आ.गोपीचंद पडळकर,प्रा लक्ष्यमन हाके,प्रा राम शिंदे,प्रा.यशपाल भिंगे,आ.महादेव जानकर, गणेश हाके इ।कार्यक्षम नेते समाजहितासाठी व योग्य राजकीय प्रतिनिधित्वासाठी एक झाले तर तो सोनेरी दिवस असेल.
गोपीचंद पडळकर साहेब 2019पासुन मी तुमच्या कार्यकर्ते आहे पण माझं अडचणीत तुम्ही आलं नाही तर अडचणीत मी तुम्हाला फोन केला वर तुम्ही फोन उचलला नाही मी जत मतदार संघता आहे संतोष दादा दाईगडे नांव आहे साहेब पंधरा वर्षं मि भाजपचे कार्यकर्ते आहे
बहुजनांचा कणखर व नेतृत्व म्हणजे गोपीचंद पडळकर साहेब
खरच दुसरा गोपीनाथ मुंडे साहेब भविष्य चांगलं असणारा पडळकर साहेब ❤❤
अगदी बरोबर ,उलट एक पाऊल पुढे , आपला गोपीचंद लवकरच १००% मंत्री होणार ,
100% खरे आहे लोकनेते 🙏🏻🙏🏻🙏🏻💐
सत्य आहे
50 गावांची नावे तोंड पाठ आहेत राव... आमदार गोपी शेठ आपले मनःपूर्वक अभिनंदन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ❤❤
आमचं दैवत आमदार गोपीचंद पडळकर साहेब 💪💪
बहुजन हृदय सम्राट गोपीचंद पडळकर साहेब
काय जबरदस्त माणूस आहे हे,,
गोपीचंद पडळकर मी आपला जबरी फॅन झालो,, दंडवतच 👌👌🙏🙏🙏🖐
एकच छंद गोपीचंद पडळकर .🎉🎉❤❤
I am big fan of Gopichand Padalkar
100% कॅबिनेट मिनिस्टर
कोहिनूर हिरा आमदार गोपीचंद पडळकर सा हेब.
देवा भाऊ आणि गोपी भाऊ ❤❤
आ.गोपीचंद पडळकर,प्रा लक्ष्यमन हाके,प्रा राम शिंदे,प्रा.यशपाल भिंगे,आ.महादेव जानकर, गणेश हाके इ।कार्यक्षम नेते समाजहितासाठी व योग्य राजकीय प्रतिनिधित्वासाठी एक झाले तर तो सोनेरी दिवस असेल.
जानकर साहेब यांनी समजून घ्यायला हवे
बहुजन समाजाचा ढाण्या वाघ ,दमदार आमदार,कणखर नेतृत्व🎉🎉🎉🎉
पडळकर साहेबांची पोटतिडकीने भाषण पाहुनभाराउन गेलोय वाघ आहे गोपीचंद पडळकर साहेब
बहुजन समाजाचा ढाण्या वाघ, आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब
Only Gopisheth❤❤
अबाल वृद्धांचे लाडके नेते, बहुजन, कष्टकरी लोकांचे नेते लोकनेते गोपीचंद पडळकर साहेब ❤
Ek ch Chand Gopichand padalkar 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
गोपीचंद म्हंजे फायर 🔥✌️👍👍🚩
🔥
मोडेन पण वाकणार नाही
कणखर नेतृत्व
Nice saheb.... गोपीचंद पडळकर
पडळकर साहेब तुमचं भवितव्य उज्वल आहे. माता अहिल्याबाई होळकर आपल्या सदैव पाठीशी आहेत. काळजी नको.
Bahujanacha Tiger❤❤
एकच छंद गोपीचंद 🔥
बहुजन ह्रदय सम्राट लोकनेते मानणीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांचे महाराष्ट्र विधानसभा मतदारसंघ सदस्य म्हणून झाले जतवासीययांचे मनापासून अभिनंदन
नॅशनल नाही इंटरनॅशनल खिलाडी है ❤❤
डॉ अण्णा भाऊ साठे भारतरत्न पुरस्कार प्रदान करा ❤❤
2029 चे मुख्यमंत्री आमदार गोपीचंद पडळकर साहेब अलवेज राँक.. 🙏
योग्य माणूस आमदार झाला
❤
साहेब 👌
एकच छंद गोपीचंद
सर्वांचा कणखर नेता आहे
Gopichand padlkar excellent speech 🔥💯❤️
बहुजनांचा वाघ❤
संघर्ष योध्दा 007💛🔥
डॉ अण्णा भाऊ साठे भारतरत्न प्रदान करा
रास्ते खुद्द ब खुद्द आसान हो जाते हैं ..होसले जब बुलंद हो जाते हैं अरे जो गिर कर वो संभल जाते हे वो ही असली सिकंदर हो जाते है
एकच छंद गोपीचंद ❤😊
Prastapitacha baap 🎉❤
सलाम साहेब तूमच्या संघर्ष्याला, आज संघर्ष्यातून आज आमदार झालात अभिनंदन साहेब तुमचे 🎉🎉🎉🎉
मास लीडर.... गोपीचंद पडळकर 🔥
बहुजनांचा आवाज गोपीचंद पडळकर साहेब
आनंद वाटा आनंद मिळेल
खरच मानलं पाहिजे तुम्हाला 🙏🙏
साहेब❤️🔥🔥
बहुजनांचा आवाज पडळकर साहेब
बहुजनहृदय सम्राट देवा भाऊ फडणविस आणि गोपीचंद दादा..
बहुजनांचा नेता दमदार नेतृत्व गोपीचंद पडळकर साहेब 💥💥
पडळकर साहेब एक चांगलं भविष्य असलेला नेता आहे
Gopichand padalkar saheb❤❤
गोपिचंदजी, सदाभाऊजी आगे बढ़ो , हम़ तुम्हांरे साथ़ हैं..!!
🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
Only Gopi samarthak 007 ❤❤🎉🎉🎉❤
बहुजन हदय सम्राट माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब 🎉🎉🎉🎉🎉🎉
प्रस्थापितांचा कर्दनकाळ गोपीचंद पडळकर साहेब 💯💥💐💐
भाजपची मुलुख मैदान तोप म्हणजे श्री गोपीचंद पडळकर❤
बहुजन समाज नेते गोपीचंद् पडलकर 👍👍
बहुजन हृदय सम्राट आमदार गोपीचंद पडळकर साहेब पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐🙏
❤ गोपीचंद पडळकर 👍👌🙏💐
Gopichand Padalkar saaheb ek Kohinoor हिरा 🙏👏🙌💐🔥
, साहेब एक नंबर असं काम करा की जतची जनता तुम्हाला आयुष्यभर विसरणार नाही
बहुजन नायक ..गोपीचंद.🔥🚩
1, नंबर पडळकर साहेब ❤
Saheb ❤️❤️
तालुक्यातल्या कानाकोपरा माहित असणार नेता एकच नंबर शेठ
कणखर भूमिका घेणारे पडळकर साहेब
गोपीचंद 🎉🎉🎉
गोपीचंद पडळकर साहेबांच्या नेतृत्वात येत्या काळात महाराष्ट्रात बहुजनांची सुनामी येईल💯💥💥
Saheb. 🎉
Vah Saheb
I am the fan of गोपीचंद.
बहुजन नायक ❤
एकच छंद गोपीचंद वाघ तो वाघच 007
जय हो भाजपा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 जय हो भाजपा
बाबासाहेबांचं संविधान आज अस्तित्वात नसते तर आमचे गोपीचंद शेळ्या मेंढ्या राखत फिरले असते...आज गोपीचंद आमदार ही बाबासाहेबांची कृपा...
पण बाबासाहेबांची कृपा प्रकाश आंबेडकरांवर नाही झाली.नुसते संविधान नाही तर कठोर मेहनत,संघर्ष,आणि लोकांच्या प्रेमामूळे ते आमदार झालेत.
मल्हाराव होळकर......
King gopichand
गोपीचंद सेठ ❤👑
Onli for gopi set oo7 ❤❤❤
Only 007...👌🙏👍💪❤️
पाडळकर जबरदस्त ...
भावी मुख्यमंत्री पडळकर साहेब!❤❤❤❤
गरिबांचा नेता गोपीचंद पडळकर ❤
पडळकर साहेब तुम्ही जत मध्ये सभा घेयला पाहिजे होती, कारण जतकरांनी गुलाल उधळला आहे , आटपाडी करानी एक वेळ पाडले होते............😅
Dhanya Dhanya padhakar Saheb
007🔥❤️
न थांबता 72 गावांची नावे घेतली
Only 007
गोपीचंद पडळकर धन्यवाद ❤
Gopichand and Devabhau are superstars.
Saheb ek number ❤
007❤❤
007 🎉❤
007🎉
Boss007
Nice 🙏🙏
Gopichand❤❤
🎉🎉❤❤ Gopi set❤❤
जय हो गोपीचंद पडळकर जी 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
एकच छंद गोपीचंद .....❤❤❤❤
गोपीचंद पडळकर साहेब 2019पासुन मी तुमच्या कार्यकर्ते आहे पण माझं अडचणीत तुम्ही आलं नाही तर अडचणीत मी तुम्हाला फोन केला वर तुम्ही फोन उचलला नाही मी जत मतदार संघता आहे संतोष दादा दाईगडे नांव आहे साहेब पंधरा वर्षं मि भाजपचे कार्यकर्ते आहे
खूप अभ्यासू नेतृत्व आहे गोपिशेठ
भविष्यातले राज्याचे नेतृत्व
✌️🔥
साहेब आपल काम खूप चांगल आहे आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत