आमदार बंबला जशास तसे उत्तर | निवडूण आल्यावर बदल्याची भाषा by Ashish Magar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 лис 2024

КОМЕНТАРІ •

  • @ATMGURU
    @ATMGURU  День тому +182

    सर्व शिक्षकांना कळकळीची विनंती आहे... 9226931059 या नंबरवर मला तुमची शाळा तालुका व जिल्हा whats app वर पाठवा..

    • @amolsonawane3460
      @amolsonawane3460 День тому +12

      साहेब ....
      संडास खरंच मास्तर धुतो का हो....
      काहीही उगाच बोलायचं म्हणून बोलायचं...

    • @BalajiMore-ud9zu
      @BalajiMore-ud9zu День тому +19

      शिक्षकांना च स्वच्छ करावे लागतात दुसरा पर्याय नाही

    • @sambhajigidage7975
      @sambhajigidage7975 День тому +1

      ​​@@amolsonawane3460 मगर सर लोकप्रतिनिधी यांच्या विरोधात आवाज उठवताहेत तर उठवू द्या.उद्या तुमच्यावरही वाईट वेळ येऊ शकते.लोकप्रतिनिधीना हेच हवे असते.
      #$#कोणतेही आंदोलन हे सरकार विरुद्ध आंदोलक असे झाले तरच ते यशस्वी होते!@##

    • @gopalakkar
      @gopalakkar День тому

      @@amolsonawane3460धुवाव लागत साहेब वास्तविकता आहे ती ..

    • @swatigawaizppschoolpalshit7364
      @swatigawaizppschoolpalshit7364 День тому +2

      नाही तर कोण घासतो...

  • @shankarkori6346
    @shankarkori6346 23 години тому +125

    मगर सर ग्रेट,असं पेटून ऊठलं पाहीजेत. तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है. अगदी बंबला चांगल्या पद्धतीने ऊत्तर दिलात, ग्रेट सर.

    • @monkeylight8351
      @monkeylight8351 20 годин тому

      सरकारी शिक्षण भिकार आहे.
      सरकारी शाळेतील शिक्षक नीट शिकवत नाही.
      सरकारी शिक्षक नौकर आहे, त्याचं पगार जनतेचा पैशातून येतो.
      जिल्हा परिषद, सरकारी शाळा भिकार आहे.
      इंग्रजी शिक्षण खूप सुंदर आहे.
      इंग्रजी शिक्षण काळाची गरज आहे.
      इंग्रजी शिक्षण मध्ये शिक्षकांना 10-12 हजार पगार मध्ये सुंदर शिकवतो

  • @cdbablikar8491
    @cdbablikar8491 22 години тому +34

    आपण एकदम करेक्ट झोडपून काढलात. आपणाला 100 तोफाची सलामी

  • @tcvnthakur4153
    @tcvnthakur4153 День тому +156

    सर्व शिक्षकांच्या मनातली आग तुमच्या तोंडातून निघाल्याची पाहून आनंद वाटला आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत असल्या सुडबुद्धीच्या राजकारण्यांना त्यांच्या औकात दाखवण्यासाठी.

  • @VirendraNikumbh
    @VirendraNikumbh 23 години тому +75

    अतिशय परखडपणे प्रतिउत्तर दिले
    बंबला
    सगळं पितळ उघडं केलं यांचं...
    धन्यवाद सर 🙏🙏

  • @sambhajigidage7975
    @sambhajigidage7975 День тому +95

    आमदार,खासदार,मंत्री यांनाही प्रवास बसने,रेल्वेच्या जनरल डब्यातून सक्तीचा करावा.आरोग्य सुविधेचा लाभ सरकारी दवाखान्यातून सक्तीचा करावा,यांचीही मुले,नातू सरकारी शाळेत पाठवावी.

  • @pritapatil6617
    @pritapatil6617 6 годин тому +1

    शिक्षकांची वेदना अगदी मुर्तिमंत स्पष्ट शब्दांत मांडलीत!!!तुमच्या समर्पक परखडपणाला लाख सलाम👍👍👍👍👍👏🙏🙏🙏🙏🙏

  • @smitakadam6024
    @smitakadam6024 День тому +242

    सर ,तुमच्या इतके वस्तुस्थिती परखडपणे मांडण्याचे धाडस मी करू शकले नाही कधी; पण आज तुम्ही ग्रामीण भागातील जे वास्तव गोरगरीब पालक,सुजाण नागरीक यांच्यासमोर आणलेत त्यासाठी मनापासून आभार !!!तुमचा अभ्यास,धाडस आणि सादरीकरण या साऱ्यांचेच कौतुक!!👌👍

    • @pankajharane8964
      @pankajharane8964 День тому +2

      मगर चा भगर झाला केव्हाच जरांगे चा खरे खोट करता करता

    • @sarfarozpathan1188
      @sarfarozpathan1188 12 годин тому

      Agdi barober.

  • @abhishekpawar2318
    @abhishekpawar2318 11 годин тому +8

    खूप छान मुद्दे मांडले आपण. फक्त बंब नाही तर मागील वा पुढे येणाऱ्या सर्वच सरकारसाठी हे मुद्दे लागू होतात. गोरगरिबांना शिक्षण देणाऱ्या शाळा अपंग करून शिक्षणापासून मुद्दाम वंचित ठेवले जात आहे.

  • @maheshkakade4668
    @maheshkakade4668 День тому +82

    खूप छान सर..... बंब साहेबांना पोस्टल मतदान कमी पडल्यामुळे आगपाखड झाली आहे त्यांची....

  • @Parthpro5603
    @Parthpro5603 22 години тому +29

    खरंच दादा हे सर्व बोलण्या साठी खूप हिम्मत लागते,तुम्ही शिक्षकाची बाजू मांडली . खूप खूप धन्यवाद 🙏

  • @anandamane9354
    @anandamane9354 День тому +149

    शाब्बास सर आपल्या प्राथमिक शाळेतील shikshkanchi परिस्थिती परखडपणे मांडली आणि वास्तव मांडले माझ्यावतीने सर खूप खूप धन्यवाद 👍👍👍👍

    • @Champion-k
      @Champion-k День тому

      Hello sir

    • @monkeylight8351
      @monkeylight8351 20 годин тому +1

      सरकारी शिक्षण भिकार आहे.
      सरकारी शाळेतील शिक्षक नीट शिकवत नाही.
      सरकारी शिक्षक नौकर आहे, त्याचं पगार जनतेचा पैशातून येतो.
      जिल्हा परिषद, सरकारी शाळा भिकार आहे.
      इंग्रजी शिक्षण खूप सुंदर आहे.
      इंग्रजी शिक्षण काळाची गरज आहे.
      इंग्रजी शिक्षण मध्ये शिक्षकांना 10-12 हजार पगार मध्ये सुंदर शिकवतो

    • @kamalakarnandan464
      @kamalakarnandan464 8 годин тому

      ​सरकारी शाळेतील विद्यार्थी प्रशासकीय अधिकारी झालेत.त्यांना शासनाची शैक्षणिक काम करावी लागतात. राहिला इंग्लिश शाळांचां प्रश्न​ त्यांची फी गरीब विद्यार्थ्यांना परवडणारी नाही.@@monkeylight8351

  • @harshalabhoir8963
    @harshalabhoir8963 21 годину тому +31

    मगरसर शिक्षकांची बाजू अतिशय चांगली मांडली सलाम तुमच्या कृतीला.

  • @kailaskelker290
    @kailaskelker290 День тому +96

    मगर सर आपण प्रशांत बंब यांच्या प्रश्नाला सडेतोड उत्तर दिले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मला असे वाटते तुम्ही माझ्या मनातलेच बोललात त्याबद्दल पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद

    • @monkeylight8351
      @monkeylight8351 20 годин тому +1

      सरकारी शिक्षण भिकार आहे.
      सरकारी शाळेतील शिक्षक नीट शिकवत नाही.
      सरकारी शिक्षक नौकर आहे, त्याचं पगार जनतेचा पैशातून येतो.
      जिल्हा परिषद, सरकारी शाळा भिकार आहे.
      इंग्रजी शिक्षण खूप सुंदर आहे.
      इंग्रजी शिक्षण काळाची गरज आहे.
      इंग्रजी शिक्षण मध्ये शिक्षकांना 10-12 हजार पगार मध्ये सुंदर शिकवतो

  • @kavitashirbhate2802
    @kavitashirbhate2802 22 години тому +33

    अगदी खरे बोललात सर तुम्ही
    सर्व शिक्षकांच्या मनातील वेदना बंब साहेब बोलल्यानंतर आम्हाला झालेला मनस्ताप आपण बेधडकपणे व निडरपणे व्यक्त केला त्याबद्दल तुमचे करावे तितके कौतुक कमीच आहे. आम्ही तुमच्या सोबत आहोत.
    कविता सव्वालाखे
    जिप उच्च प्राथमिक शाळा सोनवाढोणा
    तालुका नेर
    जिल्हा यवतमाळ

    • @monkeylight8351
      @monkeylight8351 20 годин тому

      सरकारी शिक्षण भिकार आहे.
      सरकारी शाळेतील शिक्षक नीट शिकवत नाही.
      सरकारी शिक्षक नौकर आहे, त्याचं पगार जनतेचा पैशातून येतो.
      जिल्हा परिषद, सरकारी शाळा भिकार आहे.
      इंग्रजी शिक्षण खूप सुंदर आहे.
      इंग्रजी शिक्षण काळाची गरज आहे.
      इंग्रजी शिक्षण मध्ये शिक्षकांना 10-12 हजार पगार मध्ये सुंदर शिकवतो

  • @pavannetke9741
    @pavannetke9741 День тому +103

    सर तुमच्या व्हिडिओची खूप दिवसापासून वाट पाहत होतो ❤

  • @kakasahebthavare8652
    @kakasahebthavare8652 День тому +20

    खरोखर अभ्यास पूर्ण मांडणी जशास तसे उत्तर
    शाब्बास सर सर्व शिक्षकांना आपल्या हक्कासाठी आता झगडावे लागणार

  • @jyotikhairnar71
    @jyotikhairnar71 День тому +83

    सर्व मुद्दे योग्य पद्धतीने मांडले आहे धन्यवाद

  • @manoharkhade8041
    @manoharkhade8041 17 годин тому +8

    जबरदस्त मगर सर या बंब चा बॉम्ब फोडलात . अख्खा महाराष्टीय शिक्षक तुमच्या सोबत आहे.

  • @navnathchavan7948
    @navnathchavan7948 День тому +61

    स्पष्ट अन परखड.... निर्भीड मत... पूर्ण पणे धुतलं..... आरसा दाखवला..... एक नंबर 👍🏻👍🏻👍🏻

  • @dilipbonde4498
    @dilipbonde4498 21 годину тому +17

    सर ,अतिशय अभ्यासपूर्ण,परखड, सडेतोड, वास्तववादी, प्रत्येक शिक्षकाच्या मनातील भावना अतिशय उत्कृष्टरित्या मांडल्याबद्दल आपले मनापासून कौतुक.

  • @jayshreesonavne3418
    @jayshreesonavne3418 День тому +28

    मोबाईल बंद हा मुद्दा मस्त आहे आणि त्यांना व त्यांच्या सारख्यांना जो आरसा दाखविला ते पण एक नंबर आहे.

  • @dr.narendrabapujikhairnars7647
    @dr.narendrabapujikhairnars7647 20 годин тому +20

    आपल्या परखड आणि कळकळीच्या भावनेला सलाम...
    रोखठोक आव्हान दिले. याचा विशेष आनंद वाटला

  • @सत्यवानकारंडे

    प्रशांत बॉम्ब मनोरुग्ण लोकप्रतिनिधी आहे

    • @monkeylight8351
      @monkeylight8351 20 годин тому +1

      सरकारी शिक्षण भिकार आहे.
      सरकारी शाळेतील शिक्षक नीट शिकवत नाही.
      सरकारी शिक्षक नौकर आहे, त्याचं पगार जनतेचा पैशातून येतो.
      जिल्हा परिषद, सरकारी शाळा भिकार आहे.
      इंग्रजी शिक्षण खूप सुंदर आहे.
      इंग्रजी शिक्षण काळाची गरज आहे.
      इंग्रजी शिक्षण मध्ये शिक्षकांना 10-12 हजार पगार मध्ये सुंदर शिकवतो

    • @rockgjv
      @rockgjv 8 годин тому

      मूर्ख

  • @LankeshwarKarande-w3w
    @LankeshwarKarande-w3w 21 годину тому +12

    बरोबर आहे, हा महाराष्ट्रात पॅटर्न वापरा व सामाजिक , आर्थिक उन्नत्ती सुद्धा झाली पाहिजे. शिस्त ठेवा तरच शक्य होईल.

  • @ajitambure2933
    @ajitambure2933 День тому +44

    अत्यंत परफेक्ट भाषेत मांडणी आणि योग्य प्रत्युत्तर मांडले आशिष सर.

  • @pravindalal4892
    @pravindalal4892 23 години тому +15

    तुमचे मुद्दे १००% बरोबर आहे.सलाम तुम्हाला.

  • @DSPatil-wg6gn
    @DSPatil-wg6gn День тому +64

    अतिशय सुंदर व अभ्यासपुर्ण विवेचन केले आहेत.

  • @मराठीमाध्यम-थ7ढ

    खूप छान प्रकारे शिक्षकांची व्यथा मांडली सर,100% खर आहे.

  • @tusharmohane4924
    @tusharmohane4924 День тому +31

    व्वा सरजी... मानलं तुम्हाला..अभ्यासपूर्ण आणि परखडपणे सुनावलं....शिक्षणव्यवस्थेमधील विदारक सत्य तुम्ही मांडलं.

  • @ganeshnikole7008
    @ganeshnikole7008 21 годину тому +8

    सर ,अगदी बरोबर सडेतोड प्रत्यूत्तर या बंबला याच उत्तराची अपेक्षा होती. सलाम सर आपल्याला. जि. प. शाळेची वस्तूस्थिती मांडली.

  • @someshpatil6469
    @someshpatil6469 День тому +35

    खरंच अभ्यासपूर्ण विवेचन केले.
    जिल्हा परिषद शाळेतील मुलांचे पालक खरे रस्त्यावर उतरतील तेव्हा अवांतर कामांचा बोजा कमी होईल. शिक्षकांविषयी चुकीचा गैरसमज पसरविला जातोय. म्हणजे हे कसं झालंय BSNL ची रेंज कमी करायची आणि JIO ची चांदी करायची.

  • @namdeov.ghayal9085
    @namdeov.ghayal9085 13 годин тому +3

    धन्यवाद सर.. आपण ग्रामीण भागातील सर्व प्राथमिक शाळेची खरोखरच वस्तुस्थिती मांडली आणि ही सत्य आहे..मा.मगर सरजी..👌👌👌👌👌

  • @ajaysawant8085
    @ajaysawant8085 День тому +47

    सर जबरदस्त मत व्यक्त केल्याबद्दल धाडसाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन
    खरचं कोणीतरी धाडस दाखवून सत्य बाजू मांडण्याची गरज होती ती तुम्ही पूर्ण केलीत🙏🙏👌👌🙏🙏

  • @Pujarisir75
    @Pujarisir75 11 годин тому +4

    जीव तोडून मगर सर बोलतायत खरचं खूप धन्यवाद . परंतु तुमचा हा व्हिडीओ मा आमदारांपर्यंत पोहचायला हवा .

  • @niteenpole2715
    @niteenpole2715 День тому +44

    प्रशांत बंब ल हा व्हिडिओ गेला पाहिजे

  • @anilyenchewad5970
    @anilyenchewad5970 21 годину тому +12

    जबरदस्त सर 👍अस पेटून उटल पाहिजे , अश्या अनेक बंब ला शिक्षेक काय चीज आहे ते , सर तुम आहे बडो हम तुम्हारे साथ हो ,
    अगदी ग्रेट सर

  • @kalyankarpe7759
    @kalyankarpe7759 День тому +38

    एकदम बरोबर सत्य वास्तविक बोललात सर व माननीय बंब साहेबांना दिलेले अल्टीमेटम एकदम झकास व शिक्षकांना मोबाईल बंद असे चार गोष्टी सांगिलात ते एकदम मस्त रास्त आहे मी पण तुमचा सहकारी आहे

  • @djpatilsiradarshbalakhighs3958
    @djpatilsiradarshbalakhighs3958 12 годин тому +3

    सर खरोखर सत्य तुम्ही मांडले आहे. सर्व समस्यांना वाचा फोडली आहे.

  • @sham15etdemon82
    @sham15etdemon82 День тому +62

    खरं आहे मगर सर आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत

    • @ranjeetkumarwaghmare8497
      @ranjeetkumarwaghmare8497 День тому

      आपल्या धाडसाचे कौतुक करावे तेवढे थोडेच. अगदी खरे बोललात. आपले संघटन असलं तर बंबच काय बॉम्ब सुद्धा आपले काही करू शकत नाही.

  • @ashwinigawande1028
    @ashwinigawande1028 23 години тому +14

    खूप छान सर अतिशय परखड आणि वास्तविक मत किंबहुना वास्तविक परिस्थिती आपण विशद केली. आणि न घाबरता अतिशय धाडसाने आपली बाजू सत्य कथन मांडले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.

  • @yogeshwagh_official
    @yogeshwagh_official День тому +23

    खूप छान मत मांडले सर.. जे सर्व शिक्षकांच्या पोटात होते तेच तुमच्या ओठातून ऐकून मनाला समाधान वाटले.

  • @alkanagare3467
    @alkanagare3467 13 годин тому +5

    खूप छान मत मांडले सर... ग्रामीण भागातील वास्तव स्थिती समजून न घेता काहीही बोलायचं आणि शिक्षकांची प्रतिष्ठा धुळीस मिळवण्याचे काम चालू आहे.. यांना अशीच उत्तर देणे अपेक्षित आहे.. आज शिक्षकांचा आदर पाहिजे तसा न राहण्याचे मुळ कारण म्हणजे अशा मानसिकतेची लोकं.. Very well explained 👍👍

  • @niteenpole2715
    @niteenpole2715 День тому +177

    प्रशांत बंब मनोरुग्ण आहे

    • @ashwininavvghade7242
      @ashwininavvghade7242 День тому +5

      मतीमंद दिसत पण आहे

    • @datta786
      @datta786 22 години тому +6

      झोप काढता क शाळेत जाउन मदर्जात सले , पगार घेता 8 घनटे उपटात का बे 30 पर्येंत पाढे आले पाहिजे , बिहारी बघा रेल मध्ये 80 % आहे तुमच्या मराठी लोक का नाही

    • @tonystark1728
      @tonystark1728 20 годин тому +6

      ​@@datta786 मराठी लोक शेट उपटत फिरता नेत्या माग दारू पीत आणि नेतेगिरी करता .

    • @hanumantekale7795
      @hanumantekale7795 19 годин тому

      ​@@tonystark1728😂😂😂😂

    • @anandshende1486
      @anandshende1486 12 годин тому

      तू कुठे शिकला बे​@@datta786

  • @sunandapatankar2920
    @sunandapatankar2920 23 години тому +15

    धन्यवाद सर तुम्ही आपले दुखणे प्रभावीपणे आणि धाडसाने टाकले

  • @sunitakulkarni368
    @sunitakulkarni368 День тому +24

    मगरसर तुम्ही सर्व बरोबर मुद्दे मांडले.
    बिजेपीत होते म्हणून निवडून आले.

    • @VIKRAMJADHAV-c8q
      @VIKRAMJADHAV-c8q День тому

      बाजप मध्ये अर्धे आमदार असेच आहेत

  • @shivajighodke3650
    @shivajighodke3650 20 годин тому +6

    जबरदस्त...मगर सरांच्या अभ्यासाला,पोटतिडकीने विषय मांडणाऱ्या वृत्तीला,नैतिक बाजूला तोड नाही...प्रत्येक शिक्षकाच्या मनातील भावना एवढ्या प्रखरपणे,मुद्देसूद आणि वस्तूस्थितीला धरून व्यक्त केल्यात ..आपल्या कार्याला सलाम..❤❤❤👍👍👌👌🙏🙏

  • @janshikshan24
    @janshikshan24 День тому +41

    धन्यवाद मगर सर आपण शिक्षकांची बाजू अतिशय समर्थपणे आणि योग्य रीतीने मांडल्याबद्दल... शिक्षकांनीच का त्यांची मुले सरकारी शाळांमध्ये घातली पाहिजे ती सर्वांनीच का नाही घातली पाहिजे याचे उत्तर प्रथम त्या आमदारांनी देणे गरजेचे आहे त्यांची देखील मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेत का म्हणून पाठवू नये तसा नियमच केला पाहिजे...

    • @swatigawaizppschoolpalshit7364
      @swatigawaizppschoolpalshit7364 День тому +2

      सर्वांनी जर खरंच सरकारी शाळेत स्वतःची मुले पाठवली तर सरकारी शाळेचा दर्जा सुधारावा लागेल...आणि सुधारलाच तर यांच्या खाजगी शाळा कशा चालतील...

    • @monkeylight8351
      @monkeylight8351 20 годин тому

      सरकारी शिक्षण भिकार आहे.
      सरकारी शाळेतील शिक्षक नीट शिकवत नाही.
      सरकारी शिक्षक नौकर आहे, त्याचं पगार जनतेचा पैशातून येतो.
      जिल्हा परिषद, सरकारी शाळा भिकार आहे.
      इंग्रजी शिक्षण खूप सुंदर आहे.
      इंग्रजी शिक्षण काळाची गरज आहे.
      इंग्रजी शिक्षण मध्ये शिक्षकांना 10-12 हजार पगार मध्ये सुंदर शिकवतो

    • @ajayjanorkar5507
      @ajayjanorkar5507 7 годин тому

      Bin kamache mastar MLA bamb is right

    • @YDK_13
      @YDK_13 5 годин тому

      Magar sir is great ❤

  • @vijaydangre3871
    @vijaydangre3871 День тому +12

    खूप अभ्यासपूर्वक उत्तर दिले, अभिनंदन

  • @shamkantnawale6856
    @shamkantnawale6856 День тому +28

    खूप सुंदर आणि सडेतोड विवेचन!!!शाब्बास

  • @mangeshshirbhate1088
    @mangeshshirbhate1088 22 години тому +17

    शिक्षकांना विनाकारण बोलणाऱ्या प्रशांत बंब साहेबांचे पितळ उघडे पाडून त्यांना दिलेले अल्टिमेट पूर्ण करण्याचे आव्हान करून आपण जे धाडस दाखवले त्याबद्दल आपले खूप खूप कौतुक .
    मंगेश शिरभाते
    यवतमाळ

    • @SuhasSawant-i6n
      @SuhasSawant-i6n 22 години тому

      सर आपली अभ्यासपूर्ण मांडणी आहे
      माननीय प्रशांत बंब साहेब विद्यमान आमदार आहेत. हेच तुम्हा आम्हा सर्वांचे भाग्य आहे. त्यांच्या महत्वाकांक्षा पाहता ते निश्चितच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या रेस मधली आमदार साहेब आहेत. शिक्षण प्रक्रियेचा त्यांचा अभ्यास दांडगा आहे. आपण करत असलेल्या सर्वानुमते विनंतीचा निश्चितच आमदार साहेब आपल्या कार्यकालात सुधारणा करू शकतात आपण सर्व आशावादी राहू.

  • @sujatasalunkhe9142
    @sujatasalunkhe9142 День тому +20

    ज्या देशाची क्वालिटी हवी तसे प्रशासन महाराष्ट्र राज्यात राबवा

  • @nitinwagh3360
    @nitinwagh3360 21 годину тому +10

    आपण 100% मुद्देसूद मांडणी केली आहे, खरंतर हे मुद्दे शिक्षक संघटना, शिक्षक आमदार यांनी उचलले पाहिजेत,तडीस नेईपर्यंत लावून धरले पाहिजेत .आपणांस विनंती आहे की आपण टार्गेट होवू शकतात.

  • @deoraotukaramrakhonde7714
    @deoraotukaramrakhonde7714 21 годину тому +7

    सर्वांना कळुनही बोलत कोणीच नाही पण तुम्ही ते धाडस नेहमीच करत आलात. भविष्यात काहीही अडचण आली तर आम्ही सकल मराठा हिंगोली सदैव तुमच्या पाठीशी उभे राहतील सर तशी तुम्हाला गरजच पडणार नाही पण माझे बोलणे कर्तव्य आहे म्हणून म्हणतोय🙏👌

  • @suchitapatil5629
    @suchitapatil5629 19 годин тому +11

    धन्यवाद सर आपण प्राथमिक शाळेचे वस्तुस्थिती मांडलीत

  • @Strizaawagson-07
    @Strizaawagson-07 День тому +31

    सर तूम्ही तूमचे हे कार्य सतत चालू राहूद्या ❤

  • @pavangadade5821
    @pavangadade5821 День тому +7

    सत्य परिस्थिती आहे.
    योग्य माहिती दिली सर...
    आपले अभिनंदन 🌹

  • @prakashrajage1575
    @prakashrajage1575 21 годину тому +11

    एकदम भारी मित्रा सर्व मुद्दे एकदम सविस्तर कव्हर केलेस भावा

  • @azimshah631
    @azimshah631 8 годин тому +1

    खूप धाडस केले राव.... पण सर्व परखड आणि वस्तुस्थिती दर्शवणारी सत्यता.....

  • @chandargaikwad6185
    @chandargaikwad6185 19 годин тому +6

    मगर सर अतिशय ग्रेट आपण खूप प्रखरपणे आपली बाजू मांडली आहे,आम्ही सोबत आहोत.....

  • @rajkumarshingte727
    @rajkumarshingte727 12 годин тому +4

    अतिशय सुंदर व मार्मिक विवेचन केला आहात सर तुमच्या धाडसाला 100 तोफांची सलामी आता तरी शहाणा होतोय का बघूया. जपानच्या शिक्षण पद्धतीचा आपण केलेला अभ्यास वाखाणण्याजोगा आहे. संपूर्ण शिक्षकांची व्यथा तुम्ही मांडलेली आहात.

  • @kishordharmik7303
    @kishordharmik7303 День тому +26

    पाच वर्ष आमदार राहण्यापेक्षा सहा महिने शिक्षक होऊन बघा बंब साहेब.या सहा महिन्यात तुम्ही म्हणता तश्या शाळा झाल्या तर साडेचार वर्ष तुम्हांला शिक्षण मंत्री होता येईल.

    • @jagannathtakale7348
      @jagannathtakale7348 23 години тому

      बंब साहेब विधानसभा विश्वस्त आहेत. आपण शिक्षक आहोत. उगाच मराठ्यांना भडकले तसे शिक्षक भडकावू नका

  • @anillawand7124
    @anillawand7124 День тому +8

    मगर सर अतिशय सत्य परिस्थिती मांडली आहे. आम्ही तुमच्या सोबत आहोत

  • @gopalmehtre5970
    @gopalmehtre5970 День тому +26

    धन्यवाद.. खुप छान भूमिका मांडली... 👍👍👏👏🙏🙏

  • @ranjanasacademy7347
    @ranjanasacademy7347 9 годин тому +1

    सर्व शिक्षकांच्या मनातील भावना अतिशय परखडपणे मुद्दे सुद पणे व्यक्त केल्या त्याबद्ल खूप खूप धन्यवाद 🎉🎉

  • @TanajiMane-lk7ul
    @TanajiMane-lk7ul День тому +32

    धन्यवाद मगर सर बंबच्या पाटीत काटी टाकली.

    • @monkeylight8351
      @monkeylight8351 20 годин тому

      सरकारी शिक्षण भिकार आहे.
      सरकारी शाळेतील शिक्षक नीट शिकवत नाही.
      सरकारी शिक्षक नौकर आहे, त्याचं पगार जनतेचा पैशातून येतो.
      जिल्हा परिषद, सरकारी शाळा भिकार आहे.
      इंग्रजी शिक्षण खूप सुंदर आहे.
      इंग्रजी शिक्षण काळाची गरज आहे.
      इंग्रजी शिक्षण मध्ये शिक्षकांना 10-12 हजार पगार मध्ये सुंदर शिकवतो

  • @ujjwalapawase3042
    @ujjwalapawase3042 9 годин тому +2

    अगदी परखडपणे सत्य परिस्थिती मांडली खूप छान सर

  • @vipinnimgade8781
    @vipinnimgade8781 День тому +12

    जबरदस्त विश्लेषण .... मानलं सर तुम्हाला...Salute...

  • @babysongphulari9935
    @babysongphulari9935 8 годин тому

    100% बरोबर आहे सर, खरोखरच सडेतोड उत्तर दिलात धन्यवाद.

  • @bharatshinde2358
    @bharatshinde2358 День тому +18

    सर आपली भूमिका एकदम योग्य आहे अन्याय सहन करणे हा सुद्धा एक प्रकारे गुन्हाच आहे त्यामुळे असल्या बोंबला अनेक वेळा आपण उत्तर देऊ आम्ही तुमच्या सोबत आहोत

  • @sangitabhadane9211
    @sangitabhadane9211 12 годин тому +2

    खुपच अभयासपूर्वक आणि योग्य मुद्दे प्रत्येक शिक्षकांच्या मनातलं बोललात सर 👍🏻👍🏻🌹🌹

  • @rajnandini4305
    @rajnandini4305 День тому +9

    अगदी स्पष्ट आणि 💯 टक्के योग्य मत मांडल... 👌🏻👌🏻👌🏻

  • @ashataikalbhor3062
    @ashataikalbhor3062 11 годин тому +3

    खरचं बंब साहेबांना योग्य उत्तर दिले.

  • @baswalingkalwane3609
    @baswalingkalwane3609 День тому +61

    शाब्बास रे मित्रा. छान बोलतोयस. ❤

  • @saeedreamgifts...7125
    @saeedreamgifts...7125 20 годин тому +3

    एक नंबर बोलला भावा..एकदम वास्तविक परिस्थिती मांडली..❤❤👍

  • @minakshiwagh472
    @minakshiwagh472 День тому +12

    अतिशय परखडपणे वस्तू स्थिती मांडल्या बद्दल खूप खूप धन्यवाद सर

  • @vikaspatil4814
    @vikaspatil4814 21 годину тому +7

    सलाम सर तुम्हाला. तुम्ही अतिशय समर्पक व परखड वास्तव मुद्दे मांडण्याचं धाडस केल 🙏

    • @monkeylight8351
      @monkeylight8351 20 годин тому

      सरकारी शिक्षण भिकार आहे.
      सरकारी शाळेतील शिक्षक नीट शिकवत नाही.
      सरकारी शिक्षक नौकर आहे, त्याचं पगार जनतेचा पैशातून येतो.
      जिल्हा परिषद, सरकारी शाळा भिकार आहे.
      इंग्रजी शिक्षण खूप सुंदर आहे.
      इंग्रजी शिक्षण काळाची गरज आहे.
      इंग्रजी शिक्षण मध्ये शिक्षकांना 10-12 हजार पगार मध्ये सुंदर शिकवतो

  • @deepabade7204
    @deepabade7204 День тому +12

    खूप छान सर,तुम्ही सत्य परिस्थिती मांडली.

  • @madhukaryesane6715
    @madhukaryesane6715 День тому +9

    बंबला महाराष्ट्रातील शिक्षणात सुधारणा करायचे आहे, की शिक्षकांचा द्वेष करायचा आहे. द्वेष भावना दूर करून सुधारणा घडवून आणण्यासाठी आपल्या मनाची उचित भावना ठेवावी.
    सर आपण मांडलेले सर्व मुद्दे उचित आणि रास्त आहेत

  • @pranaliraut662
    @pranaliraut662 День тому +9

    खूपचं भारी सर , योग्य पॉइंट मांडलेत , धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻👍🏻

  • @tpankushrao3023
    @tpankushrao3023 День тому +16

    या मतदारसंघातील सर्व शिक्षकांना संरक्षण देण्याचे काम महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेने लक्षपूर्वक करावे. कोणत्याही शिक्षक शिक्षिका वर किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर या साहेबा कडून अन्याय होणार नाही ही जबाबदारी महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेचे आहे.

    • @nilimabangar7530
      @nilimabangar7530 15 годин тому +1

      पहिल्यांदा शिक्षकाची अवांतर कामे काढून टाका,त्यासाठी कारकून नेमा.,शिक्षकांना फक्त शिकवण्याचेच काम दिले तर खूप विद्यार्थि प्रगत होतील.

  • @mrunalgosavi2417
    @mrunalgosavi2417 День тому +11

    अत्यंत खरी परिस्थिती सांगितली सर तुम्ही.... प्रत्येक शिक्षकाच्या मनातील व्यथा आहेत या.....

  • @sampadashigvan6091
    @sampadashigvan6091 16 годин тому +1

    सर, आपण जे धीटपणे मत व्यक्त केले, तोडीस तोड उत्तर दिले, त्याबद्दल तुमचे अभिनंदन. तुम्हाला मानाचा त्रिवार सलाम.You r Great,Sir.

  • @neetamore3630
    @neetamore3630 День тому +12

    खूपच परखड पणे आपण मत व्यक्त केले सर hats off to you

  • @SandipManwar-y2i
    @SandipManwar-y2i 9 годин тому +1

    मगर सर अतिशय मार्मिक व खडे तोड उत्तर दिले . तुमच्या कार्याला सॅल्युट

  • @samirmandavkar3582
    @samirmandavkar3582 День тому +10

    साहेबांचा सुपडा साफ केला मित्रा
    जशास तसं उत्तर जबरदस्त 👍

  • @PoonamMore-og6uo
    @PoonamMore-og6uo 8 годин тому +1

    अगदी सत्य परिस्थिती मांडलीत सर. आम्हाला फक्त शिकवू द्या.

  • @digambarpandhare5255
    @digambarpandhare5255 21 годину тому +4

    मानलंच राव तुम्हाला !!!
    अतिशय समर्पक व सडेतोड उत्तर!!!

  • @jaykisandande8867
    @jaykisandande8867 10 годин тому +1

    खूप अभ्यासपूर्ण बंब साहेबांना उत्तर दिले आहे खूप खूप आपल्या अभिनंदन आम्ही तुमच्या पाठीशी आहोत

  • @atmaramharad9718
    @atmaramharad9718 День тому +13

    योग्य आणि अचूक विश्लेषण

  • @vaishnaviandhale5956
    @vaishnaviandhale5956 12 годин тому +2

    अगदी खरे आणि परखडपणे बोललात सर खूप विस्तृत सर्व मुद्दे स्पष्ट बोललात तुमच्या पाठीशी आहोत आम्ही सर्व Great 👍

  • @SurekhaGulave-j4g
    @SurekhaGulave-j4g День тому +8

    महत्त्वाचे मुद्दे मांडले सर धन्यवाद 🙏

  • @balkrishnadhakate2971
    @balkrishnadhakate2971 8 годин тому

    महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांच्या वतीने आपले खुप खुप आभार.मानतो सर.

  • @shobhababar9819
    @shobhababar9819 День тому +18

    खूप छान सर. अतिशय चांगलं सांगितलं

  • @vinodambekar9109
    @vinodambekar9109 12 годин тому +2

    💐💐💐👍🙏 ग्रेट सर...तुमच्या परखड व्यक्तिमत्त्वाला सलाम

  • @udaykumarrakate3612
    @udaykumarrakate3612 23 години тому +8

    अतिशय परखडपणे प्राथमिक शिक्षणाचे वास्तव मांडल्याबद्दल मनापासून धन्यवाद!👍

  • @nilimamandekar699
    @nilimamandekar699 12 годин тому +1

    नेमके,परखड, निर्भिड, सडेतोड उत्तर सर.💐 सर्वांच्या वतीने धन्यवाद 🙏

  • @NageshKyatamwar
    @NageshKyatamwar 21 годину тому +3

    वाह... खूप छान उत्तर सर👌 मी म्हणतो या आमदाराने आजपर्यंत भेटलेल्या निधीचा वापर करून मतदारसंघ का सुधारला नाही याबाबत याचिका टाकली पाहिजे

  • @shivnathnarayane4994
    @shivnathnarayane4994 10 годин тому +1

    छान बाजू मांडली मगर सर,अभिनंदन!प्रसिद्धीसाठी खटाटोप वाटतो आमदार साहेबांचा!अश्या पुढाऱ्यांमुळे पक्ष बदनाम होतोय!

  • @savitadarade7991
    @savitadarade7991 День тому +16

    जपान सरकार ज्याप्रमाणे शिक्षकांना ज्या सुविधा देते त्याप्रमाणेच सुविधा मिळाव्यात.
    1) तीन वर्ष शिक्षण सेवक
    2)इतर कर्मचाऱ्यांना 10/20/30 प्रगतशील योजना. फक्त शिक्षकांना 12/24/36.
    3) Mediclaim फाईल च्या जाचामुळे इतर medical insurance घ्यावा लागतो.