ऑस्करवाडी| भाग #73| Oscarwadi| EP #73| Marathi Web Series

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 лют 2020
  • #oscarwadi #episode73
    आई-वडीलांच आपल्या मुलांशी💏 नातं कसं असावं😍.... पहा या episode मध्ये.....
    ...............................................................................
    Story & Direction- Akshay Katake
    Dialogue​s - Paresh Markad
    Cinematography & Editing - Mangesh Takle
    Sound - Suraj Katake
    Digital Marketing - Shubham Korde
    Making - Aniket Katake
    Star Cast
  • Розваги

КОМЕНТАРІ • 694

  • @poojakharat277
    @poojakharat277 4 роки тому +142

    ओ आप्पा माप करा तुम्ही माझ्या वडीलानं सारखे आहे तरी मी बोलते तुमची मोनी म्हणजे तुमच्या दुकानातील सोन आहे आम्हाला माहिती आहे तुमच तुमच्या दुकानावर खुप प्रेम आहे तर..... तुम्ही तुमच्या बायको वर हक्क दाखऊ शकता पण असं आपल्याच मुली वर अत्याचार करण चुकीच आहे तुम्ही जर असे वागत राहिले तर मी एक मुलगी म्हणुन सांगते कोणतीच मुलगी कधी देखील आपल्या वडीला ना बाप म्हणनार नाही आणि मानणार पण नाही

    • @prashantshinde8217
      @prashantshinde8217 4 роки тому +2

      Girl name ajay kharat wtf

    • @Deepak_D_J_
      @Deepak_D_J_ 4 роки тому +2

      👍👍

    • @poojakharat277
      @poojakharat277 4 роки тому +3

      मी माझ्या होणारा husband च्या phone वरून reply देते

    • @poojakharat277
      @poojakharat277 4 роки тому +2

      Name cheng kel ataa okkkk

    • @BlackBoard_0707
      @BlackBoard_0707 4 роки тому +7

      बापाच मन खूप घट्ट असत म्हणजे त्याचं प्रेम नसतं अस नाही. तो काळजी ही करतो आणि प्रेमही, प्रेम केलं म्हणजे लग्न केलच पाहिजे अस नसत नाहीतर समाज आपल्याला फोडून खातो. नाइलाजाने त्याचा विचार करावा लागतो...आणि शेवटी बापाची इज्जत आहे..

  • @swapnilbhadawalakar4107
    @swapnilbhadawalakar4107 4 роки тому +50

    नाईस कोमल ताई आणि सायली ताई तुम्ही आप्पांना सांगितल्याबद्दल धन्यवाद, पुढच्या एपिसोड मध्ये अण्णा मोनी चा विचार जरूर करणार, सुपर एपिसोड झाला.👌👌🙏 ऑल द बेस्ट ऑल टीम

  • @dattadawande4684
    @dattadawande4684 4 роки тому +65

    आज आप्पा ने कुणाचे तरी ऐकून मान खाली केली
    सायली ताई चे शब्दांना सलाम

  • @luckykarpe3521
    @luckykarpe3521 4 роки тому +173

    सायली ताई तुमच्या सारख्या मराठा मुलीचा मला अभिमान आहे तुमच्या गळ्यात राजे ची मुद्रा बघुन आज मला आॕस्करवाडी ला धन्यवाद महन्तो जय शिवराय 👏🏻👏🏻👏🏻

  • @mukundshinde1256
    @mukundshinde1256 4 роки тому +11

    एकच नंबर तांइनो त्या आप्पा ला असच कुणीतरी समजून सांगणारे हवे होते ते तुम्ही दोघींनी केले आहे

  • @BakyaaDon
    @BakyaaDon 4 роки тому +7

    नाईस कोमल ताई सांयली ताई लाख लाख आभिनंदन 👌👌💐💐

  • @ravigaikwad6181
    @ravigaikwad6181 4 роки тому +111

    सायली एकटी सगळ्यांवर भारी.... उत्कृष्ठ अभिनय आणि emotional act करताना तर सरळ काळजाला लागते असं ज्यांना वाटते त्यांनी आपल्या सायलीताई साठी होऊन जाऊद्या एक लाईक आणि कमेंट👍❤️

  • @anilubale9786
    @anilubale9786 4 роки тому +13

    सायली ताई आज आप्पाणी तुझ्यासमोर फक्त मन खाली घातली बघं

  • @pradipmujumale3000
    @pradipmujumale3000 4 роки тому +13

    सायली 💯💯💪...
    अप्पा च जबाबदार आहे सगळ्याला 😅

  • @ashokpawar1327
    @ashokpawar1327 4 роки тому +28

    नाईस कोमल ताई सयली ताई आभिनंदन

  • @samadhangore9106
    @samadhangore9106 4 роки тому +39

    जीथं तीथं १ चं चर्चा अॉस्करवाडी

  • @pranavbansode6479
    @pranavbansode6479 3 роки тому +1

    सुरज चीं आणि विश्वासची दोस्ती मस्त आहे राव

  • @firojpathan115
    @firojpathan115 4 роки тому +20

    मला सायली ताई चा एक डायलाँग खुप आवडतो ये गचपान ढवळ्या

  • @shantilalkharat2085
    @shantilalkharat2085 4 роки тому +7

    आजचा भाग सुपर झाला. सायली आणी कोबंडी यांनी अफलातून अभिनय करून आमची दाद मिळवण्यात यशस्वी झाल्या आहेत. आँस्ककरवाडी खूप खूप शुभेच्छा.

  • @ganeshthombare9110
    @ganeshthombare9110 4 роки тому +11

    ह्या आप्पाला लावला घोडा 🤣🤣🤣

  • @munjapimple8769
    @munjapimple8769 4 роки тому +4

    साक्षी,सायली, आणि कोमल नवीन तीन तारे सहभागी झाले तेंव्हा वाटत होत सूरज आणि मोणी दाखवायचं सोडून हे काय दुसरीकडेच घेऊन जात आहेत स्टोरी.पण आज कळाल या तिघी किती भारी आहेत. पुढच्या वाटचालीस सर्व टीम ला मनापासून शुभेच्छा.

  • @rahulmanolkar1087
    @rahulmanolkar1087 4 роки тому +6

    Komal and sayali very nice.aajacha episode khup Chan hota.

  • @dhanrajkukreja2779
    @dhanrajkukreja2779 4 роки тому +11

    मला तुमची सिरीयल एवढी आवडती मी शब्दात सांगु शकत नाही एकदम झक्कास

  • @user-hk8ck7ls4v
    @user-hk8ck7ls4v 4 роки тому +4

    छान आजचा भाग पेरणादायी होता छान होता सुंदर होता आज आप्पानी मान खाली घातली सर्व आस्करवाडी स्टीम आभारी आहे असाच आपला एपिसोड चालू राहू द्या धन्यवाद

  • @statusking1665
    @statusking1665 4 роки тому +2

    नाईस सायली ताई आणि कोमल ताई तुम्ही अप्पाना समजुन सांगितलं 👌👌👌👌👌

  • @dattabade0091
    @dattabade0091 4 роки тому +130

    आप्पा चा कार साठी 1 like

  • @sagarmehenge430
    @sagarmehenge430 4 роки тому

    खरच सायली ताई तुम्ही बोल्या त्या एकदम बरोबर आहे कोणत्याही मुलीला असं दडपणाखाली ठेवणं चांगलं नाही तिची पण स्वप्नं असतील कि काही आज चा भाग हा तुमच्या या समजून सांगण्याने खुपच आवडला

  • @Surajvishwakarmavlogs-kz9hb
    @Surajvishwakarmavlogs-kz9hb 4 роки тому +5

    Mst 👏👏👏🔥🔥🔥muli kmal bolya ☝☝💐💐

  • @macbookgamingyt6695
    @macbookgamingyt6695 4 роки тому +15

    Khup sundar webseries aahe sir tumchi ., me pn punyatch aahe rahayala . sagle episode me pahile aahet . khup sundar story script aahe tumchya web series ch . khup chan vatat tumche episode pahun asech aamhla new episode det ja pahayala aani Tumchya saglya team la All the best . Sonya chi married life pn dakhva adhi madhi

  • @manoharpawar1022
    @manoharpawar1022 4 роки тому

    अगदी बरोबर आहे बोलले ते.खरच खूप छान वाटले ह. मन भरून आलं ह.

  • @VIJAYRATHOD-0315
    @VIJAYRATHOD-0315 4 роки тому

    सायली शेवटचे वाक्य अप्रतिम

  • @ganeshzade8738
    @ganeshzade8738 4 роки тому +2

    वाहा क्या बात है ऐकदम बरोबर बोललीस ताई हे असं मात्र होऊ शकत आणि त्याला कारनीभुत तिचे आप्पाच ठरु शकते

  • @sadiksstatusking8942
    @sadiksstatusking8942 4 роки тому +99

    सुरज च्या आणि विश्वास दोस्ती साठी एक, like तर बनतोच यार मित्रानो

  • @rameshdorge4527
    @rameshdorge4527 4 роки тому +1

    एकच नंबर

  • @ravindrarevagade6299
    @ravindrarevagade6299 4 роки тому +3

    सगळ्या त पहिल्या द्या लेखकाचे अभिनंदन काही शब्दात माणुसकी चा आदर आणि संस्कार करण्याचे सांगितले मानले राव पुर्ण टिमला

  • @arunrameshlondhe3160
    @arunrameshlondhe3160 4 роки тому +6

    सायली मस्त समजलंय आप्पाला आता काहितरी आप्पाच्या डोक्यात बसलय वाटतय मान खाली म्हटल्यावर

  • @rahulpsonawane9332
    @rahulpsonawane9332 4 роки тому +2

    अतिशय खरं तेच दाखवले..त्या बद्दल धन्यवाद...

  • @shrikrushnkoli9717
    @shrikrushnkoli9717 4 роки тому +3

    सगळ्याय बेस्ट डायलाॅग.. गचपान ढवळ्यांनो😆😆

  • @ganeshpatil7155
    @ganeshpatil7155 4 роки тому +11

    आॅस्करवाडी वेब सिरीज चे ज्यानी लिखाण त्यांना सलाम आहे राव एक नंबर वेब सिरीज गाजवायला लागले

  • @shrikantlad8680
    @shrikantlad8680 4 роки тому

    खरंच खूप छान।
    खरं आहे आपलं प्रत्येकाला हक्क आहे मनमोकळे पणाने जगण्याचा। प्रत्येक व्यक्तीने समोरच्याच्या मनाचा विचार करायला हवा, असं दडपणात ठेवून कोणीही आनंदी राहू शकत नाही।

  • @viveksalunkhe4838
    @viveksalunkhe4838 4 роки тому +9

    Final diloge is superb♥️♥️♥️🙏

  • @vikaspagade7186
    @vikaspagade7186 4 роки тому

    एक नंबर सायली ताई आप्पाना बरोबर
    बोललिस आई वडिलांनी मुला मुलींच्या
    भावना संमजल्या पाहिजेत 👌👌👌👌
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @pratikkale7372
    @pratikkale7372 4 роки тому +6

    Aajacha Apisod Class Hota..👌

  • @gyansingjadhav3348
    @gyansingjadhav3348 4 роки тому

    लय भारी समजवल आपावा .बरवाटल

  • @vaibhavbhosale4309
    @vaibhavbhosale4309 4 роки тому +5

    छान होता आजचा भाग..👌

  • @akashdongre2265
    @akashdongre2265 4 роки тому +10

    हे भाग खुप म्हणजे खुपच चांगला होता आणि चार दोन गोष्टी शिकण्या सारख्या बी आहेत

  • @shantanupatil1963
    @shantanupatil1963 4 роки тому

    खूप छान msg दिला आहे या esp मध्ये👌👌👌🙏

  • @ny.bhadane6295
    @ny.bhadane6295 4 роки тому +3

    आज अप्पाची जीरवली 👏👏

  • @hemrajkhillari304
    @hemrajkhillari304 4 роки тому +4

    खूपच छान सायली तूझ्या सांगण्याचा आप्पावर काही परिणाम होऊन लवकरच सुरज आणि मोनाताई यांची भेट होईल

  • @yogeshkhule
    @yogeshkhule 4 роки тому

    खूपच भारी

  • @bashirthodage4392
    @bashirthodage4392 4 роки тому +10

    Fantastic part

  • @shivamgaikwad1082
    @shivamgaikwad1082 4 роки тому +1

    सायलीताई तु जे वाक्य बोलली ना खरोखर सगळ्या वडिलांच्या मनामध्ये बसण्या सारख आहे?तेवढ विश्वास रावांच जोडुन द्या राव,आपला लय खास मित्र झालाय,(विश्वास I love u 😘)

  • @avinashpatil3960
    @avinashpatil3960 4 роки тому +3

    Sayli n komal ek no aapyachi jirva😅

  • @mayurjadhav2835
    @mayurjadhav2835 4 роки тому +4

    Sayli aaj ek no bolali aapla👍👍👍

  • @dnyaneshwarpawar8592
    @dnyaneshwarpawar8592 4 роки тому +2

    मस्त सायली आज आप्पाला पण मान खाली घालायला लावली तु, असच काम करत रहा, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @vishalpalharevideos3753
    @vishalpalharevideos3753 4 роки тому +31

    म्हणजे आप्पाच्या डोक्यात आता प्रकाश पडणार 👌👌👌👌👌

  • @yogeshmuley1339
    @yogeshmuley1339 4 роки тому +2

    Ek..ch..no..

  • @Deepak_D_J_
    @Deepak_D_J_ 4 роки тому +1

    शेवट चा भाग खूप आवडला मला
    त्या पोरींनी खूप भारी आपा ला गार केलं
    अशा खूप मुली आहेत ज्या बापाच्या ओझ्या खाली भरडल्या जातात आधी बापाच्या आणि लग्न झाल्या नंतर सासरच्या मन मारून जगतात त्या ,
    सांगायचं इतकंच पैसा मान सन्मान इजत तो पर्यत च असते जो पर्यत माणूस आपल्या सोबत आहे नुसतं मीच चागला आणि समोरचा नालायक ही वृत्ती खूप वाईट आहे

  • @jyotikhatmode2475
    @jyotikhatmode2475 4 роки тому +1

    Mast episode aaj moni suraj aalybadal aabhaar

  • @govindsatav4920
    @govindsatav4920 4 роки тому

    विश्वास राव 1 नो भाऊ तुमचा लय फॅन झालो राव

  • @nitinbokhare7610
    @nitinbokhare7610 4 роки тому +5

    Appa sathi 1 like....

  • @shivajiaserkar6126
    @shivajiaserkar6126 4 роки тому +29

    सूरज भाई पहले दोस्ती पर विश्वास करना ही सबसे बड़ी अपनी जिम्मेदारी है और दोस्त जो कुछ भी करते हैं सोच समझकर ही करते हैं इसलिए दोस्ती पर कभी शक मत करना एक बार में लड़की धोखा दे देगी पर दोस्त कभी नहीं

  • @shrinathsonwalkar3375
    @shrinathsonwalkar3375 4 роки тому +3

    लास्ट चे तीन मिनिट अप्रतिम एपिसोड

  • @vilastarkshe979
    @vilastarkshe979 4 роки тому

    साक्षी सायली कोमल या तिघीच मस्त आकठींग आहे मस्त आहे बोलन कोमलचा आवाज खरच कोमल आहे...... सुरज्या एक देवदास १नं मस्त आहे.... वजनदार आहेत त्यांची गाडी वजन दार पपु शेठ वजनदार मस्त आहेतः सगळेच कलाकार

  • @gurumasye4947
    @gurumasye4947 4 роки тому +3

    कोमल ताई आणि सायली ताई अभिनंदन

  • @pravinkale1197
    @pravinkale1197 4 роки тому +1

    Suraj ni acting mast 1 Number Story ❤️💕❤️

  • @ganeshmaskare6596
    @ganeshmaskare6596 4 роки тому +3

    Sayli
    taine aj khup bhari sandesh dila. salam 🙏🙏🙏🙏✌

  • @rajtupat6589
    @rajtupat6589 4 роки тому +12

    शेवटचा सीन खूप काही सांगून गेला.
    असेच दर्जेदार भाग बनवत रहा हीच ईच्छा.

  • @rajendrayadav8208
    @rajendrayadav8208 4 роки тому

    सायली ताई खूप मोठे विचार आहेत तुझे .... खूप छान अॅक्ट करते .... सलाम तुमच्या टीम साठी .... जगात भारी ऑकसरवाडी......

  • @shankardhage3722
    @shankardhage3722 4 роки тому +8

    तसा सुरज प्रेमळ आहे.

  • @pradipkendre5108
    @pradipkendre5108 4 роки тому

    मस्त भावानो

  • @akashshelke6761
    @akashshelke6761 4 роки тому

    अरे वा सायली . एकदम भारी बोलली . कडक.

  • @sadiksstatusking8942
    @sadiksstatusking8942 4 роки тому +2

    आजचा भाग खूप छान होता, धन्यवाद

  • @balurode4188
    @balurode4188 4 роки тому +1

    खूप छान

  • @moinansari6208
    @moinansari6208 4 роки тому

    Ek no episode....

  • @rwalmikraut852
    @rwalmikraut852 4 роки тому +8

    आज पहिल्यांदाच आप्पाला गप्प केलं सायली आणि कोमल नी
    खुप छान समजावून सांगितले आप्पांना

  • @sudhirjadhav8569
    @sudhirjadhav8569 4 роки тому +1

    याला जबाबदार आपा

  • @patilboys1
    @patilboys1 4 роки тому +2

    अप्पा ची बोली आणि रावसाहेब दानवे ची बोली मिळती जुळती आहे.......

  • @suhasjadhav6097
    @suhasjadhav6097 3 роки тому

    Sayale bas tuch
    👍
    Perfect marriage material sayalich

  • @akashshinde7695
    @akashshinde7695 4 роки тому +1

    1no bolii

  • @sagarpareet8719
    @sagarpareet8719 4 роки тому +11

    Kharch ase mitr maitrini lyf madhye pahijet ek no.ep ahe kdhich visru shaknar nhi ha ep

  • @sandipsangvikar6241
    @sandipsangvikar6241 4 роки тому

    Aappachi acting jabardasttttt

  • @pradipgavale4865
    @pradipgavale4865 4 роки тому +38

    शेवटी साईलीनी भारी बोली आप्पाला कारण.आई वडीलानी मुलांना दबावामधे ठेवु नये त्यांना त्याच्या मनासारख जिवन जगु द्यावे

  • @machhindrakhadse2934
    @machhindrakhadse2934 4 роки тому +3

    खर बोलली सायली ताई तू

  • @sachinlokhande9520
    @sachinlokhande9520 4 роки тому

    I am impresse मला खूप आवडतात तुमचे सर्व ऐपिसोडे खूप छान काम करता तुम्ही सगळे मला खूप आवडते तुमची टीम

  • @premnathshinde5634
    @premnathshinde5634 4 роки тому +2

    चांडाळ चौकडीच्या करामती नंतर आपलाच नंबर
    आँसकरवाडी १ नंबर

  • @krushnakokate8784
    @krushnakokate8784 4 роки тому +3

    kadak surjya❤️🤘

  • @Ashok_Yeole_1919
    @Ashok_Yeole_1919 4 роки тому +3

    Shem sthori mazi & maza mitr ashi zali

  • @yuvrajhanamantache7342
    @yuvrajhanamantache7342 4 роки тому

    He tu agadi barobar bolis...👍👍

  • @akahayurewar2841
    @akahayurewar2841 4 роки тому

    Wa sayili kharch bolli No 1

  • @yashmore7384
    @yashmore7384 4 роки тому +3

    Nice Komal tie sayli Tai Abhinandan

  • @Deepakkumar-zl8gc
    @Deepakkumar-zl8gc 4 роки тому +6

    शेवटी खुपच छान....👏👏👏सायली...सलाम तुला
    आणि हो आपल्या जवळच्या व्यक्तीला अस जास्तच दडपनाखाली, घुसपटत जगवने त्याच्यावरअन्याय होतो अस नाही वाटतं का...?????

  • @Maheshkolate1395
    @Maheshkolate1395 4 роки тому

    रानवाट मधील सगळ्यांच अभिनंदन

  • @shrikantlad8680
    @shrikantlad8680 4 роки тому

    कोमल ताई आपण पण 1 नं👌👌तुमची मैत्री सदैव अशीच राहुद्या। तुम्ही आप्पा सारख्या प्रवृत्ती असणाऱ्या व्यक्तीला समजावू शकता, हे फक्त आपले मित्रच करू शकतात आपले।

  • @vaibhavmore8764
    @vaibhavmore8764 3 роки тому

    विश्वास आणि सायली ची एक नंबर जोडी

  • @RGVlogs-nt9eu
    @RGVlogs-nt9eu 4 роки тому +18

    ❤. . आप्पा चा कार साठी 1 like....❤❤

  • @nagnathkahar811
    @nagnathkahar811 4 роки тому +1

    Bhari bhai mast

  • @samadhannarwade9999
    @samadhannarwade9999 4 роки тому +3

    Kdk appa

  • @kirankolekar5035
    @kirankolekar5035 4 роки тому

    1 no 👌👌👌👌👍👌👌

  • @kunalpatil3401
    @kunalpatil3401 4 роки тому

    Aappa na tumhi je ky Bolle na te kharch khup sundar ahe ani mla vishvaas ahe mla ani Aappa madhe 100% badal honar I'm 100% Shwor

  • @sanskarlakde3279
    @sanskarlakde3279 4 роки тому +1

    एक नंबर

  • @abhijeetdhamnkar6472
    @abhijeetdhamnkar6472 4 роки тому +1

    आप्पा तुमची परी एक नंबर आहे

  • @mahesharjun8978
    @mahesharjun8978 4 роки тому +2

    त्या , आप्पाचा तेवढा एड्रेस द्या ,,, लयच नखरा करतोय आप्पा,,, बघायला लागतय वाटतं,,, सगळ्याला दम देतोय ,,,,,
    ,,,,,,,बेस्ट एॅक्टर आप्पा,,,

  • @adityajadhav3008
    @adityajadhav3008 4 роки тому +2

    Kadakkkk...... Only auskarwadi 🔥❤️

  • @Yuvraj_kaule
    @Yuvraj_kaule 4 роки тому +8

    Nice Dialogues From Today's Episode