श्री स्वामी समर्थ. गोड वाणीतील आपले मार्गदर्शन मनास भावले.... समाज ऋण लक्षात घेऊन, भगवंत अनेक हाताकडून भरपूर कार्य करून घेवो, हीच प्रार्थना. सुषमा ताईंना मनःपूर्वक वंदन. नमन.
तोवर तुम्ही गोंदवलेकर महाराज, रामदास स्वामी सारख्या संतांना परम गुरू मानून, त्या स्थानी रीतसर जाऊन माळ ठेऊन अनुग्रह घेऊ शकता. आणि नाम साधनेला प्रारंभ करू शकता❤ देहात असलेले सद्गुरू ओळखणे परम कठीण! तथापि आपल्या भाग्याने प्रेमानंद महाराज हे अत्यंत थोर सत्पुरुष वृंदावन येथे वास्तव्यास आहेत. प्रभू कृपा आणि आदेश असल्यास तिकडेही जाऊन सदेह सद्गुरुंचा अनुग्रह प्राप्त होऊ शकतो.. अर्थात, सद्गुरू तत्व एकच आहे. देह कुठलाही असो...हरी हरी❤
@@indumatichopade8673 सुषमताईंकडे असेल तर बघा. नागनाथ पार. पुणे. तिकडे गेलात्वतर सोमवार आणि गुरुवार फक्त. संध्याकाळी ४ ते ६. किंवा स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळ पुणे. त्यांचा address online website वर आहे
नमस्कार.. त्यांनी देह ठेवला आहे.. तथापि स्वामी माधवनाथ किंवा डॉ सुषमताई वाटवे यांची ध्यान प्रक्रिया आणि मार्गदर्शन पर पुस्तके आहेत. ती अवश्य घ्यावी...❤
सुषमाताईंची गाठ पडली होती. तेव्हा त्या म्हणाल्या होत्या, "तुम्ही ज्याच्या शोधात आला आहात ते मी देऊ शकते.." पण त्यावेळी त्यांच्याकडे जायला जमलं नाही.. तेव्हा त्यांनी दोन अध्यायाच्या अर्थाची पुस्तके दिली..
तसेच स्वामी प्रेमानंद महाराज वृंदावन, यांची यूट्यूब वर मार्गदर्शन पर अनेक प्रवचने आहेत! ती तुमच्यावर कृपा असेल तर तुम्हाला अवश्य ऐकायची बुद्धी कृपाळू देईल❤
स्वामी प्रेमानंद महाराज वृंदावन यांची शेकडो मार्गदर्शन पर प्रवचने यूट्यूब वर आहेत! अवश्य ऐकावी! ❤ स्वामी माधवनाथ च बोलत आहेत अशी आहेत सर्व! तसेच परखड पण प्रेमळ परमार्थ निरूपण!!❤
खूप छान प्रवचन गुरुमाऊली खूप छान
श्री स्वामी समर्थ.
गोड वाणीतील आपले मार्गदर्शन मनास भावले.... समाज ऋण लक्षात घेऊन, भगवंत अनेक हाताकडून भरपूर कार्य करून घेवो, हीच प्रार्थना.
सुषमा ताईंना मनःपूर्वक वंदन. नमन.
🙏🚩 जय जय राम कृष्ण हरी! 🪔🌹🌿🙏😌🙏अप्रतिम मार्गदर्शनपर निरुपण..🙏🙏🙏🙌
,,🙏🙏
मी सतत जे करत असते तेच हे❤
इतक्या छान गोड वाणीतून असं सुंदर ज्ञान प्राप्त झाले आहे... त्याबद्दल आभारी आहे...
🙏राम कृष्ण हरी 🙏
मनःपूर्वक दंडवत. घ्यान कसे साधता येते? आता खरच आत्मदर्शनाची ओढ लागलेली आहें. आशीर्वाद असावा माऊली.
स्वामी माधवनाथ लिखित ध्यान प्रक्रियेचे पुस्तक आहे. त्याचा अवश्य लाभ घ्यावा. मार्गदर्शन मिळेल❤
🙏खूप च अर्थबोध
🙏राम कृष्ण हरी 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
माताजी! अप्रतिम.
🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩 जय श्री राम 🚩🚩🚩🚩 जय श्री कृष्णा 🙏🚩🚩🚩 हर हर महादेव 🚩🚩🚩
Om Sai nathany Nam ❤
🌹🌹🌹
॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत॥
॥ स्वामी समर्थ महाराज की जय॥
॥ समर्थ सद्गुरु शंकर महाराज की जय॥
🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹
खूप छान ताई 🙏
मीही खुप चाचपडत आहे मला एक योग्य गुरुची गरज आहे
खुप गुरू झाले आहेत
तोवर तुम्ही गोंदवलेकर महाराज, रामदास स्वामी सारख्या संतांना परम गुरू मानून, त्या स्थानी रीतसर जाऊन माळ ठेऊन अनुग्रह घेऊ शकता. आणि नाम साधनेला प्रारंभ करू शकता❤
देहात असलेले सद्गुरू ओळखणे परम कठीण! तथापि आपल्या भाग्याने प्रेमानंद महाराज हे अत्यंत थोर सत्पुरुष वृंदावन येथे वास्तव्यास आहेत. प्रभू कृपा आणि आदेश असल्यास तिकडेही जाऊन सदेह सद्गुरुंचा अनुग्रह प्राप्त होऊ शकतो.. अर्थात, सद्गुरू तत्व एकच आहे. देह कुठलाही असो...हरी हरी❤
स्वामी मकरंद नाथ म्हणून पुण्या तील च आहेत. स्वामी माधवनाथा चे उत्तराधिकारी आहेत
@@meenaavchat1573 mahit aahe
Sushma Guru tai, has explained it so simply. Thank you for sharing.
खूप सुंदर ज्ञान दिला धन्यवाद.. धन्यवाद. 🙏🏻🙏🏻
❤❤❤ श्री स्वामी समर्थ....
सुषमा ताईंना .सा.नमस्कार आम्ही श्रीपाद रेडिओ वर दररोज दासबोधातील तत्त्वज्ञान ऐकतो.
खुप गोड आवाज आहे.ताईंचा
धन्यवाद.
🙏🙏🌷🌷नमस्कार गुरुमाऊली आई🙏🌷
Chan❤❤
यांचा आवाज जयंती कठारे यांसारखा वाटतो ऐकायला येतो
Kiti sunder sangta tai tumhi.shreeram
ॐ नमः शिवाय 🙏🏼💐
श्रीराम श्री महाराज🙏🙏🙏
Om
Khup Chan sangat ahet
फार छान
अति योग्य मार्गदर्शन
चरणी नमस्कार
दण्डवत
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी ❤
खूप छान
नमस्कार ताई
किती सुन्दर सांगता धन्यवाद 🙏
खूप सुंदर..
Ram Ram 🚩🪔🙏
श्रीराम जयराम जय जय राम
II जय जय रघुवीर समर्थ II 🙏🙏🙏🌹🌺☘️🪔
आज प्रत्यक्ष बघीतले ताईंना. श्रीपाद रेडिओ वर दररोज सकाळी विचार ऐकतो.पण ताई कशा असतील.
खरंच अगदी सोज्वळ, गोड असं व्यक्तिमत्त्व आहे.सुषमा ताईचे.
धन्यवाद ताई 🙏🙏🌹🌹
खूप छान माहिती.
❤
🙏🌹👌
खूप छान सा. नमस्कार राम कृष्ण हरी
🙏
🙏🙏🙏🙏🙏
।। रामकृष्णहरि ।।
मायाजाळ नासे या नामेंकरुणी ।
प्रीती चक्रपाणी असों द्यावी ।।१।।
असों द्यावी प्रीती साधूचे पायांशी ।
कदा किर्तनासी सोडू नये ।।२।।
सोडूं नये किर्तन पुराण श्रवण ।
मनन निजध्यासन साक्षात्कार ।।३।।
साक्षात्कार झालिया सहज समाधि ।
तुका म्हणे उपाधि गेली त्याची ।।४।।
सुंदर
ध्यान धारणा कशी करावी ध्यान कुठ करावं आणि कुठल्या देवाची उपासना करावी
नमस्कार ताई...मी रत्नागिरीचा
तुमची भेट घ्यावीशी वाटते
ताई 🙏🏻🙏🏻तूम्ही सांगतं असताना देहभान विसरून ऐकत राहावेसे वाटत सर्व गोष्टीचाविसर पडतो
Hare Krishna Radhe Radhe ⚘🙏🏼🙏🏼
नमस्कार
ताई मला आपणास भेटायचे आहे. कुठे भेटाल?
Mla aapalyala bhetayache aahe kas aapalyaparyant yeta yeyil
आम्हालाही ध्यान शिकवाना.
देह ठेवला त्यांनी. स्वामी माधवनाथ यांचे ध्यान प्रक्रियेचे पुस्तक आहे, त्याचा अवश्य लाभ घ्यावा❤
ध्यान कसं करावं हे प्रत्यक्ष शिकण्यासाठी, यायचं असेल तर कुठे यावं कृपया आपण सांगावं.
Online मार्गदर्शन करून ध्यान लागते का 🙏🏼🙏🏼🙏🏼
Online काही होत नसते....
स्वामी माधव नाथ यांचे ध्यान मार्गदर्शन आणि प्रक्रिया यावर पुस्तक.आहे, त्याचा अवश्य लाभ.घ्यावा
@@dipsnndips धन्यवाद 🙏🏼
माधवनाथचे पुस्तक कोठे मिळेल
@@indumatichopade8673 सुषमताईंकडे असेल तर बघा. नागनाथ पार. पुणे. तिकडे गेलात्वतर सोमवार आणि गुरुवार फक्त. संध्याकाळी ४ ते ६. किंवा स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळ पुणे. त्यांचा address online website वर आहे
Meditation kSe karache naamache?
ताई आपण मला मार्गदर्शन कराल का कुठे भेट होईल 🙏🙏
Taina kithe bhethta yel
आई गुरु माउली दर्शन केव्हा होणार
आपला पत्ता आणि भेटण्याची वेळ सांगता का ताई.
मला ही ताईना भेटायचं आहे
Mala mumbai madhe dhyan kendra kuthe ahen jite guidance milel sadhenacha mahiti havi hoti
Mala pan patta samjel ka?
कृपया ध्यानाची प्रक्रिया सांगावी 🙏🙏
पू. सुषमा ताई साष्टांग नमस्कार 🙇मला पण ध्यान कसे करायचे यासाठी मार्गदर्शन हवं आहे 🙏
नमस्कार.. त्यांनी देह ठेवला आहे.. तथापि स्वामी माधवनाथ किंवा डॉ सुषमताई वाटवे यांची ध्यान प्रक्रिया आणि मार्गदर्शन पर पुस्तके आहेत. ती अवश्य घ्यावी...❤
पूज्य ताई जे बोलत आहेत, माझी स्थिती अगदी तशीच आहे. ध्यान लावय करता मार्ग दर्शन मिळेल का.
मला आपल्याला भेटता कसे व कुठे येईल मला तुम्हाला भेटायची इच्छा आहे 🙏
मी मुलुंड, मुंबई ला रहाते. कृपया आपला पत्ता सांगाल का?
देह ठेवला त्यांनी ❤
सुषमाताईंची गाठ पडली होती. तेव्हा त्या म्हणाल्या होत्या, "तुम्ही ज्याच्या शोधात आला आहात ते मी देऊ शकते.." पण त्यावेळी त्यांच्याकडे जायला जमलं नाही.. तेव्हा त्यांनी दोन अध्यायाच्या अर्थाची पुस्तके दिली..
पुस्तकांची नावे सांगु शकाल का?
मलाही त्या पुस्तकाची नाव कळू शकेल का
Mala pustakachi nave miltil ka
Hello
मला पण ध्यानाचंमार्गदर्शन हवं कसं मिळेल 🙏🙏
अनुग्रह घ्यायचा असेल तर कुठे भेटाव लागेल
साधना कशी करावी. एकरुप होण्या साठी काय करावे.कृपया मार्गदर्शन व्हावे.
आता त्यांच्या सारखे अधिकारी आहेत का आम्हाला मार्गदर्शन करतील असे
आहेत! त्यांची पुस्तके, स्वामी माधवनाथ यांची प्रवचने, आणि ग्रंथ संपदा, प्रत्यक्ष संत, दासबोध, ज्ञानेश्वरी, आणि गाथा हेच खरे मार्गदर्शक!❤
तसेच स्वामी प्रेमानंद महाराज वृंदावन, यांची यूट्यूब वर मार्गदर्शन पर अनेक प्रवचने आहेत! ती तुमच्यावर कृपा असेल तर तुम्हाला अवश्य ऐकायची बुद्धी कृपाळू देईल❤
स्वतःची तयारी झाली की सत्पुरुषांच्या भेटी होतात. आर्त भाव हवा. ❤
नामस्मरणाच्या पुढच्या पायरीचा उल्लेख ताईंनी केला आहे...त्याबद्दल सविस्तर कळू शकेल काय ??🙏🙏
स्वामी प्रेमानंद महाराज वृंदावन यांची शेकडो मार्गदर्शन पर प्रवचने यूट्यूब वर आहेत! अवश्य ऐकावी! ❤ स्वामी माधवनाथ च बोलत आहेत अशी आहेत सर्व! तसेच परखड पण प्रेमळ परमार्थ निरूपण!!❤
Audio Book available ahet ka
UA-cam channel आणि त्यांची पुस्तके
पुस्तक कोणती ?नावे द्या कृपया
ध्यान शिकायची इच्छा आहे
कुणाला व कसे contact करू
ताई मलाही ध्यान शिकायचे आहे. कुठे शिकता येईल.
मा.पू.वाटवे ताईना वंदन.त्यांची भेट घ्यायची आहे,कसे शक्य आहे.कुठे भेटता येईल
देह ठेवला त्यांनी❤
Pujya Mai chya pravchnat barechda Swami ch naav yete
Mai cha guru ch naav Kay ahe ?
Mai chya vishayi adhik mahiti kuthe milel 🙏
सद्गुरू स्वामी स्वरूपानंद पावस, रत्नागिरी
आणि जे नाव प्रवचनात येते ते आहेत स्वामी माधवनाथ❤
मला पूज्य वाटवे ताई यांना भेटायचे आहे
कृपया आपल्या मठाचा पत्ता सांगाल का 🙏🏼🙏🏼🙏🏼
सदाशिव पेठ, नागनाथ पार, पुणे. त्यांनी देह ठेवला आहे❤ प्रत्यक्ष भेट होणे नाही
@@dipsnndips धन्यवाद 🙏🏼 ताईंनी देह ठेवला आहे हे माहित आहे पण तिथे कुणीतरी मार्गदर्शन करेल का?
ताईन ची भेट घेता येईल का??
ताई तुमची भेट होइल का
देह ठेवला त्यांनी❤
प.पू.सुषमा ताईंशी संपर्क कसा करता येईल ?मला त्यांचे दर्शन घेण्याची इच्छा आहे.
देह ठेवला त्यांनी❤
पू.वाटवे ताई यांची पुस्तके कोठे मिळतील?
सदाशिव पेठ, नागनाथ पार, पुणे. सोमवार आणि गुरुवार ४ ते ६ फक्त
सदाशिव पेठ पुणे नागनाथ पार
मला मा. पू.डॉ.वाटवे ताई ना भेटायचे आहे
ध्यानाची प्रक्रिया समजून घ्यायचे आहे
सांगा ना कुठे भेटतील
चॅनल ची माहिती वाचा.. ताईंनी २०१२ साळी देह ठेवला..
Tai na namskar....... पूजनीय वाटवे ताई आता हयात नाहीत.
मला मा. पू. वाटवे ताई ना भेटायचं आहे. कुठे भेटतील 🙏
नमस्कार! पूजनीय सुषमाताईंनी २०१२ साली देह ठेवला.
😭 जय जनार्दन ❤@@aadhyatmapratishthan-dr.su6182
🙏🏻किती सुन्दर
@@aadhyatmapratishthan-dr.su6182 😢😢 आत्ता त्यांचं काम कुठून चालत? माझ्या वडिलांचे गुरू आहेत स्वामी स्वरूपानंद महाराज, पावस
ओम शांती....💐🙏
ताई मला ध्यान करायचे मार्ग दर्शन करा फोन नबर कळेल काय
Jya devala tumhi manata udaharnarth tumche kuldaivat, tumachi kuldevi kiva ankhi kontehi daivat aso jyachyavar tumachi manapasun shradha aahe tya devache tumhi dhyan karu shakta.
Ata dhyan mhanje kay tar tumhala tumchya deva samor basun purna pane atmasamarpanachi bhavana thevavi ani kaya, vacha manane aplya devashi ektuo houn thet devashich , sampark sadhane yalach dhyan dharna ase mhantat. Ya kriye madhe tumhala purna pane devashi ekrup vhayache asate. Ya velela manat phakt ekach bhav thevaycha ani to mhanaje he sarva parmeshwarachya ichenech ghasate ahe yat maze kahini nahi, mi phakt nimita mattra aahe, karta ksrvita to parmeshwarach aahe. Ashi bhava mana madhe dhyanpurvak thevne yalach dhan ase mhantat.
मला तुम्हाला भेटायचं आहे तुमचा ऍड्रेस फोन नंबर काहीच माझ्याकडे नाही
Pustak naav katil ka?
मा.पू.वाटवेताईंची भेट होईल का?
नमस्कार! पूजनीय सुषमाताईंनी २०१२ साली देह ठेवला.
यात करून काहीच मिळणार नाही बाबांनो, अध्यात्म सगळ्यांसाठी नाही...
Jara tumche bolane spasht kara
मा. माऊली ना कुठे भेटता येईल
पत्ता सांगितल्यास खूप बरे होईल 🙏
Mauli namaskar
Mala aapanas bhetanyachi khoop
Talmal lagali aahe
Adress milel ka
@@prasantpaathak2049देह ठेवला त्यांनी❤
Kuthe bhetu shakato
ताई मी ठाण्यात राहते तर मग आपल्याला भेटून पुढील मार्गदर्शन कसे शक्य होईल ते सांगावे .
किंवा ऑनलाईन काही जमेल का?
नमस्कार! पूजनीय सुषमाताईंनी २०१२ साली देह ठेवला. Pl contact 9850721555
खूप सुंदर 🙏🙏