आबांच्या आवाजाची जादू वेगळीच असते आणि समर्पित होऊन केलेल्या गायनाची शक्ति ही दैवी देणगी लाभलेले व्यक्तिमत्व....! तात्यांची साथ सुद्धा तसल्याच पद्धतीने....जय हरी माऊली
१ नंबर गायन केले आबांनी.अभंग कुपच छान झाला. ब्बै रवी छान.पेटी तबला साथ मस्तच. सर तुम्हास धन्यवाद...हा सगळा योग जुळवून आणता.मला तुमचा अभिमान आहे.माझे पहिले गुरू आहेत. ह. ब. प.तुकाराम एकनाथ काळे.आजरेकर फड.मालक.पंढरपूर.तुम्ही २ न.संगीत कलेचे.एकनाथ काळे.संगीत विशारद. मी धन्य मानतो.कुपा दुष्टीची मनीषा बाळगतो....छान...
जय हरी महाराज खूप छान गायन केल आबा धन्यवाद आबा किती सुंदर रचना केली आहे खरच आबा अंतर मनाला परशे केलाआज या तुमच्या अभंगामधे खूपच सकाळी सकाळी खुप छान वाटल विठठल काळे मु टाकळी तापरांडा जि उस्मानाबाद महाराज तात्या खुप छान तबला वादन एकनाथ महाराज खुप छान पेटी मास्टर 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏
🚩जय हरी आबा 🚩 खूपच छान अभंग गायला आबा खुपच गोड आवाज देवाची यापेक्षा सुंदर आळवनी काय असू शकते तबला साथ-संगत तात्या महाराज काळे खूपच छान पेटी सम्राट एकनाथ महाराज काळे सर एक नंबर पेटी स्वर खूपच अभिनंदन 👏👏👏🙏🙏👌👌👌👌👌
आबा तुम्ही खुप सुंदर गाईला तसेच सवॅ सहकारी माऊलींचे अभिनंदन (टिप साऊंड सिस्टम आवाज जादा आहे आयकणेस येत।नाही) ।श्रीं मधुकर पांडूरंग माने मु गंगापूर ता भुदरगड जि कोल्हापूर
राम कृष्ण हरी आबा खुप छान अभंग आहे सुंदर आबा तुमची वाणी आहे भगवंत तुम्हाला उदंड आयुष्य ध्यावे ही भगवंताकडे मी प्रार्थना करतो मी पेठ हून नंदू नाशिक जिल्हा
जय हरी महाराज आबा धन्यवाद आबा किती सुंदर आवाज़ आहे तुमचा धन्यवाद आदरणीय भरत तात्या खुप छान तबला वादन एकनाथ महाराज खुप छान पेटी मास्टर एकनाथ महाराज खुप छान सकाळी सकाळी खुप छान वाटल विठठल काळे मु टाकळी तापरांडा जि उस्मानाबाद महाराज तात्या खुप अभिनंदन 🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌खरच आबा आपल्या पाहाडी आवाजामधे गायन केल महाराज खुप छान
आबामाऊली आपण पहाडी आवाजात गाता आणि पेटी मास्तर अप्रतिम वाजवतात. त्याच्या मुळे आपले अभंग. गवळणी श्रोत्यांना भुरळ पडतात. ऐकणार्याला समाधान वाटते. धन्यवाद?
Bhagwantachi dengi ahe mhanun apla awaj yewada sumadhur ahe🙏🙏
आबा!!! रामकृष्ण हरी 🙏 खुपच छान तुमच्या आवाजात एक करुण आर्त
आहे . खुप छान अभंग आहे. आणि त्याल तुम्ही गायिल ही छान🙏🙏🙏
वाह, काय मजा आणलीत आबा, खुप सुंदर.,
👆🙏🙏👍 राम कृष्ण हरी
जगतगुरु तुकोबारायांच्या हस्तलेखणीतून सिद्ध झालेला अप्रतिम अभंग, गायन अप्रतिम,
मन प्रसन्न होऊन गेले
खूप छान आबा वाह वाह खरच अभिमान वाटला तुमचा ❤🎉
।।जय जय रामकृष्ण हरि।।
माऊली महाराज
खुपंच छानं मधुरं स्वारातं व हार्मोनियम साथं उत्तमं तसेचं तब्बंला बोलं छानं
धन्यंवाद माऊली गुरु।।
अतिशय सुंदर अभंग आहे महाराज राम कृष्ण. हरी. माऊली
हार्मोनियम खूपच छान वाजवले आहे भजन ही उत्कृष्ट गायले भैरवी त अतिमनमोहक
अतिशय सुंदर,,, रामकृष्ण हरी माऊली,, धन्यवाद
बाबा भैरवी अभंग सुंदर झाला
अनंत आयुष्य लाभो आपणास माऊली धन्य झालो आम्ही ❤❤❤🎉
आबांच्या आवाजाची जादू वेगळीच असते आणि समर्पित होऊन केलेल्या गायनाची शक्ति ही दैवी देणगी लाभलेले व्यक्तिमत्व....! तात्यांची साथ सुद्धा तसल्याच पद्धतीने....जय हरी माऊली
Khup sundar👌👌🙏🙏
वा छान महाराज वयाच्या मानाने फार सुंदर आवाज आणी पेटी वादक फार सुंदर
जय जय रामकृष्ण हरी
काळे परिवारांचे हार्दिक अभिनंदन.
Apratim aabaasaheb khup chaan all team is very nice Aba is best wishes in Bhairavi
🙏🙏 राम कृष्ण हरी आबा 🙏💐
खुप सुंदर आवाज आहे बाबांचा जय हरी
१ नंबर गायन केले आबांनी.अभंग कुपच छान झाला. ब्बै रवी छान.पेटी तबला साथ मस्तच. सर तुम्हास धन्यवाद...हा सगळा योग जुळवून आणता.मला तुमचा अभिमान आहे.माझे पहिले गुरू आहेत. ह. ब. प.तुकाराम एकनाथ काळे.आजरेकर फड.मालक.पंढरपूर.तुम्ही २ न.संगीत कलेचे.एकनाथ काळे.संगीत विशारद. मी धन्य मानतो.कुपा दुष्टीची मनीषा बाळगतो....छान...
भैरवी
जय हरी महाराज खूप खुप अभिनंदन विठठल काळे मु टाकळी ता परांडा जि उस्मानाबाद पुणे 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👏👏👏👏👏👏👏🙏🙏🙏🌷🌷🌷
Aabanchi Party Lay bhari, Aawajala TOD nahi Very nice Aabhang Aani Chal pn bhari, mn prassan zhale👌 Aasech Aabhang Aani GAwLNI pathava🙏🌹🌹🙏
खुप खुप छान आभंग आणि अप्रतिम आवाज माऊली धन्यवाद 🙏🙏 जय जय राम कृष्ण हरी
जय हरी महाराज खूप छान गायन केल आबा धन्यवाद आबा किती सुंदर रचना केली आहे खरच आबा अंतर मनाला परशे केलाआज या तुमच्या अभंगामधे खूपच सकाळी सकाळी खुप छान वाटल विठठल काळे मु टाकळी तापरांडा जि उस्मानाबाद महाराज तात्या खुप छान तबला वादन एकनाथ महाराज खुप छान पेटी मास्टर 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏
🚩जय हरी आबा 🚩 खूपच छान अभंग गायला आबा खुपच गोड आवाज देवाची यापेक्षा सुंदर आळवनी काय असू शकते तबला साथ-संगत तात्या महाराज काळे खूपच छान पेटी सम्राट एकनाथ महाराज काळे सर एक नंबर पेटी स्वर खूपच अभिनंदन 👏👏👏🙏🙏👌👌👌👌👌
Ati sundar abhang mauli
खूप छान भैरवी गायन केले महाराज. फारच छान जनजागृति मनमोहकग गायन आहे.
आबांचा आवाज आणि पेटीवादक, तबलावादक अप्रतिम आहे.अंभग खूप मधूर आवाजात ऐकविले.धन्यवाद सर्व टिमचे
धन्यवाद, आंबा, तुमचे भजन, ऐकून खूप आनंद झाला,किसन,,, जगताप, तवलवाडी,,ता, आष्टी,
खूप सुंदर सादरीकरण.सर्व सहकारी माऊलींचे अभिनंदन.
आबा तुम्ही खुप सुंदर गाईला तसेच सवॅ सहकारी माऊलींचे अभिनंदन (टिप साऊंड सिस्टम आवाज जादा आहे आयकणेस येत।नाही) ।श्रीं मधुकर पांडूरंग माने मु गंगापूर ता भुदरगड जि कोल्हापूर
खूप छान आबा राम कृष्ण हारी
हभप महाराज अत्यंत सुंदर गायन आणि वादन ❤❤🎉🎉🎉
आबा आणि सगळी टीम जबरदस्त गायन .जय हरी .
धन्यवाद आबा,अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन केले आहे.आबा आपली ही भगवद भक्ती सेवा अखंड पणे कार्यान्वित राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो.
çvč
cčv
खुप छान तुमचे अभंग ऐकतच रहावे असे वाटते.
राम कृष्ण हरी आबा खुप छान अभंग आहे सुंदर आबा तुमची वाणी आहे भगवंत तुम्हाला उदंड आयुष्य ध्यावे ही भगवंताकडे मी प्रार्थना करतो मी पेठ हून नंदू नाशिक जिल्हा
खूपच छान.
खुप सुंदर गायला अभंग आबा
Ram krishna hari 🚩🚩🚩🚩🚩
जय हरी महाराज आबा धन्यवाद आबा किती सुंदर आवाज़ आहे तुमचा धन्यवाद आदरणीय भरत तात्या खुप छान तबला वादन एकनाथ महाराज खुप छान पेटी मास्टर एकनाथ महाराज खुप छान सकाळी सकाळी खुप छान वाटल विठठल काळे मु टाकळी तापरांडा जि उस्मानाबाद महाराज तात्या खुप अभिनंदन 🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌खरच आबा आपल्या पाहाडी आवाजामधे गायन केल महाराज खुप छान
.....
🚩👌फ़ारच छान राम कृष्ण हरि माऊली 👌🚩
Khupch sundar aavaj and gayan.
राम कृष्ण हरी माऊली खूप सुंदर आभार खूप खूप धन्यवाद
खूप छान आपलं भजन
आबामाऊली आपण पहाडी आवाजात गाता आणि पेटी मास्तर अप्रतिम वाजवतात. त्याच्या मुळे आपले अभंग. गवळणी श्रोत्यांना भुरळ पडतात. ऐकणार्याला समाधान वाटते. धन्यवाद?
आबा!! रामकृष्ण हरी🙏खुपच छान आवाज आहे भजन ऐकतच राहावे वाटते!!!🙏🙏
एकच नंबर आबासाहेब जयहरी
खुप छान माऊली
खूपच छान अभंग आहे व आवाज पण छान आहे आपली टीम पण छान आहे माऊली
!! जय जय राम कृष्ण हरि !!
🛕 🕉️🌞🙏🏻💖🇮🇳🚩🚩
Excellent.
बाबा तुम्हाला आणि तुमच्या आवाजाला मी वंदन करतो
खूप सुंदर आणि गोड आवाज
राम कृष्ण हरि,,
Very very good
खुप सुंदर गायन, रामकृष्ण हरि
Khup chan mauli
जय श्रीहरी महाराज
अतीशय सुंदर
अभिनंदन खरोखरच फार सुंदर गायन केले 🌷🌷🌷महाराज यांनी मदन पाटील वाढेकर🌷🌷
घघघीघघुइग
खूप छान वाटले
अप्रतिम माऊली
राम राम भजणी मंडळी खूप छान आवाजमधये भैरवी चाल म्हणाले
आवाज सुंदर आणि साथ देणारी टीम पण चांगली आहे.
,
टीम अप्रतिम. रामकृष्ण हरी माऊली.
सुधाकर लोखंडे अति सुंदर अभंग माऊली
आबा तुम्ही खूप छान अभंग महणता 🎉🎉🎉🎉
आप्रतिम् आबा पेटी मास्तर खुप छान खुप सुंदर खुप सुंदर
एकच नंबर सर्व जण आहेत 🌷🌷👏👌
Jay Jay ram Krishna hare
पेटी वादन एकदम खतरनाक,,, नोटेशन सहि
आबांचा आवाज एकदम पहाडी,,
Tumche abhang khup chhan astat
आबा द ग्रेट
खुप छान आहे आबांचा आवाज राम कृष्ण हरी माऊली
खूप छान वारकरी भैरवी चाल
.खूप च सुंदर भाव भक्ती आणि प्रेमाचा सुरेख संगम
Shree ram krishna hari
Asach aawaj sakali kanawar padawa
अप्रतिम आवाज खूप छान महाराज साथ संगत सर्व टीम खुप छान👍
0
तं उच्च द ते
खुप छान भैरवी आहे धन्यवाद आभार
Khup chan manje apratim abhnga ani Abaa tumcha avaj khup chan khup Vela aeikto divas chan jato ❤️
जय हरी माऊली खरंच लैभारी म्हणलात आपण सर्व जण
बाबा तुम्ही फार गातात
खूपच सुंदर अभंग महाराज ऐकुन मन तृप्त झाले
महाराज अतिशय सुंदर अवाज
अत्यंत सुंदर सहज पहाडी आवाज !तबला,पेटीची साथ पण कौतुकास्पद, आपल्या समोर मी एक हरि भक्त नतमस्तक , आपल्याला दिर्घायुष्य लाभो ही प्रभु चरणी प्रार्थना !
Good appreciated by deepak b. Sawant.
Bhayander west.
एक नंबर गायन खूप चांगले आवाज खूप चांगले अभंग खूप चांगले चाल व भजनी मंडळी आबा जय हरी माऊली राम कृष्ण हरी एकदम कडक जय महाराष्ट्र व
रामकृष्ण हरी महाराज खूप छान
राम कृष्ण हरी,माऊली.
खुप छान आहे भजन महाराज
एक नं आवाज बाप्पू
वा आबाकाय गाता तुम्ही काय पेटी वाजते तबला पण लयभारी तुमचे गायब लयच भारी नमस्कार मणडंलि वा लाजवाब जोगेश्वरी मुंबई लयभारी
छान माऊली जय हरि
Khupach sundar aavaj
राम कृष्ण हरी माऊली
तोड नाही अप्रतिम आवाज
खूप छान महाराज जय हारी माऊली
राम कृष्ण हरि महाराज भगवान उदंड आविष्कार लाभो
छान महाराजजी.......... हिची दान....
Ram Krishna Hari ,Marvel's 👏👏
मस्तक हे पाया वरी या वारकरी संताच्या
जय हरि आबा
Ramkrishna Hari mauli
खुप छान गायन बाबा
आबांचा खुपचछानआहे मी सारखं अभंग🙏
Jay Hari mauli noteshan days
👆👌🙏💐 छान सादरीकरण, आवाज रसाळ, सर्व मंडळीची साथ योग्यप्रकारे, धन्यवाद् !