३ नर्मदा परीक्रमे दरम्यान भेटलेले सिद्ध महात्म्ये आणि दैवी अनुभूती

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 лип 2023
  • नर्मदा परिक्रमा एक आध्यात्मिक अनुभूती
    1. नर्मदा माता कोण आहे?
    2. नर्मदा उत्पत्ती
    3. नर्मदा नदीचे महत्त्व
    4. नर्मदेची परिक्रमा का केली जाते आणि नर्मदा परिक्रमा करून काय साध्य करायचे?
    5. नर्मदा नदीच्या काठावरील तीर्थाचे महत्त्व
    6. नर्मदा नदीच्या काठी वसलेल्या संताचे महत्त्व
    7. सद्गुरू कृपेने अनुभवलेली दिव्य अनुभूती
    नोंद:
    1. कृपया माझ्या नावाने व्हिडिओ शोधा - Narmada Parikrama -Ek Adhyatmik Anubhuti -जयंत कुलकर्णी and
    माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक द्या.
    2. श्री नर्मदा मैय्या आणि श्री गुरुदेव दत्तात्रेय यांच्या आशीर्वादाने आम्ही अन्नदान आणि नर्मदा मैय्या सेवाकार्य करत
    आहोत. पुस्तक विक्रीतून मिळालेले पैसे आम्ही सेवाकार्यासाठी वापरत असल्याने आपण सर्वांनी पुस्तक खरेदी करा
    आणि या सेवाकार्याचा भाग व्हावा ही विनंती.
    3. ज्यांना मी लिहिलेले नर्मदा परिक्रमा एक अध्यात्मिक अनुभूती हे पुस्तक घ्यायचे असेल त्यांनी मला माझ्या
    9819620236 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर कॉल करा किंवा पत्ता शेअर करा. पुस्तक तुमच्या घरी पोहोचवले जाईल.
    4. तुम्ही माझ्याकडून ठाणे येथे वैयक्तिकरित्या पुस्तक घेऊ शकता किंवा तुम्ही ते Amazon, Flipkart आणि Exotic
    India - Delhi वर ऑनलाइन खरेदी करू शकता.
    किंमत:
    मराठी पुस्तक: 200 रुपये
    हिंदी पुस्तक : 225 रुपये
    डिलिव्हरी अतिरिक्त शुल्क वास्तविक

КОМЕНТАРІ • 303

  • @KantaGote

    बाबाजी नर्मदे हर तुमचे गाणे ऐकून खूप खूप आनंद वाटला माझ्या मनाला

  • @manmohanroge

    आपण भाग्यवान आहात आणि आपले अनुभव आम्हाला ऐकता आले म्हणून आम्ही नशीबवान.

  • @vibs99

    नर्मदे हर 🙏🙏 फारच छान

  • @veenasathe467

    नर्मदा मैयांकी जय.अद्भूत अनुभव.

  • @hemlatatendulkar5553

    Jay narmada har har Narmada

  • @kalyanibhagwat1233

    फारच छान कथन.नर्मदे हर.

  • @vijaygaye1687

    प्रभु खुप सुंदर विवेचन वंदन नर्मदे हर

  • @chandrakantgore5791

    तुम्ही सांगितलेल्या अनुभवाला माझी मानसिक तयारी पूर्ण आहे नर्मदेची परिक्रमा मी करणार

  • @deepalimendki9982

    🙏नर्मदे हर

  • @seemapatil901

    Dada khup chaan anubhav. Sagital 🙏🙏

  • @Shrishivaynamahstubham2542

    नर्मदे हर नर्मदे हर खूप छान माहिती दिली

  • @sharayusawant6236

    Shree Swami Samarth ..🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @poojapawar6697

    खूप सुंदर नर्मदे हर

  • @DevenAbhyankar

    नर्मदे हर ❤कुळकर्णी काका अप्रतिम अनुभव कथन, धन्यवाद.

  • @arunaganbote2956

    खूपच सुंदर समजाऊन सांगितले

  • @mitathakar7100

    बहुत सुंदर प्रस्तुति -----जयश्री गुरु देव दत्त

  • @Pankaj_14

    नर्मदे हर..🙏🙏

  • @uttaraakolkar9628

    खूप छान नर्मदा परिक्रमेचे अनूभव कथन...!

  • @jituvirkar250

    🌹🌹 नर्मदे हर 🌹🌹🙏🙏

  • @chandrakantsupekar999

    Bhut bhut sundar satsang namami devi narmade jay satguru swami samarth jay ho rewa ma