चुक नसतांना गाडीवल्यानी मारल्यावर राडा🔥 | ऑस्करवाडी| भाग #82| Oscarwadi| EP #82| Marathi Web Series
Вставка
- Опубліковано 5 сер 2020
- #oscarwadi #episode82
ऑस्करवाडी | भाग #82 | Oscarwadi | EP#82 | Marathi web series
गाडी🚗 चालवताना चुक नसताना मारल्यावर कसा राडा होतो....😡पहा👇
• चुक नसतांना गाडीवल्यान...
मनाला चटका लावणारा भाग....
For business inquiries: raanvatproductions@gmail.com
आपले Raanvat Productions तुमच्यासाठी घेऊन आले आहे, ऑस्करवाडी भाग 82. तुम्हाला आपला हा भाग आवडला असेल तर लगेच आपल्या मित्रांना शेअर करा, लाईक करा आणि हा भाग आपणांस कसा वाटला हे कंमेंट करून नक्की सांगा.
Click here Subscribe to Raanvat Productions: / raanvatproductions
...............................................................................
Story & Direction- Akshay Katake
Dialogues - Paresh Markad
Cinematography & Editing - Mangesh Takle
Sound - Suraj Katake
Music - Samir Kamble
Digital Marketing - Shubham Korde
Making - Aniket Katake
...............................................................................
More Useful Links :
* Like us on Facebook : raanvatproductions
* Follow us on Instagram : raanvatproductions - Розваги
खूप चांगला समाचार दिलात या व्हिडीओ मधून की गाडी वगैरे चालवताना अश्या प्रकारचा उल्लड पण नाही करायचा रागाच्या भरात कोणताही निर्णय नाही घ्यायचा
खूप छान
खरंच विश्वास दादा आताच्या मुलांना शिकण्यासारखा भाग होता.आणि ऑस्करवाडी चे भाग चालू करण्यासाठी खुप खुप धन्यवाद…..
खूप उशीर झाला सुरज भाऊ 😢😢😢😢आता regular टाकत जा यार😊😊😊💐💐💐plz वाडी मधी वाडी ऑस्करवाडी🌹🌹🌹🌹😍😍😍😍😍😍❤️❤️❤️love u both......
मोठे मोठेच असतात अनुभवाचे बोल
ग्रेट आप्पा
ऑस्करवाडी टीम खुप वाट पाहीली तोच जोश तोच उत्साह
खुप दिवसांनी पुन्हा आँकसरवाडी चा भाग आला आहे कोणकोणाला आवडले तानी लाईक करा
😍😍😍😍💝💝💝आली आली Oscarwadi आली 👯👯👯👯😜
🤣🤣😂
Hiii
Hello
शिवविचार प्रतिष्ठान मढी बी!! तालुका -कोपरगाव 'जिल्हा -अहमदनगरच्या वतीने भावी वाटचालीसाठी शुभेच्छा
Welcome oskarwadi 😍पण एपिसोड ची खूप वाट पाहिला लागली.
अनुभव हा महत्वाचा आस्तोच कोणतीही गोष्ट आसुद्या मस्तच ऑस्करवाडी
खरच आप्पा शुन्यातून आलेला माणूस कधिच वाया जात नाही
आयुष्य हे एकदाच मिळते ...त्याचा कुठे उपयोग करायचा ते आपल्या हातात आहे.....म्हणुन be safe stay home❤️and don’t do that type of stunts
Hiii pooja
खुप चांगला संदेश दिला आणि खुप दिवसातून ज्याला पहायच होतं तोच दिसला miss u विश्वास तुझ काम खुप आवडत मला 💐💐💐👍👌
अगोदर दगड उचलतो आणि नंतर शाहाजुकपणा सांगतोय आप्पा 🤣🤣🧟♂🧟♂
गाचंपान ढवळ्या आणि हुलभावळ्या टीमचे पुन्हशी हार्दिक स्वागत💐💐
लई दिवस झाले वाट पाहत होतो
Digya Ani Anna Ek Number👌👌👌👌
Tumcha sagle part ek number ahe ekdam kaddak lavkar tumchi pudche part upload kara ane moni u r super
आप्पाचा नादच खुळा no 1💯👌👌👌
ऑस्कर वाडी चा जय जय कार
बरेच दिवस वाट बघत होतो osakarwadichi टीमची,नेहमी प्रमाणे छान संदेश दिला आज,
एपिसोड थोडे मोठे बनवा
भारी वाटतं तुमचे सिरीयल बघितल्यावर 😘♥️✌️
वा आपा खरच खुप छान संदेश दिलात सका सकाळी
आप्पा खूप भारी बोलात तुम्ही विस्वास सर खूप भारी केल आणि ऐक सुंदर अशा संदेश दिला खूप भारी मंगेश सर खूप भारी शूटिंग केल आहे तुम्ही ऑस्करवाडी लय भारी
अक्षय,खूप छान मेसेज देण्याचा प्रयत्न केला....धन्यवाद👌👌
Superb...vishwas bhau🙏🙏🙏 ani appa🙏🙏
खूप छान संदेश दिलं आजच्या तरुणाईला .राग क्षणभर येतो पण खूप नुकसान करून जातो.
Welcome all oskarvadi team........ खुप वाट पाहिली...
Lvkr videos taka. . Khup wait kela👍😍
लय भारी आज लय दिवसातून पाहिला विश्र्वास आणि आप्पा लय भारी......पुढच्या भागात सगळे दाखवा
आणि मस्त प्रबोधन मांडले
Khup changali shikavan dili apan
जो मारतो गप्पा त्याला हाणतो अप्पा...
आणि जो मारत नाही गप्पा त्याला पण सोडत नाही अप्पा..
Ye tu pakad re mereko ,, ye tu pakad- baburao =aapa♥️
superb Aappa Ani Vishwas, Amazing Acting.
Khup divsantun pahila nice episode
Welcome back to Oskarwadi
लय भारी......
खरच आजकाल रोडवर अशी माणस खूपच दिसतात तरी tik tok वर ban आला म्हणून जरा कमी झालय हे नाहीतर रोडवर सगळे tik tok स्टार होते
Nice
welcome back askarwadi ani ata tr rada ch honar anna fadtare mule !!!!!!
fan club anna fadtare
Last seen aapa barobar aahe tumche yek no kaddkk aapa 😘
काय राव तुम्ही लवकर विडिओ टाकत जा खुप आठवन येते गलफेडची वाट पाहत नाही तेवडि तुमच्या येपीसोडची पाहतो
अप्पांनी खूप छान संदेश दिला 👌👌
बर्याच दिवसांनी पुन्हा एकदा पाहिल्यावर खुप छान वाटले
लय भारी आजचा एपिसोड मस्त झकास 👌👌👌👌👍👍🙏
Nice episode
ये सुरज्या आपा बाजाराला गेल्यात तोपर्यंत मोनाताईला भेटून ये जा की
आजचा भाग खुप काही शिकवून जातो.....
शेवटी अनुभव महत्वाचा आहे......💯💯💯👌👌👌👌💐💐💐🎉🎉🎉🎉🎉🎉🎉💐💐💐
अप्पानी आज चांगले काम केले आहे
I love you moni💕😍
एकदम छान
Oscarwadi ही वेब सिरीज लवकरच सुरू केल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार...❤🌺🥀🌹💐🙏
Vishvas var vishwas hota ki oskarwadi parat yenar aani ti aali..
Welcome back 😀😀👍👍🌹🌸🌺
संदेश चांगला आहे पण अप्पा सुरुवातीला मोकळी बड़बड़ करतो असे वाटते
😂😂😂😂
Appa I proud of you🙏
concept mast ahe
लय दिवसांनी एपिसोड टाकला खूप मस्त
chanAppa 👌👌🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
अगदी बरोबर आपा खूप छान एपिसोड आहे
Superb.welcome back oskarwadi
मोनाताई कुठे आहे आपा
मस्त एपिसोड आहे हा
हा आप्पा लय बक बक करतो राव
बरोबर आहे आप्पा
Finally aaj episode आलाच
निदान जेवडे पाहतात. त्यांनी जरी अनुसरन केल तरी चागलय.
Welcome to Aaskarwadi
Welcome back
Happy to see you again after short break
मस्त
Khup divsani episode alet🔥🔥🔥🔥
आप्पांचा विषय लय खोल
Welcome back 💝💝💝
Welcome back😊👍👍👍💐
जय शिवराय जय महाराष्ट्र...⛳👏
एक सुन्दर संदेश मिळाला आज
आगदी बरोबर बोललात आपा ऐकच नंबर बोलत खरच या भागाततुन खुप काही शिकायला मिळाले धन्यवाद आतीशय सुंदर भाग होता आजचा फक्त तुम्हाला 😎😎😎😎👌👌👍👍
खुप मस्त आजच episode....अप्पा नी खुप छान समजावले..👍👍
Welcome back to oskarwadi
Khup chan kahitari navin sikayla miltay
Mast ☝️☝️☝️ But bakiche kadi yenar
खूप वाट बघत आहे पुढच्या भागाची लवकर पाचवा राव
Fabulous episode appa & vishwas khup chaan last dialogue for 'anubhav' is very great ...it was lot of inspirational for youth🙂
Love you appa
छान संदेश दिलात। सर्व ऑस्करवाडी टीम च अभिनंदन। पुढील वाटचालीस शुभेच्छा।
एकच नंबर
आता चालू केली आहे तर बंद करत जाऊ नका राव आणि बंद करायची असेल तर मग कायमची बंद करून टाका राव
लय भारी.....🙏🏻❤
Khup vat baghitli tumchi oskarvadi
खूप चांगला समाचार दिलात या व्हिडीओ मधून की गाडी वगैरे चालवताना अश्या प्रकारचा उल्लड पण नाही करायचा रागाच्या भरात कोणताही निर्णय नाही घ्यायचा
खूप छान...... Please improve sound quality..
Kdkkkkk BHIVARIKAR Aapaa lay bhari
Verry nice.khup changla message bhetla
Mast
Khup miss kel rav 😍
Khup bhari story ahe... Ani khup divsani live alat khup bhri vatla
Handsome digyaaa😍😍😍😍😍😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘
मस्त संदेश दिला👌🙏👌
Welcome back😘😘
Akashay bhau katke👑♥️
खूप छान संदेश दिला
Va appa va khrchh tarunaine aadrsh genyasarkha sandesh dila appani aaj ek no oskervadi
लय भारी
Akdum MSt ahe 😍😍
आपा तूमेना लई भारी आहे राव
खूप दिवसापासून वाट बघत होतो शेवटी सुरू केलीच तुम्ही सो अल the best 👍