Very beautiful informative video... thanks for sharing such information on yr channel... this is the request to the public that plz watch the video till end of it...the making of video is really appreciable bcoz they have to study first to make such videos... keep on making such videos sir...the people who are really fan of shahaji n shivaji maharaj they will watch yr videos n will keep on taking the whole information at the time of shahaji maharaj... thanks once again..
सगळया इतिहासात ते निजामाची चाकरी करीत होते असाच उल्लेख आहे.. महाराष्ट्र शासनाच्या इतिहासाच्या पुस्तकात देखील... शहाजी राजे निझामाच्या पदरी चाकरी करीत होते असाच शब्द आहे...
राजपुत ठाकूर व मराठा हे भारतीय नाही असं कर्नल जेम्स टोड चे संशोधन आहे. अधिक संशोधन करता राजपुत मराठा ठाकूर हे 5व्या 6व्या शतकात ताजिकिस्तान च्या हिंदू कुश पर्वत मध्ये राहत होते. सम्राट हर्षवर्धन नंतरच राजपुत मराठा ठाकूर हे ताजिकिस्तान च्या हिंदू कुश पर्वत मधुन भारतात सिंधू च्या पलीकडील देशात स्थिरावले. मुस्लिम आक्रमण मुळे राजपुत ठाकूर मराठा हे हिंदू कुश पर्वत सोडून मेवाड ला आले. व मुघल आक्रमण मुळे राजपुत भारतीय वाळवंटात गेले.ठाकूर उत्तर भारतात गेले तर मुघल आक्रमण मुळे 1550नंतर च मराठे महार समाज ने स्थापन केलेल्या महाराष्ट्र त मेवाड हुन आले. व सह्याद्री च्या परिसरात स्थिरावले.......? यावर अधिक संशोधन व्हावे व जे जे सत्य ते ते स्विकारावे. महाराष्ट्र ची स्थापना करणार्या महार समाज वर अत्याचार केलें म्हणजे आपले क्षत्रित्व सिद्ध होते हा भ्रम (जर असेल तर)काढून टाकावा........?
हे खरे नाही मराठे हेच महाराष्ट्र निर्माते आहेत. दोन हजार वर्षांपूर्वी सम्राट अशोकाच्या काळात अनेक पत्रात व शिलालेखात महारठ्ठ, महारठ्ठानी, राष्ट्रीक, महाराष्ट्टिक असे उल्लेख आढळतात
उगाच उचलली जीभ लावली टाळ्याला 😅,महाराष्ट्र हा खूप जणांनी उभा केला आहे ,त्यात मगर समाज हा मागासलेला होता असे पुरावे पण आहेत आणि शेवटी आंबेडकरांनी त्यांना वर आणले ,ह्यात महर समाजानी महाराष्ट्र निर्माण केला हे कुठून आले😅
सर मालोजी राजे आणी विठीजी राजे यांच्या पासून पुढे जो इतिहास सांगितला तो खूप रंजक आणी अभिमानास्पद वाटतो
सर तुमच्या मुळे सिसोदिया वंशज आणि भोसले हा इतिहास माहीत झाले आहेत जय शिवराय
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराय जय भिमराय सर मनापासुन सर खुपच महत्वपूर्ण माहिती आहे व्हिडीओ बंघच सर्वना विनंती आहे जय महाराष्ट्र जय संविधान जय भारत
अशिश सर खूपच सुंदर अशी माहिती आपण देत आहे. धन्यवाद सर.
सर अतिशय सुंदर अप्रतिम सादरीकरण छान व अप्रतिम इतिहास सांगितलं साधारीकरण.केल आहे एक नंबर माहिती आहे. ❤
मालोजी यांना प्रथम राजे हे उपाधी निजामाने दिली आणि शहाजी आणि जिजाऊ यांचा लग्न व्हावे म्हणून मालोजी राजे यांना खूप हातभार लावला मदत केली
खरा ईतीहास जनतेसमोर यावं
सर.आज.पर्यत.कोणीही.सखोल.ईतिहास.सांगितला.नाही..मानवंलागेल.आपल्या.बुध्दीमत्तेला.जय.जिजाऊ.जयशहाजी..जयभवानी.जयशिवाजी
खूप महत्वपूर्ण सखोल इतिहासाची माहिती दिलीत धन्यवाद सर 🙏
खूप सुंदर इतिहास
मांडण्याची हातोटी छान
१ ch number सादरीकरण
मंगेश साबळे यांच्यावर एकदा विडिओ बनवा गुरुजी आशिश -
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराणी ताराराणी साहेब
अशिष गुरुजी छान - माहिती दिली मना पासुनधन्यवाद श्री धत्रपती शिवाजी शहाजी राजे भोसले जय जिजाऊ जय शुभेराजे
खुप छान
जय.जिजाऊ.जयशिवाजी..
Khara. Itihaas. Ulgdla. Khupach. Chaan. Dada
मंगेश साबळे साठी एक व्हिडीओ करा
nice information
धन्यवाद
❤nice❤❤
👍👌👌
जय शिवराय सर ❤
🙏🙏🙏
सर कोणीही काहीही कॉमेंट करू दया आपला आभ्यास ग्रेट आहे
छान माहीती देत अहात सर
👍
Very beautiful informative video... thanks for sharing such information on yr channel... this is the request to the public that plz watch the video till end of it...the making of video is really appreciable bcoz they have to study first to make such videos... keep on making such videos sir...the people who are really fan of shahaji n shivaji maharaj they will watch yr videos n will keep on taking the whole information at the time of shahaji maharaj... thanks once again..
Good 👍
SIR TUMHI BAROBAR SAMZAVTAY LOKALA SAMZAT NAY.
Sir, Tumcha no dya, Navoday exam sathi pahije
Dhanyavad ❤
मगर सर .मी वेरुळ २०किलो मिटर जवळ रहातो.भोसले घराणयचा स्मारक पहातो.. आम्ही राजपुत आहेत..
aaple sarva vdo kiti aahet ? please mention, i want to see
सर्वना एक विनंती आहे कि व्हिडीओ पुर्ण बंघत नाहीत तुम्ही त्यांमुले तुमचे गैर समज होतात, धन्यवाद
❤😂😢
Magar' Chan kelet reference dilet. Atta yanna Uttar milale.
सर थोडं हळू सांगा कारण का इतिहास थोडा कॉम्प्लिकेटेड आहे धन्यवाद
शिवाजी महाराज यांचे वंश रचपुत तर मराठा सरदार कसे?
सर लोकांसी बोलत बसूनका🙏🙏🙏🙏🙏🙏
छान सांगता
म्हणजे आज हिन्दू मुस्लिम करणारे उच्च पदासाठी धर्म नसतो
याचा अर्थ तेव्हा सुध्दा खोके दील्या जात होते वाटते
राजेशाही काळात नोकरी हा शब्दप्रचारात नसावा त्याऐवजी राज्यकत्र्याची चाकरी टेच बोलले जात होते .
पण त्या काळी इंग्रजी महिने होते का 🤔🤔🤔🤔
मि 4चा इतिहास वचलेल आहे
Video content कितीही चांगला असुद्या, thumbnail मधे लोकांनां attract करण्यासाठी असा चाकर हा thumbnil का दिला आहे. Thumbnail edit करा बंधू.
सगळया इतिहासात ते निजामाची चाकरी करीत होते असाच उल्लेख आहे.. महाराष्ट्र शासनाच्या इतिहासाच्या पुस्तकात देखील... शहाजी राजे निझामाच्या पदरी चाकरी करीत होते असाच शब्द आहे...
Akbar???
नाव चुकतंय शेठ..... चाकर म्हणजे इथे वेगळा अर्थ होतो ..
Aajchya nokri la junya kali chakari mhanall jaat...nokri engrajanni nokarshahi suru keli tevha suru zali...tya adogar ti nokri chakri mhanun sambodhali jaat...mhanun vegla arth kadhu naka...
Pls share ur no sir
राजपुत ठाकूर व मराठा हे भारतीय नाही असं कर्नल जेम्स टोड चे संशोधन आहे. अधिक संशोधन करता राजपुत मराठा ठाकूर हे 5व्या 6व्या शतकात ताजिकिस्तान च्या हिंदू कुश पर्वत मध्ये राहत होते. सम्राट हर्षवर्धन नंतरच राजपुत मराठा ठाकूर हे ताजिकिस्तान च्या हिंदू कुश पर्वत मधुन भारतात सिंधू च्या पलीकडील देशात स्थिरावले. मुस्लिम आक्रमण मुळे राजपुत ठाकूर मराठा हे हिंदू कुश पर्वत सोडून मेवाड ला आले. व मुघल आक्रमण मुळे राजपुत भारतीय वाळवंटात गेले.ठाकूर उत्तर भारतात गेले तर मुघल आक्रमण मुळे 1550नंतर च मराठे महार समाज ने स्थापन केलेल्या महाराष्ट्र त मेवाड हुन आले. व सह्याद्री च्या परिसरात स्थिरावले.......? यावर अधिक संशोधन व्हावे व जे जे सत्य ते ते स्विकारावे. महाराष्ट्र ची स्थापना करणार्या महार समाज वर अत्याचार केलें म्हणजे आपले क्षत्रित्व सिद्ध होते हा भ्रम (जर असेल तर)काढून टाकावा........?
हे खरे नाही
मराठे हेच महाराष्ट्र निर्माते आहेत.
दोन हजार वर्षांपूर्वी
सम्राट अशोकाच्या काळात अनेक पत्रात व शिलालेखात महारठ्ठ, महारठ्ठानी, राष्ट्रीक, महाराष्ट्टिक असे उल्लेख आढळतात
उगाच उचलली जीभ लावली टाळ्याला 😅,महाराष्ट्र हा खूप जणांनी उभा केला आहे ,त्यात मगर समाज हा मागासलेला होता असे पुरावे पण आहेत आणि शेवटी आंबेडकरांनी त्यांना वर आणले ,ह्यात महर समाजानी महाराष्ट्र निर्माण केला हे कुठून आले😅
ते महार नव्हते,मुघल त्यांना मऱ्हट्टे,वगैरे बोलायचे ,तुमचा kahitr गैरसमज झालाय ऐतिहासिक पुस्तक वाचून दूर करावा
महार समाजानेच महाराष्ट्र निर्माण केला असेल तर त्यांनी स्वाभिमानाने ते नाव व समाजधर्म पुन्हा स्वीकारून नाव लौकिक धारण करावा.
@@avivelhal2040महार समाजानेच महाराष्ट्र निर्माण केला असेल तर त्यांनी स्वाभिमानाने ते नाव व समाजधर्म पुन्हा स्वीकारून नाव लौकिक धारण करावा
❤❤nice❤❤