हरभरा फुले कृपा अवरेज 2024 | phule Krupa dollar harvesting 2024

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 лют 2024
  • #dollarharbharaphulekrupa
    #harbharaharvesting

КОМЕНТАРІ • 51

  • @santoshmankar6666
    @santoshmankar6666 5 місяців тому +7

    तुमचे कार्य असेच चालू ठेवा निसर्गाचा लहरीणामुळे उत्पादन कमी आले हरकत नाही आपण हाडाचे शेतकरी पुढच्या हंगामात अजून मेहनत करू

  • @gajananlonsane1061
    @gajananlonsane1061 5 місяців тому +5

    आमच्याकडे सुद्धा डॉलर हरभरा पेरणी केली आहे हवामानात खूप बदल आहे एकरी पाच क्विंटल होईल असे वाटते पुढच्या वर्षी पुन्हा पेरनी करु आपण शे तकरी आहोत

  • @dattukshinde2822
    @dattukshinde2822 4 місяці тому +2

    भाऊ मला 1 एकर मध्ये 19 कट्टे झाला डॉलर

  • @sidhyaaa6858
    @sidhyaaa6858 3 місяці тому

    Mla vijaya la 10 cha ala ekri

  • @user-vb4dj7us7d
    @user-vb4dj7us7d 5 місяців тому +6

    याचं एक कट माझ्या मते साधारण 65किलो तर 70 किलो यायला पाहिजे कारण माझा पाच वर्षाचा अनुभव आहे मी पाच वर्षापासून सलग लावणी करतो

    • @rajpalbhagat7402
      @rajpalbhagat7402 5 місяців тому

      अंतर किती राहते भाऊ

    • @user-vb4dj7us7d
      @user-vb4dj7us7d 5 місяців тому

      मी ड्रीप ने लागवड करतो माझं अंतर आहे अडीच फूट ड्रीप त ड्रीप एका ड्रीप वर मी चार दाणे लागवड करतो दोन नळीचे अंतर माझं अडीच फूट आहे

    • @krushi_mitra_raju
      @krushi_mitra_raju  5 місяців тому

      उतारा किती आला या वर्षी

    • @user-vb4dj7us7d
      @user-vb4dj7us7d 5 місяців тому

      अजून कापणी बाकी आहे

  • @farmer3057
    @farmer3057 5 місяців тому +1

    निसर्गा मुळे उत्पादन कमी आले पण आपला काबोली हरभरा असल्यामुळे आपल्या rate पण चांगला मिळणार

  • @user-vb4dj7us7d
    @user-vb4dj7us7d 5 місяців тому +4

    रोजचे भाव कमी होत आहे तुम्ही उद्या लगेच मार्केट जाऊ द्या आता साधारण 11000 ते 13,000 भाव चालू आहे या आधी तो 15000 पर्यंत होता

  • @surendrasewatkar971
    @surendrasewatkar971 5 місяців тому +2

    नमस्कार भाऊ या वर्षी सर्वच चण्याचे उत्पादन कमी येणार आहे तुमची मेहनत खूप होती पण वातावरण खराब होते

  • @sudampansare6085
    @sudampansare6085 Місяць тому

    एक सांगा हा माल कुठल्या मार्केट ला विकला आणी काय भाव मिळाला

    • @krushi_mitra_raju
      @krushi_mitra_raju  Місяць тому

      तालुका किनवट जिल्हा नांदेड 10500रू विकला

  • @shivajiraymule8078
    @shivajiraymule8078 5 місяців тому +2

    1.5बाय 1.5 ल थोड वाढलं अस्त उत्पादन पण जे झाल ते खूप झालं आमच्याकडं जॅकी 9218 ल एक्करी 3 च एव्हरेज येत आहे. पहिली पेरणी झालेल्या पावसा आधी लाआल आहे. मागील अजुन काढणी बाकी आहे

  • @Ompatil867
    @Ompatil867 5 місяців тому +3

    1.5 foot untar aste tar jast utpanna zal ast.

    • @krushi_mitra_raju
      @krushi_mitra_raju  5 місяців тому +1

      हलक्या रानात 1.5 बाय 2 पाहिजे होत असं वाटतं आहे.

  • @gajananlonsane1061
    @gajananlonsane1061 5 місяців тому +4

    यावर्षीचे हरभऱ्याला वातावरण चांगले नव्हते त्यामुळे उतारा कमी आला

    • @gajananlonsane1061
      @gajananlonsane1061 5 місяців тому +1

      आमच्याकडे डॉलर हरभरा पेरणी केलेला आहे अजून काही कापणीला आलेला एकरी पाच क्विंटल चा उतारा येईल असे वाटत हवामान सातत्य ने बदलत होते

  • @sachwagh7829
    @sachwagh7829 5 місяців тому

    Zadachi sankhya kami ,ali hau , amrut pattern nusra 50kg ikari bee padla pahije

  • @vijaydhone3067
    @vijaydhone3067 5 місяців тому +1

    मला दप्तरी 21झालं ऐकरी 9 क्विंटल
    जॉकी 9218 झालं 8क्विंटल

  • @SharadAmbhore-qc2ed
    @SharadAmbhore-qc2ed 5 місяців тому +1

    झाडाची संख्या जास्त असते तर उतारा शिल्लक आला असता

    • @sachwagh7829
      @sachwagh7829 5 місяців тому

      Ha 20 kg dollar la khup kami hote

  • @sudhakargaikwad6256
    @sudhakargaikwad6256 5 місяців тому

    Kattyache wajan sadharnta 65 kg ahe pan shet 2 Yekar asel asa maza Andaj ahe

    • @krushi_mitra_raju
      @krushi_mitra_raju  5 місяців тому

      उद्या यावर व्हिडिओ येईल

  • @ashoknakhate3875
    @ashoknakhate3875 4 місяці тому

    भाऊ मला सव्वा दोन एकरमध्ये 37.5 कट्टे शिवुन झाले एक मोजला 62 किलो भरला

  • @shivajibhure8815
    @shivajibhure8815 5 місяців тому +3

    बियाणे मिळेल का

  • @pushing992
    @pushing992 5 місяців тому +1

    मला 4 एकर मध्ये 62 कट्टे निघाले अंतर 2.5 फूट 🎉

  • @rameshwarkatkar1559
    @rameshwarkatkar1559 5 місяців тому +1

    या मधले बियाणे मिळेल का

  • @nagsenmohod7744
    @nagsenmohod7744 5 місяців тому

    Dada biyane milel kay mobile no pahije hota

  • @rajusingal8379
    @rajusingal8379 5 місяців тому

    Biyane milel ka bhau contak no dya

  • @pushing992
    @pushing992 5 місяців тому

    अव्हेरेज काही बरोबर नाही वाटत

    • @krushi_mitra_raju
      @krushi_mitra_raju  5 місяців тому

      डॉलरला लाल हरभरा च्या डबल भाव राहतो. दीड एकर मध्ये 10 किंटल डॉलर झाला तरी लाल हरभरा 20 किंटल येवढे पैसे होतात

  • @7875030628
    @7875030628 5 місяців тому +1

    Chan zhale ...amche jacki 9218 fail ahe 2-3 quintal /acre uttpana yet ahe

  • @patidarkundan
    @patidarkundan 3 місяці тому

    Fule kripa seed chahiye mobile number share kijiye

    • @krushi_mitra_raju
      @krushi_mitra_raju  3 місяці тому

      Seed nahi hai bhiya market me bech diya paise ki jarurat thi esliye kisi ke pass ho to lelo

    • @krushi_mitra_raju
      @krushi_mitra_raju  3 місяці тому

      Seed nahi hai bhiya market me bech diya paise ki jarurat thi esliye kisi ke pass ho to lelo

    • @patidarkundan
      @patidarkundan 3 місяці тому

      Agar ho to 50 kilo chahiye bhav 15000 rupaye Quintal

    • @krushi_mitra_raju
      @krushi_mitra_raju  3 місяці тому

      @patidarkundan nahi hai Bhai

  • @7875030628
    @7875030628 5 місяців тому +1

    सर डॉलर हरबरा चे बियाणे काय भाव भेटते?