नर्मदा परिक्रमा साध्वी मुलाखत भाग १

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 лис 2024

КОМЕНТАРІ • 329

  • @योगयोगेश्वरजयशंकरबाबासंगीतादिप

    वा माऊली खूपच छान सुंदर 👌🙏
    हर हर नर्मदे माता 🙏

  • @bapuraomahajan3608
    @bapuraomahajan3608 2 місяці тому +1

    खुप छान माहीती दिली मैय्याने. नर्मदे हर.

  • @KRS1620
    @KRS1620 5 місяців тому +1

    खूपच छान सांगितले... जीवन, तत्त्वज्ञान अवगत केले... एवढे सुंदर निरूपण केले. खूप खूप आभार.. नर्मदे हर

  • @shobhakadam7741
    @shobhakadam7741 3 роки тому +1

    खूप छान वाटले ऐकताना नर्मदे हर 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @h.m.dadapatilschoolratadga9175
    @h.m.dadapatilschoolratadga9175 3 роки тому +4

    नर्मदे हर मैया नर्मदे हर काका नर्मदे हर अनिश व्यास जी तुमच्या माध्यमात मधूनच सीमा ताईंची मुलाखत पाहण्यास मिळाली भक्ती यात्रा मधून ताई तुमचे 134 व्हिडिओ पाहिले त्यामधून आमची सुद्धा परिक्रमा झाल्यासारखे वाटले परंतु यापुढील भाग येत नसल्यामुळे अत्यंत नाराजी वाटे तसेच काळजीसुद्धा वाटे परंतु मैया आज आपले प्रत्यक्ष दर्शन झाले खूप आनंद वाटला आपल्या परिक्रमेची शेवटचे भाग नक्की टाका त्याचा आनंद सर्वांना मिळू द्या हीच नर्मदा माई चरणी प्रार्थना नर्मदे हर नर्मदे हर,

  • @URKk1271
    @URKk1271 5 місяців тому +2

    खुप छान अनुभव सांगितला .हर हर नमऀ दे

  • @hemlatapatil5218
    @hemlatapatil5218 3 роки тому +3

    नर्मदे हर नमस्कार सीमाताई आणि हार्दिक अभिनंदन💐
    आपण एक अतिशय दिव्य अनुभूती घेतली आणि आम्हाला देखील अतिशय तरलपणे करवून दिलीत👌😊
    हे एकप्रकारचं मनोकायिक तपंच आपण केलंत. खूप आनंद झाला .मी देखील इच्छुक आहे पण गुंत्यातून पाय मोकळा होत नाहीये.
    बघू या माय नर्मदा केव्हा बोलावते ते.😊
    अरविंद आठल्ये जी आपले देखील मनःपूर्वक धन्यवाद.
    आपण सीमाताईना बोलते केले आणि एक अध्यात्मिक अनुभवाने आम्हा प्रेक्षकांना समृद्ध केलेत.
    दोघांना पुन्हा धन्यवाद😊
    जळगाव महाराष्ट्र

  • @mrinalinimanohar2472
    @mrinalinimanohar2472 3 роки тому +11

    सीमामैया,मी तुमचे सर्व परिक्रमेचे अनुभव ऐकत,पाहात होते.तुमच्या गोड आवाजाने,आर्जवी बोलण्याने, माहितीपूर्ण वर्णनाने, स्तोत्र पठण, अभ्यासाने मी फार प्रभावित झाले आहे.तुम्हाला, तुमच्यातील नर्मदा मैयाला अनेक प्रणिपात श्री.काकांचेही मी व्हिडिओ पाहिले आहेत.त्यांना धन्यवाद.त्यांच्यासारख्या व्यक्ती ने मुलाखत घेतली हे ही भाग्यच.! गुरुकृपा,मैया कृपा अशीच राहो.🙏🙏

  • @veenarathod7904
    @veenarathod7904 3 роки тому +1

    🙏NARMADE HAR🙏SIMA TAI ,Tumcha Bhakti Yatra che sarva video bagitle aani tumcha darshanchi ichha Narmada Mai ni purna keli.

  • @dr.shyamkantbhamre6028
    @dr.shyamkantbhamre6028 3 роки тому +8

    नर्मदे हर सौ.सिमाताई
    सौ.विदया आणि डॉ श्याम भामरे परिवार चाळीसगाव यांचा साष्टांग दंडवत.
    प.पु.गुरुवर्य काका साष्टांग दंडवत आपल्या मुळेच असे दैवी प्रसंग ऐकण्याचे भाग्य लाभले.

  • @madhuripednekar5313
    @madhuripednekar5313 2 роки тому +1

    खुप छान अनुभव ताई नर्मदे हर हर

  • @mayaashok4547
    @mayaashok4547 3 роки тому +2

    नर्मदे हर. खूप छान. भक्ती यात्रा चॅनल आम्ही फॉलो करत होतो आणि आम्हाला खूब आवडायचा. माई तुम्हाला आणि गुरुजी ना खूप खूप धन्यवाद.
    🙏🙏👍👌👌👌

  • @anitachaudhari2423
    @anitachaudhari2423 11 місяців тому +1

    सीमाताई आणि अरविंद काका नमस्कार मुलाखत अतिशय सुंदर. ताईंनी आपले अनुभव खूप सुंदर रित्या मांडले आहेत मी आत्ताच काही दिवसांपूर्वी बस मार्गाने परिक्रमा पूर्ण केली आहे. छान अनुभव आला. गंगामाई याचं अस्तित्व पावलोपावली जाणवले .तुम्ही तर चालत परिक्रमा केली .तुम्हाला त्रिवार अभिवादन!

  • @pratibhabedarkar3449
    @pratibhabedarkar3449 3 роки тому +1

    narmade har tai khup chan watle tumhala pahun khup khup chan🙏🙏🙏🙏

  • @yogeshwarideshmukh9539
    @yogeshwarideshmukh9539 2 роки тому +1

    खूप छान सांगितल. तुम्हा दोघांचे आभार आणि नमस्कार .

  • @arunkhonde7903
    @arunkhonde7903 2 роки тому +1

    काका,नमस्कार,नर्मदा परिक्रमा ,सीमा ताईंची मुलाखत खुपच छान आहे ,नर्मदे हर,हर हर महादेव 🙏🙏

  • @ManishaKarmase
    @ManishaKarmase 3 місяці тому +1

    नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर

  • @bhaskaryadav4785
    @bhaskaryadav4785 3 роки тому +5

    🙏दादा प्रथम तुम्हाला त्रिवार दंडवत,तुमच्याच मुळे या मैय्याजींचे दर्शन झाले.आता मैय्याजीना नर्मदे हर,आपली परिक्रमा पूर्ण झाली हे ऐकून खूप आनंद झाला,तुमचे व्हिडिओ बंद झाले, मनात नको ते विचार यायचे.आठल्ये दादांना,प्रतिभामैय्याजीना विचारावे असे वाटत होते.परंतु हा व्हिडिओ पाहून खूप समाधान झाले.पुन्हा एकदा नर्मदे हर. 🌸🌸🌸

  • @balirammarkand2987
    @balirammarkand2987 3 роки тому +1

    खुप छान परिक्रमा झाली

  • @malini7639
    @malini7639 3 роки тому +7

    नर्मदे हर दादा तुम्ही अगदी खुप छान काम केले या मैय्याचे मी व्हिडीओ बघायची व त्यात त्या दिसत नव्हत्या त्याची सावली सांगतांना दिसायची तेव्हा मला वाटायचे मैय्या कशा असती अंदाज बांधायची अगदी तशाच आहेत त्याचा आवाज खुपच छान आहे त्यांनी परिक्रमेत अंध राम ला नर्मदामैय्या होऊन सांभाळले . एक विचारायचे राम साठी पुष्कळ लोकांनी मदत करायची तयारी दाखवली होती . रामच्या डोळे दवाखान्यात दाखवले का आँपरेशन झाले का व आता रामला दिसत असे . पुढच्या भागात राम विषयी सांगा . या मैय्यानी अगदी परिक्रमेत चालत असतांनी व्हिडीओ टाकत होत्या कोणालाही उत्तर देत नव्हत्या पण नर्मदामैय्याने आमची ईच्छा पुर्ण केली तुम्ही त्यांना बोलवून आमचे प्रश्न ,शंका आपोआप सोडवले हर हर नर्मदे

    • @rajashrijoshi4283
      @rajashrijoshi4283 3 роки тому +1

      अगदी बरोबर , माझी पण खूप इछा होती सीमा मैय्या ला बघायची ती पूर्ण झाली . खूप छान

    • @anaghapatil9937
      @anaghapatil9937 3 роки тому +2

      Narmade harsimatai🙏🙏🌹🌹🙏🙏👍👍

  • @trupti2022
    @trupti2022 3 роки тому +5

    नर्मदे हर हर 🙏
    खूप खूप धन्यवाद अरविंद आठल्ये जी सर ... तुमच्या मुळे आज भक्ती यात्रा च्या ताई भेटल्या... खूप छान वाटले...

    • @mrinalinimanohar2472
      @mrinalinimanohar2472 3 роки тому +2

      ..आणि तुमच्या मुळे मला याबद्दल समजलं☺️

    • @ranjanabhujbal9749
      @ranjanabhujbal9749 3 роки тому +1

      योगायोग आहे. मला खूप दिवस यांच्या पुढच्या सर्व भागांची प्रतिक्षा होती. आपल्या मुळे आम्हाला हा लाभ झाला. आता मात्र संपूर्ण वर्णन या मालिकेत झाले तर खूप उपकार होतील. एक प्रकारची आस लागली आहे.
      नर्मदे हर.

  • @ranjanasudame1000
    @ranjanasudame1000 3 роки тому +3

    १३४भाग पुन्हा पुन्हा पाहिले होते.गोड आवाज,सुंदर बोलणे,पाठांतर,आश्रम व नर्मदादर्शन जिने घडवले त्या मैयाला प्रत्यक्ष पाहणे हाच एक सोहळा आहे.धन्यवाद!!!नर्मदे हर!!!

    • @swapnilnjoyslife
      @swapnilnjoyslife 3 роки тому

      कुठे पाहिला मिळतील

    • @ranjanasudame1000
      @ranjanasudame1000 3 роки тому +1

      @@swapnilnjoyslife भक्तीयात्रा सर्च करा.

  • @sarojgaur1651
    @sarojgaur1651 3 роки тому +1

    बहुत सुन्दर बहुत अच्छा लगा

  • @pramodbaradkar3408
    @pramodbaradkar3408 3 роки тому +1

    खूप आनंद झाला मैय्यांना पाहून
    तुमचे व्हिडिओ पाहून परिक्रमेची अनुभूती मिळाली
    खूप धन्यवाद आणि आपणांस साष्टांग दंडवत🙇🏼‍♀️
    धन्यवाद काका , आपणांसही साष्टांग दंडवत🙇🏼‍♀️
    अर्चना दत्तात्रेय बारडकर

  • @सौ.स्मितामधुसूदनकाळे

    खूप खूप आभारी आहोत.
    नर्मदा मैयेनीच आमचे म्हणणे ऐकले. ती मलातरी पावली असं आज मला वाटतंय.
    कारण अहो मी या सीमाताई मैयेला युट्यूबवर किती वेड्यासारखे शोधलं असेल.
    त्यांचे पुढील भाग आलेच नाहीत. आता सुद्धा आवाजावरूनच त्यांना ओळखलं. इतका प्रेमळ व वात्सल्यपूर्ण आवाज मी विसरूच शकत नाही. त्यांच समोर दर्शन आम्हाला होत आहे हा विश्वासच बसत नाही.
    कारण त्यांच्या पूर्ण भागांमधे त्या स्वतः कधीच समोर आल्या नाहीत की स्वतःची ओळखही करून दिली नाही. फक्त नर्मदा माता व बाजूचा निसर्ग,याबद्दलच त्या भरभरून बोलत.
    आज मला किती आनंद झाला आहे ते मी सांगू शकत नाही.
    प.पू.आठल्येकाका केवळ आपल्या मुळेच ते शक्य झाले आहे. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर.

  • @sachinpeshkar7251
    @sachinpeshkar7251 2 роки тому +1

    Khup oodh ahe narmdechi... tich bolwel kadachit ....narmde har har 🙏

  • @vaishali335
    @vaishali335 3 роки тому +15

    धन्यवाद ताई 🙏 सर तुम्हाला हि नमस्कार🙏
    🙏नर्मदे हर हर🙏
    खूप छान आवाज आहे ताई तुमचा. ☺️☺️☺️
    तुम्हाला बघून धन्य झालो.
    तुम्ही आवाजाइतक्याच गोड आहात..

    • @radhikadesai2900
      @radhikadesai2900 3 роки тому +1

      ताई धन्यवाद 🙏 नर्मदे चे वर्णन फारच सुंदर 👍👌 सारखं ऐकतच रहावस वाटत छानच

  • @pankajnalawade1
    @pankajnalawade1 3 роки тому +1

    🙏 नर्मदे हर मय्या 🙏
    मय्याच खुप मस्त दर्शन तुमच्या मुळे आम्हाला झाले आणि खुप छान माहिति दिल्या बद्दल खुप खुप धन्यवाद खुप मस्त विडिओ आणि तुमचा आवाज सुध्दा. मय्या च्या एवढ्या दर्शना नंतर फक्त तुमच दर्शन बाकि होत ते सुध्दा आज झाल .धन्यवाद

  • @subhashhardikar209
    @subhashhardikar209 3 роки тому +1

    धन्य तुमची.नर्मदे हर

  • @अशोकमहाजन-ख4थ
    @अशोकमहाजन-ख4थ 2 роки тому +2

    सौ. सिमा ताई तुमची भेट परिक्रमे मध्ये भेट झाली होती
    शतशः ‌नमन ताई

  • @hemadange7119
    @hemadange7119 3 роки тому +5

    सीमाताई , भक्तीयात्राचे सगळे भाग पाहिले आहेत.आज अचानकच तुम्हाला पाहुन खूप आनंद झाला. तुमच्या गोड आवाजावरून ओळख पटली. नर्मदे हर 🙏🙏

  • @ranjanamulmule8512
    @ranjanamulmule8512 3 роки тому +4

    फार सुंदर वर्णन केलंत ताईंनी आज अगदी अद्भुत मेजवानीच मिळाल्याचा आनंद झाला🙏🙏🙏🙏🌹🌹

  • @madhurideshpande6332
    @madhurideshpande6332 3 роки тому +2

    खूप सुंदर अनुभव आहेत यांचे. अनुभव सांगताना पुन: अनुभवाचा आनंद दिसतोय. धन्य ताई !

    • @pramodborse3378
      @pramodborse3378 3 роки тому +1

      पुन:प्रत्यय अनुभवणे / येणे .

  • @anjalinaik522
    @anjalinaik522 2 роки тому +1

    खूप छान बोललात

  • @mrunalmanohar9230
    @mrunalmanohar9230 3 роки тому +4

    सीमाताई आणि अरविंद काका तुम्हा दोघांनाही नमस्कार. सीमाताई तुमचे अनुभव ऐकून खूपच छान वाटले. तुमच्या बोलण्यातून पदोपदी मनाचा प्रांजळपणा जाणवला. सीमाताई , नर्मदा परिक्रमा पूर्ण झाल्याबद्दल तुम्हाला शतशः प्रणाम

  • @rajashribhite8026
    @rajashribhite8026 3 роки тому +3

    प्रेरणादायी अनुभव कथन. नर्मदे हर..!!🙏🙏🙏

  • @bharatiraje8600
    @bharatiraje8600 2 роки тому +1

    ही बाई फार छान सागते
    हिची वैचारिक पातळी उच आहे

    • @arvindathalye
      @arvindathalye  2 роки тому

      एकेरी उल्लेख करू नये.

  • @rajendrasali3587
    @rajendrasali3587 3 роки тому +3

    अतिशय सुदंर, प्रेरणादायी, अप्रतिमच...दंडवत🙏🙏🙏

  • @umeshbille9130
    @umeshbille9130 3 роки тому +4

    इतके दिवस आम्ही फक्त ज्यांच्या आवाज ऐकत होते त्या ताईच आज दर्शन झाले व्हिडीओ बघता खूपवेळा वाटचे की कोण आहेत ह्या आज काका मुळे त्याचभेट झाली त्या चे अनुभव ऐकून खूप भाराऊन गेलो, खूपच छान अनुभव ऐकावयास मिळाले व दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहोत, त्या मुळे आम्हाला काका चे पण सानिध्य मिळते,नर्मदे हर,

  • @beenasalunke5840
    @beenasalunke5840 3 роки тому +1

    Narmade har Seema Tai tumhala pahun khup anand jhala tumcha video chi khup Vat pahili....Narmade har 🙏🙏

  • @umeshdeogaonkar
    @umeshdeogaonkar 3 роки тому +2

    नर्मदे हर हर हर.... किती सहज ,निरागस,विनम्रपणेअदभुत वर्णन केले. अंगावर रोमांच उभे राहिले.अस वाटत होते की नर्मदा पुराण संपूच नये.मैय्या आपण कृपया 134 च्या पुढचे भाग करा. athleji तुम्हला खूप खूप सारे धन्यवाद आपण माईंची मुलाखत घेतली.किती दिवसात पूर्ण झाली आपली परिक्रमा.दुसरा भाग लवकर टाकावा.

  • @harshasarvaiya7092
    @harshasarvaiya7092 2 роки тому +1

    Narmade her🙏🏻🌹❤👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻

  • @pradnynaik6223
    @pradnynaik6223 3 роки тому +3

    नर्मदे हर🙏🙏🙏
    महाराज तुमचे खूप खूप आभार
    आज आम्हला आमच्या देवीचे दर्शन
    तुमच्या मुळे घडत आहे
    खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏

  • @pratibhakulkarni51
    @pratibhakulkarni51 2 роки тому +2

    नर्मदे हर...........💐💐🙏🙏🙏🙏

  • @Csv-oi3md
    @Csv-oi3md 3 роки тому +11

    सिमा ताई आपले मैया च्या परीक्षेत मी बहुतेक वेळा नापास झाले आणि थोडे काही काठावर पास झाले अगदी प्रांजळ उत्तर
    नरमदे हर नरमदे हर हर हर महादेव

  • @pushkarjoshi9848
    @pushkarjoshi9848 3 роки тому +1

    आज या व्हिडिओ द्वारे तुमचे दर्शन झाले.खूप आनंद झाला.नर्मदे सर मैया 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹 खूप उत्सुकता होती तुम्ही ला बघण्याची.आज पुर्ण झाली.🙏🙏🙏

  • @surekhajadhav6104
    @surekhajadhav6104 3 роки тому +1

    🙏🙏🙏नर्मदे हर हर अप्रतिम अनुभव माऊली साष्टांग प्रणाम

    • @shubhadakher6339
      @shubhadakher6339 3 роки тому +1

      भाऊ नमस्कार,भक्ती यात्राचे शेवटचेभाग पाहावयास मिळणार आहेत ना !नर्मदे हर!😊

    • @arvindathalye
      @arvindathalye  3 роки тому

      हो

  • @vijaygaye1687
    @vijaygaye1687 Рік тому +1

    नर्मदे हर खुप सुंदर अनुभव ताई .

  • @gharoterajeshwar
    @gharoterajeshwar Рік тому +1

    नर्मदे हर🙏🙏🙏🙏

  • @dilipshinde1696
    @dilipshinde1696 3 роки тому +2

    शेवटी मॅडम दर्शन झाले.... नर्मदे हर... मॅडम तुम्हाला खुप खुप धन्यवाद...

    • @dhananjayjoshi9399
      @dhananjayjoshi9399 3 роки тому +1

      Ho khare ahe shevati seematainche Darshan zale Narmade hara,,,,🙏🙏🙏🌼🌼🌼

  • @priyabapat9510
    @priyabapat9510 3 роки тому +1

    नर्मदे हर 🙏🙏🙏
    खूप प्रेरणादायी

  • @ravindrakulkarni3274
    @ravindrakulkarni3274 10 місяців тому +1

    फारच भक्तिमय

  • @sharvarikulkarni9513
    @sharvarikulkarni9513 3 роки тому +1

    नर्मदे हर 🙏 सीमा माईंना पाहून खूप खूप आनंद झाला. असं म्हणतात की आपण जी इच्छा करतो तिचं ती इच्छा परमेश्वर पुरी करतो. त्याचा अनुभव आज आला. बरेच दिवस आम्ही सीमाताई चा आवाज त्यांना बघण्यासाठी आतुर झालो होतो. नर्मदे हर 🙏 धन्यवाद अरविंद काका तुमचे

  • @dineshnagwekar3173
    @dineshnagwekar3173 3 роки тому +1

    माझ्याही मनात नर्मदामातेची परिक्रमा करण्याचा विचार आहे. तुम्ही दिलेल्या माहितीमुळे अनेक प्रश्नांची उत्तरे सापडली. 40 वर्षे पादत्राणे घालूनच चालायची सवय असल्यामुळे अनवाणी चालत परिक्रमा करण अशक्य नसलं तरी अवघड वाटतय. कापडी पादत्राणे घालून परिक्रमा करण्याचा विचार आहे. बघू या! आई नर्मदेचा विचार असेल तसेच घडेल. मनःपूर्वक धन्यवाद!
    जय श्रीराम!

  • @roshnipatil5092
    @roshnipatil5092 3 роки тому +2

    नर्मदे हर. मैया तुमहाला बघुन खुप च आनंद झाला. तुमहाला बघण्याची ईच्छा पुर्ण झाली.खुप दिवसांनी तुमचा आवाज ऐकुन खुप छान वाटलं.

  • @parvatiphand3420
    @parvatiphand3420 3 роки тому +1

    हिमालयाची नमस्कार खूप हार्दिक हार्दिक अभिनंदन परिक्रमा पूर्ण झाली नंतर काही कळले नाही आज अनिस भैय्या च्या व्हिडिओ मध्ये कळले तुमची मुलाखत आली आहे युट्यूब वर आज बघितले तुम्ही खूप सुंदर बोलता त्यासारख्या तुम्ही मैया सारखं सुंदर रुप आहे मैयाची क्रुपा नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर हर हर महादेव 🙏🌹

  • @rajshrisantoshmate4688
    @rajshrisantoshmate4688 3 роки тому +1

    🙏🙏 NARMADE HAR 🙏🙏 Maiya khupach chan Vatatala Tumcha Anubhav aikun

  • @dhanajiardalkar6832
    @dhanajiardalkar6832 3 роки тому +1

    माता राम नर्मदे हर खूप सुंदर विवेचन

  • @kabhay9893
    @kabhay9893 3 роки тому +1

    !! नर्मदे हर !!
    अतिशय सुंदर अनुभव, मी सुद्धा जायचा nichay .

  • @sanatchudasama1268
    @sanatchudasama1268 Рік тому +1

    Narmade har very nice

  • @rameshsumant7085
    @rameshsumant7085 3 роки тому +3

    नर्मदे हर ।। खूप दिवसांची इच्छा होती की माईंची नर्मदे परिक्रमेबद्दल ची मुलाखत ऐकायला मिळावी, आज पूर्ण झाली. धन्यवाद

  • @aparnavaidya396
    @aparnavaidya396 3 роки тому +4

    अरे वाह! मैया तुमचे दर्शन झाले. भक्ती यात्रेच्या माध्यमातून अमाची पण परिक्रमा झाली. तुम्हाला शतशः नमन 🙏🙏

  • @rameshkhare1112
    @rameshkhare1112 3 роки тому +2

    🙏🙏 आपणा दोघांना खुप आनंद वाटला धन्यवाद हरि हरि नर्मदे हर .हरहर नर्मदे

    • @madhuriwelankar6944
      @madhuriwelankar6944 3 роки тому +1

      माई आपण bhakti yatra मधुन बोलत होतात.आमची परिक्रमा करवलीत. पण मध्येच गायप झालात. पण आज तुमचा आवाज ओळखला. आणि तुम्ही मुलींचा उल्लेख केलात तेव्हा खात्री पटली की त्या तुम्हीच.नर्मदे हर

  • @swapnalisalvi5092
    @swapnalisalvi5092 2 роки тому +1

    Tai aapan khup chhan mahiti dilit. Narmade Har. Om namah shivay. 🌹🙏

  • @prafullakurde4947
    @prafullakurde4947 3 роки тому +1

    गुरुदेव, साष्टांग नमस्कार. नर्मदे हर हर हर.

  • @manjushreehule2542
    @manjushreehule2542 3 роки тому +2

    🙏🌸🙏Jay gurudev Bhau 🙏🌸🙏 Narmade har Tai 🙏🌸🙏

  • @sukanyagodbole4111
    @sukanyagodbole4111 3 роки тому +1

    नर्मदे हर ..!!
    सीमाताई आपले सगळे video पाहिले होते पण तुमचे दर्शन झाले नव्हते , खूपच छान माहिती ,अनुभव आहेत. शेवटचे भाग अपलोड केले नाही का ?
    नर्मदे हर !!

  • @dilipsarode7641
    @dilipsarode7641 3 роки тому +9

    मैय्याचे सर्व व्हीडिओ उपलब्ध करून द्यावे ही विनंती, नर्मदे हर

  • @VIVEKSTIPNIS
    @VIVEKSTIPNIS 3 роки тому +2

    नरमदे हर नरमदे हर हर हर महादेव

  • @tusharsondkar7092
    @tusharsondkar7092 3 роки тому +3

    134 भाग पहिले आणि ज्याचा मुळे नर्मदा मय्या ची परिक्रमा आम्हाला अनुभवता आली त्या मय्याचा फक्त आवाज महिती होता त्याचा अनुभव ऐकून खुप आनंद झाला नर्मदे हर मय्या 🙏🙏🙏🙏

  • @vilaspatil4091
    @vilaspatil4091 3 роки тому +3

    🙏🙏
    नमस्कार सीमाताई, नर्मदे हर , छान अनुभव कथन आणि प्रबोधन, भाऊ, सां. नमस्कार आणि या मुलाखती करिता धन्यवाद 👏👏🌾

  • @vishnukawale23
    @vishnukawale23 3 роки тому +9

    माताजी आज अचानक आपली भेट मीआपले सर्वभाग पाहिले आहेत नरमदे हर हर

    • @swaralibh1584
      @swaralibh1584 3 роки тому +1

      नर्मदे हर मैय्या 🙏🙏आपले दर्शन झाले खूप आनंद वाटला 🙏🙏

  • @ashokshinde1562
    @ashokshinde1562 3 роки тому +3

    नर्मदे हर
    ताई मागील वर्षीच्या लॉक डाऊन च्या काळात तुमचे दररोज मी व्हिडिओ ऐकत होतो. आज कोणता व्हिडिओ ऐकायला मिळेल याची मी आतुरतेने वाट पाहत असे.
    तुमचे व्हिडिओ ऐकून मन अगदी प्रफुल्लित होत असे. अतिशय छान वर्णन तुम्ही करीत होतात.
    तुम्हाला प्रणाम .🙏🙏

  • @apurvarevandkar7744
    @apurvarevandkar7744 3 роки тому +5

    मैया तुम्हाला शतशः प्रणाम. खुप सुंदर अनुभव तुम्ही सांगितला. नर्मदे हर 🙏

  • @rajanjoshi2985
    @rajanjoshi2985 3 роки тому +5

    शेकडो वर्षांपासून यात्रेकरूंना मदत करणारे लोक खरोखरच महान आहेत

  • @pranalikakade2646
    @pranalikakade2646 3 роки тому +1

    Khup sundar ....

  • @meenapawar7288
    @meenapawar7288 3 роки тому +4

    माता रामजी बर झाल व्हिडिओ बनला खुपच आस लागली होती तुम्हाला भेटायची, बघायची, खुपच छान. नर्मदे हर 🙏🙏🙏🙏

  • @smitavyavahare935
    @smitavyavahare935 3 роки тому +2

    श्री भाऊंना सादर प्रणाम व सिमाताई आपल्याला ही सादर प्रणाम.

  • @smitavyavahare935
    @smitavyavahare935 3 роки тому +2

    नर्मदे हर! श्री भगवंतावर तसेच मैयावर अवलंबुन राहून एकट्याने आपली वाट चालत रहायचे हा आपला बोलका अनुभव खुप शिकवुन गेला.

  • @prashants1977
    @prashants1977 3 роки тому +5

    One of the most influential videos by sadguru Athalay Kaka.🙏🙏🙏🙏

  • @vaishali335
    @vaishali335 3 роки тому +5

    🙏नर्मदे हर हर 🙏
    ताई मी तुमचे व्हिडीओ अजून सुध्दा repeat बघते,
    आज मी तुमचा 73 ,74 हा भाग बघितला आणि मनापासून माई ला प्रार्थना केली ,तुमच्या भेटीची ओढ होती आणि माईंनी लगेच पूर्ण केली,🙏नर्मदे हर हर,🙏

    • @ranjanabhujbal9749
      @ranjanabhujbal9749 3 роки тому +1

      तुम्ही अचानक भाग बंद केले म्हणून मन खट्टू झाले आहे.

  • @chandrakantsuryawanshi2724
    @chandrakantsuryawanshi2724 3 роки тому +2

    मातारामजी नर्मदे हर🙏🙏

  • @jagadishjoshi929
    @jagadishjoshi929 3 роки тому +1

    प्रेरणादायी अनुभव

  • @swatijirgale5420
    @swatijirgale5420 3 роки тому +1

    प्रथम चं नर्मदा परिक्रमा ची माहिती व्यवस्थित समजली.आठल्ये काका व सिमा ताई दोघांना नमस्कार 🙏🙏 सिमा ताईंनी छान मुद्दे सुत अनुभव सांगितले.खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @mrunalparadkar56
    @mrunalparadkar56 3 роки тому +4

    सीमा ताई खूप छान वाटले तुमचं बोलणे खूप गोड आहे. तुम्ही अरविंद काका बरोबर अनुभव शेअर केलेत त्या मुळे खूप छान वाटले 🙏🙏

  • @manalisurve8254A
    @manalisurve8254A 3 роки тому +2

    नर्मदे हर सीमा ताई ,खूप छान. तूम्हाला ऐकतच रहावे असे वाटते..

  • @kishorsalunkhe8706
    @kishorsalunkhe8706 2 роки тому +1

    Good Experiance

  • @vrundajoshi7655
    @vrundajoshi7655 3 роки тому +1

    अत्यंत सुंदर... नर्मदे हर

  • @dhanajiardalkar6832
    @dhanajiardalkar6832 3 роки тому +1

    मातारामजी नर्मदे हर

  • @arunmahajan155
    @arunmahajan155 3 роки тому +3

    मॅडम नमस्कार, हर हर नर्मदे 🙏🙏 नर्मदा परिक्रमा पूर्ण झाली आपले अभिनंदन 💐💐💐 आपला अनुभव परमोच्च आनंद देणारा आहे 🙏🙏

  • @manishamhatre-if2pz
    @manishamhatre-if2pz 3 роки тому +3

    नर्मदे हर मैया
    तुमच्या व्हिडीओ बघताना तुमचा गोड आवाज ऐकायला मिळत होता उत्सुकता तुम्हाला पाहण्याची आणि आज योग आला तुमच्या रूपी मैयाचं जणू दर्शन झालं
    ।।नर्मदे हर ।।🙏🌸🌸

  • @suprabhakadam1376
    @suprabhakadam1376 3 роки тому +1

    नमस्कार सीमाताई आणि काका !तुमचे व्हिडिओ पहात घरी बसून नर्मदा परिक्रमा घडली. व्हिडिओत फक्त तुमचा आवाज ऐकला होता आता तुम्हाला पाहून खूप आनंद झाला.
    तुम्ही ग्रेट आहात एकट्याने परिक्रमा पूर्ण केलीत .अनुभव आणि हा व्हिडिओ पाहून समाधान वाटले.नर्मदे हर् ; हर् हर् नर्मदे!

  • @arvindpatil1792
    @arvindpatil1792 3 роки тому +1

    सिमाताईनी त्यांचे अनुभव आणि विचार, भावना शेअर केल्यामुळे अनेक भगिनींची भिती नाहीशी होऊन प्रेरणा मिळेल. धन्यवाद आणि नमस्कार सिमाताई.

  • @246medha
    @246medha 3 роки тому +2

    नर्मदे हर हर
    सिमाताई नमस्कार
    खुप वाट पाहत होते तुमचे सर्व भाग पाहिले आहेत, आज ृसंपली 🙏🙏🙏

  • @anuradhaparkhe2598
    @anuradhaparkhe2598 3 роки тому +6

    नर्मदे हर सिमा ताई आणि काका. जो आवाज आज पर्यन्त कानात नर्मदे हर ची साद घालत होता त्या सीमा ताईंचे अनुभव ऐकून माझी परिक्रमेला जाण्याची ओढ वाढली आहे. 🙏🙏

    • @sunitabhavsar4745
      @sunitabhavsar4745 4 місяці тому +1

      नर्मदे हर अनुराधा

    • @anuradhaparkhe2598
      @anuradhaparkhe2598 4 місяці тому +1

      @@sunitabhavsar4745 नर्मदे हर 🙏

  • @pandurangmistry923
    @pandurangmistry923 3 роки тому +1

    नर्मदे हर हर हर
    सीमा ताई मी तसेच आमच्या कुटुंबातील व नातेवाईकांनी आपले सर्व विडिओ क्लिप्स बघितल्या आहेत व खुपच छान आहेत सर्व विडिओ व माहिती. धन्यवाद 🙏

  • @sangitakarpe8318
    @sangitakarpe8318 3 роки тому +1

    भक्ती यात्रा ना ताई नर्मदे हर

  • @pushpalohogaonkar8079
    @pushpalohogaonkar8079 2 роки тому +1

    Kupch chan

  • @ajayingale833
    @ajayingale833 3 роки тому +1

    Tumhala baghun khup anand zala, tumhi achank bhag band kele atta punha chalu kra, Narmade har har

  • @rajendramulay7676
    @rajendramulay7676 3 роки тому +1

    नर्मदे हर! आपले सर्व व्हिडिओ पाहिले आहेत.आजची मुलाखतही सुंदर आहे.