कृषि विद्यापिठांचे काबुली हरभरा वाण#

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 жов 2022
  • कृषि विद्यापिठांचे काबुली हरभरा वाण##Doller Gram#Bold Seeded Gram
    काबुली हरभरा..याला डॉलर पण म्हटले जाते
    भाजीसाठी हा वापरला जातो
    याचे दाने पांढरे व टपोरे असतात
    महारास्ट्रातील कृषि विद्यापिठानी काबुली वाण विकसित केले आहेत
    हे कोणते वाण आहेत त्याची माहिती पाहू या

КОМЕНТАРІ • 16

  • @mygardenmypride2860
    @mygardenmypride2860 Рік тому +1

    Great video

  • @ravichavhan5682
    @ravichavhan5682 9 місяців тому

    सर जमीन हल्की आहे तर चलते का

  • @nishubagal7142
    @nishubagal7142 9 місяців тому

    बियाणे कोठे भेटल

  • @bhaskarshinde1626
    @bhaskarshinde1626 Рік тому +2

    दहा कीटल आवरेज आला

  • @santoshkekan2494
    @santoshkekan2494 Рік тому

    यासाठी हंगाम कोणते असावेत सर...????

  • @vikramr11
    @vikramr11 Рік тому +2

    कृपा वाण कुठे उपलब्ध होईल.

  • @agriboy1131
    @agriboy1131 Рік тому

    कोरड वाहू जमेल का सर

  • @lahanubansod5352
    @lahanubansod5352 9 місяців тому

    सर ड्रीपवर लावले तर चालेल का.!

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  9 місяців тому

      मोजके पाणी दयवे लगेल

  • @jivanbilari1970
    @jivanbilari1970 Рік тому

    बियाणे कुठे मिळेल कृपा

  • @kishorthorat1113
    @kishorthorat1113 Рік тому

    बियाणे कोठे मिळेल

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  Рік тому +1

      महाबीज चे वितरक(कृषि सेवा केन्द्र), कृषि विद्यापीठ

    • @sagarsonawane2358
      @sagarsonawane2358 Рік тому

      @@dr.tukarammote3231 फुले कृपा या वाणाची बी मिळेल का ? एकरी किती अवरेज yete sir?