अहो आधी यांना दोन वेळा विधानसभाच काय तर दोन महिने आधी झालेली बाजार समिती सुद्धा जिंकता आलेली नाही.... आणि निघाले लोकसभा निवडणूक प्रमुख बनायला...... पैसे आहेत म्हणून काहीही होय....🤣🤣🤣
अतुल भोसले....दुसर्याच्य इशरवार..उभे रहातात आणि त्यांचा पराभव होतो. मतदारसंघ ते तयार करत नाही.त्यामूळे त्यांची कोंडी होतेय.?Qualified नेता..पण नसीब साथ देत नाही.
काही फायदा होणार नाही स्वतः यांचा विधानसभेला पराभव निश्चित आहे.यांच्या लोकसभा उमेदवाराचाही पराभव निश्चित आहे,मग अगदी उदयनराजे भोसले उभे असले तरी पराभव होणार आहे.
देवेंद्र फडणवीस कोणत्याही जाती धर्माच्या लोकांवर विश्वास ठेवतात सचिव म्हणून नेमतात वेळ पडली तर भाजप ची उमेदवारी दिली आहे फक्त जातीयवादी महाराष्ट्रात ब्राम्हण मुख्यमंत्री किंवा मोठ्या पदावर गेले तर बोंबाबोंब केली जाते
नेहा सातारा लोकसभा साठी माण खटाव विधानसभा येत नाही. माण खटाव माढा लोकसभा मतदारसंघात येतो. नालायक चॅनेल असल्या फालतू बातम्या दाखवण्यापेक्षा वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण हे चांगले कसे मिळेल हे दाखवा.
योग्य निवड.. उत्तम ग्राउंड लेव्हलची जाण असलेले नेते, पक्षाने दिलेली जबाबदारी कर्तबगारीने पूर्ण करतील असा नेत्यांना ठाम विश्वास असलेले प्रमुख कार्यकर्ते... एक सुसंस्कृत वारसा असलेले नेतृत्व.. अखंड कार्याचा ऊर्जा स्त्रोत... म्हणजे माननीय अतुलजी भोसले बाबा
He was the former Satara District President of Nationalist Youth Congress (Frontal Organisation of NCP); and Ajit Pawar had suggested his name for this post. Meanwhile Sushant Nimbalkar (Phaltan) was also strong contender for this post. And Now Shushant has joined the BJP and he became President of Phaltan Taluka BJP. And Sushant Nimbalkar was strong candidate for this better than others.
नेहा वृत्तांकन करताना सखोल माहिती घेऊन करत जा , तीन वेळा हा उमेदवार पडला , त्यांचे आजोबा लोकसभेसाठी पराभूत झाले होते , भोसले दत्तक होते , भोसले सहकार महर्षी कुठून आणि कसे ह्या वर जरा अभ्यास करा उगाच काय तर बातम्या देऊन वेळ घालवू नका
दिलीपरावजी देशमुख साहेबांचे जावई आहेत
योग्य
मा.आ.डाॅ.अतुल भोसले साहेब यांचे... आमचे लातूरकरांचे जावई असलेने मनस्वी हार्दिक हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा 🎉🎉 मॅडम चे मनस्वी अभिनंदन,आपण खुप छान विश्लेषण केलाय🎉🎉....
कोण नाहीत ,गावभरचे सगळे पक्ष बदलूनही कधीही न जिंकलेले कायमचे भावी आमदार आहेत.😂😂😂😂
आले की घासून
Aata Prithviraj KAYMACHA BHAVI HONAR?Kay vichar Aahe!
आला निवडून
अरे आज 25/11/24 आहे.
भुरट्या बघ रे निवडून आलेत अतुल भोसले
दिलीपराव देशमुख हे त्यांचे सासरे विलासराव देशमुख नाहीत.
ठीक आहे एकच आहेत
सख्खे भाऊ आहेत आणि कुटुंब एकत्रित आहे. चुलत सख्खा म्हणण्याची पद्धत नाही
Putnicha navra aahe gavrvicha mhanje javyeech.
@@arunkagbatte7865अगदी बरोबर
@@ulkaloke8401बरोबर
अतिशय योग्य निर्णय....
अहो आधी यांना दोन वेळा विधानसभाच काय तर दोन महिने आधी झालेली बाजार समिती सुद्धा जिंकता आलेली नाही.... आणि निघाले लोकसभा निवडणूक प्रमुख बनायला...... पैसे आहेत म्हणून काहीही होय....🤣🤣🤣
karad Nagarpalika Nagradhaksha konacha ahe m
Krishna karkhana koni jinkla
@@aniketvaghmode9905 😂😂😂😂..nagarpalika ani akkaa taluka farak a dada....ani to Krishna karkhana mhnje Kay bolayla nako.... 1 term Tera .. 1 term Mera....Te kahihi mhnaa.... Samplay pn tyanch purn....naav nahiye kuth.... rajkaranat tri... Vyavsayik mhnun thik a...te pn fkt swatchya faydyasathi.... Samajkaran 0%....😁🤫
आमदार झाले
काम चांगले करा शिवाजी महाराज जिजामाता शंभुराजे सारखे हिंदुस्थान वर सत्ता तुमची राहिल
तेच तर करत नाहीत ते.... चांगलं काम...🤣
भोसले म्हणजे छत्रपती घराण्याशी संबंध नाही अतुल भोसले यांचा 😊
कराड दक्षिण चा बुंलद आवाज डॉ अतुल भोसले बाबा 👑
Only baba 👑✌️
योग्य निवड
अतुल भोसले....दुसर्याच्य इशरवार..उभे रहातात आणि त्यांचा पराभव होतो.
मतदारसंघ ते तयार करत नाही.त्यामूळे त्यांची
कोंडी होतेय.?Qualified नेता..पण
नसीब साथ देत नाही.
Specific bolaicha zala tr 2009 la tynai karad dakshin madhun ubha rahila hava hota pn uttar madhun ubhe rahile
काही फायदा होणार नाही स्वतः यांचा विधानसभेला पराभव निश्चित आहे.यांच्या लोकसभा उमेदवाराचाही पराभव निश्चित आहे,मग अगदी उदयनराजे भोसले उभे असले तरी पराभव होणार आहे.
I totally agree with you , people of Satara will reject BJP totally in 2024
झाले आमदार
आल की निवडून ते पन 39 हजाराने
Yes योग्य निवड
योग्य आहे
टँक फुल्ल कॉंग्रेसची सत्ता भोगुन
करायचे आण्णी कॉंग्रेस जिवावर ऊठायच हेच यांची ओळख ना ?
अबकी बार ४ थी बार 😂✌️
😂😂😂😂😂
जिंकले अतुल...
😂😂 जिंकले 🎉
YES
एक वेळ आमदार झालेले पाहायचे आहे आम्हाला
झाले
अतुल भोसले भा.ज.पा चे उमेदवार येण योग्य आहे
जय शिवा जय महाराष्ट्र
देवेंद्र फडणवीस कोणत्याही जाती धर्माच्या लोकांवर विश्वास ठेवतात सचिव म्हणून नेमतात वेळ पडली तर भाजप ची उमेदवारी दिली आहे फक्त जातीयवादी महाराष्ट्रात ब्राम्हण मुख्यमंत्री किंवा मोठ्या पदावर गेले तर बोंबाबोंब केली जाते
बाबा ❤
Tumche baba kaay?
सत्ता बदलली की पक्ष बदलणाऱ्या नेत्यांना कधीच किंमत नसते...
अतिशय योग्य अशी निवड
Proper person.
श्री फडणविसांचा अतुल भोसले बद्दलचा निर्णय अतिशय योग्य आहे. भोसले सक्षम आहेत.
मुलं झाली आता जावई ही आहे लोकशाही.
नेहा सातारा लोकसभा साठी माण खटाव विधानसभा येत नाही. माण खटाव माढा लोकसभा मतदारसंघात येतो. नालायक चॅनेल असल्या फालतू बातम्या दाखवण्यापेक्षा वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण हे चांगले कसे मिळेल हे दाखवा.
2:57 2:58
3:16
कायम निष्क्रिय नेत्रुत्व ..घराण्याचा वारसा काही कामाचा नाही...चुकीच्या लोकांच्या नादाला लागून ( देवाभाऊ ) प्रचंड नुकसान.....🙏👍
अगदी बरोबर. निवड केली आहे भाजप पक्षाने
डॉ अतुलजी भोसले साहेबांना दिलेले काम नक्की योग्य पद्धतीने पार पडतील आणि पाडणारच....
हो..... स्वप्नात फक्त 😂😂😂😂😂
🤣🤣🤣🤣🤣🤣
एवढा मोठा विनोद कसा काय जमतो बुवा 😝😝😝🔥
होय बरोबर आहे ऊदयनराजे पडणार
सर्वात जास्त views विलासराव देशमुख साहेबांचा उल्लेख आलेला आहे त्या part वर आहेत ❤
साहेब आज असते तर..महाराष्ट्राच्या राजकारणाला ही किड लागली नसती
अभिनंदन sr
Yogya nivad👍👍👍
Very Good
Professional politician
अतुल भोसले हे निवडून येणे अवगड आहे
कराड उत्तर, बाळासाहेब पाटील, कराड दक्षिण, पृथ्वीराज चव्हाण 💯💯💯💯
Good decision
🎉🎉🎉🎉
पृथ्वीराज बाबा चांगले होते.पण किती वर्षे एकाच घरातील माणसे निवडायची.बदल हवाच.जय देवेंद्रजी जय अतुलबाबा.
COVID योद्धा अतुल भोसले बाबा 👑
आयुष्यभर भावी आमदार..😂
योग्य निवड..
उत्तम ग्राउंड लेव्हलची जाण असलेले नेते,
पक्षाने दिलेली जबाबदारी कर्तबगारीने पूर्ण करतील असा नेत्यांना ठाम विश्वास असलेले प्रमुख कार्यकर्ते...
एक सुसंस्कृत वारसा असलेले नेतृत्व..
अखंड कार्याचा ऊर्जा स्त्रोत...
म्हणजे माननीय अतुलजी भोसले बाबा
योग्य निवड
योग्य निवड आहे
एक उत्तम वक्तृत्व नेतृत्व आणि दातृत्व याचा सुरेख संगम म्हणजे अतुलबाबा भोसले. त्याना मंत्रीमंडळात संधी मिळावे
Madam Nice Description...
Only Atul Baba💥💥
ओन्ली पृथ्वीराज चव्हाण💯
Yes he seems to be very good choice,simple,honest
दिलीपराव देशमुख यांचे जावई आहे 😂😂❤❤
🌷🌷🌷
अतुल भोसले वर कराड उत्तर ने चांगलाच हात धुतला आहे मला वाटतंय अतुल भोसले ने तुमच्या चेनलला लयच पैसा दिलेला आहे
सातारा ची जागा शिंदे शिवसेनेकडे जाणार
शंभुराजे देसाई पुरुषोत्तम जाधव
सातारा लोकसभेची किंग मेकर अतुल भोसले
BJP चा निष्ठावंत पहिल्यापासून अतुल भोसले😃🤣
Atul baba zindabad
Only Atul Boshale Baba
Only Atul Baba king of Karad Dakshin
Very good leadership of dr atul ji
Atul baba🔥
Ho nivad yogyach
Perfect niyojan correct karekram... jay ho
हे पडलेच पाहिजेत.
त्यांच्या च संस्थेची कामगार त्यांचा पगार घेऊन त्यांच्या विरोधात मतदान करतात आणि पराभव झालेवर आनंदानं चर्चा करतात
😂😂
निवड बरोबर आहे
🎉❤
मॅडम आपण एका ठिकाणी,, गौरवी देशमुख यांचा विवाह अतुल देशमुख यांच्याशी झालेला आहे असा उल्लेख केलेला आहे..... त्यामुळे इथून पुढे बोलताना काळजी घ्यावी
मॉर्निंग डॉक्टर भावी आमदार अतुल दादा भोसले ए वन ग्रेड
Only BABA ❤❤
ह्याचा मुळे राजे पडतील
छान.🎉🎉
भाजप नेते लालकृष्ण अडवाणी आटल बिहारी वाजपेयी गोपीनाथ मुंडे प्रकाश माहज
He was the former Satara District President of Nationalist Youth Congress (Frontal Organisation of NCP); and Ajit Pawar had suggested his name for this post. Meanwhile Sushant Nimbalkar (Phaltan) was also strong contender for this post. And Now Shushant has joined the BJP and he became President of Phaltan Taluka BJP. And Sushant Nimbalkar was strong candidate for this better than others.
No nimbalkar strong candidate for only phaltan not Satara district
लोकनेते विलासराव देशमुख
यांच्या विचारांना ईडीच्या भितीने काही लोक धोका देत आहेत.
हे नेहमी भावी आमदार असतील
Future Of Karad South 👑
एक मराठा लाख मराठा
पूर्णपणे अपयशी, असलेले नेतृत्व, म्हणजे अतुल बाबा, कधीच गुलाल नाही,😂
सरकारनामा कराड ची सुपारी भेटली वाटतं तुम्हाला... 🤣🤣🤣❤डा घ्या आमचा
😂😂😂😂😂
Only Atul Baba ❤
नेहा वृत्तांकन करताना सखोल माहिती घेऊन करत जा , तीन वेळा हा उमेदवार पडला , त्यांचे आजोबा लोकसभेसाठी पराभूत झाले होते , भोसले दत्तक होते ,
भोसले सहकार महर्षी कुठून आणि कसे ह्या वर जरा अभ्यास करा उगाच काय तर बातम्या देऊन वेळ घालवू नका
अतुल चांगला आहे त्यांन कराड च्या ४ फुटी डुक्काराला जवळ घेतल नाही पाहिजे...
कराड दक्षिण ची किंग मेकर अतुल बाबा भोसले
3 vela parabhav zala aahe
तुतारी ✌️✌️📯📯😎😎
BJP ची सत्ता गेल्यावर ते नाही थांबणार BJP😂😂
विलास राव देशमुख यांना मुलगी नाही😂
Pruthviraj baba ek no manus aahe
Waqt sab kuch badal deta hai. ...Sab kuch ...Atulbaba jinku shaktat..
व्हिडीओ चे शीर्षक वेगळं दाखवतात वेगळं विलासराव यांना मुलगी नाही तर दिलीपराव यांची मुलगी आहे
Yogya
Shashkant
विलासराव देशमुख यांना एकही मुलगी नाही मग जावई कशे काय होणारं आहेत
त्यांचा भावाची मुलगी अस
काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या पक्षांनी साताऱ्याची जबाबदारी कोणावर टाकलीय हे पण जरा होऊन जाऊ द्या की ...गोदी कुठले ....???
King of karad
तुला ही माहीती देऊन काय मिळणार किंवा फायदा !
400पार कब की बार
टोपी वेगळी घातली त्यामुळे वाईट वाट ले
Yogya niwad
भाजपा ने किती जरी अता अडलपत केली, तरि जाणतेने ठरलं आदिच, की विधानसभेत काय करायचे आहे ते
😢😢😢😢😢