सर आपण निस्वार्थी काम करत आहात काहीजण पाच हजार रुपये फी घेऊन माहिती देत आहेत पण आपले व्हिडिओ बघितले असता कोणालाही फी द्यायची गरज नाही ज्ञान दिल्याने वाढते आणि त्यात सेवाभाव असेल तर कोणत्याही पैसे खर्च करून एखादा कोर्स करण्याची गरज नाही आपल्या सेवाभावाला मनापासून धन्यवाद
माहिती साठी धन्यवाद सर, आपण विडिओ मध्ये नमूद केल्याप्रमाणे पचनक्रिया सुधारणारे व दूध उत्पादन वाढवणारे घटक एकाच वेळी थोड्या फार प्रमाणात दिले तर चालतात का कि जेव्हा ज्या घटकाची गरज असेल तेव्हाच ते द्यावेत? आणि ह्या घटकांची कमी ओळखण्याची काही लक्षण आहेत का?
Sir gai gaban Jat nahit Navin 2 dati kalvad ahet first time and second taime chya gai gaban Jat nahit minarl mixture daily 50.g vaprtoy tari suddha Jat nahit 1years zal gai bhartiy tri suddha as hotay places mahiti sanga
खूप छान माहिती दिलीत सर आणि तीही खूप सोप्प्या पद्धतीने..... सर जर जागा साठाची नसेल, आणि हिरवा चारा उपलब्ध नसेल तर गोठा प्रकल्प करता येईल का..... त्यावर एखादी व्हिडिओ बनवा.....
सर, खूप चांगली माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. मला एक confusion असं आहे की नक्की ड्राय मॅटर म्हणजेच शुष्क चारा किती किलो असला पाहिजे.... काही डॉक्टर ३ टक्के एवढं सांगतात आणि तुम्ही व्हिडिओमद्ये २ टक्के सांगितले.... थोडं मार्गदर्शन करा
Sir mi jast murghass khau ghalto sir ani mi pahuna 1. Harbhara churi 2 soyabhin churi 3. Hulid ani mug churi 4 makka bharda 5. Ani facta sarkhi khayala deto 6 chileted mineral. Mictur deto rip maseg karun rip dya
सर आमच्या भागात सुका चारा उपलब्ध नाही आहे ! त्या बद्दल काही माहिती द्या व सुका चारा च्या जागी काय खाऊ घालू आणि हो तुम्ही योग्य ती माहिती सांगता अगदी बरोबर 🙌
डॉ. साहेब धन्यवाद
❤
❤
🙏🏻
नंबर एक माहिती
Khup chhan mahiti dili ❤
Aamchya kade panya babat ek samsya aahe
Panyat kshaarache praman jast aslyane chavila kharat lagte
Hyavar kahi upay kiva niyojan aani hyacha janavravar kay parinam hoto
Plz
Good ❤
Nice sar
सर आपण निस्वार्थी काम करत आहात काहीजण पाच हजार रुपये फी घेऊन माहिती देत आहेत पण आपले व्हिडिओ बघितले असता कोणालाही फी द्यायची गरज नाही ज्ञान दिल्याने वाढते आणि त्यात सेवाभाव असेल तर कोणत्याही पैसे खर्च करून एखादा कोर्स करण्याची गरज नाही आपल्या सेवाभावाला मनापासून धन्यवाद
M
सोप्या भाषेत अत्यंत उपयुक्त माहिती. धन्यवाद डॉ. साहेब
धन्यवाद सर
धन्यवाद सर
खूप छान माहिती . नवीन अशी माहिती . असेच व्हीडीओ बनवा
सुंदर .....खूप सुंदर माहिती🙏🏽
1 नंबर
Goli pend..kiva Bhrda bhijvun dyava ka..
कधीच नाही, कोरडाच द्या
Tnx sir..
Bypass fat konti changli aahe
खूप छान ....❤️❤️👍
P
मस्त माहिती दिली सर धन्यनाद
सर तुमी खूपच छान माहिती दिली
अशीच महत्वपुर्ण माहिती टाकत जा हि नमं विनंती जय महाराष्ट्र 😌😌🙏🙏
धन्यवाद
अभिमान 💖
अप्रतिम माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Sar ऊस ghatla tar chalto ka
इतर चारा असेल चांगला तर 25 % पर्यंत घालू शकता, पण जर शेण पातळ आले, दुधाला snf लागत नसेल तर त्याबरोबर रुमेन बफर किंवा खाण्याचा सोडा द्यावा लागेल
खुप महत्वपुर्ण असे मार्गदर्शन सर धन्यवाद.
सर खूप छान माहिती मिळाली धन्यवाद 👌
Very good information thanks very much sir
सर मला गीरल्यांडो सिमेन्स कुठे मिळेल सांगता का प्लीज
क
Vitemuh mahiti
माहिती साठी धन्यवाद सर, आपण विडिओ मध्ये नमूद केल्याप्रमाणे पचनक्रिया सुधारणारे व दूध उत्पादन वाढवणारे घटक एकाच वेळी थोड्या फार प्रमाणात दिले तर चालतात का कि जेव्हा ज्या घटकाची गरज असेल तेव्हाच ते द्यावेत? आणि ह्या घटकांची कमी ओळखण्याची काही लक्षण आहेत का?
👍👌👌👌👍
Nice
Vajan vadhavnyasathi ky khurak dyava ola chara ki sukka
वजन वाढीसाठी ओला चारा सुका चाऱ्या बरोबरच चांगले पशुखाद्य देने गरजेचे आहे
सर माहिती खुप चांगली सागितली आहे धन्यवाद आशिच चागली माहिती अपेक्षित आहे सर खुराक कशी तयार करावी किती प्रमाणात द्यावी माहिती द्यावी
Nakkich
Sir gai gaban Jat nahit
Navin 2 dati kalvad ahet first time and second taime chya gai gaban Jat nahit minarl mixture daily 50.g vaprtoy tari suddha Jat nahit 1years zal gai bhartiy tri suddha as hotay places mahiti sanga
Nice information
Mineral Mixchur divsatun kiti vela dyache ani kiti pramanat
दोन वेळा द्यावे, दुधाच्या प्रमाणात म्हणजे 5 ग्रॅम मिनरल प्रति लिटर दुध या प्रमाणे द्या
Khurakat dile tar chalel ka 2 time
Mazya gay che 10 ltr dudh ahe chealeted diletsr chalel ka
दिवसातून 2 वेळा भरड्यातून द्या 50 ग्रॅम
खुपच महत्वाची माहिती दिली सर धन्यवाद
लिव्हर टाॅनिक कसे दिले जाते पाजावे की पेंडीतुन
9823563256
कसेही द्या, पोटात गेले पाहिजे
सर जनावरांसाठी फ्लोरिंग कशी असावी यावर एक व्हिडिओ बनवा pls
दुध उत्पादक शेतकरी साठी अहोरात्र काम करणारे गुरुवर्य
खूप छान माहिती दिलीत सर आणि तीही खूप सोप्प्या पद्धतीने.....
सर जर जागा साठाची नसेल, आणि हिरवा चारा उपलब्ध नसेल तर गोठा प्रकल्प करता येईल का.....
त्यावर एखादी व्हिडिओ बनवा.....
नाही
तुमचे पुस्तक आहे का असेल तर कसे प्राप्त करायचे
सर, खूप चांगली माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.
मला एक confusion असं आहे की नक्की ड्राय मॅटर म्हणजेच शुष्क चारा किती किलो असला पाहिजे.... काही डॉक्टर ३ टक्के एवढं सांगतात आणि तुम्ही व्हिडिओमद्ये २ टक्के सांगितले.... थोडं मार्गदर्शन करा
काही तज्ञ 3%सांगतात
सर बिअर वेस्टेज वर माहिती चा विडिवो करा डाय कॅशियम फॉस्फेट बद्दल माहिती दया
ओके
Perfect information sir🙏
Kalvadiche vajan 250 kg zalyavar ti nakki gab jatech ka
250 ते 300 किलो झाल्यावर पहिला माज सोडून द्यायचा आणि दुसऱ्या माजावर भरायची
सर नमस्कार तुम्ही माहिती खुप छान दिली आहे पण कॅल्शियम बाबतीत संपूर्ण माहिती दिली नाही.
यावर स्वतंत्र व्हिडीओ बनवेल
👌👌👌💐💐
Mast
सर गायची डिलीवरी झाल्या पासून किती दिवस व किती दूध वाढते याचा विडीओ बनवा
ओके
Sir makka dep khau ghali tar chalel sir rip
Sir mi jast murghass khau ghalto sir ani mi pahuna 1. Harbhara churi 2 soyabhin churi 3. Hulid ani mug churi
4 makka bharda 5. Ani facta sarkhi khayala deto 6 chileted mineral. Mictur deto rip maseg karun rip dya
सगळे घटक रोज द्यायचे का
Ho
सर मग दूध विकणे परवेदल का
एवढ्या सगळ्या चा खर्च सांगा किती आणि दुधाला दर किती भेटतो कसे परवडणार शेतकरयांना जनावरे
Very nice information sir
मला पंजाबवरून गाय आणायच्या आहेत आपल्या वातावरणात सेट होण्यासाठी काय करावे लागेल
व्हाट्स अँप वर संपर्क करा 7038535181
5 GM per ltr jast nahi ka honar
Nahi tech praman yogya aahe
very very nice, & Thanks sir
सर तिवाना 8000 गोळी पेड दिली तर चालते का सर मला संला सांगा सर धंनवाद
सर तूम्हि छान माहिती दिली तूमचा मॉ.नं. मिळेल का
Sar mahiti badal abhari
आपली कारवड ६ते ९महिन्याची आहे पण तीला थोड पोट सुटलेले आहे तिला काय कराव
डी वॉर्मिग करा jantamicn inj देऊन पहा
उद्या दुपारी 7038535181 वर फोन करा
@@gopalmitr ok sar
Background music naka lavu sir video la.normal video chan vat to
Ok thanks
सर तुमचा फोन no द्या
What's app 9975175205
अचानक गाईचे दूध कमि झाले आहे 14 litr वरून 7 litr वर आले ऊपाय सांगा
उद्या दुपारी 1 नंतर 7038535181 वर फोन करा
@@gopalmitr dhanyawad
गाय को ब्याने को पांच मंथ हो गये एक टीट मे से दूध कम निकल रहा है और उसमे से पहले थोडा दहि जैसा निकलता बादमे दुध आता पर कम आता
नं. ५ ची कमतरता आहे ते सर्व एकत्र मिक्स कसे बाजारात उपलब्ध असलेले
सर्व एकत्र करणे शक्य नाही
@@gopalmitr thanks
सर आमच्या भागात सुका चारा उपलब्ध नाही आहे ! त्या बद्दल काही माहिती द्या व सुका चारा च्या जागी काय खाऊ घालू
आणि हो तुम्ही योग्य ती माहिती सांगता अगदी बरोबर 🙌
सर आपणास मार्गदर्शन करतीलच पण माझ्या महीतीप्रमाणे आपण सोयाबीन भुसकट,गहू,हरभरा ,तूर व इतर सर्व प्रकारची भुसकट साठवून ठेवता येतो
दादा सुका चारा उपलब्ध नसल्यास ओला चारा सुकवून द्यायचा..
यासाठी तुम्हीं नेपियर चा वापर सुकवून करू शकता..
अतिशय उपयुक्त माहिती धन्यवाद डॉ. साहेब तुमचा whatsapp no. द्याल काय ple.
9975175205
Good information
Nice sar