शहाजीराजे-जिजाऊ लग्नाची संघर्ष कथा | भोसले-जाधव झाले हाडवैरी?|by Ashish Magar Sir (video-3)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 лис 2024

КОМЕНТАРІ • 98

  • @jsworld2064
    @jsworld2064 3 місяці тому +6

    शहाजीराजे भोसले आणि जिजाऊ यांचा लग्न व्हावे म्हणून निजामाने खूप प्रयत्न केले हातभार लावला

  • @chatrapatikajale1186
    @chatrapatikajale1186 7 місяців тому +3

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @shivajimarathe2562
    @shivajimarathe2562 7 місяців тому +3

    मगर सर अतिशय छान इतिहास आपण सांगतात धन्यवाद

  • @Akshaytalks-dm5wl
    @Akshaytalks-dm5wl 7 місяців тому +2

    सर माहिती सांगत आसतांना संदर्भ देखील सांगितले तर आजून विश्वासाहर्य वाटेल

  • @baburaopatil1440
    @baburaopatil1440 3 місяці тому +1

    अतिशय माहितीपूर्ण आणि चांगले विश्लेषण

  • @uttampawar6347
    @uttampawar6347 5 місяців тому +1

    दिलं है "मगर" मानता ही नहीं.........
    मस्त इतिहास मांडणी ❤❤❤❤❤❤

  • @ibadurrahemanabdulwahedsha3707
    @ibadurrahemanabdulwahedsha3707 2 місяці тому

    निजामाच्या मध्यस्थी मुळे शाहजी राजे व जिजाबाईं चे लग्न झाल व पुढे त्यांच्या पोटी महान राजे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले खुपच रोचक इतिहास मांडत आहेत...

  • @jagannathsarkate3079
    @jagannathsarkate3079 7 місяців тому +17

    एकदम चांगला प्रयत्न आहे आपण छत्रपतींचा इतिहास जगासमोर मांडत आहात मातृभाषेत त्यामुळे आम्हाला आपले गर्व आहे

  • @vijaymore7026
    @vijaymore7026 7 місяців тому +2

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 जय शिवराय सर

  • @vilaskarale4143
    @vilaskarale4143 3 місяці тому

    छत्रपतीच्या घराण्यावर अत्यंत उत्कृष्ट माहिती सांगत आहात सर खूप खूप धन्यवाद

  • @rammatre5010
    @rammatre5010 7 місяців тому +1

    खरा इतिहास 👍🚩🚩🙏 जय जिजाऊ जय शिवराय🚩🙏

  • @MaduriDeshmukh-r6t
    @MaduriDeshmukh-r6t 11 днів тому

    मगर सर माहिती छान सांगीतले आहे

  • @dnyaneshwarshinde9725
    @dnyaneshwarshinde9725 7 місяців тому +1

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @vilassawant1410
    @vilassawant1410 5 місяців тому

    मगर सर खूप छान...आपला अभ्यास अतिशय अभ्यासपूर्ण आहे...आणि
    परिपूर्ण आहे...जय जिजाऊ, जय
    शिवराय...❤❤

  • @dattadeshmukh7971
    @dattadeshmukh7971 7 місяців тому +1

    बरोबर आहे

  • @mrchandrakantmahajan3148
    @mrchandrakantmahajan3148 4 місяці тому

    Interesting History AND REAL STORY ABOUT SHRI CHH.,SHIVAJI
    MAHARAJ ,
    1001 SALUTE TO YOU🙏

  • @sachinkoli2562
    @sachinkoli2562 4 місяці тому +3

    Khup Sundar aahe

  • @tanajigaikwad3577
    @tanajigaikwad3577 7 місяців тому +1

    उत्तम माहिती.

  • @sanjaynimbalkar-6716
    @sanjaynimbalkar-6716 7 місяців тому +1

    अतिशय अभ्यासपूर्ण इतिहास सांगितला. मगर सर आपले अभिनंदन 🌹🙏

  • @akshayarsul278
    @akshayarsul278 7 місяців тому +1

    खूप छान मगर सर 🎉🎉

  • @jdzine1998
    @jdzine1998 19 днів тому +1

    जिजाबाई आणि शहाजीराजे यांचे लग्न कोठे झाले

  • @GaneshPatil-ry3pi
    @GaneshPatil-ry3pi 7 місяців тому +1

    भारी... 👍

  • @gajananjadhavpatil8963
    @gajananjadhavpatil8963 7 місяців тому +1

    Chan sir

  • @dgpatil949
    @dgpatil949 6 місяців тому +5

    २६ वर्षांनंतर शिवरायांचा जन्म झाला.

  • @laxmandamse4366
    @laxmandamse4366 7 місяців тому +2

    जगतगुरू देव बुडवा....
    मगर साहेब बामनाच राज्य कायम राहणार...
    दृष्टांत ...???

  • @MangalKharde-z5z
    @MangalKharde-z5z 10 днів тому

    Khup chhan dada

  • @vinayakdandale43
    @vinayakdandale43 7 місяців тому +1

    छान

  • @pandurangborad4241
    @pandurangborad4241 7 місяців тому +1

    धन्यवाद सर

  • @vishnuchavan8254
    @vishnuchavan8254 7 місяців тому

    जय भवानी जय शिवराय जय जिजाऊ जय जिजाऊ

  • @mukeshshinde6568
    @mukeshshinde6568 7 місяців тому +2

    🚩🚩🚩

  • @ShrimantThorat-nz8qs
    @ShrimantThorat-nz8qs 7 місяців тому +1

    Thorat S.B.आपले चांगल्या पद्धतीने शहाजी राजे भोसले यांचे बदल माहितीsagit

  • @jsworld2064
    @jsworld2064 3 місяці тому +4

    भोसले हे मुळचे सिसोदे

  • @mohansamale8425
    @mohansamale8425 7 місяців тому

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराणी ताराराणी साहेब

  • @gajananjadhavpatil8963
    @gajananjadhavpatil8963 7 місяців тому +1

    Jivt Marathe

  • @Digambarwankhede1973
    @Digambarwankhede1973 7 місяців тому

    जय भवानी जय शिवराय

  • @Yash-qx8xc
    @Yash-qx8xc 7 місяців тому +2

    👌👌🙏🙏🚩🚩

  • @prabhakarshinde2285
    @prabhakarshinde2285 4 місяці тому

    Great sirji

  • @shaileshkhandelwal270
    @shaileshkhandelwal270 7 місяців тому

    Jai bhavani Jai shivaji 🎉🎉🎉

  • @somnathkadam833
    @somnathkadam833 7 місяців тому +1

    🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @Stockmarketlover1987
    @Stockmarketlover1987 7 місяців тому

    Jay shivaji maharaj

  • @munjajikadam9761
    @munjajikadam9761 7 місяців тому +1

    🎉🎉🎉

  • @Maya-q2o
    @Maya-q2o 5 місяців тому

    Very nice information sir

  • @gulabkhadse2569
    @gulabkhadse2569 7 місяців тому +1

    🎉🎉🎉🎉

  • @ramakantchoure
    @ramakantchoure 3 місяці тому

    आपणाला काय म्हणायचं आहे 1,000 घोडे घेतले, घोड्या घेतल्या की घोडी घेतली,,, एकच सांगा प्लिज म्हणजे कोणीही विचलित होणार नाही 🙏🙏
    बाकी खूप छान वाटले,,,,

  • @dattusulsul1041
    @dattusulsul1041 2 місяці тому

    तुम्ही म्हणता मंदिर तलाव बांधले जिर्णउधार केला
    राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी काहीच केले नाही त्या ठिकाणी तलाव 25,30 वर्ष मंदिर बांधकामाला लावली ते खोटे आहे असे म्हणायचे का..तुम्ही खरा इतिहास सांगतात...जय महाराष्ट्र

  • @SureshBhutekar-os3tc
    @SureshBhutekar-os3tc 7 місяців тому +2

    खुपच छाण मगर सर

    • @vidya9728
      @vidya9728 3 місяці тому

      Ek dum mast 🙏🙏🙏🙏

  • @S.S.K.999
    @S.S.K.999 3 місяці тому

    छ.शिवरायांची किर्ती संपूर्ण जगभरात आहे,त्यांचा खरा इतिहास येणाऱ्या पिढ्यास सांगून आपल्या मुलांचे मेंदू बळकट करा,भंकस गिरी करू नये.

  • @amoldhukate1005
    @amoldhukate1005 7 місяців тому

    उत्तम माहिती

  • @narayanchavan1544
    @narayanchavan1544 6 місяців тому

    अभ्यासपूर्ण मांडणी असावी असे वाटते. नारायण चव्हाण, मुंबई प्रतिनिधी, मासिक मराठामार्ग

  • @akshaygalave-v3c
    @akshaygalave-v3c 4 місяці тому

    👍 nice

  • @mp8217
    @mp8217 7 місяців тому

    💐🙏🙏🙏

  • @SurajChhawale
    @SurajChhawale 6 місяців тому

    🚩🚩🚩🙏🙏🙏 JAI SHIVRAYE

  • @SachinKakde-l8g
    @SachinKakde-l8g 7 місяців тому

    ❤❤❤❤❤

  • @vedant4733
    @vedant4733 7 місяців тому

    सगळे शिकवणी चांगली,,, पण,,,, दृष्टांत,,,, भवानीचे हात,,, हे काय❓❓❓

  • @अशोककरांडे-ठ5ख
    @अशोककरांडे-ठ5ख 7 місяців тому

    म्हणजे मूळ शिवाजी महाराज यूपीचे आहे आणि आणि आता यूपीच्या माणसांना मराठे जगू देत नाहीत

    • @ankushkashid2844
      @ankushkashid2844 3 місяці тому

      रामाच्या नगरीचे

  • @pandharinathghude6953
    @pandharinathghude6953 7 місяців тому +1

    माहिती खुप छान आहे, परंतु अंधश्रद्धेचा प्रसार होता कामा नये,याची काळजी घ्यावी.

  • @shripadmuley5258
    @shripadmuley5258 7 місяців тому

    You have shown the picture of HH Shahaji Chatrapati Maharaja of Kolhapur in first page of your video

  • @SantoshWaghmare-ec3lc
    @SantoshWaghmare-ec3lc 7 місяців тому

    मलिक अंबर ह्यांचा इतिहास पण सांगा.कारण आम्ही तर शहाजीराजे आणि जिजाऊंचा विवाह लावून देण्यात महत्वाचा भुमिका होती.असं वाचलंय.

  • @marutisanap3204
    @marutisanap3204 4 місяці тому

    Khup sundar 🎉🎉🎉

  • @Kailas_patil_official
    @Kailas_patil_official 2 місяці тому

    7 रांजण भरलेले भेटले होते,,आणि त्यांनी
    त्या धनातून मालोजीनी भोसले यांनी..केशव भट यांना बोलावून...मोटा वाडा पण बांधला होता,,

  • @SulemanPathan-y1f
    @SulemanPathan-y1f 4 місяці тому

    भाऊ

  • @ThePraveenbhagat
    @ThePraveenbhagat 5 місяців тому

    UA-cam channel chalavnyasathi jo vishay nivadla aahes tyala budhivan lok pratisaad det naahit.he je tu badbad kartos te kontya pustakatun pahun kartos te hi saangat ja, jai jijau jai shivray. 🙏

  • @SalimShaikh-yn5jv
    @SalimShaikh-yn5jv Місяць тому

    चमत्कार नको, काल्पनिक नको, सत्य सांगा,

  • @ShrirajNirukhe
    @ShrirajNirukhe 7 місяців тому

    Thumbnail madhe je Shahaji raje dhakhavlet te kolhapur che Chhatrapati Shahaji Maharaj ahet.... Te kolhapur che last ruling Maharaja hote... Tyancha adhicha nav Vikramsinhrao Puar Maharaja of Dewas asa hota .....Rajarshi Shahu Maharaj yanche te natu ani Chhatrapati Rajaram Maharaj yanche bhache hote... Nantar te kolhapur gadi varti dattak aale hote

  • @suhaskapse8639
    @suhaskapse8639 7 місяців тому

    Mahadevacha Dongar sangnypexa Sikhar Shingnapur bola na

  • @bharatfunde7699
    @bharatfunde7699 5 місяців тому

    जाधव का जाधवर?

  • @shahajimali289
    @shahajimali289 7 місяців тому

    फोटो कोल्हापूर चे छत्रपती हिज हायनेस छत्रपती शहाजी महाराज यांचा आहे.
    अशी चुक करु नये.

    • @ATMGURU
      @ATMGURU  7 місяців тому +1

      चुकून झालं टेक्निकल टीम कडून... Thanks 🙏🙏🙏🙏 change होईल थोड्या वेळात

    • @shahajimali289
      @shahajimali289 7 місяців тому

      अहो भावना दुखवल्या म्हणून तुमच्यावर कारवाई होऊ शकते.

  • @AnilUparwat
    @AnilUparwat 3 місяці тому

    Sir.plaea mo..no.dy

  • @anupam...
    @anupam... 2 місяці тому

    Slow bola...

  • @AnilPaghal
    @AnilPaghal 7 місяців тому

    तोपर्यंत ब्राह्मणाचा एकतान तोपर्यंतत काही खरं नाही

  • @sanjaysonawane8807
    @sanjaysonawane8807 7 місяців тому

    खोटं.......?

  • @dipakshewale2220
    @dipakshewale2220 7 місяців тому +3

    बहुजन समाजातील महापुरुषाचे कर्तुत्व नाकारुन त्यांचे कष्ट व प्रयत्न नाकारुन तुम्ही अंधश्रद्धायुक्त vdo बनवु नका

  • @dhananjaybhaisare4330
    @dhananjaybhaisare4330 7 місяців тому

    Ase fake kahani sangu naye

  • @shankardhakane1774
    @shankardhakane1774 7 місяців тому

    काही जाणकारांच्या मते जिजाबाईंच्या माहेरचे आडनाव जाधव होते तर काहींच्या मते जाधवर असे होते ?
    म्हणजे नेमके आडनाव काय होते ?

  • @sanjaybeedkar9013
    @sanjaybeedkar9013 7 місяців тому

    इतिहासाचा. मनोरंजन करु नये

    • @ATMGURU
      @ATMGURU  7 місяців тому +2

      संदर्भासहित दिलंय आणि ईतिहास हा नेहमीच रंजक पद्धतीने मांडावा लागतो.. वर्णन असे असावं की डोळ्यासमोर चित्र निर्माण झालं पहिजे 🙏

    • @yuvrajgholap5388
      @yuvrajgholap5388 7 місяців тому

      बरोबर सर

    • @SachinKakde-l8g
      @SachinKakde-l8g 7 місяців тому +1

      शेंडीची जळाली 😂😂😂

    • @sanjaybeedkar9013
      @sanjaybeedkar9013 7 місяців тому

      @@SachinKakde-l8g आ गये ना औकात पे

    • @SachinKakde-l8g
      @SachinKakde-l8g 7 місяців тому

      @@sanjaybeedkar9013 तुमची औकात आमच्यामुळे आहे..
      आमच्या जीवावर मोठे झालेले शेंडी आज आमची औकात काढत आहे😡🫵
      हरमखोर आहेत पहिल्या पासून🫵