उन्हाळा आलाय !! दूध कमी व्हायच्या आधी व्हिडीओ पहा !!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024
  • नाव:- अरविंद पाटील
    शिक्षण :- दुग्धव्यवसायाचे तीन दिवसांचे निवासी ट्रेनिंग मिळेल.
    वाय. टी. पाटील डेअरी फार्म मायक्रोट्रेनिंग सेंटर
    पशुआहार व व्यवस्थापन सल्लागार
    पत्ता: मु.पो. :- चिखली ता. :- कागल जि. :- कोल्हापूर
    Instagram - / ytpatildairyfarm
    मोबाईल नं:- 9860764401 / 7588064529
    चला दुग्धव्यवसायामध्ये यशोगाथा घडवू !!
    खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून प्रशिक्षण कोर्सेस पहा 👇
    dairyclub.in/

КОМЕНТАРІ • 58

  • @dattatrayjagadale6754
    @dattatrayjagadale6754 6 місяців тому +13

    दुध पण कमी आलय आणि दर पण
    काय जरी झाले तरी मरण मात्र शेतकर्यांचे च

  • @ramharikadam6479
    @ramharikadam6479 6 місяців тому +2

    नियोजन एक नंबर आहे सर तुमचे

  • @swapnilchavan6452
    @swapnilchavan6452 6 місяців тому +1

    नियोजन एक नंबर आहे सर तुमचा धन्यवाद 🔥🔥

  • @Carankgaming
    @Carankgaming 5 місяців тому +2

    मनापासून धन्यवाद❤ माझी गाई वेल्या नंतर न 3 दिवसांनी आजारी पडली व तिला प्रचंड असा ताप आला 107 होता आणि तिला थायलेरिया झाला त्यातून कव्हर केली आणि तिच्या 2-2 sadala मस्ट एडीज झाला येका sadacha कव्हर झाला आहे पण दुसऱ्या sadacha होत नाहीये आणि सूज अजिबात कमी होत नाहीये खूप उपचार केले आम्ही आम्हाला काहीतरी उपाय सांगावा sir तुम्हीच 🙏🏻

  • @jivanchakor1020
    @jivanchakor1020 6 місяців тому +1

    Sar तुमचे हिरव्या चाऱ्याचे व्यवस्थापन 1 नंबर आहे👌👌

  • @tukaramsarogde3560
    @tukaramsarogde3560 6 місяців тому +1

    खुप छान माहिती दिली आहे पाटील सर

  • @ArunAdhav-on3rn
    @ArunAdhav-on3rn 6 місяців тому +5

    दुध व्यवसायात आता काही राम नाही राहीला आता शेतकऱ्यांनी वेगळे व्यवसाय निवडावे

  • @ganeshshelar740
    @ganeshshelar740 6 місяців тому +1

    खूप छान माहिती दिली सर 🙏

  • @jotibakale95
    @jotibakale95 6 місяців тому +3

    सर तुम्ही प्रत्येक गाई ची माहिती सांगा

  • @gajendraingole9939
    @gajendraingole9939 5 місяців тому

    खूप छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 6 місяців тому +1

    लय भारी माहिती दिली पाटील सर धन्यवाद..👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @pradiprahate1019
    @pradiprahate1019 6 місяців тому

    खूप छान माहिती दिली, धन्यवाद सर.

  • @tusharkambale8417
    @tusharkambale8417 6 місяців тому +23

    सर वीडियो जरा लवकर आला असतं तर बर झालं असतं आम्हांच्या म्हैस ने दोन तीन दिवस झालं दूध कमी केलय

    • @amolpatil6394
      @amolpatil6394 6 місяців тому

      Same hear

    • @marathitadkanonstop9962
      @marathitadkanonstop9962 5 місяців тому

      माज्या पण म्हशी चे 4/5 दिवसापासून दुध कमी झालाय

  • @Mrj995
    @Mrj995 6 місяців тому +3

    गोठ्याच्या पत्रावर ऊसाचा पाला पाचोळा टाका गारवा निर्माण होतो 🙏🙏

  • @harishchandrachorghe2026
    @harishchandrachorghe2026 6 місяців тому

    खूप छान माहिती सर

  • @motiramshindepatil9146
    @motiramshindepatil9146 6 місяців тому

    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर

  • @sunilgage3215
    @sunilgage3215 5 місяців тому

    धन्यवाद सर

  • @avinashbabar769
    @avinashbabar769 6 місяців тому

    सर खूप छान माहिती 🙏

  • @arunaragade3067
    @arunaragade3067 6 місяців тому

    Changli mhiti dilit sir 🙏🙏

  • @Sangram_Khalate_9853
    @Sangram_Khalate_9853 5 місяців тому

    Nice video

  • @MARATHA_27
    @MARATHA_27 6 місяців тому +2

    सर कालवड अंदाजे 13 महिन्याची आहे CRS पावडर आणि गोदरेज calf ग्रोवर चालू आहे बळस टाकला आहे पण ओरडत नाही माजावर असेल का please reply 🙏 🙏

    • @Miarunsanap
      @Miarunsanap 5 місяців тому +1

      हो

    • @MARATHA_27
      @MARATHA_27 5 місяців тому +1

      @@Miarunsanap काय हो सर

  • @baburoahatwate6666
    @baburoahatwate6666 6 місяців тому

    सर तुमचा नियोजन खूप छान आहे आमचा फक्त एकच प्रश्न आहे की दुधाला भाव कधी वाटते

  • @VinaykAalge-bs5lt
    @VinaykAalge-bs5lt 6 місяців тому +1

    नमस्कार सर❤❤

  • @nitinnichite7755
    @nitinnichite7755 5 місяців тому

    दूध धंद्यात सगळ्याच गोष्टी पॉज़िtiv नसतात

  • @samadhanpatil8347
    @samadhanpatil8347 5 місяців тому

    👌👌

  • @sanjaypatole32
    @sanjaypatole32 6 місяців тому

    16:37

  • @bhagwatchoure1000
    @bhagwatchoure1000 6 місяців тому

    Patilsaheb.khupchan

  • @kishorjadhav5039
    @kishorjadhav5039 6 місяців тому

    Ky bhari niyojan aahe 😊

  • @logical_atheist
    @logical_atheist 6 місяців тому +1

    चाटण विटा कुठे विकत मिळतात?

  • @D_jadhav_0047
    @D_jadhav_0047 6 місяців тому

    sir mhashichya 6.0 fatla gokul cha ky rate suru ahe

  • @babanmalode1312
    @babanmalode1312 6 місяців тому

    🙏🙏

  • @sunilsawade1254
    @sunilsawade1254 5 місяців тому

  • @rajeshkarhale7513
    @rajeshkarhale7513 6 місяців тому

    Ram Ram Sir ji

  • @vishalnimbhore8636
    @vishalnimbhore8636 6 місяців тому

    भाकड काळात गाई - म्हशींना खुराक देता का???

  • @VilasKokare-fj4ws
    @VilasKokare-fj4ws 6 місяців тому +2

    सर मका776 येईल का आत्ता

  • @VilasKokare-fj4ws
    @VilasKokare-fj4ws 6 місяців тому

    सर गाई वेलि आहे पण चारा खात नाही काय केल पाहिजे

  • @kisantambe8953
    @kisantambe8953 6 місяців тому +1

    सर म्हशीला पाण्यात बसवले तर चालेल का सकाळी 10 ते 3 या वेळेत

  • @ChaitanyaDaundkar-sr9of
    @ChaitanyaDaundkar-sr9of 6 місяців тому

    Haydroponic chara karava ki nko mahiti dya😇

  • @rameshsawant6449
    @rameshsawant6449 6 місяців тому

    कलवड पाणी अतिशय जास्त पित आहे.7 महिन्याचे गाभण आहे काय उपाय .

  • @VinaykAalge-bs5lt
    @VinaykAalge-bs5lt 6 місяців тому

    ❤❤

  • @bhushanatakari5292
    @bhushanatakari5292 5 місяців тому

    Sir saliage bag khuthin bolavt khali bag

  • @sambhajighisare5429
    @sambhajighisare5429 6 місяців тому

    साहेब आमचया कडे सर्व वैरन हि सुकी आहे

  • @pujakorulkar1866
    @pujakorulkar1866 5 місяців тому

    Tumhi gaban janavar Vikta ka?

  • @nitinnichite7755
    @nitinnichite7755 5 місяців тому

    जरा निगेटिव्ह गोष्टी पण दाखवत जा

  • @Satish482
    @Satish482 5 місяців тому

    दुधाचे दर का वाढत नाही किरकोळ विक्रीला गायचे दूध ४० रुपये लिटर आणि शेतकऱ्याला २५ रुपये एवढा फरक का आहे कोण मलई खातंय मधी?

  • @maheshtakalkar3976
    @maheshtakalkar3976 5 місяців тому

    सर तुमची गिर गाय किती दूध देते

  • @anilmohite5932
    @anilmohite5932 6 місяців тому

    Hii👍👍

  • @dineshbalekundri7262
    @dineshbalekundri7262 6 місяців тому

    🎉🎉🎉🎉🎉

  • @santoshnikam-zx9tb
    @santoshnikam-zx9tb 6 місяців тому

    Hii

  • @shubhamaghav1733
    @shubhamaghav1733 6 місяців тому +1

    14:03 मका कशा मध्ये लावली आहे सर हत्ती गवता मध्ये का.

  • @shivamjondhale8210
    @shivamjondhale8210 6 місяців тому +2

    पाणी नेहमी समोर ठेवल्याने फॅट मध्ये फरक पडतो, धार काढण्या आधी कमीत कमी 1 ते 2 तास पाणी नाही दिले तर फॅट चांगले लागते