Atal Bihari Vajpayee यांचं सरकार १ मताने पडण्यामागे कोणता खासदार होता? बहुमत चाचणीवेळी काय घडलेलं
Вставка
- Опубліковано 8 лют 2025
- #BolBhidu #narendramodi #atalbiharivajpayee
अटल बिहारी वाजपेयी याचं सरकार फक्त एका मताने पडलं होतं. आजचं भाजप असतं तर १ मताऐवजी १० मतांची सोय करून ठेवली होती. सरकार पडणार हे माहिती असत तर कदाचित तेव्हाच्या भाजपने देखील ही सोय करून ठेवली असती. पण, कोणाच्याही ध्यानीमनी नसतांना वाजपेयींच सरकार कोसळलं.
पण, कसं? आणि का? नक्की यामागे कोणती कारण होती? ते एक मत कोणाचं होतं? आणि या सगळ्यात लोकसभा अध्यक्षांची भूमिका कशी महत्त्वाची ठरली. पाहूयात या व्हिडीओतून..
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
अटल हे एक सज्जन राजकारणी होते ते देशाचा विचार करत होते भारताच्या ईतीहासात सगल्यात श्रेष्ट नेते -हाते
🎉🎉🎉🎉🎉😢😢😮😢😢😢😢🎉😢😢😢😢😢🎉हुह
म्हणून च एक मतान सरकार कोग्रेस ने पाडल होते न
1:19 1:20 1:21 1:21 1:22 1:22 1:23 1:23 😅 1:25 1:25 1:47
पाप केलं काँग्रेसने...
कांशीराम
काहीही असो पन ज्यावेळी अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान होते त्यावेळी एक वेगळाच दरारा होता. आणि वातावरण देखील वेगळं होत. पन आज यांच्यापेक्षा देखील चांगली परिस्थिती नक्कीच आहे 🚩🤝
अटलजी हे खूपच सज्जन माणूस होते
तुझा बाप होता तो 😂@@Package_wala_chu
याचा अर्थ राजकारण तुला आणखी समजलेलंच नाहीं 😂
खूप छान माहिती सांगितली दादा.
धन्यवाद..!!
🙏 ह्याच्याकरता जास्त सज्जन राहून चालत नाही या दुनियेत. ठकास महाठक बनून राहिले पाहिजे. चोर-चिलटं तुमच्या चांगुलपणाचा फायदा उठवलायलाच टपलेले असतात.
Ho , jasa fadanveesane lokanchya sahanbhuticha fayda gheun ajit pawarla dattal ghetla 2 vela 😂😂😂😂😂😂😂😂😂
🤣
हा मत कोणाचा ही नसून रायगड चे त्यावेळचे शेकाप चे खासदार रामशेठ ठाकूर यांचा होता जे सध्या भाजप मध्ये आहेत😅
शेतकरी कामगार पक्षाचे रामशेठ ठाकूर
मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे उत्खननात सापडलेल्या शेषशायी विष्णू मूर्ती च्या विषयावर एक व्हिडिओ बनवावा😊😊🙏🙏
Neele kabutar radtil bhai😂
भाई ती बुध्दाची मूर्ती आहे , बुध्द ह्या मूर्तीत अहिंसेचा संदेश देत एका सापावर शांत झोपले आहेत पाय दाबणारी ती महामाया आहे ... 😂😂😂 बेंबितून आलेलं कमळ नसून ते निसर्ग सौंदर्य असल्याचं प्रतिनिधीत्व करते आणि त्यातून कोरलेला तो ब्रह्मदेव तर मुळीच नाही तो बुध्छांचा भिख्खू आहे 😂😂 शिवाय ह्या मूर्तीत बुध्दाच्या गळ्यात जे जानवे दिसते ते बुध्दांनी ब्राम्हणाची अधिकारशाही संपवून बाकीचे पण जानवे घालू शकतात हे दाखवले आहे .... बाकी त्या मूर्तीत मागे जे समुद्र मंथन असे म्हणत आहेत ते समुद्र मंथन वगेरे काही नाही ते हिंसा दाखवत आहे आणि बुध्द त्यांना अहिंसा सांगायचं प्रयत्न करत आहेत 😂
रामदास आठवले
त्यांचे लोकसभेत केलेले भाषण कोणाला आठवते
Kon ha bhikari 😊
जे आज BJP च पनवेल चे आमदार आहे प्रशांत ठाकूर त्याचे वडील रामशेठ ठाकूर तेव्हा ते शेतकरी कामगार पक्ष चे खासदार होते त्याने सरकार पडला आणि मोदी आणि टरबूज ने त्यांना पक्षात घेतला
😂😂😂😂 लाचारी दुसरा काय
छान माहिती दिली 👌
अटलजी होने सोपे नाही. आजच्या राजकारणी लोकांना स्वप्नातही अटलजी यांच्यासारखे नैतिक आणी राजकीय धैर्य दाखवणे जमणार नाही.
पन्नासहून जास्त काळ राजकारणात राहून, उभे आयुष्य विरोधी पक्षात राहून जीवनाच्या उतार वयात सत्तेत बसलेले अटलजी हे शेवट्पर्यंत निष्कलंक राहिले. तेच खरे भारतरत्न आहेत आपले.
खासदार-रामशेठ ठाकूर रायगड महाराष्ट्र
हरीभाऊ राठोड भाजप यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघ.
Tukaram Renge
Parbhani Shivsena
रामशेठ ठाकूर आणि मोहन रावले जे मतदानाला गैर हजर राहीले.
हरिभाऊ राठोड वाशिम यवतमाळ लोकसभा यांच्यात एकमत होते आता काय हरिभाऊ राठोड ची दशा चालू आहे❤
रामशेठ ठाकूर यांचे एक मत ते होते तेव्हा रामशेठ ठाकूर शेतकरी कामगार पक्षाचे होते
रामशेठ ठाकूर ❤
ते एक मत रामशेठ ठाकूर याच होत
Tukaram Renge
Parbhani
मा खासदार रामशेठ ठाकुर आता ते बीजेपी मध्येच आहेत मात्र त्या मताच राजकारण बीजेपी अजुन ही त्याच्या सोबत खेळत आहे,, त्यांचा मुलगा 3 वेळा भाजपा मधून आमदार झाले एकूण 4 वेळा ते पनवेल मधून आमदार आहे मात्र तरी देखील त्यांना मंत्री पद देत नाहीत,
आणि एवढे करून सुद्धा काँग्रेस काही सत्ता स्थापन करू शकली नाही....फक्त वाजपेयी सरकार पाडण्यासाठी एवढं खटाटोप परत देशावर अस्थिरता आणि निवडणुकीचा खर्च तो वेगळा
आणि आज काँग्रेस वाले संविधान बचाओ च्या बाता मारते
सध्याचे भाजपा नेते तत्कालिन रायगड चे शेकापचे खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर ह्यांचा एका मताने वाजपेयी सरकार कोसळले होते
अटल बिहारी वाजपेयी हे युधिष्ठिरच्या मार्गने चालले म्हणून त्यांच्या सोबत छल झाला आणि अधर्मी कांग्रेस सत्तेत आले. मोदी आणि शाह श्रीकृष्ण यांच्या मार्गवर चलतात म्हणून आज भाजप सलग तीसऱ्यान्दा सत्तेत आल. छल च उत्तर छल नी देने हेच बरोबर आहे हे भाजपला उशिरा समजले.
बहुजन नायक मां.काशिराम साहेब यांना देखील वाजप्याना चागलाच दणका दिला होता आणि बहुजनांची मतांची किंमत दाखवली १९९८ ला
राईट
वाजपेयी द ग्रेट
जातीयवादी काशीराम
छान माहिती दिली .
त्या बद्दल धन्यवाद.
तुमची माहिती पुर्णपणे चुकिची आहे रायगड चे खासदार रामशेठ ठाकूर यांनी सरकार पाडल होत
मा. खा .रामशेठ ठाकूर
आज तेच संविधान बचाओ म्हणून बोंबलत आहेत
Rameshet thakur raigad
आत्ता पण हेच होणार आहे हे नक्की पण थोडासा वेळ आहे
हो त्यावेळी रामशेठ ठाकूर हे शेतकरी कामगार पक्षाचे खासदार होते त्यांच्या एक मतांमुळे वाजपेयी सरकार पडले त्यानंतर ते कॉग्रेसच्या पक्षाचे नेते झाले तेथे प्रशांत ठाकूर नगराध्यक्ष झाले व आमदार झाले नंतर ते भाजपचे नेते झाले व आमदार ही झाले
रामशेठ ठाकूर, हरिभाऊ राठोड, यांची देखील नावे चर्चैत होती. एक मताने सरकार पडले पण त्यानंतर मोदी जी, आणि शहा यांनी राजकारणाचा ट्रेंड बदलला, आणि मग इतर पक्षांची वाताहात सुरु झाली
अटलजीच जरा चुकलंच, मोदी असते तर कमीत कमी 20-25 खासदार आधीच विकत घेतले असते
रामशेठ ठाकूर रायगड महाराष्ट्र
तेच आता बीजेपी मध्ये आहेत
chuk. ramseth thakur theva bjp sobat navte tyanche mat bjp chya bajune navte
Have you heard name of Churchill Alamo ?
रामशेठ ठाकूर यांनी एक मत दिलं अस्त तर सरकार वाचलं अस्त
हे सगळं खोटं सांगतो हा.. अटलजी ना पाडणारा तो एक मत दुसरा तिसरा कोन नसून.. पनवेल चे तत्कालीन शेकाप चे खासदार.. रामशेठ ठाकूर ह्यांचे होते.. सोनिया गांधी तेव्हा स्वतः तिथं आलेल्या.. त्यांनी ऑफर च तशी दिलेली...
Haribhau
अयोध्येचे ज्वाइंट किलर अवधेश प्रसाद यांच्यावर एक वीडियो बनवा 😮
जायंट किलर बिलर काही नाही 😒 तो काही अयोध्या विधानसभेचा खासदार नाही तो फैजाबाद लोकसभा मतदार संघातून निवडून आलाय मुसलमान मतांवर
दादा जरा नीट अभ्यास करा कारण तो एक मत महाराष्ट्रातील रायगड चे तेव्हाचे खासदार राम ठाकूर यांनी ही मत दिलं नव्हतं. आणि हे जेव्हा नवी मुंबई विमानतळच भूमी पूजन होत तेव्हा मोदी ही त्यांना बोलले होते तुम्ही तेव्हा सपोर्ट का नव्हता केला.
नितीन गडकरी साहेब सुद्धा बोलले होते पण ह्या बोल भिडू वाल्यानी ऐकल नाही वाटत
तो तोच होता ज्याला भगवान श्री राम आवडत नव्हते...
रामशेठ ठाकूर शेतकरी कामगार पक्ष
एक होता अटल❤
आता फुटलं😂
Atal,cold bloodedly kept watching genocide at Gujarat for 28 days.
@@screemson6059just like Rajiv in 1984
रामशेठ.ठाकूर.याने.पडलं.शेतकरी.कामगार. पक्ष.होता.
Nice information
Ramsath Thakur Raigad
खूप इमानदार नेता अटल बिहारी
THANKS
ते एक मत त्यावेळचे रायगड जिल्यातील खासदार रामशेठ ठाकूर यांचे होते असे बोले जाते आणी ते शेतकरीकामगार पक्षाचे खासदार होते
सत्ता आणि मताच्या राजकारणासाठी गुजरातचा मानवी संहार 28 दिवस पहात राहिले कोणतीही ठोस भूमिका घेतलीनही अटल बिहारी वाजपेयी यांनी
भरिप बहुजन महासंघ म्हणजेच आताची वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या मतामुळे सरकार पडले
राम शेठ ठाकूर ✌🏻 Panvel King 👑
Te ek vote ramshet thakur panvel che mp yacha hothaa
गप्त मतदान पद्धतीने मतदान झाले, कुणामुळे सरकार पडले ? हे कोणी पाहीले का?
शिवसेनेचे तुकाराम रेंगे साहेब परभणी यांचे होते...
रामशेठ ठाकूर, शरद पवारांचा माणूस.
Atal was PM when hundreds of soldiers lost life due to कारगिल .
Masud Azhar was set free by him. Gujrat genocide was kept rolling for 28 days under his PM chair.Loot of UTI mastershare
Atal Bihari ne Yuva asatanna Bharat Chhodo Andolan netya che naav British na sangitale hote
Shiksha hou naye mhanun
Ya aaropache Khandan Atal Bihari ne kadhich kele naahi fakt prashn Udawala
Bahootek khare asanaar
चुकीची माहिती आहे ही
ते मत शेकाप रामशेट ठाकुर चे होते
बोल भीड़ू अभ्यास कमी पड़तोय
नवीन होता तेव्हा genuine माहिती देत होता
आता subscriber vadhale तर रिसर्च करने बंद केले काय??
रामशेठ ठाकूर रायगड यांच्यामुळे सरकार पडल होत.
शेतकरी कामगार पक्षाचे रामशेठ ठाकुर त्यांचा मुलगा आता भाजप चा आमदार आहे
बर झाल मत कोणाच पण असो नाहि तरआम्ही हिंदू आज दिसलो नसतो 2047 चा अजेंडा 2024 लाच पुरा झाला असता !
हरी भाऊ राठोड
खान-ग्रेस 60+ वर्षे अत्याचार करून, चीटिंग करून, बोगस मतदान करून सत्तेत राहिली!
हे एक मत भटकट्या aatmach होत असणार बघा नक्की
पाहिले काँग्रेस काळ्या करायची त्यांचच शिकून आता bjp शिकली जेसे को वैसा 😂
🥴 १ मत कोणाचे का असे ना; पण
तिथपर्यंत विषय आणायला कुरापती
करण्यात सगळ्यात पुढे कोण होता?
- नेहमी प्रमाणेच.. वाकडोजी उर्फ भावी!
ते कायमच भावी म्हणून असू दे आणि काही वर्षांनंतर माजी असे होणार, कारण प्रत्यक्षात असणार नाहीत.
@@suchetadeshpande1805
नका नका असे नका बोलू पंतप्रधानांना....
..
..
..
..
..
..
साडेतीन जिल्ह्यांच्या 🤣
Raigad che khasdar ramsheth thakur yanche pan nav hote
निखिल राखोंडे
गिरधर गोमांग च्या ऐक वोट ने अटलजी सरकार पडले
लोकांनी अटल जी सारख्या चांगल्या माणसाला बहुमत दिले नव्हते म्हणून आता मोदी काहीपण करून बहुमतात राहायचेच असं म्हणतात
बिजेपी चे सरकार पहिल्यांदा 13 दिवस, दुसऱ्यांदा 13 महिने तर तिसऱ्यांदा ... किती वर्ष ? 😊😊
ते मत ए.आय.ए.डी.एम.के. च्या चीफ जयललिथा यांचं होतं. यात एक चांगला राजकारणी भरडल्या गेला. अटल जी 💪🔥❤️🗿
Atal was PM when hundreds of soldiers lost life due to कारगिल .
Masud Azhar was set free by him. Gujrat genocide was kept rolling for 28 days under his PM chair.Loot of UTI mastershare .
Ramshet Thakur
अटल बिहारी वाजपेयी सारखा सज्जन नेता नाही
1975.Chya Emergency var Video Kadhee Banavnar 😢
जुने किस्से आवडले बरेच पंतप्रधान पडले आता तरी सावधान
जय श्रीराम
रामदास आठवले
बारामतीचे करामती काका असतील
Nahi.shaikh Abdulla
😂😂😂
@@indianswingtrader14 hasnya sarkhe kay aahe.
Shardya असेल तो
अवाजी मतदान न्हवत म्हणून हारले , अवाजी मतदान घेतले असते तर जिंकले असते😂
अटळबिहारी वाजपेयींच्या पाठीत खंजी खुपसणारी फार दुःखद आणि खेद जनक घटना होती ती
हरिभाऊ राठोड यांच्या एक मताने
👌 👍 🙏
चांगल्याच राजकारण नाही
Ramsheth thaku visarlat ka
याच मुळे काँग्रेस आपल्या पापाची फळं भोगतोय..... आणि भोगतच राहणार..... वाट बघा आत्ता सत्ता मिळण्याची.
लोकसभेत कॅश कांड माहित आहे का. जोवर विकाऊ नसतात तोवर विकत घेता येत नाही.
Wrong info😂 panvelcha ramsheth thakur ni padla hota
राम शेट ठाकूर रांचा असू शकतो
je savidhan bachao mhanun gala kadhtat tyanche kale kartut saglya jagani pahile aahet. baki karamati kaka ani ase anek lok he ghode bazaar karnyat phd aahet.
Ata tech hankhande tyanchavar ulatle ki savidhan, hukumshahi mhanun gao bhar vidhva vilaap karit phirtat...
ते एक मत शरद पवार चे होते
Vp singh is responsible.😊
देवेंद्र फडणवीस आणि,शाहा आसते तर सरकार कोसळलं नसत 😂😂😂उलट त्यातलच १०/२०/फोडले आसते 😂😂
Ramaheth Thakur he shetkari kamgar pakshya che ek mev MP hote tyani BJP virudhh matdan kele hote . Tech thakur ani tyanchi mule aaj BJP madhe aahet ..
Bhai main muda ghe
Ram shet Thakur
Said uddin soz
हे मत राम ठाकुर यांचे होते
Overconfidence Mein acche acche ki wicket jaati hai.
भाषण करायचं बंद करा कशामुळे बंद झालं ते सांगा तेच ते बोलत जाऊ नको
आरिफ मुहम्मद खान ...बसपा ...मायावती
काश्मीर मधील सोस च होतं