सोयाबीन टोकण पद्धत | पेरणी | बैल पेरणी | सरी पद्धत | BBF पेरणी | कोणत्या प्लॉटला असतील जास्त शेंगा.?
Вставка
- Опубліковано 5 вер 2021
- 🌟 आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा 👇😊🌱
/ शेतकरी-पुत्र-अनिकेत-शे...
🌟 follow me Instagram 👇👇😊🌱
shetkariputra_?...
Business / collaboration / advertising
aniketshelke2000@gmail.com
Thanks for watching 😊🌱
धन्यवाद सर सर्व पेरणी पध्दती दाखविल्याबद्दल असे कोणीही परीपुर्ण माहिती दाखवत नाही व्हिडिओ पाहुन मन खुश झाले
🙏😊❤️🌱
कोणत्याही क्षेत्रात माणसाला असलेल्या ज्ञानापेक्षा आलेला अनुभव हा भरपूर काही शिकवून जातो धन्यवाद
🙏😊❤️🌱
Khup Chan
भाऊ एकदम भारी experiment केले तुम्ही 👌सोयाबीन काढणी नंतर सुद्धा video बनवा, धन्यवाद माहितीबद्दल 🙏
🙏❤️😊
खुप छान ! किडनाशक ,बुरशीनाशक आणी खत कंपन्यांच वाटोळ होइल :::: म्हणजे शेतात फक्त डोक वापरा - उत्पन्न कमी खर्चातच मिळेल हे नक्की
👍😊🙏
छान माहिती वास्तव अनुभवाचे बोल 👍👍
You are the only one person on UA-cam who shows all types of practical plot information with right results .
Thank you for supporting 😊❤️
No dya tumcha
अनिकेत खुप छान तु स्वतः अनुभव घेऊन शेतकऱ्यांना जे मार्गदर्शन करतो त्याबद्दल तुझे खुप-खुप धन्यवाद व आभार💐💐🙏🙏
🙏😊❤️
👍👍👍
अनिकेत भाऊ मी पण ट्रॅक्टरने पेरणी केली आहे. माझ्या झाडाला दोनशे ते तीनशे शेंग आहे 🙏 तुमच मार्गदर्शन खूप लाभलं भाऊ 🙏
🙏😊🤗❤️
@@shetkariputra_ मल्टीप्ल सीड प्लांटर से भी लगा सकते है क्या भाऊ जानकारी दीजिये फरवरी में बोनी हैं
कमी वेळेत भरपूर माहिती मिळाली....👌🏻👌🏻👌🏻
🙏😊😊❤️
भाऊ ह्या मध्ये एक महत्वाचे सांगायचे राहिले आपल्याकडून , ते म्हणजे प्रत्येक प्लॉट मध्ये झाडाचे अंतर किती राहिलं होते .आणि किती क्षेत्रा मध्ये किती बियाणे लागले
माझी खूप मोठी शंका नाहीशी झाली! धन्यवाद माउली 🙏
🤗❤️✨
भाऊ टोकन पद्धत आणि फोकून दिलेली पद्धत आवडली मला
टोकन केलेला छान आहे . एकरी उत्पादन किती झाले. त्याबद्दल माहिती हवी आहे
धन्यवाद मित्रा!.. छान माहिती दिली... शेतकऱ्यांना फारच उपयुक्त ठरेल असे आहे....
Thank you 🙏❤️
Best video clear mahiti ahe
खुप छान माहिती दिली, पहिल्यांदाच पाहिलं फवारणी न करता एवढं चांगलं सोयाबीन येऊ शकते.
🙏😊💐
छान माहिती दिलीत टोकण पद्धतीने सोयाबीन चांगली आहे
आपल्या नवनवीन सोयाबीन लागवड तत्रंज्ञानामुळे माझ्या मनातील शंकांचे निराकरण झाले आहे मला टोकन चे सोयाबीन लागवड योग्य वाटते 👍👌
🙏❤️😊
You are doing outstanding work for Indian community God bless you...
Thank you so much 🙏😊
Mr sir we can saw soyabion in Rabbi season by giving our well water .what will be yeild coming in Rabbi season?? So may pl Explained 🙏🙏
Khupch Chan mahiti sangitli aahe
Changli mahiti dili
Thank you 🙏❤️
Practical make man perfect like you very good thanks
खूपच छान माहिती दिली तुम्ही, अशी माहिती कोण्ही देत नाही . तुमचे खूप खूप आभार.
👍🚩😊
छान माहिती
Tokan paddhat far chan aahe ,👍🌾 bharpur shenga lagtat
Khup chhan ase prayog karne garjeche aahe,thank u so much....
🙏🤗✨❤️
फार छान माहिती दिली आहे आपल्याला टोकण पध्दतीने लागवड केली तिला जास्त उत्पादन मिळेल धन्यवाद अरुण जाधव
Tokan padhatine .....antar kiti thevayche....
Khup Changala prayatn keep it up
🙏😊❤️
Ppm perni vishsy video bonva most mahti dili thank sir
खूप छान माहीती 👌
फारच छान, धन्यवाद
🙏😊❤️
👌 मस्त माहिती
🙏😊🌱
Khup chan mahiti
फार चांगली माहीती मिळाली धन्यवाद
🙏❤️😊
Fine veri veri fine
सर खुप चांगली माहिती दिली
खुप छान व्हिडिओ बनवला
खूप छान माहिती👌
🙏😊❤️
Phekalele 1no
खुप छान माहिती दिलीत धनयवाद
🙏😊❤️
Dada tu grate aahes
धन्यवाद
🚩खूप छान मार्गदर्शन 🚩
Thank you 🤗❤️
Mahiti Chan Mast.
🙏❤️😊
फारचं छान केली आहे शेती
Very nice information sir
अप्रतिम मार्गदर्शन भाऊ,,,
असाच एक विडिओ हरभरा साठी लवकर च बनवा पेरणी योग्य अंतर साठी,, वान, खत, फवरणी,,,,
हो
Very nice information
Very nice excellent work
अतिशय उपयुक्त माहिती दिली आहे. Bbf आणि टोकन पध्दतीने लागवड योग्य होईल असे वाटते. पाणी लागणारी जमिनीमध्ये कोणती पध्दत आहे का? एक व्हीडीओ बनवा.
खुप सुंदर आहे माहीती बिपीफ पद्धत वफवारणी न करता केलेले प्रयोग अभिनंदन
🙏😊❤️
B P f method Khay Hai give infomation
Mast mahiti dili bhava 👌👌
🙏😊❤️🌱
👌👌
चांगला पयोग केला.
Nice.
चांगला सल्ला दिला भावा .👍
Very effective demonstration u are requested to make next video of net yield and suggest which method is profitable.
🙏😊🌱
You are doing very best 🙏🙏👍
🙏🤗😊
फवारणी केलेली नाही तरीही सोयाबीन एक नंबर आहे भारी आहे हे
🙏😊❤️
छान आहे क्रुपया काढून झाल्यावर vdo टाका वा.
Mala wat,te paus padlya nantar bi fokun deun kulwachi pali ghalun tan nashak fawarle tar kami kharchat changle utpanna hoil.tokan pan changle aahe . budget pramane vichar karava.aal the best.
Khup Chan Prayog kela Aniket bhau Mala BBF wala Chan vatla Ani To Soyabeen fekun delela Ata Fact ekch vinanti Harvesting chya veles kontya Plot la kiti quintals nigal techya var video banwa
Khuach Chan mahiti dili utapam kote kiti zale te kalawa...khat konte kashya padhatine takale te thode sangawe ...aani sarake pause chalu aslyamule aalicha pradurbhav nasel ....punha ekada tumach manaswi swagat dada....
क्या आप ये वीडियो हिन्दी में बना सकते हो इस वीडियो में बहुत सटीक जानकारी है बहुत ज्ञान दिया है आपने भाऊ
टोकण पद्धतीचे avgerage चांगला येणार ✌✌✌✌
BBF पद्धतीचा उतारा चांगला येईल
Exceelent
What's BBF method.please explain.
I can suggest. that the sowing the seed of soyabeen by SRT method it will give best more production.
Verry nice
🙏😊❤️
👌👌🙏🙏🙏
🙏😊❤️
मित्रा टोकण पद्धतीमध्ये दोन सरीमधील अंतर किती ठेवावे आणि दोन झाडा मधील अंतर किती ठेवावे कृपया सांगा ?
21×9 इंच
आपल्या शेताच्या हलक्या /भारी सुपिकतेनुसार अंतर कमी जास्त करावे
Ttttt
Must mahiti beta. Go ahead.
🙏😊🌱
भाऊ, सोयाबीन 55 दिवसाची झाली असून पाने कुरताडणारी अळ्या तसेच इतर किटक साठी कोणते किटकनाशक फवारावे व त्यासोबत अजून काय फवारावे.
कोराजन
BBF ,Token paddat bhari vatali
Zhadanchi gardi kami ani *utapan* changal ..
JS-335 marathawada regionsati changale average deyeil ka??.
Thank you for Valuable Information.
छान माहिती दिली सर सगळया प्लाँटचे सोयाबीन उताराच व्हिडीओ टाखा
Bbf सुपर
☝️🙏🙏
टोकन पद्धतीचा आणि Bbf चा प्लॉट चांगला आहे. अर्थात ज्याच ओळीतील अंतर जास्त त्याच अवरेज चांगलं येईल.
सोयाबीन काढणीनंतर प्लॉट निहाय उत्पादनाचा व्हिडिओ अवश्य करावा ही विनंती🙏🙏
Mast aahe soyabean.....ata harbara tan nashak konate vaprave video banava
Nice information
🙏😊🌱
Avarej jya padyetit lagel tya nantar comments karu but very good sarv mahiti delya baddal yat tokan padhati best vatate pan thoda labor problem rahanarach pan ya padhatit bee Kami lagnar ani utara pan barya paiki yenar
Sir mi kds 726 chi perni keli ahe ani sangitlya pramane pahilya phavarnit icl che nutrivant starter grade 11-36-24 +sagarika + alika ghetli ahe ani ata dusrya phavani madhe mi icl che booster 08-16-39 +ampligo + saaf ghenar ahe chalte ka ani he mazi teesari comment ahe attaparyant ekahi uttar ale nahi thank you
भाऊ, खुप चांगली माहीती दिली, त्यासाठी आपल खूप खूप धन्यवाद,
भाऊ तुम्हाला कोणती पेरणी बेस्ट वाटली, यापुढे तुम्ही कोणत्या पद्धतीने पेरणी कराल...?
मित्रा सुंदर प्रयोग कलेत तु नवनवीन प्रयोग करीत रहा तुला सदैव यश मिळेल यश तुझे मागं धावेल
🙏❤️😊🌱🤗
Tokan and bbf paddat chan watli
B. B. F. Systeam soyabin, s is very nice
Aniket Bhai, plot chi date wise perni sanga.kiti divsat paripkva zala.
Pramanikpana💕 la salam🙏
🙏😊❤️
छान माहिती प्रत्येक भागात क्लायमेट वेगळ असतं मी पण 23 जुलैला पेरणी केली माझ्या सोयाबीनचं आता फुलातून शेंगात रूपांतर होत आहे आम्हाला आळीसाठी तीन फवारे घ्यावे लागतात.
उशिरा का झाला?
मित्रा मीही सोयाबीन पेरत असताना खात ही पेरत नाही आणि फवारणीही करत नाही,, तरीही मला इतर खात पेरलेले व दोनतीन फवारणी केलेले शेतकऱ्यान इतकेच उत्पादन येते,,आणि सात वर्षा खाली एक प्रयोग केला होता आर्धे शेतात एकरी दोन पोती खात टाकला व दोन फवरणी केली,, व आर्धे शेत फक्त पेरले तेथे खात नाही फवारणी नाही तरी दोनी ठिकाणी एक सारखाच उतार आला
Ya madhe kiti bi vaparle aani kiti antarawar Perla ahe ya baddal snga
विदर्भात शेती करू दाखवा sir
विदर्भात अळी ने धुमाखुळ केला आहे
आमची शेती तुम्हाला भाड्याने देतो .
तुम्ही
बिना फवारणी शिवाय करून दाखवा इकडे शेती
Js335 kadhani kiti divsani karavi.
सोयाबीन चांगले आहे.सर आता रब्बी(बिनपाण्याचे )ज्वारी व ज्वारीचे चांगले बियाणे व्हिडिओ बनवा
🙏😊🌱👍
Tumhi abhyas kela aahe.tumhich sanga aamhi kontya padhdatine perani karavi.aamhi karu
Apan soyabeen perni babatchi mahiti changli ahe sarv prakarcya peranichi mahiti dili ya madhe b b tactor pernichi padhat chngli ahe ya madhe bee kiti antarawar padate dobale gele yachika mahiti milali asati tar bare hoil tari pudhi vedio madhe mahti dhywi
Turichi favarni sanga
टोकन वाला 👌
🙏😊🌱
टोकन पध्दत योग्यच आहे
उन्हाळ्यात सोयबीन लागवड चालते ❓ माहिती सागा
Bhau mast ekda soyabin kadhlyavr video kara ki avrage sathi
हो
हळद पिकास आजरोजी कोणते रासायनिक खते टाकावीत माहिती देण्यात यावी
भाऊ टोकण चे avrej किती झाले रेघटे किती इंचाचे आहे