वीजवाहक वायर रस्त्यावर पडून तिघे गंभीर ; राशीनमध्ये अडवला रस्ता

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 січ 2025

КОМЕНТАРІ •

  • @praveensaptarshi9579
    @praveensaptarshi9579 19 днів тому +1

    कंत्राटी कामे, वीजचोरी, दुर्घटनेबद्दल बेफिकिरी, या सर्वांचा संबंध ------ शासन आणि प्रशासनाशी आहे.
    (गाळलेल्या जागा आपल्या अनुभवानुसार भरा)

  • @harshadshinde5683
    @harshadshinde5683 19 днів тому

    ही तार रात्री 10 वाजता पडली माझ्या समोर पडली ऊसाची गाडी च्या ऊसा मधी गुंतली होती माझी wagnor गाडीवर पडली असती वाचली

  • @Sohamraut2332
    @Sohamraut2332 20 днів тому +1

    चिलवडी गावची लाईट तारांची अवस्था तर राशीन पेक्षा वाईट आहे. आठवड्यातून दोन वेळा तारा तुटतात सहानभूती ने चिलवडी चा विचार करावा 🙏

  • @omgodse469
    @omgodse469 19 днів тому

    खरंय खूपच हलगर्जी पना करतात

  • @NavnathAnbhule-y2x
    @NavnathAnbhule-y2x 20 днів тому +1

    मा ० रोहीत पवार साहेब कुठे आहेत . आता भोगा ५ वर्षे

    • @manojfarande3118
      @manojfarande3118 20 днів тому

      वनवास पाच वर्षे आता

  • @ranitandale1985
    @ranitandale1985 20 днів тому

    ऊस वाहकांनी जरा मापात ट्रेलर भरावे

  • @mahadevkaygude8498
    @mahadevkaygude8498 20 днів тому +1

    Karjat jamkhed chi baramati jaliy ase aamala vatale pan avagad aahe

  • @sachin4004-g8g
    @sachin4004-g8g 20 днів тому

    Mseb माणसे मरायची वाट भगत आहे काय