Pune Women Slaps Man | बस मध्ये छेड, Priya Lashkare यांनी सांगीतली सर्व हकीकत | Pune Viral Video

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 гру 2024

КОМЕНТАРІ • 581

  • @Jdjfjwiwjjfjq
    @Jdjfjwiwjjfjq 4 години тому +246

    ही बाई स्वतःला काय समजते
    तो गरीब बिचारा
    बस मध्ये चुकून हात लागू शकतो

    • @prafullambuskar132
      @prafullambuskar132 3 години тому

      Tya thikani tuzya olkhichya mahila koni ast tr hech bolla asta ka

  • @AniketGorade-b3w
    @AniketGorade-b3w Годину тому +71

    याच ठिकाणी जर महिलेचा पुरुषाला हात लागला आणि पुरुषाला नाही आवडलं तर त्याने काय करायचं आहे का उत्तर कोणाकडे? 😁😁

  • @rohitpawar1772
    @rohitpawar1772 Годину тому +48

    स्वतः चे किती लफडे असेल ते बघ 😂😂😂

  • @prashantingole4673
    @prashantingole4673 2 години тому +85

    तुला हात लागलेला जमत नाही तर तू बस मध्ये कशाला गेली प्रायव्हेट गाडी मध्ये जाऊ शकत होती स

    • @LeonaeelMesssi
      @LeonaeelMesssi 52 хвилини тому

      Yedzhwa. ...aseh tuu

    • @pradhunyajangwad2536
      @pradhunyajangwad2536 52 хвилини тому

      Correct aahe

    • @marotisarode9367
      @marotisarode9367 27 хвилин тому

      बरोबर आहे बस म्हणाल्यावर धक्का बुक्की होणारं च आहे एवढंच जर सेफ जायचं होत तर प्रायव्हेट गाडी करून जायच उगाच गरीब माणसावर अत्याचार का करायचा आणि राहिला प्रश्न लाडकी बहिणीचा तुला सरकारी नोकरी असल्या कारणाने तुला त्या योजनेचा लाभ भेटत नाही ना तर सोदून दे ना ... सरकारी नोकरी उगाच का अराजकता माजवते..

    • @Lifeinframe-20
      @Lifeinframe-20 4 хвилини тому

      Maral te thik ahe 2te3 kanakahali marlya bass zal bai continue marat ahe.... jo khrrch tya intension ne keril tyala koni maru shkt nahi karan to tila marun nighun gela asata

  • @Sonya_c1
    @Sonya_c1 2 години тому +68

    आग बाई तू स्वतःला काय समजते.....त्या माणसाने चुकून हाथ लागला असेल..पण येवढ्या बस मध्ये कोण छेड काढेल का....थोडा तरी समजुदार पणा घ्यावा

  • @rajujamdade4533
    @rajujamdade4533 3 години тому +82

    हिला नोकरी आहे 1500 रूपये मिळत नसतील
    तुम्हाला लाखांनी पगार आहे पण ज्या महिला गरीब आहेत त्यांचे पैसे बंद करणारी तुम्ही कोण

    • @meerachikale2290
      @meerachikale2290 2 години тому +2

      Ali did shahani yojana band kara mne tu nako gheu ja garib mahila ahet tyna betu de barbar kel tya mansani tujasobat 😂

    • @I_am_Only_indian
      @I_am_Only_indian 14 хвилин тому

      @@rajujamdade4533 फुकट खायची सवय लागली तुझ्या घरातल्यांना

  • @AniketPawar-t5y
    @AniketPawar-t5y 2 години тому +41

    मला एक समजत नाही तिचा नवरा पण सोबत होता मग नवऱ्याने बांगड्या भरल्या होत्या का 😂

    • @kalyansingnindane3940
      @kalyansingnindane3940 Годину тому +3

      नवरा व्हिडिओ बनवण्यात व्यस्त होता.हे सर्व ठरवून केलेलं दिसतंय.

    • @AniketPawar-t5y
      @AniketPawar-t5y 54 хвилини тому

      @kalyansingnindane3940 बायको नी व्हिडिओ काढला असता आणि नवऱ्याने मारला असता तर किती मस्त वाटलं असत

    • @I_am_Only_indian
      @I_am_Only_indian 13 хвилин тому

      @@AniketPawar-t5y तुझ्या बहिणीला छेडलं तर मग विचार

    • @siddhantsawant5717
      @siddhantsawant5717 12 хвилин тому

      Navra baila asel mhanun hila yevda maaj chadlay

  • @mwkar841
    @mwkar841 2 години тому +45

    एवढंच होत तर प्रायव्हेट गाडी करून जायचं बस मध्ये कश्याला बसायचं

  • @अनंतमगर
    @अनंतमगर 6 годин тому +131

    बरोबर नाही त्याच पण म्हण अयकुण घेन गरजेचे होते.... पुरुष म्हणजे जे काय पण का

    • @aindia9667
      @aindia9667 5 годин тому

      बर तुझ्या घरच्या महिलांना पाठव त्याच्याकडे त्याच म्हणणं येकायला....

  • @pravinyadav2972
    @pravinyadav2972 Годину тому +33

    चला फेमस होण्या साठी काहीतरी नवीन केलं तुमि तुमचं दोन शिव्या देऊन अभिनंदन करतो 🎉

  • @rathodsid2190
    @rathodsid2190 2 години тому +37

    मॅडमच्या बसमध्ये तुमचा नवरा आणि मुलगा असून सुद्धा तुम्हाला सपोर्ट केला नाही तर तुम्ही बाकीच्या लोकांकडून काय अपेक्षा करता नवरा पण म्हणत असेल तो समोरचा व्यक्ती तुला कधी reply देणार
    याची वाट बगत होते vatty 😅😅
    अरे कॅमेरामन ही चा नवरा होतो vatty 😅

  • @narendrapandit5443
    @narendrapandit5443 Годину тому +45

    त्या माणसाच काही चुकत नसेल म्हणून बस मधल्या बायका त्या एकत्र झाल्या नाही . 😂😂😂😂

  • @Aaanupatil2
    @Aaanupatil2 2 години тому +53

    तुम्ही स्वतः ला झाशीची राणी समजून नका घेऊ तो दिवस तुमचा होता

    • @New-y2w
      @New-y2w Годину тому

      एक दिवस त्याचा येईल,कारण त्याच दिवशी तू संपलीस जर तू खरी आणि समजदार असतीस तर 60 प्रवास्या पैकी किमान 6 प्रवाशांनी तरी तुझी मदत केली असती.
      तू नालायक,भंपक आणि निष्ठुर आहेस हे त्याचं वेळी सह प्रवाशांनी वोळखले होते.

  • @bapuraob
    @bapuraob 4 години тому +104

    नराधमाना ठोकाच. पण नराधमीनी ना पण ठोका… (अतुल सुभाष केस)

  • @shivajikhandibharad3250
    @shivajikhandibharad3250 Годину тому +19

    ही बाई चालू दिसते जास्त माज वाटत गेला तो गरीब माणूस बसमध्ये एखाद्याला हात लागू शकतो

  • @ds..618
    @ds..618 3 години тому +70

    त्याचा काय दोष आहे माहिती नाही.. बाई पर्सनल राग व्यक्त करत आहे नक्किच 😂
    तुझा नवरा तिथं होता तर तो गप्प कसा बसला
    राज्यात कित्येक ठिकाणी चुकीचा घटना घडल्या तेव्हा घरात tv बघत बसली असणार्

    • @suryaprakash6783
      @suryaprakash6783 2 години тому +4

      अरे तो व्हिडिओ शूट करत होता ना 😂

    • @sdn92
      @sdn92 Годину тому

      😂​@@suryaprakash6783

  • @anilshirsat1665
    @anilshirsat1665 2 години тому +35

    बाई तुम्ही वैयक्तिक भांडणामध्ये लाडकी बहिणी योजना बंद करण्याचं का सुचवत आहात तुम्हाला जॉब आहे लाखानी पगार आहे गरीब महिलांना जे सरकारकडून थोडीफार पैशाची मदत मिळत आहे त्याचा तुम्हाला प्रॉब्लेम होत आहे तुम्ही नक्कीच बीजेपी शिवसेनेला मतदान केलेले नाही तुम्ही विरोधक कोण आहे हे लोकांना माहित आहे

  • @SachinDesai7
    @SachinDesai7 2 години тому +49

    बायकांचे अति झाल आहे आता

  • @Saanviofficial.
    @Saanviofficial. Годину тому +22

    त्या बाईने कॉमेंट बॉक्स मध्ये यावे😂

  • @amolombase7045
    @amolombase7045 2 години тому +57

    ताई मी मान्य करतो चुकला असेल पण तो पेलेला आहे तो त्याची चूक मान्य करत होता तुम्ही एवढं त्याला सर्व लोकांन मध्ये मारणे चुकीचे आहे मग आशा गोष्टीचा राग लक्षात ठेऊन मग चांगला व्यक्ती राग मनात ठेवून क्राईम करतो

    • @New-y2w
      @New-y2w Годину тому +3

      त्याने राग ठेऊन उद्या काही केले तर सर्वस्वी हीच जबाबदार असेल कारण तिने त्याच्या सोबत इतके घाण वर्तन केले आहे की तो आउष्यात कधीच विसरणे शक्य नाही.
      त्यात दम नसेल तर नियती याचा नक्कीच तिच्या परीने ह्या सर्व गोष्टीचा बदला घेईल.
      जयहिंद....

    • @vishalthorat751
      @vishalthorat751 13 хвилин тому

      Barobar kela ahe tya bai ne ..kon pan konala hath lavel Ani sorry bolel....asa chalnar nahi ha video bagun ata 100 lok vichar kartil parat asa Kay karyala .....tumchi aai bahin Asti tar tithe tumi tyala sorry bolala ki maf kela asta ka

  • @varungarad2617
    @varungarad2617 2 години тому +23

    या बाया जास्त मजल्या चुकून झालं असेल तर यवढ काय मग 90% बाया या चुकीचे आरोप घेतात व पैसे लूटतात असा नविन trend व buisness चालू आहे आता

  • @abc-ef1rc
    @abc-ef1rc 3 години тому +59

    तुझा नवरा काय करत होता म😂

    • @स्वराज्य4077
      @स्वराज्य4077 2 години тому +3

      बरोबर बोलला भावा

    • @OmNerkar-n2n
      @OmNerkar-n2n 2 години тому +1

      हिचा नवरा बायको किती रन रागिणी आहे बघत होता कारण या घरी पण रण रागीनी असन ना

    • @bajiraomasal
      @bajiraomasal 2 години тому

      😂😂😂

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 2 години тому

      @@bajiraomasal नवर्‍याला पण असीच मारत असेल
      शाळेतील परिणाम 😃

    • @bhauthorat6936
      @bhauthorat6936 Годину тому

      तिचा नवरा माणसात नव्हता

  • @88zzxbc33
    @88zzxbc33 4 години тому +50

    तुज्या मुलांना सांग 😂

  • @sopango5305
    @sopango5305 2 години тому +59

    प्रवास म्हणल्यानंतर धकाधकीचं प्रवास असतोच तू पिलेला असेल पण हिला एसटी बसने जायचं असेल खाजगी बसली जाना एवढीच शहाणी तर असं गरिबाला नाही मारायचं ना

  • @AltafShaikh-hg6gu
    @AltafShaikh-hg6gu 2 години тому +117

    Bai famous honya sathi kele ahi chlu Bai ahi 😂

    • @sanjutambhale5802
      @sanjutambhale5802 2 години тому +3

      अरे दादा हसू नको, जे केल ते छान केल

    • @इंडियन-च1छ
      @इंडियन-च1छ 2 години тому

      दुनियाने बम फोडनेवाला चुस्लम धर्म काही क्यू होता है

    • @bhagwattaur9004
      @bhagwattaur9004 Годину тому

      ​@@sanjutambhale5802बुधवार पेठेत जा मग खूप फेमस होशील ती

    • @SamikshaRaut-t5v
      @SamikshaRaut-t5v Годину тому

      To Kay tuza bhau aahe ka

    • @binthawwa2485
      @binthawwa2485 Годину тому

      Phoolon Ka Har dalna chahie chhedne Walon Ko

  • @riyajpathan4519
    @riyajpathan4519 Годину тому +13

    बाई शिक्षिका आहे तुम्हाला पगार भरपूर आहे. गरिबाचे का योजना बंद करण्याच्या सांगतात..

  • @suryakantgavate8392
    @suryakantgavate8392 5 годин тому +47

    Sorry bolla na ata ajun kiti

  • @kailasingale4200
    @kailasingale4200 2 години тому +53

    गर्दीत चुकुन धका लागू शकतो

  • @khandutambade5467
    @khandutambade5467 2 години тому +35

    जास्त ऍडव्हान्स आहे अति केलं

  • @kalidaskhatal34
    @kalidaskhatal34 3 години тому +45

    लय पतीवर्त आहेस का

  • @shivborhade8915
    @shivborhade8915 6 годин тому +62

    Tu navryacha raag kadla tith

  • @Asuraiiidifi
    @Asuraiiidifi 3 години тому +58

    जरा अती होतोय

  • @Smshalu-i1v
    @Smshalu-i1v Годину тому +8

    बायकाचा कायदा म्हणून हिचा माज बाई दिसते तशी नसते म्हणून जग फसते😂

  • @DarshanKhedgaonkar
    @DarshanKhedgaonkar Годину тому +7

    कमाल आहे ह्या महिलेचा नवरा तिच्याबरोबरच होता . त्याने मधे पडण्याऐवजी व्हिडिओ शूट केला .

  • @nikhilkarpe7539
    @nikhilkarpe7539 3 години тому +24

    Over samart

  • @Being-Truthfinder
    @Being-Truthfinder 7 годин тому +45

    Dusrya mahila changlya gharche astat😅

    • @aindia9667
      @aindia9667 5 годин тому +1

      जश्या तुझ्या घरचे...ज्या परपुरुषाला काहीपण करू देतात😂😂

  • @sanketpatil1622
    @sanketpatil1622 2 години тому +15

    भावा बहिणी मध्ये हात लागतात की नाही तो भावा सारखा होता हा हीने का विचार केला नाही अती कराल तर लाडकी बहीण लाडकी राहणार नाही.

    • @vishalthorat751
      @vishalthorat751 10 хвилин тому

      Barobar kela ahe tyane ...ashya lokana ajun marala pahije tevach sudhartil

  • @chintamnimusale
    @chintamnimusale Годину тому +7

    नवरा व्हिडिओ काढत बसला कारण या मॅडम ल फेमस व्हायचं आहे
    आमदारकी ल नाव द्यावे यांचा
    त्या माणसाकडे बघून त्याच्या हालचालीवरून वाटत नाही मुद्दाम असा काही करेल
    भविष्यात तो व्यक्ती नक्कीच क्राईम कडे वळणार कारण काही नसताना त्याचा इतका अपमन त्या बाई ने केला आहे
    नवरा तमाशा बघत व्हिडिओ बनवत आहे

  • @yogeshyenpure3743
    @yogeshyenpure3743 39 хвилин тому +1

    ही वेळ एक दिवस तुझ्या भावा वर आणि नवऱ्या वर पण येईल.बाकीच्या महिलांनी साथ नाही दिली ते चांगले केले.

  • @vaibhavpawar1547
    @vaibhavpawar1547 Годину тому +2

    गाडीतले एकही व्यक्ती ने बाईची बाजू घेतली नाही त्या व्यक्ती कडून दारू पिल्याने नकळत चुक झाली ती त्यानं मान्य केली त्या बाईचाच नवरा तिला वैतागलेला असेल तो काहीच बोलला नाही😅

  • @IndiaAmo
    @IndiaAmo 2 години тому +34

    "तुझ वय काय " ? म्हणजे नेमका हिला किती वयाचा लागतो??

    • @sandeepjagtap3336
      @sandeepjagtap3336 2 години тому +1

      😂

    • @bajiraomasal
      @bajiraomasal 2 години тому +1

      😂😂😂

    • @sushant4245
      @sushant4245 Годину тому

      🤣🤣

    • @GaneshThakre-bl3jk
      @GaneshThakre-bl3jk Годину тому

      कायदा सीन बाई आहे हिच्यामुळे बाकीच्या बाह्या नी सपोर्ट नाही केला

    • @jackreacher4386
      @jackreacher4386 45 хвилин тому

      😀😀😀😀😀

  • @sanjaygalande2900
    @sanjaygalande2900 5 годин тому +28

    To sorry bolala hota na,itka navtha marayla pahije...

  • @Bharat-be4ze
    @Bharat-be4ze 2 години тому +9

    इगो अहंकार अहंकारी नाटक 🙏 झाली असेल चूक झाली असेल
    advertisement
    pmpl बस आहे st नाही गर्दी असते पण चूक आहे दारू पिऊन गाडीत चढला???

  • @AniketGorade-b3w
    @AniketGorade-b3w 3 години тому +17

    बसवाले पण सीट अशी भरतात की पाय ठेवायला जागा राहत नाही 😢😢😮😮

  • @kinpat8825
    @kinpat8825 Годину тому +5

    कदाचित त्याच्या मनात तसलं काही नसेलही, पण पुरुषांनी हेही लक्षात घेतलं पाहिजे, की महिलांसोबत धक्कामुक्की करण्याऐवजी, ताई मला वाट द्या एवढं बोलुन पुढे जावं. पाचही बोटं सारखी नसतात हे जसं पुरुषांबाबतीत खरं असते तसं महिलांबाबतही खरं असते. एखादीला नाही आवडत असं गर्दीमध्ये कुणी टच केलेले. बरं सध्या सगळीकडं वातावरणही तसं चालू आहे, कदाचित लेकी बोले सुने लागे या म्हणीनुसार याचं पाहून अजुन ४ पुरुष याची काळजी घेतील

  • @bhagwattaur9004
    @bhagwattaur9004 Годину тому +21

    प्रसिद्धी साठी मग बुधवार पेठेत जायचे ना बाई😂😂😂😂😂

    • @vishalthorat751
      @vishalthorat751 17 хвилин тому

      Tumchya aai bahini na asa hath lavla asta tar hech bolala asta ka

    • @santoshvibhandik8948
      @santoshvibhandik8948 17 хвилин тому

      तुझी बहिन आसती तर भावा तरी असा बोलला असता का...?

  • @subhashbenake6517
    @subhashbenake6517 3 години тому +10

    एसटी नव्हे तर PMPL म्हणजे शहर वाहतूक महानकरपालीका बस आहे ती🙏🙏

  • @sanjaykhatode4188
    @sanjaykhatode4188 Годину тому +5

    एक नंबर चालू वाटते 😂

  • @Rahultekale-d8e
    @Rahultekale-d8e Годину тому +5

    काय माणसाने मार सहन करावा का त्यांचं म्हणणे तर एकूण घे की चुकून हात लागू शकतो तुम्ही लोकल ट्रेन प्रवास करा मग कशी हल असते

  • @vikhas_notes6064
    @vikhas_notes6064 4 години тому +13

    This is not a right way...he is drunked we dont know what happened.he is saying sorry not able to response properly because he is drunked...have to understand..if he teased you in a wrong way i do agree But not in a wat to respond properly

  • @ShaileshKachole-md7fi
    @ShaileshKachole-md7fi Годину тому +6

    ताई डायरेक्ट लाडकी बहीण योजना बंद नका करू या प्रकरणात बहिणींचा काय दोष

    • @maheshmorye4078
      @maheshmorye4078 45 хвилин тому

      बाई पगार जास्त आहे तिल काय फरक पडणार नवरा पण कामला आहे

  • @sunitpatil8882
    @sunitpatil8882 Годину тому +7

    फेमस होण्यासाठी कायपण करतात

  • @rushikeshdeshmukh4511
    @rushikeshdeshmukh4511 Годину тому +3

    तुम्हीच बघा लोकांनो.... पुरुषावर अन्याय झाला की नाही...

  • @pawanrao289
    @pawanrao289 Годину тому +2

    राखी सावंत उर्फी लाईमलाईटसाठी स्टंट करतात 😂😂😂😂 बाकी मला काही नाही म्हणायचा

  • @Rocj-z8o
    @Rocj-z8o 3 години тому +23

    Tond bgun smjt kiti sati Savitri ahe hi... Supari thukun bola kaku😂😂

  • @abhishekedits3550
    @abhishekedits3550 56 хвилин тому +1

    तु शिक्षक असुच शकत नाही कारण शिक्षक खूप संयमी असतात

  • @sopango5305
    @sopango5305 2 години тому +11

    ये बाई पोलिसांचे पोलिसांवर ते आणू नको पोलीस सतर्क आहेत तू सांगायची गरज नाही देवा भाऊला बी माहित आहे अजित दादाला बी माहीत आहे तू सांगायची गरज नाही तुझं हे बोल बच्चन बंद कर

  • @UddhavraoNimbalkar
    @UddhavraoNimbalkar 3 години тому +8

    पब्लिक झोपलेले असते. त्यांना जागा केलं तरी ते जागे होत नाही.

  • @Miss_Saloni75
    @Miss_Saloni75 Годину тому +5

    💯 Bai Chalu ahe

  • @Rajvilasngo
    @Rajvilasngo 2 години тому +4

    मद्यपान करून बसमध्ये जाणे उचित नाही. असा चाप बसू शकतो आणि ते योग्यच आहे.

  • @SameerShaikh-qx3qv
    @SameerShaikh-qx3qv 2 години тому +9

    नवरा आणि मुलगा गे आहे का

  • @shankardesai872
    @shankardesai872 2 години тому +10

    ताईचा नवरा कुठे आहे

  • @nikhil5727
    @nikhil5727 3 години тому +11

    Hicha navra pn hota bus mdhe mg to kay karat hota...jaga dharun basla hota kay...tila thambvayla gela asta tr tyala pn chopla asta hya bai ne...
    Tyacha kdun nashet zala tumhi j kela te eka bevdyacha var hota....

  • @narayansurve6721
    @narayansurve6721 52 хвилини тому +1

    ते व्यक्तीचे चुकलं तर बाकीच्या बायका का बोलल्या नाही🎉? या बाईने हात उचलायला पाहिजे नव्हता😮

  • @pranavjadhav2525
    @pranavjadhav2525 2 години тому +7

    Police conductor 😂😂😂

  • @onerule3874
    @onerule3874 2 години тому +11

    दारू पिल्यावर सार्वजनिक वाहतूक गाडीने प्रवास बिलकुल करू नये। हा जर दारूच्या नशेत नसता तो बात कुछ वेगळी होती।

  • @KajalKarne
    @KajalKarne 2 години тому +9

    Swatala sahani samjte

  • @rupeshkagada371
    @rupeshkagada371 2 години тому +6

    Hie bhai chalu diste

  • @salmanmundhe3757
    @salmanmundhe3757 2 години тому +8

    khoop sahjuk ahe jas kaay.......bicharya tyachara to pela hota mhnun tu martes kay tyala.....nalayk bai

  • @JayeshShirsat-w4t
    @JayeshShirsat-w4t Годину тому +2

    लाडकी बहीण योजना कशाला बंद करा

  • @amardebe6738
    @amardebe6738 3 години тому +7

    Extra ordinary

  • @SABIRANSARY-xm8lm
    @SABIRANSARY-xm8lm 3 години тому +4

    Is she a teacher?

    • @clodhopper-dodo
      @clodhopper-dodo 3 години тому +3

      पोरांना हाणते 😂😂

  • @pratikjadhav202
    @pratikjadhav202 26 хвилин тому

    हे सगळं फेमस होण्यासाठी केलेलं कृत्य आहे..
    बसमधी चुकुन धक्का लागतोच..
    पन हिला नवर्याला दाखवायचं होतं कि मी किती सज्जन आहे ते 😂😂

  • @TanajiMisal-c8f
    @TanajiMisal-c8f 55 хвилин тому +1

    Chan keal good

  • @RavikantPawar-ox8gu
    @RavikantPawar-ox8gu 2 хвилини тому

    पण महिलांनी सपोर्ट करायला पाहिजे कारण जर त्यांच्यावर जर प्रसंग असा कदाचित आला तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एकजूट महिला झाल्या आणि छेड काढणाऱ्या नराधमाला अशी शिक्षा मिळाली कदाचित कोणताही व्यक्ती असं करणार नाही द ग्रेट ताई

  • @sn-dd2id
    @sn-dd2id 5 хвилин тому +1

    हिचे शेजारी सांगतात चावट बाई आहे ही....😊

  • @AdinathGhule-e4p
    @AdinathGhule-e4p Годину тому +1

    सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे शासनाने याच्यामध्ये लक्ष घालायला पाहिजे

  • @nanalambrud
    @nanalambrud 13 хвилин тому

    बाई तू एक शिक्षिका आहे तुला खूप असा चांगला पगार आहे मग तू प्रायव्हेट गाडी करून जायचं ना कशाला गेली सामान्य माणसाच्या 10 रुपये तिकिटाच्या गाडीत ‌.‌
    जाहीर निषेध

  • @rahulgawande7115
    @rahulgawande7115 Годину тому +2

    Fomas gonya sathi😂😂😂

  • @rathodsid2190
    @rathodsid2190 2 години тому +4

    एखाद्या मुली या एखाद्या बाईचं बस मध्ये उतरता वेळी या चढता वेळेस मुलांना या माणसांना धक्का लागला तर आम्ही पण असंच व्हिडिओ बनवून मारायचं का तुम्हाला सांगा तुम्ही 🙏
    खूप गंभीर याने घेण्याची गोष्ट आहे ही

  • @Sanjay-pw9zb
    @Sanjay-pw9zb 2 години тому +6

    आता कोकण रेल्वे मध्ये पण या बाईंना घाबरतील

  • @abhishekedits3550
    @abhishekedits3550 48 хвилин тому

    आहो ताई बस मधे पुरुषांवर खूप अन्याय करतात तुम्ही तो टिकीटाचे पुर्ण पैसे भरतो पण तुम्ही त्याना साधे बसण्यास जागा तर सोडाच पण उभा पण राहू देत नाहीत म्हणता लेडीज आहे समजत नाही का आणि परत धमकी देता 😢😢😢

  • @balwantjadhav9459
    @balwantjadhav9459 49 хвилин тому

    नियती बरोबर न्याय करेल wait and watch शिक्षा देणाऱ्या पेक्षा माफ करणारा सदैव महान असतो......

  • @SahilDhanavade-q2u
    @SahilDhanavade-q2u Годину тому +3

    या बाईकडे बघून वाटत नाही जी पतिव्रता सज्जन असेल 🙏

  • @aryansindia7615
    @aryansindia7615 2 години тому +3

    She reacted too much...she must be watched

  • @SudhakarKalokhe
    @SudhakarKalokhe 4 години тому +8

    Bayka sarw sarw barobar ahet ase nahi bayka pan chuk kartat

  • @rameshpatil4440
    @rameshpatil4440 Годину тому +1

    Like direct Live from Budhwar Peth . Good Experience.

  • @pintugavade3618
    @pintugavade3618 42 хвилини тому +1

    तू पगार घेऊ नको फुकट शिकव विद्यार्थ्यांना

  • @SantoshJadhav-
    @SantoshJadhav- Годину тому +2

    Bai 12 chi vate 😂

  • @prakashjadhav242
    @prakashjadhav242 Годину тому +1

    बरोबर आहे एकदम बरोबर ताई

  • @Anil-fd5qy
    @Anil-fd5qy 44 хвилини тому +1

    गर्दीत धक्का लागतो, एव्हढा तमाशा करायची गरज नव्हती😅

    • @Mrunal1238
      @Mrunal1238 8 хвилин тому

      Barobar....Ani video बनवायची गरज नव्हती 😅😅😅😅

  • @VitthalraoEkonkar
    @VitthalraoEkonkar 30 хвилин тому

    ताई तू एक शिक्षिका आहे तुला 1500 रुपयाची गरिबी काय कळणार कशाला सरकारला सल्ला देत बसली 1500 बंद करा 1500 ची गरिबीला जहान आहे

  • @jaiho.8772
    @jaiho.8772 55 хвилин тому

    याचा अर्थ तुझा नवरा तुला चांगलाच ओळखतो आणि बाईला बाई सुद्धा चांगल ओळखते 😊

  • @shashikantsurve7861
    @shashikantsurve7861 47 хвилин тому

    मुंबई पुणे या सारखे शहरामध्ये बस मध्ये गर्दी असतेच. आणि दुसऱ्याकडे बोट दाखवताना स्वतःकडे चार बोटं असतात हे पण लक्षात अल पाहिजे नाण्याला दोन बाजू असतात.

  • @shivajisonawane5143
    @shivajisonawane5143 51 хвилина тому

    झाशीची राणी होण्यासाठी गरीबाचा बळी

  • @santoshmore2955
    @santoshmore2955 2 години тому +4

    Mumbai la ja ky condition ahe bg

  • @ShrikrishnaChavan-h9m
    @ShrikrishnaChavan-h9m Годину тому +1

    Over kele rav बाईने 😂😂😂😂

  • @nandkishorgaikwad1466
    @nandkishorgaikwad1466 41 хвилина тому

    पुरुष आता फक्त बहुल झालं😅

  • @BapuJadhav-wh4uc
    @BapuJadhav-wh4uc Годину тому +1

    हा व्हिडिओ तुझ्या नवऱ्याने पाहिल्यानंतर भयंकर तो तुला भिऊन राहील

  • @chandrakantdhumaldhumal3152
    @chandrakantdhumaldhumal3152 58 хвилин тому

    एवढं अतेरक चांगला नाही. मनाला खूप दुःख झाले.किती मारव हा अतिरेक आहे .कंडक्टर ने काय पॅसेंजर चेक करायचं काय.या बाईवर गुन्हा दाखल करण्यात यावा.