Team bonding खुप छान आहे...मी ही serial दर रविवारी न चुकता बघतो.... डोलू सौरभ प्रिया ....या episode मध्ये निल फूले ची नक्कल करणारा गुलशा ची टीम न सर्व शिक्षक तुम्ही सगळे खुप मनोरंजन करता....धन्यवाद..टीम शाळा प्रत्येकाच्या आठवणी तील.....💐
प्रिया ताई चं बोलणं खूपच छान आहे अगदी तिच्या सारख खूप पुढे जाईल प्रिया..best of luck all team dholya ani saury la tr khup duvas zal bgto 1 gaon 13 bhangadi pasun...mast bro
जीवनात प्रिया सारखी मुलगी नसली तरी चालेल पण ढोल्या सारखा एक मित्र हवा जो हमेशा आपल्या सुख-दुःखात आपल्या सगट राहिल😊😊
अर.. घे की धोतरात आन पिरगळ कि त्याची मान... आब्या बाब्या एक नंबर भावांनो 🔥🔥
शाळा पहिल्या नंतर माझं शाळेतलं पाहिलं प्रेम आठवत 😍😍😍🌹🌹🌹 जुन्या आठवणींना उजाळा मिळतो
Khup mast hota episode 😘😘
खर आहे भावा खुप आठवण येते
तुमचे एपिसोड 1 आठवड्यातुन् 2-2 सोडत चला इट is really good working
ढोल्या ऑन फायर 🔥🔥🔥🔥
मैत्री तर ढोल्या आणि सौरभ चीच 🧑🤝🧑😈😎💪🔥
ढोल्या भाई कधी येतोय आत्ता आपला 14 व एपिसोड धोल्या भाई Big Fan ..👑🔥
जेविळे.बापु.सतिश.चे.गाडी.ला.धटकतात.ना.ते.वेळी.जे.प्रीया.चा.मनात.दु़ख.हेतन..ते.वेळी.ना..मला.वाईट.वाटल..कारन.बापु.मुळ.शान्त.बसाव.लागल.कारन.बपाचे.नजरेतना.मुलगा.वाघच.आसते.🚩🚩👌😍🥰😇
मला कधीच कमी पणा आला नाही वडील शाळेत आले तेव्हा ,तर वडिल शेतकरी आहे हे अभिमानाने सागत होतो सांगत आहे..🙏🙏🙏🙏
Lay ushir zalay aaj lavkar takat jawaa😍😍😍💥
आपल्या गुलश्या भाई ची टीम लय हसवते👌😂
Happy birthday 💞👑❤️😊 सौरभ भावा 💞😘😘😘
Happy birthday souarabh
Happy birthday 🎂
अशेच प्रेक्षकांचे मनोरंजन करत जा तुमच्या पूर्ण टीम ला तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा
ही मालिका खूप भारी आहे 🔥असच पूढे ह्या मालिका वरती काम करत रहा💥 (खूप खूप भारी) 💓💓👍👍👍💯💯
Gulshya bhai chi team kddkkk 🥳😍
काय पण बोला गाड्या पण स्लो मोशन म्युझिक खूपच खडक आहे आम्ही तर स्लो मोशन वर फिदा खूपच खडक एपिसोड आहेत तुमचे आजचा एपिसोड खरच एक नंबर होता......❤✌🏻🔥💯👑
खरं आहे
आब्याची acting is too good. Khup Chan characters ahet aabya and dholya.
Team bonding खुप छान आहे...मी ही serial दर रविवारी न चुकता बघतो....
डोलू सौरभ प्रिया ....या episode मध्ये निल फूले ची नक्कल करणारा गुलशा ची टीम न सर्व शिक्षक तुम्ही सगळे खुप मनोरंजन करता....धन्यवाद..टीम शाळा प्रत्येकाच्या आठवणी तील.....💐
ढोल्या 👍🔥🔥🔥🔥
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी i miss you
Aaj ch Episode khup interesting hotaaa🥰🥰 Bichara Gulshya 🥺🥺
Hii... Kashi ahes
Ishka bol n
Ek gav tera bhangadhi chalu hovi kona konala vhat like kara
झुला झुल पर गुलश्या को मत भुल 🔥🔥🔥😂😂😂
😍😍😍एपिसोड मस्त आहे वा आता मज्जा येणार 🤩🤩🤩
Khup bhari episode 😍😍😍😍😍😍😍😍😍😍🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👍
आपल्याला ढोल्या ची acting लय आवडती❤❤
आत्त्याच्या पोराला दुमसायच ना ढोल्या sirआणि सौरभ sir ♥ khup chan hota episode ♥ 😄 😆 ❤
🥀🥀
Chan ahe episode ahe 🥰🥰🥰dogachi jodi mast ahe ❤❤🥰🥰
तुम्ही अजून एक करा तुमच्या एपिसोड मध्ये एक प्रेम गीत घेऊन या आम्हाला बघायला आवडेल
अशा गोड गैरसमजामुळे तर अजून प्रेमाची मजा येते... जलना भी तो प्यार है 😉😉
🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला ❤️
Tumchya episode chi me khup àaturte ne vat bhagto ❤️❤️❤️
शाळेतल्या पोरांना रम्मी खेळायला शिकवताय काय सर्व शाळेतील पोर बागतात
खूप छान होता एपिसोड..👌👌😘😍❤️❤️
प्रिया आणि सौरव तुमची जोडी मस्त आहे एपिसोड तर एकच नंबर
आमची लव स्टोरी पु्र्ण झालीच नाही, पन सौरभ ला पाहून जुने दिवस आठवले. 🤗🤗🤗
ढोल्या खुप अभिनंदन...,..Dholya is Don ......
Khup bhari episod 😍👍
Kadk na💯💯💯💯 😍😍😍🥰🥰🥰🥰😘😇😇😇
खुप छान आहे एपिसोड❤❤
Hii Archu... Kashi ahes
Happy Birthday सौरभ आणि त्या सत्याला हाणला पाहिजे सल्याला वडीलधाऱ्यामाणसांचा कसा आदर करावा त्याला समजत नाही 😊😊😊😊😊😊 मी शाळेत असताना असेच भांडणं करायचो
Mhanje tumala pan ty veles hanayla pahije hoth😅🤣🤣😅
@@surajbangale8192 हो नक्कीच
सौरभ साठी एक लाईक तर बनतेच
प्रिया ताई चं बोलणं खूपच छान आहे अगदी तिच्या सारख खूप पुढे जाईल प्रिया..best of luck all team dholya ani saury la tr khup duvas zal bgto 1 gaon 13 bhangadi pasun...mast bro
खुप छान 😍😅😅
तुमचे एपिसोड लवकर लवकर टाका
Abhya bhava
___next level.
#Nilubhau.
बाळासाहेबला एकदा तरी एका दया भागात
I love you Priya .... तुझाच शुभम सावंजी 💕💕
अतिशय सुंदर आणि अप्रतिम एपिसोड करतात तुम्ही 👍👍👍🙏
ढोल्या is a great actor 😇
1 no. Episode.💥❤️
सौरभ व प्रिया खुप मस्त यार 🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
आरे आजून आस किती दिवस दाखवनार आहात सौरभ आणि प्रिया यांची लवस्टोरी कधी दाखवनार लवकर दाखवा ना यार
खरंच लय भाग भारी झाला.. आठवणी मनात धस झालं.............
एपोसोड थोड़ लवकर ताकत जवाना रविवार ते रविवार वाट पाहन आवगड होतय
Love u guys...❤❤❤
Love' you Priya 💞💞
Mast ahe episode sarurabh sir
ढोल्या आणि सौरयाची दोस्ती एक नंबर
अशीच साथ देत चला एकमेकांना , सुखात आणि दुखातही , ऑल द बेस्ट भावानो
खुप छान अभिनय👌👌👌👌👌👌
हि वेबसेरीज कधी थांबू नका..... खूप छान आहे ...keep it up guys
खूप मस्त 🙏👍🙏👍🖐🤚✋
एपिसोड लय भारी 👌👌....असच प्रेक्षकांचे मनोरंजन करीत राहा.....👍👍
अभ्या ( निलुपुळे ) Acting एकदम kdk..
बापू ची ऐक्टिंग पण एक नंबरचा
गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी ❤️
खूप भारी वेब सिरीज . हे सगळे
टीम पण या शेत्रात चांगली प्रगती करू शकते
Khup chan 😍❤️💐
डोळ्यात पाणी आले राव सर एक नंबर 😔
खुपच चांगला आहे.
Best nice very nice
Best of luck all teme
जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳👌♥️
Kdkkk🔥✌️😇
Happy Birthday saurabh sir 🎂
औटेवाडी चा seen बघुन भारी वाटलं अपेक्षा आहे धावडवाडी च पण पाहायला मिळेल असो.....but today's ep last seen was amazing😍😍🔥🔥❤️🙌🏻
Gh
मी पहिल्यापासून तुमची सिरीयल बघतेय कार्यक्रम चांगला आहे👌👌
भावा कृपया माझ्या चॅनेल ला सपोर्ट करा
Ho ka ..mepan Sarika....mala KHUP Awadte he serial...
Hii Sarika... Kashi ahes tu
Khup chan ahe ha episode kdk
खूप छान छान धर्मा प्रोडक्शन आणि शाळा आठवणीतली खूप भारी खरंच शाळेची अथान येती 😘
Khup mast aahe episode kadak Asch manoranjan kara aamch full support 💯. 😍😍😍😍😍😍😍❤️❤️❤️❤️❤️
ho khar
Kup.sundar ❤️❤️
Music 1 number aahe🥰🥰🥰
बिस्कुट वाड़ी एक नंबर चैनल
एक नंबर भावा.. लय भारी.
सुरेखा आणि ढोल्याच भारीच भांडण लागतात ....आणि निलुफुले तर 1 no yaar sarvach bhari aahet yaar
Priya vidout dress var khup chan diste 👌👌👌👌
Tumchi bgm tune khup bhari aahe....
Khup chan episode
सर्व टिमच हार्दिक हार्दिक अभिनंदन आजचा एपिसोड खूप छान आहे
हा कार्यक्रम खुप छान आहे मला खुप आवडला
HBD SOURAV
मला हे कार्यक्रम खूप छान वाटले अशेच तुमच्या टीमला खूप खूप शुभेच्छा
Kharch khup khup bhari ❤️💯
खरच खूप खूप छान वेबसिरेज कशी वाटते याच वर्तन करु शकत नाही
Surkhi on fire 🔥🔥🔥🔥
Barobar ahe
😂
Right
आयुष्यात. डोल्या सारख्या मित्र असला की विषयच संपला खुप छान एपिसोड आहे ❤️
आजून थोडा मोठा भाग बनवत जावा प्लीज 🙏🙏
भाग मस्त होता
अरे इतका का उशीर लावलारे मी किती उशीर वाट पाहत होतो
भिसे सर /ढोल्या सुपर एपिसोड 13 माझा लखी नंबर जन्मदिन
Kupch chhn👌👌
Aapli bai dusryachya vadyat mst jok mara re 😝😝😂😂😂😂😂
एपिसोड थोडा मोठा असावा 🙏
बात बाकी सुपब सिरीज 💥
नाद खुळा भाग 🔥🔥🔥🔥🔥