सोयाबीन टोकन लागवड | नवीन पद्धतीने झिक् झाक टोकण |
Вставка
- Опубліковано 18 чер 2024
- #soyabinlagvadmahiti
#soyabintokenmahiti
#soyabinperni
#sarivarmbamahiti
#soyabinfarming
#soyabintokenkheti
#soyabinshetiniyojan
@kruahi_mitr_raju
#kruahimitrraju
#कृषीमित्रराजू
वेगवेगळ्या तीन सेटिंग्ज केल्यामुळे आपले पिक फारच जोमदार येईल. एकाच बेडवर तीन लाईन हि चांगली संकल्पना.
Perfect 🙏
खुप छान साहेब
सर मी तुमचे बघून बेडवर टोकन केले आहे MACS 1460 लावली आहे 42 kg 2 acr.
Mi. Pan asch kel ahe 3 line kely 15 inch antar ahe
रूची ५००१व ३३४४चे तीन ता स जमतील का
सर मशीन कोणत्या कोणत्या कंपनीचे आहेत हे तुम्ही सांगितले नाही
वालुवन, pad crop, new Pad crop
725 चे बियाणे कुठून मिळाले
परभणी वरुन आणले आहे
पुढच्या वेळेस बियाणे मिळेल का
3,fut bedvar,753, token karat ahe 22.no.chi wheel ahe 2 ropatil antar. 6 Inch thevle ahe
Chalel ky 3 & 2 seed padat ahe ❤❤
एकदम परफेक्ट आहे 3फूट बेड असेल तर 22नंबर बरोबर आहे
@@krushi_mitra_raju dhanyawad 🙏
Strong arm sobat Roundup chalel ky kiti ml Ani Rajubhau tumhi ha prayog
Kela ahe ka.
@user-eo5cb3dl8z आपणं कधी वापरले नाही या पद्धतीने
भाऊ मी काळ टोकन केली आहे पण पाऊस नाही झाला आमच्य इकडे आंबट ओळ होती तर निघेल का सर्व बी
पाणी देण्याची व्यवस्था असेल तर पाणी चालु करा
dada mla bed vr taokan kryache 14 datachi machine aahe chalele ka
चालेल 9इंच वर होइल बीयाने
@@krushi_mitra_raju 5.5 inchavr padel don biyamadl aantar
@@rushikeshgote9478 मोठा दात आहे त्यात खत असेल न
@@krushi_mitra_raju nahi khat nahi aahe phkt soyabin tokn krta yete
@@rushikeshgote9478 12 दात असेल मग मशिन ला
Teen line karnya eivaji perle le bare na mag
पेरणी आणि टोकण मध्ये खुप फरक आहे. टोकन मध्ये उत्पादन जास्त आहे
@@krushi_mitra_raju itke daat aahe tokan tyapeksha Perle tar bare ugach kashala kharch
@@krushi_mitra_raju 992 phule durva che bi biyane kase olkhayche te sanga rao nakavarun
@VirendraTodmal375 कमी उंची आणि जमिन हलकी आहे त्या मुळे हे दाट होणार नाही
मि पण टोकन केल आहे पण माझ एकरी 10किलो पडलो
तूम्ही एक दाने नी टोकन केली असेल म्हणुन 10kg लागले
तुमचा नंबर पाठवा
7350879085
❤