Pratibhatai ani Shri Sudhir Chitale- Narmada Parikrameche anubhav

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ • 440

  • @manishamarathe1526
    @manishamarathe1526 10 місяців тому +13

    मैया फक्त नर्मदे हर एवढचं म्हणू शकते. अतिशय सुंदर ओघवत्या भाषेत वर्णन. साष्टांग दंडवत.

  • @vasudeogajare2051
    @vasudeogajare2051 3 місяці тому +3

    नर्मदेहर.. परिक्रमा अनुभव ऐकून निशब्द होतो.. मैयाची कृपा काय असते याची अनुभूती येते ❤

  • @yogendrasinghpatil1692
    @yogendrasinghpatil1692 10 місяців тому +21

    नर्मदे हर..प्रतिभा ताई चितळे आपण केलेली नर्मदा परिक्रमा व आपला अनुभव ऐकुन जणु अंगावर काटे आलेत किती महाभयंकर असा हा प्रवास जणु काही मैय्याचीच कृपा खरोखर आपले अनुभव ऐकुन आम्हासही नर्मद हर परिक्रमा केल्याचाच आनंद झाला...🌼🌷🌷

  • @gautamnanabelgavkar3160
    @gautamnanabelgavkar3160 9 місяців тому +7

    आईसाहेब.... तुमच्या रुपाने जणू काही नर्मदामैय्यानेच आम्हाला परिक्रमा समजावून सांगितली.... ऐकताना प्रत्येक क्षणी आपल्याला कधी मैय्याची परिक्रमा करण्याचा अमृत योग येईल हीच भावना प्रकर्षाने मनात येते

  • @nalinirasal8036
    @nalinirasal8036 Рік тому +12

    नर्मदे हर अतिशय सुंदर रोमांचकारी अनुभव विनम्र वंदन नर्मदा मैया ला आणि चितळे जोडीला,

  • @madhurikulkarni4725
    @madhurikulkarni4725 Рік тому +7

    नर्मदे हर, परिक्रमेचे वर्णन ऐकून धन्य झाले. तुमच्या ऐव्हढी खडतर नाही पण जमेल तशी परिक्रमा करायची फार इच्छा आहे. 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @msaausa
    @msaausa Рік тому +14

    माऊली आपल्या चरणी साष्टांग दंडवत 💐🙏

  • @sunilkulkarni5522
    @sunilkulkarni5522 Рік тому +26

    मातेने आपल्या बालकांना सांगितलेली कथा. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.

  • @poonamjain9115
    @poonamjain9115 9 днів тому +1

    Khup khup dhanyawaad... Anubhav sangitala nahit ter dilat... Narmade her

  • @sunilambadkar6029
    @sunilambadkar6029 8 місяців тому +5

    नर्मदे हरे अतिशय छान वाटले ऐकताना स्वतः परिक्रमा करतोय असे वाटत होते . नर्मदे हरे नक्की अनुभव घ्यावा असे वाटतं बघूत योग कसा येईल .

  • @kavitajoshi8428
    @kavitajoshi8428 9 місяців тому +1

    खूपसुंदर नर्मदा परिक्रमा वर्णन ताई ऐकतच रहावे असे वाटते
    नर्मदे हर 🙏🏼🙏🏼

  • @balasahebjoshi2653
    @balasahebjoshi2653 Рік тому +9

    खरोखर अप्रतिमच अनुभव ताई आपले निवेदन अत्यंत.प्रभावशाली आहे .आपले परिक्रमा अनुभव अत्यंत श्रवणीय आहेत एवढा खडतर प्रवास करत आपण परिक्रमा पूर्ण केली म्हणजे आपण नक्की सुदैवी आहात व परमेश्वराची कृपा दृष्टी प्राप्त असल्याने सर्व आपण साध्य केले.आपला हा अनुभव आपण कथन केला व आम्हाला मिळाला .आपले मनपूर्वक आभार.

  • @user-wf7gj3jy1c
    @user-wf7gj3jy1c 9 місяців тому +2

    नर्मदे हर अतिशय सुंदर माहिती दिली ताई असे प्रसंग आपण सांगितले दोन-तीन वेळेस असं वाटलं प्रसंग ऐकून मन मोकळा करून रडून घैवा मार्मिक आपली भाषा या भाषा शैलीतून अतिशय प्रत्येक व्यक्तीला नर्मदा परिक्रमे ला जाण्यासाठी प्रोत्साहन मिळेल माहिती सांगितल्याबद्दल आपले दोघांचे खूप खूप धन्यवाद

  • @shailajajoshi1253
    @shailajajoshi1253 Рік тому +5

    ताई नमस्कार तुमची सांगण्याची पध्दत ईतकी सुंदर आहे .मी कालच तुम्ही सांगितलेले नर्मदा परिक्रमा चे स्वानुभव ऐकले अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी तरळत होते .नशीबवान आहात तुम्हा दोघान कडून ती परिक्रमा घडली धन्य आहात .नर्मदे हर

  • @SangitaPatil-zs7pg
    @SangitaPatil-zs7pg 2 місяці тому +1

    भैय्या पुरा व्हिडिओ सुना है नर्मदा मैय्या का अदभुत अनुभव आपने सुनाया बोहत लकी हो आप मैय्या का साथ आपको मिला जय हो नर्मदे हर 🙏

  • @sandhyabhagwat1289
    @sandhyabhagwat1289 Рік тому +3

    Narmde Har,Narmde Har, Narmde Har .
    Pratibha Tai Tumchya
    Narmada Parikrama che Anubhav Vilkshan....Romanch,
    Khupch Sunder.
    Khup ichcha aahe.. Narmda Parikrama chi
    .. karaychi. Tumhi Divyyaatma aahat.. Dhany zale mi.
    Dhanyawad.
    🙏💐🌺💐🙏

  • @vaishalijoshi8392
    @vaishalijoshi8392 9 місяців тому +2

    केवळ अवर्णनीय ,अदभूत ,नर्मदे हर
    शेवटचं अर्धवट राहिले असे वाटले ,पूर्ण विडिओ बघायचा आहे

    • @swatijagtap7307
      @swatijagtap7307 9 місяців тому

      हो..... पुढच ऐकण्यासाठी खूप आतूर आहोत

  • @sanjivpradhan9456
    @sanjivpradhan9456 4 місяці тому +1

    खूपच प्रेरणादायी अनुभव कथन.अप्रतिम ओघवती वाणी.तुम्हाला आलेले अनुभव आम्हीपण अनुभवले.धन्यवाद.

  • @BabaBorhade
    @BabaBorhade 4 місяці тому +1

    ताई आपण केलेली नर्मदा परीक्रमा अप्रतिम असून ऐकून धन्य झालो मन भरून आले डोळ्यात पाणि पण आले खरच आपणास साष्टांग नमस्कार 🙏🌹🙏

  • @chitraborude5161
    @chitraborude5161 4 місяці тому +1

    नर्मदे हर हर. खूप छान. सतत ऐकत राहावेसे वाटते अशी तुमची सुंदर वाणी. धन्यवाद ताई❤

  • @rajashreebhide9652
    @rajashreebhide9652 Рік тому +3

    मी राजश्री भिडे. 3,12,11 मधे नर्मदा😂परिक्रमा केली. आम्ही गाडीत केली बारा दिवसात पूर्ण झाली. ताई तुमचे अनुभव खूप छान आहे परत जून्या आठवणी ताज्या झाल्या धन्यवाद नमस्कार. नर्मदेहर, हर हर नर्मदे.

  • @SonaliKulkarni213
    @SonaliKulkarni213 Рік тому +6

    अती सुंदर, यंचा पुद्चा भाग कुठे अहै मुलाकत चा

  • @digvijaydeshmukh4205
    @digvijaydeshmukh4205 9 місяців тому +2

    माई नमस्कार खूप छान वाटले सर्व ऐकताना क्षणाक्षणाला वाटत मी तुमच्यासोबत परिक्रमा करत आहे अप्रतिम

  • @anuradhakulkarni8492
    @anuradhakulkarni8492 3 місяці тому +2

    खरच काटे आलेत अंगावर आदल्या जन्माची पुण्याई म्हणून परीक्रमा पार पडली नर्मदे हर हर 🙏🏾🙏🏾🌹🌹

  • @MeghaPukale-im8xb
    @MeghaPukale-im8xb 10 місяців тому +2

    नर्मदे हर मैय्या, सगळा आनंदी आनंद, खुपच positive energy, तुम्ही परिक्रमेतील अनुभव सांगितल्यामुळे आयुष्य जगण्यासाठी खुप energy मिळते.

  • @shubhamhatre2081
    @shubhamhatre2081 Рік тому +2

    ताई नर्मदा परिक्रमेला गेल्यासारखं वाटलं ईतकं सुंदर वर्णन केलत आपण.फारच छान. खूप‌समाधान मिळालं.
    नर्मदे हर.

  • @asmitamali733
    @asmitamali733 5 місяців тому +1

    शत शत नमन खूप छान ऐकूनच कान तृप्त झाले तुम्हा दोघांना साष्टांग दंडवत

  • @नर्मदा
    @नर्मदा 3 місяці тому +2

    नर्मदे हर ! परिक्रमेत आपणा दोघांचे दर्शन झाले ! धन्यता वाटली ! नर्मदे हर !

  • @mrunaldaware104
    @mrunaldaware104 Рік тому +2

    खुप छान अनुभव ऐकायला मिळाले. आज योगायोगाने प्रारब्ध या विषयी एका योग साधक बरोबर बोलत असताना त्यांनी सांगितले मी एक व्हिडिओ पाठवतो तो ऐका,जीवन बदलून जाईल. खरोखरच अलौकिक अनुभव. धन्य आहात तुम्ही दोघे.योग आल्यास जरूर भेटू. आमच भाग्य असेल तर भेट होईल. 🙏🙏

  • @govindnikam1431
    @govindnikam1431 Рік тому +9

    खूप छान अनुभव कथन! हे अनुभव कथन ऐकून अनेक लोकांनी नर्मदा परिक्रमा केली

  • @balwantpawar2486
    @balwantpawar2486 Рік тому +2

    आपले अनुभव आणि नर्मदा परिक्रमे वरील पुस्तकांचे वाचन यातून एकवेळ छान परिक्रमा माॅ नर्मदा ने करून घ्यावी ही सदगुरूनाथ चरणी प्रार्थना. नर्मदे हर हर
    हरि ॐ

  • @smitamulye8636
    @smitamulye8636 2 роки тому +14

    🙏 हर हर नर्मदे मैय्या , सांगण्याची सुसंबध्छता खूप छान. प्रत्यक्ष. नर्मदा परिक्रमा करतोय असे भासले 🙏

    • @rashmikantkshirsagar9786
      @rashmikantkshirsagar9786 Рік тому

      खूपच सुन्दर .👌👌 ऐकत राहावे से वाटते.🙏🙏🙏 नर्मदे हर🙏🙏

    • @manojmokashi6642
      @manojmokashi6642 Рік тому

      ताई तुम्ही १ रूपयाची गोष्ट सांगितली होत

    • @manojmokashi6642
      @manojmokashi6642 Рік тому

      मिळत नाही.

    • @manojmokashi6642
      @manojmokashi6642 Рік тому

      कृपया सांगा हि विनंती🙏😊

  • @ravindrapunekar8667
    @ravindrapunekar8667 Рік тому +1

    अप्रतिम कथन शैली. अंगावर रोमांच येतात आणि बरेचदा अनुभव ऐकताना डोळ्यात पाणी येते. ताई आणि बाबाजी भाग्यवान आहेत.

  • @suchetakotwal1516
    @suchetakotwal1516 Рік тому +51

    खूपच छान वाणी आहे ताई तुमची आणि तुमचा नर्मदा परिक्रमा चा अनुभव ऐकताना स्वतः परिक्रमा करतोयअसं जाणवत होतं. नर्मदे हर 🙏🙏

  • @ananddalvi4930
    @ananddalvi4930 Рік тому +3

    त्रिवार वंदन राम राम श्री देवी नर्मदे हर हर हर हर महादेव ओम नमः शिवाय शिव शंकर की जय आपले निरुपण प्रत्यक्ष प्रदक्षिणा घालत आहोत असा भास होत आहे आणि खरोखरच अंगावर शहारा आला सिध्द संत साधूंचे‌ वर्णन फारच छान अप्रतिम श्री देवी नर्मदे मातेची किमया अगाध, अलौकिक ईश्वरी लीला महान‌ धन्यवाद श्री देवी नर्मदे मातेचा विजय असो जय जय श्री राम जय जय श्री हनुमंताचा विजय असो श्री विजयी भव, दिग्विजयी भव, श्रीमद्खंड श्री विजयी भव.

  • @surekhakulkarni4432
    @surekhakulkarni4432 10 місяців тому +5

    , कृपया पुढील भाग असेल तर जरूर जरूर जरूर पाठवावा खूपच छान आहे ऐकताना अगदी धन्य वाटते

  • @spkings680
    @spkings680 10 місяців тому +1

    Narmde Har, khrch Tumhi parikramche je kathan kele te aiektana aapn swataha parikrama krtoy ase vattat hote, khup Chan dhanya zale 🙏

  • @rashmikantkshirsagar9786
    @rashmikantkshirsagar9786 Рік тому +3

    ताई फार सुन्दर कथन केले आहे. ऐकत राहावे से वाटते. नर्मदे हर,🙏🙏🙏 माझी परिक्रमा नाही झाली पण माझ्या प पू. गुरुं न बरोबर भरपूर नर्मदे वर जाणे झाले आहे व Help दशहरा, नर्मदा जयंती सतत मालसर ,गरूडेश्वरि जाणे व नर्मदा स्नान ,पूजा चा लाभ व बरेच अनुभव मिळाले. आमच्या गुरुंची परिक्रमा झाली होती। खूप आनंददायक असते है सर्व कल्पने च्या पालिकडले. खरेच नर्मदा मय्या काय आहे व तीची ओढ़ है अनुभवल्या शिवाय नाही कळत. सुन्दर ,अप्रतीम वर्णन केले आहे तुम्ही. नर्मदे हर। मैया की जय🙏🙏🙏

  • @purvanchalAshutosh
    @purvanchalAshutosh Рік тому +5

    नर्मदे हर माऊली... प्रणाम... दंडवत...

  • @umeshpawar3391
    @umeshpawar3391 9 місяців тому +8

    ताई नी खरंच खूपच छान वर्णन केलेत असं वाटतं होतं की जणू आपणच परिक्रमा करतोय खरंच अवर्णनीय 🙏

  • @chiragparikh1911
    @chiragparikh1911 Рік тому +2

    नर्मदे हर आई तुमची वाणी खुब मधुर वाणी , मी Australia ला राहतो । तुमचा अद्भुत अनुभव आइकलया वर मी पण परीकरमा करावी आसा मनोरथ झाला आहे 🙏🙏🙏

  • @meenaoke4117
    @meenaoke4117 Рік тому +2

    नर्मदे हर! खूप उत्कंठावर्धक निवेदन आहे.शतश: प्रणाम!

  • @arunaranade-go8qw
    @arunaranade-go8qw 10 місяців тому +1

    नमस्कार ताई...
    नर्मदा परिक्रमेच वर्णन ऐकून भारावून गेलो...अगदि गोड रसाळ वाणी..कीतीही कठीण प्रसंगांच अगदि हसतमुखानी केलेल वर्णन....खूपचं छान!
    तुमच्याबरोबरचं तुम्हाला साथ देणार्‍या पतीराजांच सुध्दा खूप कौतुक वाटलं अशीचं एकमेकांना साथ देऊन पुढील वाटचाल करा...
    खूप शुभेच्छा...आणि नमस्कार दोघांना...

  • @sanjayphadke3173
    @sanjayphadke3173 Рік тому +3

    अभिनंदनीय तसेच अनुकरणीय खूपच प्रेरणादायी आपल्यासारख्या माणसामुळे ही पृथ्वी तग धरून आहे जय श्रीराम जय नर्मदा माता
    संजय रघुनाथ फडके नाशिक

  • @madhavapte7573
    @madhavapte7573 Рік тому +2

    नर्मदा परिक्रमा अनुभव अत्यन्त
    रोमांचक घरी राहून परिक्रमा केल्याचा आनंद अनुभवला
    धन्यवाद 🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @dnyaneshwaribhirud2950
    @dnyaneshwaribhirud2950 4 місяці тому +2

    Anekada aikun hi punha punha aikavase vatate Dhanywad tai Narmade Her 🙏🙏

  • @gangadharmagar8739
    @gangadharmagar8739 8 місяців тому +17

    मैयाजी आपण कथा वर्णन ऐकवत असते वेळेस कीती वेळेस डोळ्यातून पाणी येते सांगता येत नाही.

  • @ArtwithPoonam
    @ArtwithPoonam 10 місяців тому +1

    नर्मदे हर 🙌🏻..खूप छान पणे सांगितले .. आभारी आहे.🙏🏻...छान अनुभव 🙏🏻

  • @vidyadhamankar7584
    @vidyadhamankar7584 Рік тому +2

    आपण खूपच सुंदर वर्णन केलं आहे. ऐकतांनाही डोळ्यात पाणी आलं. 🙏🏻

    • @neetawable2440
      @neetawable2440 Рік тому

      प्रत्यक्षरीत्या ही नर्मदा परिक्रमा आता तरी अवघड वाटत आहे परंतु आपण जे परिक्रमेचे अनुभव सांगत आहात ते सर्व ऐकून असे वाटत आहे की आपल्या सोबतच आम्ही परिक्रमा करत आहोत नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर 🙏🙏🙏
      मैया तुम्हाला आणि बाबांना कोटी कोटी प्रणाम साष्टांग दंडवत 🌺🌺🌺

    • @neetawable2440
      @neetawable2440 Рік тому

      खूप सुंदर आणि ओघवती वाणी
      देवी सरस्वतीचे वरदानच आपणास लाभले आहे

  • @vaishalikale3978
    @vaishalikale3978 Рік тому +4

    नर्मदे हर खूप छान अप्रतिम अनुभव ऐकून छान वाटले.

  • @devikapilankar2205
    @devikapilankar2205 4 місяці тому +1

    खूप खूप छान वाटले.धन्यवाद ताई❤🎉

  • @vilasdighe4141
    @vilasdighe4141 2 місяці тому +1

    खूप छान सुंदर राम कृष्ण हरी नर्मदा हार हार

  • @NeetaSonawane-e4n
    @NeetaSonawane-e4n 10 місяців тому +1

    Khupach chhan varnan janu mich parikrama karte ahe ase vatle Narmade har.

  • @vinayakgovitrikar354
    @vinayakgovitrikar354 2 місяці тому +1

    अनेक वेळा आनंदाश्रू आले . सुंदर अनुभव . नर्मदा मैया की जय .

  • @sangeetashiveshwarkar6178
    @sangeetashiveshwarkar6178 4 місяці тому

    आज पुन्हा एक वर्षाने ऐकतेय.तितकाच किंबहुना जास्तच आनंद होतोय.

  • @rohidasgunjal4063
    @rohidasgunjal4063 Рік тому +6

    नारायणी नमो नमः या देवी सर्व भुते सु शक्ती रुपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः

  • @SarojjKelaskar-rk9eb
    @SarojjKelaskar-rk9eb 10 місяців тому

    मैयाजी खुप छान वाटले, असे वाटले की मी स्वता परिक्रमा करुन् आले . हर् नर्मदे 🙏

  • @skghongade3554
    @skghongade3554 9 місяців тому

    ताईसाहेब नर्मदे हर खूपच छान असे वाटते नर्मदा परिक्रमा करतो आहे नर्मदे मातेने योग आणला तर नक्कीच करायची इच्छा आहे

  • @shantaramkale6169
    @shantaramkale6169 Рік тому +43

    अनेकदा ऐकूनही पोट भरत नाही,ऐकत राहावेसे वाटते.नर्मदेssहरsहरson.

  • @21_viiia_tanvikuwalekar39
    @21_viiia_tanvikuwalekar39 3 місяці тому +1

    Narmade Har❤. खूपच छान

  • @vrushalijadhav2766
    @vrushalijadhav2766 Рік тому +1

    Khup sundar. Aanandashru annare anubhav..Narmade Har🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @suresh36541
    @suresh36541 4 місяці тому

    Excellent narration...I salute you for your passion and courage.

  • @madhuragurav6685
    @madhuragurav6685 10 місяців тому +6

    प्रतिभा ताईंनी इतक्या सुंदर पणे परिक्रमेचे वर्णन केले आहे की प्रत्यक्ष सर्व चित्र डोळ्यसमोर उभे राहून अनुभव घेत आहोत असच वाटतं 🙏

  • @smitasuryawanshi1593
    @smitasuryawanshi1593 6 місяців тому +1

    आम्ही आपले खूप ऋणी आहोत खूप खूप धन्यवाद.आमची विनंती आहे की शेवटी हा प्रवास कसा v kasa पूर्ण झाला त्याचे वर्णन कोणत्या व्हिडिओत आहे कृपया ती लिंक शेअर करावी

  • @kumhbaraluminumkolhapur344
    @kumhbaraluminumkolhapur344 5 місяців тому +1

    नर्मदे हर मयाजी तुम्ही जे परिक्रमा सांगतली ती ऐयकून असं वाटलं कि माझी परिक्रमा झाली
    आईसाहेब खरच तुम्हाला साष्टांग नमस्कार 🙏

  • @arjunmalkar9673
    @arjunmalkar9673 Рік тому +3

    नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर
    हर हर नर्मदे हर हर नर्मदे
    🙏💐🙏प्रतिभाताई धन्यवाद 🙏🙏फारच अति सुंदर 🙏💐💐🙏

  • @ShamkantKulkarni-pl5bw
    @ShamkantKulkarni-pl5bw 7 місяців тому +1

    Khoop sundar Anubhav vivechan varnan dhanyavad

  • @pravinkulkarni7833
    @pravinkulkarni7833 Рік тому +9

    दोघींनाही प्रणाम..
    मातृ श्री नर्मदे हर ❤

  • @parinasatav7464
    @parinasatav7464 4 місяці тому

    Narmade Har 🙏🙏🙏 maiya tumachi Parikrama …Anubhav eaikun …man bharaun gel 🙏 amhala pan javas vatat

  • @snehalmendhi3887
    @snehalmendhi3887 8 місяців тому

    नर्मदे हर किती छान आणि संपूर्ण परिक्रमा दर्शन तुम्ही घडवला.

  • @ManishaPatil-zs9dp
    @ManishaPatil-zs9dp 10 місяців тому

    Jay सद्गुरू नर्मदे हर ताई खरंच तुमचा अनुभव एकूण अगदी डोळ्यातलं पाणी थांबत नाही खरच मला ऐकून इतकं नेमदा माता खंड होत नाही याचं काय कारण माहिती नाही पण तुमचे पायाचे दर्शन घ्यावेसे वाटते जर तुमची इच्छा असेल तर नक्कीच कळवा .जय सद्गुरू नर्मदे हर 🎉🎉🎉अभिनंदन मैया व बाबाजी 🎉🎉नर्मदे हर 🎉🎉❤❤

  • @suniljoshi1141
    @suniljoshi1141 8 місяців тому

    खूप छान सागितले आहे ताई.नर्मदे हर.

  • @pushpalatakadam778
    @pushpalatakadam778 9 місяців тому

    काय बोलावे? शब्दात कसे तोलावे
    नि:शब्द नि:शब्द करून गेली तुमची
    अमोघ वाणी
    स्वानुभवाचे पाजुन अमृत पाणी
    दावीलीत भक्ती निष्ठेची अमोघ शक्ती
    भाग्यवंत पुण्यवंत तुम्ही, भाग्यवान आम्ही ही प्रेरीत -भारीत केलेत आम्हा शत कोटी कोटी प्रणाम
    नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर

  • @mayakale9599
    @mayakale9599 Рік тому +6

    नर्मदे हर सांगण्याची पद्धत खुप छान नर्मदा परिक्रमा करत आहोत असे वाटत होते.

  • @saritakumbhar1488
    @saritakumbhar1488 9 місяців тому +1

    नर्मदे हर 🙏नर्मदे हर 🙏 ताई खूप छान अनुभव संगतीले

  • @snehasawant5961
    @snehasawant5961 Рік тому +3

    नर्मदे हर, आपणांस दंडवत नमस्कार .

  • @vaidehiify
    @vaidehiify Рік тому +3

    साष्टांग दंडवत आपणा उभयतांना!

  • @kumudinikadhao953
    @kumudinikadhao953 4 місяці тому +1

    मैया नर्मदे हर, तुमच्यामुळे साक्षात नर्मदा मैयाचं दर्शन घेतले

  • @nutankarkhanis1284
    @nutankarkhanis1284 5 місяців тому +3

    नर्मदे हर
    खुप छान वाटले ऐकताना .
    नर्मदे हर

  • @studiovivekchavan8756
    @studiovivekchavan8756 Рік тому +7

    नर्मदे हर 🙏 ताई प्रत्यक्ष परिक्रमे चा अनुभव आला 🙏

  • @sanjaynarhare3671
    @sanjaynarhare3671 4 місяці тому +1

    नर्मदा मैया की जय नर्मदा हर नर्मदा मैया की चरणी साष्टांग दंंडवट व ताई आपल्या पण चरणी साष्टांग दंंडवट आपल्या आशिर्वादाने नर्मदा मैया ची परीकर्मा व्हावी ती पण निर्विकार व्हावी यासाठी आपल्या दोघींच्या चरणी साष्टांग दंंडवट परिक्रमा व्हावी 🌸🌺💐🌷🌹🌼🌻🙏👏👏

  • @sachinagharkar2347
    @sachinagharkar2347 Рік тому +5

    आपण जिद्दिने व श्रध्देने जी परिक्रमा केलीत त्याला तोडच नाही.कधी आम्ही जाउ का? गेलो तर मनोबल टिकेल का? .......
    तुमच्या ओघवत्या वाणीमुळे मी परिक्रमा अनुभवली धन्यवाद.😊

  • @chandrakantdandawate4467
    @chandrakantdandawate4467 6 місяців тому +1

    ताई, खूप खूप धन्यवाद फारच सुंदर नर्मदा,mae,हर तुम्हाला पण माझा नमस्कार

  • @chitrapatel3153
    @chitrapatel3153 Рік тому +3

    मैयाजी साक्षात दर्शन दिले असेच वाटते

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 2 місяці тому +1

    Jai Aai Narmada 🌹🙏

  • @nivruttikale90
    @nivruttikale90 3 місяці тому +1

    खुप छान नर्मदे हर🙏🙏

  • @deepavesvikar5315
    @deepavesvikar5315 11 місяців тому +3

    हे पुर्ण रेकॉर्डिंग नाही आहे, ह्याच्या पुढील भाग ऐकावयाला मिळेल का ? संपूर्ण प्रवास ऐकताना इतकी उत्कंठा दाटून येते आहे की प्रवास पूर्णत्वास जाई पर्यंत अजून किती सुंदर अनुभव, साधु संतांची भेट आणि प्रत्यक्ष देवाची त्या नर्मदा मैय्याची भेट कशी झाली हे ऐकण्याची आस लागली आहे 😌😌

  • @jayaramdurgude4187
    @jayaramdurgude4187 Рік тому +8

    नर्मदे हर ॥ नर्मदे हर ॥ धन्यवाद ताई, अतिशय सुन्दर अनुभव....भाग्यवान आहात.

  • @dr.nileshkane3550
    @dr.nileshkane3550 Рік тому +4

    अतिशय सुंदर कथन
    जणू परिक्रमेचा अनुभव

  • @pratibhachaudhari1906
    @pratibhachaudhari1906 8 місяців тому

    भैय्या जी साक्षात दर्शन दिले असेच वाटले नर्मदे हर नर्मदे हर

  • @meghachandorkar2611
    @meghachandorkar2611 4 місяці тому

    प्रतिभा ताई तुमच्यामुळे आमचीही परिक्रमा झाल्यासारखे वाटलं.

  • @yogeshpendse592
    @yogeshpendse592 Рік тому +1

    जय माॅ नर्मदे हर जय हो
    पहिल्या१८ भागातून एकलेल त्यातकाही बदल करून काय आहे पण सुंदर झालय
    जय माॅ नर्मदे हर जय हो नर्मदेहर

  • @karandikar2433
    @karandikar2433 Рік тому +6

    नर्मदे हर 🙏🙏 आपल्याला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏

  • @jyotijoshi2845
    @jyotijoshi2845 Рік тому +3

    🙏🏻 नर्मदे हर ! पुढील पूर्ण प्रवास ऐकायची ओढ लागली आहे, कृपया पुढचा भाग कोणता तो पाठवणे.नर्मदे हर !😊

  • @sadhanasatao7672
    @sadhanasatao7672 Рік тому

    ताई नमस्कार, खूप सुंदर अनूभव सांगितले, माझी सूद्धा परिक्रमा झाली, कारण साक्षात चित्र समोर दिसत होते, खूप भाग्यवान आहात तूम्ही,

  • @urmilaapte9853
    @urmilaapte9853 Рік тому +6

    🎵 मैय्या जी, ओघवत्या भाषेत आपण जे हृद्य कथन करत आहात.... द्रौपदी, प्रहलाद सर्व अनुभव ऐकताना मी अत्यंत सद् गदित होते आहे🎶

  • @surendragawas3183
    @surendragawas3183 4 місяці тому +2

    जय तु जय तु

  • @pratibhakulkarni51
    @pratibhakulkarni51 9 місяців тому +3

    एक निरंजन दोन सुखी और तीन खटपट और चार दु,; खी.......🙏🙏🚩🚩

  • @prajwalkonde5688
    @prajwalkonde5688 4 місяці тому +1

    Narmade har❤

  • @mrunalshinde2139
    @mrunalshinde2139 9 місяців тому

    नर्मदे हर हर🙏🙏
    ताई प्रत्यक्ष परिक्रमा करत आहोत असा अनुभव आला🙏🙏