      @laxmanjagtap3009 7 місяців тому

      न🤣😚🤣😚😚🤣😚🤑😇🤣😇🤑🐩🦌🐩🦌🐩🦌🦌🦌🐈🐈​@@popatkamble6507

  • @laxmanshinde5304
    @laxmanshinde5304 Рік тому +4

    जय.हरी.महाराज.एक.नंबर.अभंग.गायला..जय.हरी🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @kundliktekale7917
    @kundliktekale7917 Рік тому +1

    रुबाबात वारकरी,, अभिनंदन सर्व भजनी मंडळाचे,,, रामकृष्ण हरी माऊली जयहरी जय गजानन

  • @gurukrupacreations
    @gurukrupacreations Рік тому +3

    राम कृष्ण हरी माउली पखवाद काय वाजत आहे गायण फार फार छान आहे ॐ

  • @deepakbhalekar1284
    @deepakbhalekar1284 Рік тому +4

    खूपच छान आवाज आपला माऊली,
    मन अगदी प्रसन्न होऊन गेलं.

  • @shanubapputhakare6729
    @shanubapputhakare6729 2 місяці тому +3

    कुळी कन्या पुत्र होती ते सात्विक , या चरणाचे उदाहरण आहात तुम्ही, राम कृष्ण हरी

  • @tukarampatole9401
    @tukarampatole9401 Рік тому +4

    खुप छान ताई‌ रामकृष्ण हरी

  • @balchandkale9899
    @balchandkale9899 Рік тому +1

    सर्व महिला भजनी मंडळ ला कोटी कोटी दंडवत आहेत धन्यवाद जी

  • @vamarkad
    @vamarkad Рік тому +6

    ताई स्वर आणि ताल अप्रतिम खुप खुप छान

  • @छायागोरे-त2प

    खूपच छान ताई सादर केलय रामकृष्ण हरी माऊली

  • @nanasahebtelang7092
    @nanasahebtelang7092 Рік тому +6

    Very nice👍👏😊 Kya Aawaj hai, Thanks❤🌹🙏 all Team🙏

  • @dilipkherade2196
    @dilipkherade2196 Рік тому +5

    खुप छांन अभंग गायला , धन्यवाद.

  • @NanaThombare-w4h
    @NanaThombare-w4h 4 місяці тому +1

    अतिशय सुंदर सर्वांचे मनपुर्वक अभिनंदन ताईसाहेब🙏🏻

  • @yogviharshivmandir682
    @yogviharshivmandir682 Рік тому +2

    कडक सांप्रदायिक चाल
    रामकृष्ण हरि

  • @arunsuroshe1209
    @arunsuroshe1209 Рік тому +2

    अभंग ऐकुन मन प्रसन्न झाले माऊली राम कृष्ण हरी

  • @VitthalShende-s9t
    @VitthalShende-s9t Місяць тому +2

    Hari gúnganasarkhe ßamadhan etér konat nasava tai jaihari

  • @bhaskarbansode260
    @bhaskarbansode260 Рік тому +2

    खूप छान ताल,सुरू,लय....जय हरी विट्ठल

  • @साठीतलाप्रवास

    खूपच सर्व महिला भजनी मंडळाचे खूप छान आवाज अप्रतिम

  • @nandagaikwad7007
    @nandagaikwad7007 8 місяців тому

    सांप्रदायिक चालीचा अभंग खूपच सुंदर चाल जय हरी माऊली❤❤

  • @laxmandongare1372
    @laxmandongare1372 Рік тому +8

    खुप छान अप्रतिम आवाज
    आहे ताई दंडवत प्रणाम💐

  • @भैरवनाथभजनीमंडळपोखर्डी

    खुप गोड आवाज आहे आणि पाहडी आवाज आहे खुप छान

  • @VirnathKale
    @VirnathKale 4 місяці тому +1

    खूप छान वारकरी सांप्रदायिक चालीत भजन अभिनंदन सर्व महिला भजनी मंडळाचे

  • @sumitpatil3356
    @sumitpatil3356 Рік тому +9

    खरंच आपुली भजन रुपी सेवा पाहून
    आपण अभंगाची निवड अचूक केली अस वाटतंय
    नक्कीच धन्य आपुले कुळ धन्य आपुले माता पिता
    खूप खूप शुभेच्छा🚩💐

  • @govindgargote9257
    @govindgargote9257 Рік тому +4

    माऊलींचा आवाज भारीच आहे

  • @amolsalodkar6260
    @amolsalodkar6260 Рік тому +3

    जयहरी,,, अतिशय सुंदर अभंग सादर,,

  • @ShrikrishnaLamb
    @ShrikrishnaLamb Рік тому +2

    पुडील वाट चालीस खुप खुप शुभेच्छा

  • @SonaliNathankar
    @SonaliNathankar Рік тому +7

    खूप भारी ताई अप्रतिम गाईला अंभग ❤

  • @sopan_jagtap
    @sopan_jagtap Рік тому +3

    अतिशय सुरेख आवाज माऊली
    राम कृष्ण हरी

  • @dilipsable1903
    @dilipsable1903 Рік тому +8

    खूप छान गायिले ताई आणि आवाज पण छान आहे ऐकून खूपच मस्त वाटले 🌹🙏🙏

  • @SomanathBhapakar-g7w
    @SomanathBhapakar-g7w 11 місяців тому +1

    अप्रतिम
    राम कृष्ण हरी माऊली

  • @parmeshwarlabde1975
    @parmeshwarlabde1975 Рік тому +3

    खूपच सुंदरअभंग गायन केलेआहे ताई .

  • @pandurangmore2384
    @pandurangmore2384 Рік тому +3

    खूप छान अवाज अप्रतिम

  • @SuvrnamalaGurav
    @SuvrnamalaGurav 11 місяців тому +1

    खुपच छान कान तृप्त झाले ऐकुण 😇खुप सुंदर👌😊

  • @ShrikrishnaLamb
    @ShrikrishnaLamb Рік тому +1

    आवडलेला अभंग जो आपल्या संचाने ईतर गायलेल्या अभंगात सरस आहे

  • @balchandkale9899
    @balchandkale9899 Рік тому +1

    ताई चार आवाज आती सुंदर अभंग गाईला त्याबद्दल ताई चरणी कोटी कोटी दंडवत घालतो धन्यवाद

  • @bhavlalraysing9804
    @bhavlalraysing9804 2 місяці тому

    पहाडी आवाज ऐकून , ताईंना धन्यवाद खूप छान👏✊👍

  • @tukaramkudlikar6284
    @tukaramkudlikar6284 Рік тому +6

    खूप छान 👍👍🙏🙏

  • @shankarmhaske1033
    @shankarmhaske1033 Рік тому +3

    फारच सुंदर झाले गायन उंची आवाज सुंदर साथ. धन्यवाद ता. भोर जिल्हा पुणे गाव नेरे

  • @Opgamer_1621
    @Opgamer_1621 8 місяців тому +1

    Tai ram krushna hari. Very nice abhanga. Hardik. Shubhechchha. Namaskar mavuli.

  • @gauravshindetabla6073
    @gauravshindetabla6073 9 місяців тому +1

    रामकृष्ण हरी माऊली सर्वांना, जय जय विठ्ठल रखुमाई,, खरोखर,,,, | तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा | परि माझ्या दैवा पार नाही
    चरणाला खुप सुंदर चाल,👏🙏🏻🙏🏻🛐🛐|

    • @Ridhiandparthavi
      @Ridhiandparthavi 9 місяців тому

      खुप खुप धन्यवाद

  • @gajanandaule5311
    @gajanandaule5311 Рік тому +7

    खूप सुरेख गायन केले सर्व भजनी मंडळाचे अभिनंदन जय राम कृष्ण हरी

  • @vikramdhamale5301
    @vikramdhamale5301 Рік тому +7

    वा अप्रतिम. इतकी प्रतिभा आमच्या समाजात आहे हे पाहून आनंद झाला.यांना अजून ऐकायला आवडेल.

    • @shahajikakade2098
      @shahajikakade2098 Рік тому

      No no🎉😂

    • @vikramdhamale5301
      @vikramdhamale5301 11 місяців тому

      तुम्ही काय म्हणू इच्छिता?​@@shahajikakade2098

  • @Ramdasmmpanchal
    @Ramdasmmpanchal 4 місяці тому +4

    ❤खुप्प छान ताई ❤

  • @sudhakarramteke4907
    @sudhakarramteke4907 Рік тому +3

    खुबच सुंदर गायन माऊली❤❤्🎉

  • @sampatbobade6707
    @sampatbobade6707 Рік тому +5

    मस्तच ...एक देव करूनी घ्यावा ...भजन पूजन तेथे भगवंताचे निवासस्थान ..

  • @onlyindian1222
    @onlyindian1222 8 місяців тому

    खतरनाक आवाज आहे माऊलींचा ,
    जबरदस्त 👌👌👌👌

  • @sajjanraojadhav5817
    @sajjanraojadhav5817 2 місяці тому +1

    ताई,खरंच काय आवाज आहे, अप्रतिम

  • @bhaskarbansode260
    @bhaskarbansode260 Рік тому +3

    अप्रतिम, पहाडी आवाजात ताई... खूप छान

  • @sanjaychavan7226
    @sanjaychavan7226 Рік тому +4

    खुपचं छान ❤❤

  • @suhasrajguru5939
    @suhasrajguru5939 4 місяці тому +1

    सर्व ताईचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा

  • @sudhirbodake1974
    @sudhirbodake1974 Рік тому +1

    मंत्रमुग्ध गायन, वादन माऊली ☺️☺️

  • @TanajiMargale-v2p
    @TanajiMargale-v2p Рік тому +3

    जबरदस्त भारदस्त आवाज ताई आपण अजून अभंगाचे व्हिडिओ बनवावे. राम कृष्ण हरी

  • @santoshambeshinge7370
    @santoshambeshinge7370 Рік тому +11

    सर्व ताईंना खूप खूप अभिनंदन

  • @aaplishetiwadi
    @aaplishetiwadi Рік тому +6

    खूपच सुंदर गायन,सर्वांचे अभिनंदन👌🙏

    • @sandeeppashankar1097
      @sandeeppashankar1097 Рік тому +1

      खुप सुंदर सर्व ताईंचे आभार!!!!!!❤

  • @dhanajikoli3029
    @dhanajikoli3029 Рік тому +21

    शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी खूप छान आवाज आहे ताई

  • @vishvanathkshirsagar441
    @vishvanathkshirsagar441 Рік тому +2

    खूप छान गायन माऊली, जयहारी

  • @dadapawar4805
    @dadapawar4805 Рік тому +3

    खूप छान राम कृष्ण हरी 🎉

  • @poojahake1501
    @poojahake1501 2 місяці тому +1

    खूप सुंदर गायन आणि वादन आवाजाचे जादूगार

  • @rameshnikam6593
    @rameshnikam6593 Рік тому +2

    Paydi..awaz...ahae...tai
    Tumcha...ram..kurshan...hari
    Khupch..chan

  • @prabhakarmaske8910
    @prabhakarmaske8910 Рік тому +8

    सर्व भगिनींनी खूप छान गायन केले, मनापासून अभिनंदन.

    • @rajendrapathare1643
      @rajendrapathare1643 Рік тому +1

      खुप खुप छान भजन कान तृप्त झाले धन्यवाद महाराज राम कुष्ण हरि 🙏🙏

  • @gulabkanse1868
    @gulabkanse1868 3 місяці тому

    अति उत्कृष्ट भजन आणि गायन आणि वादन दिन तेवढा धन्यवाद कमीच आहे ही काळाची गरज आहे 🚩🚩राम कृष्ण हरी 🚩

  • @VAIBHAV-lf1zw
    @VAIBHAV-lf1zw Рік тому +8

    खूपच सुंदर बोलल्या अभंग ताई तुम्ही

  • @ashokjadhav5443
    @ashokjadhav5443 Рік тому +2

    जय जय राम कृष्ण हरी माऊली खूप छान

  • @AnusayaPuri-hu1dv
    @AnusayaPuri-hu1dv 5 місяців тому +3

    Jabrdast mauli

  • @RajeshIngle-l8p
    @RajeshIngle-l8p Рік тому +3

    अती सुंदर चाल ताई

  • @kisangaikwad8697
    @kisangaikwad8697 Рік тому +3

    खूपच सुंदर पहाडी आवाज आहे

  • @ramdaschavan2341
    @ramdaschavan2341 Рік тому +10

    संपूर्ण भजन मंडळ फार अनुभवी वाटले.

  • @nanasahebtelang7092
    @nanasahebtelang7092 Рік тому +3

    Daily Navin Navin Aabhang Pathvine🙏 🌹🌹🙏

  • @mohankendre9412
    @mohankendre9412 Рік тому +1

    अतिशय सुंदर
    कितीही वेळेस ऐकले तरी ऐकतच राहावेसे वाटते

    • @DasrathKokate
      @DasrathKokate 10 місяців тому

      मला पण तसेच वाटते.कितीही वेळ ऐकले तरी मनं अतृप्त रहाते.

  • @sunilsky2904
    @sunilsky2904 Рік тому +7

    धन्यवाद!, अभंग ऐकुन मन प्रसन्न झाले. सर्व गायक, वादक अप्रतिम कला.

  • @बाबासाहेबन-हे
    @बाबासाहेबन-हे 10 місяців тому

    अतीशय सुंदर मडंळाला लाख लाख शुभेच्छा

  • @जयजयरामकृष्णहरी-फ6श

    राम कृष्ण हरी
    खूप सुंदर
    खूपच छान
    खूप सुंदर चाल गायली आपण

  • @laxmandeshmukh4258
    @laxmandeshmukh4258 8 місяців тому +2

    भारी अभंग खुपच छान

  • @dattaraogaikwad5639
    @dattaraogaikwad5639 Рік тому +2

    राम कृष्ण हरी माऊली

  • @nanasahebtelang7092
    @nanasahebtelang7092 Рік тому +3

    Harmoniyam wajun Gayab kara Tai, Aawaj lay Chan Aahe Very nice👍👏😊, 🌹🙏

  • @anitabhor8376
    @anitabhor8376 Рік тому +2

    Tai khup chan chal aahe àshach chan abhng det ja 🙏🙏🌺🌺👌👌🌹🌹

  • @nitingaikwad3165
    @nitingaikwad3165 4 місяці тому +2

    ताई खूप खूप छान 👌👌

  • @jalinderksuse1789
    @jalinderksuse1789 Рік тому +7

    खूपच सुंदर अप्रतिम आवाज आहे...

  • @sandeeppatil743
    @sandeeppatil743 Рік тому +2

    ताई अतिशय छान आवाज व चाल आहे

  • @ashokgadhave6850
    @ashokgadhave6850 9 місяців тому +1

    रामकृष्ण हरी माऊली

  • @ashokavhad2337
    @ashokavhad2337 2 місяці тому +1

    खुप खुप सुंदर आवाज ताई तुमचां❤❤❤❤

  • @dipavanage189
    @dipavanage189 Рік тому +2

    🙏🙏खूप छान

  • @durveshpatil9228
    @durveshpatil9228 3 місяці тому +1

    सुंदर प्रयत्न अप्रतिम गायन ताई सुंदर गायन

  • @ashachorghe3441
    @ashachorghe3441 11 місяців тому +1

    खूप सुंदर भजनी मंडळ

  • @AashaChorghe-jv9xr
    @AashaChorghe-jv9xr 8 місяців тому

    दिवसात मी चार वेळा अभंग ऐकला तरी मन भरत नाही खूप सुंदर अभंग गायला अहिल्या ताई

  • @surendramahadik1082
    @surendramahadik1082 Рік тому +5

    खूप सुंदर गायन

  • @dilipjaybhaye3990
    @dilipjaybhaye3990 Рік тому +2

    मनमोहन आवाज व गायकी
    राम कृष्ण हरी माऊली

  • @minnathkhanvilkar4618
    @minnathkhanvilkar4618 Рік тому +1

    Uttam Gayan
    Abhinandan

  • @eknathgavande6685
    @eknathgavande6685 Рік тому +1

    Va Tai Jay hari,,,NERI SHAKTI KI JAY HO,,,,APALA KANTHA ASACH RAHO

  • @HappyApron-xh6un
    @HappyApron-xh6un 9 місяців тому +1

    जय.गुरू..आवाज.छान.आहे.महाराज.