नर्मदे हर ! ताई तुम्ही भाग्यवान की अशा आध्यात्मिक वातावरणात वाढलात.. उत्तम संस्कार तुम्ही टिकवून ठेवलेत आणि आज तुमच्या चेहऱ्यावर दिसतंय की तुम्ही नक्कीच प्रगतीपथावर आहात. रेवामाई सदैव तुम्हाला साथ देईल ! 🙏🙏
मी देखील १५ फेब्रुवारी २०१५ ते ४ मार्च २०१५ या काळात परीक्रमा केली.अत्यंत प्रसन्न व अवर्णनीय असा अनुभव होता.नास्तिक व्यक्ती पण हा अनुभव घेऊ शकते.आपल्याला शुभेच्छा .नर्मदे हर
तुम्ही मनाने किती धार्मिक आहात ते तुमच्या चेहर्यावरून दिसतें आहे... तुमच्या चेहर्यावर इतका आनंद दिसतो कि तो पाहून आम्ही देखील आनंदीत झालोय.,. नर्मदे हर हर हर🙏
नर्मदे हर ! खुप छान ताई मी देखील २० नोव्हेंबर २३ ला ओंकारेश्वर येथून सुरू केली व ११ मार्च ला ओंकारेश्वर येथे पूर्ण केली . खरंच मैया आपल्या कडून करुन घेते . खुप छान अनुभव आले .
खूप छान अनुभव आहेत तुमचे grubaddlchi श्रद्धा yikun छान वाटले अनघा दत्तश्रम आम्ही पण पाहून आलो खुप छान आहेत ते मुजुमदार कुटुंब आणि त्यांचा आश्रमातली ती मागची कुटी खूपच छान आहे. तुमचे अनुभव आजून yiknyachi इचछा आहे pudycha भाग लौकर पोस्ट करा 🙏
आम्ही सर्व परिवार बसून tv ला you tube चालू करून हा एपिसोड पाहत आहोत अर्ध झाल्यावर थोडं pause केलं एकमेकांकडे पाहिलं सगळ्यांचे डोळे अचानक भरून वाहू लागले ❤😊 तुमच्या सारख्या मूर्ती जन्म घेऊन या पृथ्वीतलावर येऊन आमच्या सारख्याना मार्गदर्शन करतात ❤❤ नर्मदा मैय्या , सचिनदादा महाराज , आळंदी महाराज , आणि तुम्हाला शतशः प्रणाम 😊😊
अनुभव घ्या तथ्य शोधून अनेकांना सांगा ,नसते भावनिक होऊन का म करु नका.आय क्यू,ईक्यू,एम क्यू,चा अभ्यास करा ,तरुण आहात तुमचा अनुभव अनेकांना संपन्न बनवेल तेव्हा नुसते भावणूक होऊ नका बाकी उपक्रमाला शुभेच्छा.
नर्मदे हर ! ताई तुम्ही भाग्यवान की अशा आध्यात्मिक वातावरणात वाढलात.. उत्तम संस्कार तुम्ही टिकवून ठेवलेत आणि आज तुमच्या चेहऱ्यावर दिसतंय की तुम्ही नक्कीच प्रगतीपथावर आहात. रेवामाई सदैव तुम्हाला साथ देईल !
🙏🙏
मी देखील १५ फेब्रुवारी २०१५ ते ४ मार्च २०१५ या काळात परीक्रमा केली.अत्यंत प्रसन्न व अवर्णनीय असा अनुभव होता.नास्तिक व्यक्ती पण हा अनुभव घेऊ शकते.आपल्याला शुभेच्छा .नर्मदे हर
तुम्ही मनाने किती धार्मिक आहात ते तुमच्या चेहर्यावरून दिसतें आहे... तुमच्या चेहर्यावर इतका आनंद दिसतो कि तो पाहून आम्ही देखील आनंदीत झालोय.,. नर्मदे हर हर हर🙏
नर्मदे हर !
खुप छान ताई मी देखील २० नोव्हेंबर २३ ला ओंकारेश्वर येथून सुरू केली व ११ मार्च ला ओंकारेश्वर येथे पूर्ण केली .
खरंच मैया आपल्या कडून करुन घेते .
खुप छान अनुभव आले .
मॉ नर्मदे हर हर..
तुम्ही खूप पुण्यवान आहात
आनंदी आहात . खूप छान वाटलं
छान अनुभव कथन आहे मी पण २०२२ साली परिक्रमा थाेडी पायी व थाेडी बसने परिक्रमा केली नर्मदे हर
खूप छान . पुढील भागाची वाट बघत आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.🎉🎉
नर्मदे हर..नमामि देवी नर्मदे हर..ताई अत्यंत साधेपणा व ओघवती भाषा..हसतमुख छान वर्णन...ऐकायला अत्यंत गोड वाटते..
खूप छान अनुभव,पुढच्या भागाची वाट बघते
खुप छान अनुभव! नर्मदे हर!
ताई, खुप सुरेख, ओघवती माहिती दिलीत. Thank you. दुसऱ्या भागाची अतुरतेनी वाट पाहतोय 🙏🏼🙏🏼
Khup chan share khele thumi aplya anubhav ❤
खूपच छान वाटलं ऐकताना. नर्मदा मैय्याच्या कृपेने आम्हाला ही चांगले अनुभव ऐकायला मिळाले.🙏🙏🙏नर्मदे हर।
तुम्ही खूप भाग्यवान आहात ताई नर्मदे हर माऊली
सुंदर वर्णन माता नर्मदे हर 🙏
श्री दत्त गुरूमहाराजांची कृपा आहे तुमच्यावर
नर्मदे हर हर महादेव जीवन भर आळंदी देवाची पुणे महाराष्ट्र गुरव बाबा माऊली आपल्या बरोबर आमची मानसिक परिक्रमा झाली नर्मदे हर हर
नर्मदे हर❤पुढील भागांची उत्सुकता आहे.❤
नर्मदे हर 🙏🙏🙏
Narmade hat 🙏💐
Narmade Har Har 🌹🌹🌹🌹🌹
नर्मदे हर ❤👏🙏
श्रीराम जयराम जय जय राम नर्मदेहर
🙏 नर्मदे हर जिंदगी भर 🕉️🌺
नर्मदे हर
नर्मदे हर! जय श्रीराम!
श्री नर्मदे हर 🙏 श्री गजानन महाराज की जय 🙏🌹🌺🙏
नर्मदे हर 🙏🙏
नर्मदे हर
जय श्री राम
हर हर महादेव
नर्मदे हर 🙏🏽
नर्मदे हर !
Narmade har 🙏
मी पण तीनही पुस्तके वाचलीत कुंटे महाराजांची.. मला पण खुप इच्छा आहे.. मी खूपजणांचे video पाहिलेत..
मला पण पायी परिक्रमा करायची इच्छा आहे.
Nakki jaa
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर
Har har narmade
नर्मदे हर जय श्रीराम
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर 🙏🙏🙏
🚩नर्मदे हर🚩
Narmade.har
Om.nnam.shivay
नर्मदे हर... ...
माँ नर्मदा हर
नर्मदे हर हर
खूप छान अनुभव आहेत तुमचे grubaddlchi श्रद्धा yikun छान वाटले अनघा दत्तश्रम आम्ही पण पाहून आलो खुप छान आहेत ते मुजुमदार कुटुंब आणि त्यांचा आश्रमातली ती मागची कुटी खूपच छान आहे. तुमचे अनुभव आजून yiknyachi इचछा आहे pudycha भाग लौकर पोस्ट करा 🙏
Nàrmde Har Mauli
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर
मला पिसे mam चा number मिळेल का
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर
Shailaja maiya khub chhan ….Parikramatli aple bhet athavle ❤👏
नर्मदे हर
Narmada har har
आम्ही सर्व परिवार बसून tv ला you tube चालू करून हा एपिसोड पाहत आहोत अर्ध झाल्यावर थोडं pause केलं एकमेकांकडे पाहिलं सगळ्यांचे डोळे अचानक भरून वाहू लागले ❤😊
तुमच्या सारख्या मूर्ती जन्म घेऊन या पृथ्वीतलावर येऊन आमच्या सारख्याना मार्गदर्शन करतात ❤❤
नर्मदा मैय्या , सचिनदादा महाराज , आळंदी महाराज , आणि तुम्हाला शतशः प्रणाम 😊😊
नर्मदे हर
Great 😂 maushi kai bagitle nahi pan tu best 😂
नर्मदे हर
माझी पण खूप इच्छा आहे पण एकटी जायला जरा मनात शंका आहे 🙏मला सांगा काय karu
Male yaych
Male yaych
Mala pan yeyche
बीनधास्त जा मैया सर्व करून घेईल. नर्मदे हर
मनात शन्का ठेवू नका बिधास्त जा बाकी सर्व mayaa सम्भाळून घेईल
ताई मलापण परीक्मा करायची आहे तर कोण आहेका सोबत
मला पण करायची आहे
नर्मदे हर ताई !!ताई तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या
मला पण जायचं
मैय्या बोलवलं तेव्हा
नर्मदे हर
Mala pan jayacha hota.
NarmAde har
Narmde hr
🛕🕉️🚩
अनुभव घ्या तथ्य शोधून अनेकांना सांगा ,नसते भावनिक होऊन का म करु नका.आय क्यू,ईक्यू,एम क्यू,चा अभ्यास करा ,तरुण आहात तुमचा अनुभव अनेकांना संपन्न बनवेल तेव्हा नुसते भावणूक होऊ नका बाकी उपक्रमाला शुभेच्छा.
Tanajipandhareatichagle
Narmade Har
साधी राहणी उच्च विचारसरणी आणि इतकं छान सांगतायं की डोळ्यासमोर चित्र निर्माण झालं .
नर्मदे हर
नर्मदे हर 🙏
नर्मदे हर🙏
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर
Narmade har🙏🙏
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर
नर्मदे हर 🙏🏻
नर्मदे हर नर्मदे हर ॥
नर्मदे हर 🙏🙏
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे