Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
दादा फुले कृपा डॉलर चे बियाणे उपलब्ध आहे का?
4 दिवस लागतील आणखी काढणी झाली नाही
Hindi bhasha me video banao please aapke kheti karne ka tarika sikhna aasan ho jayega hindi bhashi kisano ke liye dhanyvad
Seed chahiye mil jayega kya
Next year sathi biyane booked rahu dya saheb......khoop try krun dekhil seed available zale nahi
दादा मस्त
दादा मला कृपा हरभरा याचे बियाणे कुठे मिळेल please सांगा 🙏🙏🙏🙏 मला लागवड करायची आहे
तुमच्या कडून बेड वर टोकन ची अपेक्षा होती दादा
मका आपली बेड वर आहे खुप जास्त पाणी लागत आहे. त्यामुळेच प्लेन जमीन वर लागवड केली
Amrut patterns tar 60 kg ikari wapryla sangte dollar asel tar , 20kg kami honar na bhau
अमृत patrn नाही हे
Drip padthat keli tr chalel ka
Drip vr tr khup bhari hote
दोन सरीमधे किती अंतर घेतले...
1.5 बाय 2.5
झिंक कोटेड दाणेदार म्हणजे कोणते खत आहे
ग्रोमोर चे ग्रोप्लस
दोन दाण्या तील अंतर किती??
5.5
शेत किती वेळभिजवले,दादा?
टोकण पूर्वी व टोकन नंतर
@@krushi_mitra_raju दोन्ही वेळेला
@@arjunsinghgaherwar3376 टोकण पूर्वी 1तास व टोकण केल्या नंतर 3 तास
Rain pipe irrigation harbhryla ks rahil
एक नंबर
Dy kiti no chi vaprli
1 नंबर
दादा फुले कृपा बियाण कुठून घेतल??
मार्केट ला 10kg मधी मिळत आहे 2300रू
@@krushi_mitra_rajuDada biyane kuthe milel ho
@@krushi_mitra_rajumilena biyane javal pass
Tumchyakade dukar nahit kay?
आहेत
2.5phutacha bed ahe mazha kiti line karu bed vr
2.5 आहे की 3.5 आहे
Sorry,3.5 ahe
@@ganeshhadawale7840 2 तास घ्या
Bi Khol janar nahi tr lavkar burshi attack yeil
तुम्हाला कोण मनी बी वर असल्यावर बुरशी येते म्हणून. मागच्या वर्षी सुद्धा एक एकर प्लॉट टोकण करून बगितला होता एकही झाड बुरशी ने मेल नाही.
🙏तुमी दरवर्षी हे बियाणे टोकन करून पेरता का
फुले कृपा हे वाण पहिल्यांदा टोकण करत आहे. मागच्या वर्षी पासून आपणं सर्व पिके हे टोकण पद्धतीनेच घेत आहे तर उत्पादन सुद्धा आपले वाढले आहे
Biyane kothe milale
आमच्या कडे मार्केट ला मिळते खुले आणि बॅग सुद्धा
Number dya ki tumcha
Pkv२ हरमरा मिळेल का
Nahi
3.5 फुटावर दोन लाईन 9 ईंचावर दोन बिया टोकन केले 30 गुंटेत दहा कीलो विराट हरभरा पडला कसा येईल पहीला पृयोग आहे
जबरदस्त येतो
दादा तणनियञन कस केल आणी पाणी नियोजन सांगा बि कमी झाल अस वाटत नाही का
तणनियंत्रण कोळपे मारून करणारं आहे व व्यवस्थापन टोकण केल्या नंतर 3 तास. बी कमी नाही
दादा, जॅकी 9218 साठी DAP+ सल्फर सोडला तर चालेल का
चालेल
दादा फुले कृपा डॉलर चे बियाणे उपलब्ध आहे का?
4 दिवस लागतील आणखी काढणी झाली नाही
Hindi bhasha me video banao please aapke kheti karne ka tarika sikhna aasan ho jayega hindi bhashi kisano ke liye dhanyvad
Seed chahiye mil jayega kya
Next year sathi biyane booked rahu dya saheb......khoop try krun dekhil seed available zale nahi
दादा मस्त
दादा मला कृपा हरभरा याचे बियाणे कुठे मिळेल please सांगा 🙏🙏🙏🙏 मला लागवड करायची आहे
तुमच्या कडून बेड वर टोकन ची अपेक्षा होती दादा
मका आपली बेड वर आहे खुप जास्त पाणी लागत आहे. त्यामुळेच प्लेन जमीन वर लागवड केली
Amrut patterns tar 60 kg ikari wapryla sangte dollar asel tar , 20kg kami honar na bhau
अमृत patrn नाही हे
Drip padthat keli tr chalel ka
Drip vr tr khup bhari hote
दोन सरीमधे किती अंतर घेतले...
1.5 बाय 2.5
झिंक कोटेड दाणेदार म्हणजे कोणते खत आहे
ग्रोमोर चे ग्रोप्लस
दोन दाण्या तील अंतर किती??
5.5
शेत किती वेळ
भिजवले,दादा?
टोकण पूर्वी व टोकन नंतर
@@krushi_mitra_raju दोन्ही वेळेला
@@arjunsinghgaherwar3376 टोकण पूर्वी 1तास व टोकण केल्या नंतर 3 तास
Rain pipe irrigation harbhryla ks rahil
एक नंबर
Dy kiti no chi vaprli
1 नंबर
दादा फुले कृपा बियाण कुठून घेतल??
मार्केट ला 10kg मधी मिळत आहे 2300रू
@@krushi_mitra_rajuDada biyane kuthe milel ho
@@krushi_mitra_rajumilena biyane javal pass
Tumchyakade dukar nahit kay?
आहेत
आहेत
2.5phutacha bed ahe mazha kiti line karu bed vr
2.5 आहे की 3.5 आहे
Sorry,3.5 ahe
@@ganeshhadawale7840 2 तास घ्या
Bi Khol janar nahi tr lavkar burshi attack yeil
तुम्हाला कोण मनी बी वर असल्यावर बुरशी येते म्हणून. मागच्या वर्षी सुद्धा एक एकर प्लॉट टोकण करून बगितला होता एकही झाड बुरशी ने मेल नाही.
🙏तुमी दरवर्षी हे बियाणे टोकन करून पेरता का
फुले कृपा हे वाण पहिल्यांदा टोकण करत आहे. मागच्या वर्षी पासून आपणं सर्व पिके हे टोकण पद्धतीनेच घेत आहे तर उत्पादन सुद्धा आपले वाढले आहे
Biyane kothe milale
आमच्या कडे मार्केट ला मिळते खुले आणि बॅग सुद्धा
Number dya ki tumcha
Pkv२ हरमरा मिळेल का
Nahi
3.5 फुटावर दोन लाईन 9 ईंचावर दोन बिया टोकन केले 30 गुंटेत दहा कीलो विराट हरभरा पडला कसा येईल पहीला पृयोग आहे
जबरदस्त येतो
जबरदस्त येतो
दादा तणनियञन कस केल आणी पाणी नियोजन सांगा बि कमी झाल अस वाटत नाही का
तणनियंत्रण कोळपे मारून करणारं आहे व व्यवस्थापन टोकण केल्या नंतर 3 तास.
बी कमी नाही