Shivraj Rakshe कडून पंचांना लाथ, महेंद्रनं कुस्ती सोडल्यानं Pruthviraj Mohol विजेता, वाद काय झालाय?
Вставка
- Опубліковано 8 лют 2025
- #BolBhidu #MaharashtraKesari2025 #PruthvirajMohol
पृथ्वीराज मोहोळ की महेंद्र गायकवाड यंदाचा महाराष्ट्र केसरी कोण होणार ? याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. फायनलपर्यंत सगळं काही सुरळीत सुरु होतं, नामवंत मल्ल भिडले, कमी अनुभवी मल्लांनी मोठ्या मल्लांना धक्का दिला. त्यामुळं फायनलचा दिवस सुद्धा चुरशीचा होईल, असं बोललं जात होतं. पण फायनलचा दिवस गाजला तो वादांमुळं. मॅटवरची फायनल शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यात झाली, त्यावेळी सामन्याचा निकाल लागल्यानंतर वाद झाला, तर फायनलला पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड यांच्यात कुस्ती झाली, पण याहीवेळी वादाची परिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर महेंद्रनं कुस्ती सोडली आणि मोहोळला महाराष्ट्र केसरी म्हणून घोषित करण्यात आलं. पण या दोन्ही सामन्यांवेळी नेमकं काय झालं ? वाद कशामुळं झाले ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
सिकंदर शेख़ ,शिवराज राक्षे , किरण भगत ही नाव लोकांच्या मनात जिंकलेली नावं आहेत ❤
विशाल बनकर
महेंद्र गायकवाड पण आहे
सगळं फेक खेळतात.. फिक्स असतात मॅच
@@x-army.102 te wwe
पंचाला आणि राजकारण्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
शिवराज तु केलं ते योग्यच केले आहे .. या कारणामुळेच सिकंदर शेख आला नव्हता कुस्तीसाठी nd या पुढे चांगले चांगले पैलवान उपस्थित नसतील कुस्ती स्पर्धेसाठी ....शिवराज राक्षे हाच आमचा अंतिम महाराष्ट्र केसरी आहे ❤️.. रिफ्री चा निर्णय अंतिम असला म्हणून असा अन्याय चांगल्या खेळाडूंवर करायचा का ?
100% अन्याय झाला राक्षे न लाथ नव्हती माराय पाहिजे होती थोबाड फोडाय पाहिजे होत
शिवराज वर अन्याय झालेला आहे.💯 कुस्ती झालीच नाही..
ही न्यायव्यवस्था कहीकांची रखेल झाली आहे मी माझी व्यथा मांडू कोणापुढे..😢
#शिवराजरक्षे💪
🥲🥹
मंत्री मोहदय ला खुश करण्यासाठी निकाल दिला गेला. पन आजचा खरा महाराष्ट्र केसरी पै.शिवराज राक्षे ❤
शिवराज ने जे केल ते एकदम योग्य केल आहे ❤❤
बरोबर केले शिवराज ने 👍👍🚩💯
@@paragakluj agree
@@paragaklujbhau maharashtra kesari ky sarkhi sarkhi hot nasate cricket sarkhi..varsh bhar gand ghasayla lagat asate n avdh karun jar as hot asel tar ky karayach mg?
@@paragakluj आज तंत्रज्ञान विकसित आहे मुंगी गेली तरी पण दिसते मग review का नाही दाखवलां
अरे दादा ती पण चला म्हणतात व्हिडिओ दाखव करते व्हिडिओ दाखवायला तयार नाहीत राजकारण्यांच्या म्हणण्यानुसार पंच वागत होते अशी कुठे पंचगिरी असते का वन साईड
आता इथून पुढे महाराष्ट् नोरा केसरी स्पर्धा चालू करायचे आहे राजकारणी लोकं ठरवणार कोण आधी पडणार
कुस्ती न खेळता फिक्सिंग केसरी झालेला पहिला मल्ल म्हणजे "पृथ्वीराज मोहोळ"
त्याची काय चुक नाय
@@UFO-jm1fwपण वाद तर तो जिथ असतो तिथेच होतो
Fixing kesri
Tyachi chuk nahi
Karmache Fal
जिथेपण राजकारण घुसले आहे, त्या गोष्टींची प्रतिमा मलिन झाली आहे. हे आपण आज आखो देखी देखील पाहिलं. शिवराज राक्षे ❤️💪
राजकारण 💯
खेळा मधे राजकारण आले की असच होणार😢
फिक्सिंग केसरी पृथ्वीराज मोहोळ
ट्रिपल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे
बरोबर केले शिवराज यांनी , कुस्तीगीर परिषदेचे आयोजन लाज वाटली पाहिजे असे नाही चालणार आहे
शिवराज वर अन्याय झाला आहे मंत्री मोहोळ तिथे होते म्हणून मोहोळ ला महाराष्ट्र केसरी केले आहे
शिवराज ला नगरकरांचा फुल सपोर्ट,संग्राम जगताप ने मुरलीधर मोहोळ च्या सांगण्यानुसार निकाल सेट केला
पंच खरेदी करून महाराष्ट्र केसरी झालेला पहिला मल्ल म्हणजे ( पृथ्वीराज मोहोळ) .....
सरळ मार्गाने कुस्ती खेळ आमचा शिवराज राक्षे काय आहे ते कळलं# जनतेच्या मनातील ट्रीपल महाराष्ट्र केसरी पै. शिवराज भाऊ राक्षे 🎉🎉🎉
महाराष्ट्र केसरी ❌ भाजप केसरी ✅
नुसती लात नाही तर तुडवायला पाहिजे होता पंच .
शिवराज राक्षे 🌟 ❤
शिवराज राक्षे❤
जनतेच्या मनातील महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे
पंच बाहेरून मागवा
दुसऱ्या देशातून
थेट सामन्याच्या वेळी
तोपर्यंत कोणालाही पंच कोण आहे ते समजायला नको..
लोकल पंच पद्धत बंद करावी लागेल भविष्यात
Are he kusti waale dokyat crack asatat re
Kuthu. Aan tyala pan hanateel te
पैलवान शिवराज राक्षे वर सरळ सरळ सरळ अन्याय झालेला दिसून येत आहे... पूर्ण राजकारणी लोकांनी हैजॅक करून टाकली आहे कुस्ती 😢😢
पांचांचा निर्णय चुकीचा आहे हे दिसतंय तरी या मीडिया वाल्यांना फक्त कारण लागतंय 😡😡😡😡
लाथ मस्त बसली पन 😂😂😂 महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे ❤
❤
जरा चुकली तोंडावर बसायला पाहिजे होती
😂😂😂😂😂😂😂😂
निर्णय चुकीचा दिला मंग टोला बसणारच की
😂
टोला?? अरे उचलून आपटायला पाहिजे होत त्या नालयका ला🤬🤬🤬
या पुढे सर्व राजकीय लोकांनी आपआपल्या पक्षाचे महाराष्ट्र केसरी निवडावेत, लोकांना वेड्यात काडू नये.
पै शिवराज राक्षे याच्यावर अन्नाय झालाय । मंत्री मोहोळ नि राजकारण केलाय नाही तर पृथ्वीराज मोहोळ ची काय टाप आहे शिवराज राक्षे खऱ्या पहिलवना ला पडायचा 💯
शिवराज राक्षे🔥🔥🔥🚩
महाराष्ट्र केसरी Hotstar वाल्यांना द्या ते चांगले निर्णय देतील
खरा अन्याय महेंद्र गायकवाड वरच झाला आहे.
Te khelalach nahi
पंच विकला गेला होता हे त्याच्या कामातून लक्षात आलंय...अख्खा महाराष्ट्र पै.शिवराज राक्षे च्या पाठीमागे उभा आहे हे सिद्ध होतोय...परंतु हे शिवराज सोबत २ वेळा झालं, खेळा मध्ये तरी असे राजकारण व चिडीचा डाव नको तर खरा गेम करणे हीच अपेक्षा असते 😮
कुस्त्यांचा तमाशा केला आयोजकांनी 🙌 बर झाल सिकंदर खेळला नाही
101% पंचांनी चुकीचा निर्णय दिलाय..... पै शिवराज राक्षे खरा महाराष्ट्र केसरी
🚩🚩🚩 *वर्षभर मेहनत करतात पैलवान या क्षणासाठी, त्यांना दोष देने योग्य नाही.उलट या पैलवानांना पंच योग्य न्याय देऊ शकले नाहीत त्यामुळे महाराष्ट्र कुस्तीगीर परीषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जबाबदारी घेऊन राजीनामे द्यावेत.*
# shivraj rakshe ❤
आता निर्णय बदलणार नाही हे वास्तव...पण मा. मुरलीधर ( आण्णा ) मोहोळ तुम्ही मंत्री आहात साहेब...पण खरे पैलवान असलं तर न्यूज चॅनेल ला मनावर हात ठेवून सांगा... शिवराज राक्षे खरा महाराष्ट्र केसरी आहे...🙏🏻🙏🏻🙏🏻
अजित दादा म्हणजो झोल 😅
😂😂😂
Correct
😂
😂
😂
जेव्हा अध्यक्ष मुरलीधर मोहोळ झालेत तेव्हापासून वादच सुरू झालेत
त्यांनीच वाट लावली
Barobar aahe bhau
इथे तरी राजकारण करू नका 😢
भाजप पुरस्कृत पंच आणतात 😂😂
i support शिवराज राक्षे💯🚩🚩🙏🙏i support शिवराज राक्षे💯🚩🚩🙏🙏i support शिवराज राक्षे💯🚩🚩🙏🙏i support शिवराज राक्षे💯🚩🚩🙏🙏i support शिवराज राक्षे💯🚩🚩🙏🙏i support शिवराज राक्षे💯🚩🚩🙏🙏
अतिशय योग्य केले पै.शिवराजने..🎉❤
थोडी चीटिंग झाल्यासारखी वाटत आहे. आता काय चीटिंग होणं हे सर्वसामान्य झाला आहे इलेक्शन मध्ये पण चीटिंग आणि सगळीकडे चीटिंग . आता मेरिट ने काय होणार नाही लोकांनी याची सवय लावली पाहिजे
मोहळ ला कुस्ती ही ठरवून महारष्ट्र केसरी केला आहे,,,, संघटनेचे जाहीर निषेध
महाराष्ट्र केसरी कोल्हापूर ला घेण्यात यावी .
सिकंदर ,,,,, ,बस नाम ही काफी है
महाराष्ट्रातीलअशा कुस्तीतील राजकारणामुळे महाराष्ट्र मधील कुस्ती मागे पडत चालली आहे.
मैं भ्रष्टाचार हूँ गरीबों पर बढ़ता अत्याचार हूँ, मैं भ्रष्टाचार हूँ।मैं समाज में फैली हवा हूँ, अन्याय बढ़ाने वाली दवा हूँ। अनैतिकता का मैं स्तंभ हूँ, बुराई की प्रलय का आरंभ हूँ। ईमानदारी का मैं भक्षक हूँ,मैं #भाजपा सरकर हूँ l
रडू नका 🤣 सिकंदर वर पण असच केलं होतं ना तेव्हा गोड वाटत होतं पण तो असा रडला नाही पांचा ला मारलं नाही महाराष्ट्र केसरी होऊन दाखवलं ते पण चित करून २३ सेकंद माहितीनं😂
Sikandar mnje Jag jinknara….. ani Maharashtra ch kay lavla Bhartat ek Number aahe aamcha…. Sikandar Bhai
mg hya sampurn competition madhe kuthe ahe
जे काही झालं असेल पण पै ,शिवराज राक्षेवर अन्याय झाला आहे हे खरं आहे
मुरलीधर मोहोळ यांनी महाराष्ट्र केसरी जिंकल्या बद्दल अभिनंदन!!🎉
सिकंदर शेख स्पर्धेत भाग घेत नाही, महेंद्र गायकवाड कुस्ती सोडून जातो आणि शिवराज राक्षे विरूद्ध चा निकाल ही वादग्रस्त ठरतो. या सर्व गोष्टींवरून एकच निष्कर्ष निघतो तो म्हणजे मोहोळ ला महाराष्ट्र केसरी बनविण्यासाठी पडद्यामागे बरेच काही झालेलं आहे.
म्हणून म्हणतो राजकारणी लोकांना कुठेही घुसू देऊ नये
केली ना फिक्सिंग evm सारखी
दोन्ही खांदे टेकले च नव्हते त्यामुळे शिवराज चा निकाल मान्य च नाही😢 पचांकडून ही अपेक्षा नव्हती..
महेंद्र गायकवाड जर जिंकला असता तर मोठा राडा झाला आसता , महेंद्र गायकवाड महाराष्ट्र केसरी झाला आसता
पृथ्वी मोहोळ चा खेल चांगला आहे, पण रक्षेला चुकीचा निर्णय दिला हे काही बरोबर नाही, मी स्वतः तिथे हजर होतो.
मॅच च्या सुरवातीला च माहित होतं मोहळ ला महाराष्ट्र केसरी करण्यासाठी सगळी फिल्डिंग लावली आहे, गायकवाड ला समजता च तो तेथून निगुनं गेला, असं वाटलं गली तील कुस्ती ह्यचा पेक्षा हांगमतील कुस्ती बरी 😭😭😭😭
Shivraj we support you 🔥
पुण्याचे राजकारणी मोहोळ खूप पोहोचलेले आहेत, ते काहीही करू शकतात
महेंद्र गायकवाडनी पैसे घेतले खरतर पुर्वीराज मोहोळ निम्या सुध्दा जोडित नाही मुरलीधर आण्णांनी खेळ केला
Tujha aai chya pucchi var udav mg
काय बोलता पैशे घेतले अरे सेमी फायनल बघा निट काय चिटींग झाली य व फायनल ला अंगातील कपडे फाडताय हि कुस्ती आस्ते य.वा मन पैशे घेतले.
Support Shivraj
महाराष्ट्र केसरी पै शिवराज राक्षे यांचे अभिनंदन आणि हा ती लाथ फक्त पांचला नव्हती बरका तर खेळामध्ये राजकारण केलेल्या सगळ्याना होती... 💯
#शेर_शिवराज है 💪🚩🔥
शौकिनांच्या मनातील ट्रिपल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे
वाईट वाटत आहे राक्षवर आज्ञाय झाला आहे 😢😢😢😢😢😢 आता काय करता 😢
कुस्ती चे प्रमुख पाहुणे: (खासदार)मुरलीधर मोहोड़, मुढ़शी,, जिंकनारा पैलवान मुढ़शी,,😅😂😂(सेटलमेंट)✅
जनतेच्या मनातील महाराष्ट्र केसरी,खेड तालुक्याचा ढाण्या वाघ पै.शिवराज दादा राक्षे❤
खरा पै. हा शिवराज राक्षेच आहे.... खेळा मधे पण राजकारण करतात म्हणून महाराष्ट्र पुढे जात नाही, बाकीच्या राज्यांकडे बघून काहीतरी शिकावं हीच अपेक्षा... नाहीतर महाराष्ट्र असाच राहणार
माझा महेंद्र गायकवाड व राक्षे या दोघांनाही पाठिंबा आहे..दोघांनी योग्य निर्णय घेतला..कोणी तरी या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे जेणेकरून भविष्यातील पिढीला तरी न्याय मिळेल..नाही तर काल सिकंदर शेख आज राक्षे , गायकवाड व उद्या तुमचा आमचा मुलगा असेल..
महाराष्ट्र धर्म सांगतो की अन्यायाविरुद्ध आवाज उठवा.. गप्प बसायला आपण षंढ नाहीत
आतापर्यंतचा सर्वात चांगला महाराष्ट्र केसरी फक्त एकच 2024 मध्ये झालेला सिकंदर शेख त्याला कंटीनीव ठेवा आणि वाद मिटवा.
bakichyani kay ghod marlay
शिवराज राक्षे रिअल विनर 🎉
हा निर्णय चुकीचा आहे तरी महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा पुन्हा घेण्यात यावी ही पूर्ण महाराष्ट्राची विनंती आहे फक्त राजकारणाच्या जोरावर जर असे निर्णय होत असतील तर कदापि हे महाराष्ट्र सहन करणार नाही
का नाही दरवर्षीची परंपरा चालू आहे काका पवार तालमीतील पैलवान असेल तर त्याच्यावर अन्याय 100% होणार काही जुन्या मंडळींना काका पवार यांचा राग कामना आहे काय माहित
जनतेच्या मनातील महाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड ❤
यालाच म्हणतात मस्तवाल सत्तेच्या छाताडावर लाथ😊 isupportSR
शिवराज वर अन्याय झालाय, त्याचबरोबर नगर जिल्ह्यात होणाऱ्या कुस्ती स्पर्धेत दरवेळेस प्रमाणे गालबोट लागलेच
nagar ch nav aajun khrab zal
शेवटी मी पण अहिल्यानगर चा येथे कायपण होऊ शकते शेवटी हे अहमदनगर अर्थात अहिल्या नगर आहे
bhai abhimanachi gosht nahi pn hi aaplya nagar ch nav aajun khrab hoty yane
फिक्सिंग केसरी पृथ्वीराज मोहोळ
शिवराज राक्षे
केलं ते बरोबर केलं
पृथ्वीराज मोहोळ ही चांगला पैलवान आहे पण कुस्ती चित्त पट झाली नव्हती पंचाने घाई गडबडीत निर्णय देऊन चूक केली पण आयोजक मंडळींनी योग्य निर्णय घेऊन कुस्ती परत लावावी लागत होती मगच खरा महाराष्ट्र केसरी ठरला असता महाराष्ट्राला आनंद आनंद झाला असता
कोणतेही डाव नाही आणी झटापट नाही पहिला गुण कसा मिळाला कळलेच नाही.रिंगण बाहेर ढकलल्या मुळे दुसरा गुण मिळाला आणी सरळ महाराष्ट्र केसरी घोषित.😊😊
यहीं तो विधी का विधान है पार्थ...🔥♥️
Shivaraj Drakshe 💯❤️🔥
पैलवान पृथ्वीराज मोहोळ यंदाचा महाराष्ट्र केसरी झाला आणि पैलवान शिवराज राक्षे ,पैलवान महेंद्र गायकवाड यांच्यावर अन्याय केला !
शिवराज दादा राक्षे महेंद्र गायकवाड यांना न्याय मिळाला पाहिजे
Panchala bhavpurn shrandanjali ❤❤
Umpire आणि आयोजक fixed होते.
महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे...💪🏻
सिकंदर शेख, शिवराज राक्षे ही लोकांचा मनातील महाराष्ट्र केसरी आहेत आणि राहणार
मागच्या काही वर्षांचा महाराष्ट्र केसरी चा इतिहास पाहता ही स्पर्धा निव्वळ सेटलमेंट ची झाली आहे... ही महाराष्ट्र केसरी नसून शापित केसरी झाली आहे
आता तर सरळ समजल फिक्सिंग केसरी चालू झाली आहे.
राजकारणी लोक खेळात आले की असच होणार
अजित पवार यांनी सूचना दिली ,लवकर संपवा सामना मला वेळ नाही म्हणून पंचांनी त्यांना खुश करण्यासाठी घाईनी निर्णय घेऊन मोहोळ ला विजय केलं.
म्हणून कुस्तीला वाईट दिवस आलेत आणि बैलगाडा शर्यतीला चांगले💯
फिक्सिंग झाली 😂😂😂❤❤❤
महाराष्ट्र केसरी आणि राजकारण यात परत एकदा राजकारण जिंकले
शिवराज राक्षे ला न्याय मिळाला पाहिजे. .
Shivraj rakshe patil on top
खरा महाराष्ट्र केसरीचा मानकरी शिवराज राक्षे आहे...🙌
बोगस होती स्पर्धा. महेंद्र आणि प्रकाश बनकर 1 चा कुस्ती चांगली वाटली
महाराष्ट्र केसरी❌
महाराष्ट्र खरेदी✅
😂😂😂
Shivraj rakshe ❤ महाराष्ट्रकेसरी 🚩