आहो एका धनगराच्या पोराने घर बांधले ते दिसते आणि अनेकांनी करोडोंचा भ्रष्टाचार केला ते नाही दिसत प्राध्यापक आहेत शिंदे सर ते नाही बांधू शकत का घर इतरांनी बांधावे चांगली घरे धनगरांनी बांधले तर एवढा द्वेष का?
जातीवर बोलू नका. राम शिंदे उत्तम जानकर सुसंस्कृत नेते आहेत. चांगल्या माणसाच्या हाती महाराष्ट्राची सत्ता जाणं कधीपण चांगलं. नाहीतर सद्या गोप्या आहेत की वाचाळवीर सत्तेवर असताना विकास गेला गाढवाच्या ... आणि स्वतःची खोटी महती गात आहेत. भुरटे
कुठे बी जातिवाद करता का राव... काय धनगर आणि काय मराठा आपण सगळे एकच. श्री छत्रपती शिवरायांचे मावळे या राजकारणाच्या नादी लागू नका. हे फक्त यांची पोळी भाजतात आणि राजकारण करतात.... 🚩🚩🚩
आहो साहेब आपण फक्त घर बांधले तर येवढे बोलत आहात तुम्ही कारखाने घ्या कॉलेज काढा शाला काढा बॅक काढायला पाहिजे हे लोक शंभर कारखाने चे मालक आहे त हया लोकांना दिसत नाही का
सहा खात्याचा राज्यमंत्री असताना विभागवार व खातेनिहाय वसुली एजंट होते.टरबुज्याच्या सगळ्यात जवळचा मंत्री म्हणजे राम शिंदे व गिरीश महाजन. प्रचंड भ्रष्टाचार व ते पन इतक्या कमी कालावधीत दुसरा राजकारणी नसेल.
Kai "Jatiywadi Media" ahe rao Highway madhe jamin gelela Shetkari pan Amadarapeksha bhari 1-2 Koticha Bangla bandhatat aajkal. Ani Ram Shinde saheb he tar Royal family che Varas ahet. Tyanchavar evadha durbin lavnarani adhi Kaka putanyanchi kiti Lakh kotinchi Maharashtra, Andhra, Australia madhe jamin ahe kiti lakh kotinche valuation chya Shell companies ahet yavar Shodhpatrakarita karavi.
स्वतःच्या कर्तृत्वावर नाही कर्जत मधला प्रत्येक माणूस bjp la डोळे झाकून मतदान करत होता उमेदवार कोण आहे हे बघत नव्हता, सदाशिव लोखंडे कर्जत जामखेड चा पंधरा वर्षे आमदार होता पण मुंबई सोडून तो कधीतरी येत तरी तो निवडून येत होता
शिंदे साहेब यांनी घर बांधले हि विरोधकांना बगवत नाही तर मग पवारांनी का गोटा बांधलाय का
@@rajendrayamgar3176 as mhanayche Tula ki kiti pan khava support aahe
😂😂😂 धनगर राहो का मराठा चालू द्या भ्रष्टाचार ..जातीच्या नावावर मत देत राहू 😂
तुम्ही पण बांधन्याचा प्रयत्न करा राम शिंदे आदरणीय आहेत आम्हाला
😂😂😂 धनगर राहो का मराठा चालू द्या भ्रष्टाचार ..जातीच्या नावावर मत देत राहू 😂
कोहिनूर आहे आमचा रामराज्य म्हणजे राम शिंदे साहेब
Super
बाकीचे पुढारी घरात राहत नाही का
आहो एका धनगराच्या पोराने घर बांधले ते दिसते आणि अनेकांनी करोडोंचा भ्रष्टाचार केला ते नाही दिसत प्राध्यापक आहेत शिंदे सर ते नाही बांधू शकत का घर इतरांनी बांधावे चांगली घरे धनगरांनी बांधले तर एवढा द्वेष का?
काही पण😂😂😂
Interview घेणारा चांभार असेल तर
जातीवर बोलू नका. राम शिंदे उत्तम जानकर सुसंस्कृत नेते आहेत. चांगल्या माणसाच्या हाती महाराष्ट्राची सत्ता जाणं कधीपण चांगलं.
नाहीतर सद्या गोप्या आहेत की वाचाळवीर सत्तेवर असताना विकास गेला गाढवाच्या ... आणि स्वतःची खोटी महती गात आहेत. भुरटे
Kaay vichar aahet tuze darsu jalkya
Only Ram Shinde saheb.
फक्त मराठेच मोठे झाले पाहीजे.धनगर नालायक निघाले म्हणून त्याचा नंगा नाच चालू आहे.
सगळे राजकारणी नेते यांना पण विचारा हे सगळे पैसे आणतात कोठून 😂😂
कुठून येतो एवढा पैसा म्हणून घर बांधलं
फारच छान
भाष्ट्रचार केला म्हणुन मोठा झाला
भाजप वाले बोलण्यात फार पटाईत . हे जनतेला अजिबात पटनारं नाही.
येथे सुप्रिया सुळे 100 कोटींचे वांगे काढतात.
राम शिंदे
कुठे बी जातिवाद करता का राव... काय धनगर आणि काय मराठा आपण सगळे एकच. श्री छत्रपती शिवरायांचे मावळे या राजकारणाच्या नादी लागू नका. हे फक्त यांची पोळी भाजतात आणि राजकारण करतात.... 🚩🚩🚩
Agryawarun palun yenaryacha tuch asashil 😂
@@bbluklsre Ho tuzya bapala mnje aurangyala yed banvun aalo.
कॉन्ट्रॅक्टर कडून बांधून घेतलं कमिशनवर कशाला खोटं बोलता राव
आहो साहेब आपण फक्त घर बांधले तर येवढे बोलत आहात तुम्ही कारखाने घ्या कॉलेज काढा शाला काढा बॅक काढायला पाहिजे हे लोक शंभर कारखाने चे मालक आहे त हया लोकांना दिसत नाही का
Ao देव माणूस आहे साहेब कर्जत जामखेड च भाग्यविधाते तर आहेतच आणी श्रीगौँदयचे सुधा आहेत कारण कुकडी च पाणी या सहेबामुळे 2 तालुके पाणीदार जहाले
मंत्री झाल्यावर पैसा ढापला मग घर बांधले
भाई पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचे वंश आहेत... ⚔️⚔️⚔️⚔️
@@rahulkasture2122bhau he sagale chorte ahe aplyala kamach karave lagnar
ऑक्सफर्ड विद्यापीठत प्राध्यापक होता...😂
आव्हो,घरच,काय,त्याच्यां,सात,पिढ्याची,काळजी,नाही,येवडी,ंसपत्ती,राजकारन,करूण,
जमवली,
आठ वर्ष मंत्रिपद भोगल मजाकचा विषय नाहि नोटा नाहि तिथ तोटा.
🎉🎉🎉🎉
एवढे वर्ष मंत्री असुन रस्ते विज का झाली नाही.. आता रोहित पवारांनी करून दाखविले आहे
काय घंटा केला का
सगळं मंत्री असताना मंजुरी मिळालेली काम आहेत नुसते उद्घाटन केले रोहित पवारांनी
अहो मित्रांनो यांना भरपूर कमिशन मिळते.. 10% ते 12% कमिशन खातात हे.... राम शिंदे काय धुतल्या तांदुळ्यांचे नाहीत 😍
३७०० स्क्वेअर फूट, सर्वात गरीब आमदार.
Rohit pavar vicara
भाजप कडे वाशिंग पावडर आहे की हे सगळं पाप धुतले जातात.
कुठंय किरीट सोमय्या
कार्यकर्ते सोडून गेले पण राम शिंदेच काहिच नुकसान झालं नाही फक्त ते आमदारकीला ४३ हजार मतांनी पराभूत झाले
सगळे मंत्री झाल्यावर च मोठे घर बांधतात गोरगरिबाचे लोणी खाऊन होते सगळे
सहा खात्याचा राज्यमंत्री असताना विभागवार व खातेनिहाय वसुली एजंट होते.टरबुज्याच्या सगळ्यात जवळचा मंत्री म्हणजे राम शिंदे व गिरीश महाजन.
प्रचंड भ्रष्टाचार व ते पन इतक्या कमी कालावधीत दुसरा राजकारणी नसेल.
समाजाला घूमवायच आमदार मंत्री बनायच खूप पैसा कमवायच समाज गेला वार्यावर
मला पण घर बांधायचं आहे, BJP मधून आमदार व्हावं लागेल,नाहीतर zp सदस्य तर
मग कुठुन आला हा पैसा
काळा पैसा
एवढा पैसा कुठून आला चौकशी केली पाहिजे
राम शिंदे कधीच निवडून येणार नाही
तुम्हाला राम शिंदे यांचं घर दिसलं का सांगोल्यात शहाजी पाटलाचं घर आहे ते पण बघा
घर बांधायला उठून पैसे आले एवढं सांगा
पुण्यात तले घर
Rajkaranatun Paisa yeto
दूसरयाचे कारखाने दिसतनाहीत का
Kai "Jatiywadi Media" ahe rao Highway madhe jamin gelela Shetkari pan Amadarapeksha bhari 1-2 Koticha Bangla bandhatat aajkal.
Ani Ram Shinde saheb he tar Royal family che Varas ahet. Tyanchavar evadha durbin lavnarani adhi Kaka putanyanchi kiti Lakh kotinchi Maharashtra, Andhra, Australia madhe jamin ahe kiti lakh kotinche valuation chya Shell companies ahet yavar Shodhpatrakarita karavi.
बाकीचे आमदार खासदार काय गोठ्यात राहतात का
देवेंद्र फडणीस मेहरबानी
Janatecha paisa
फुकटच खाऊन कोण बांधलं मोठ घर
हा प्रश्न पवारांना पण विचारा बर का
Now ram Shinde sir is headmaster
Good person, Educated Ghar bandhalay ,Daru che Baar tar nhit.
अरे भाऊ घर तर दखवायचे होते
बाकीच्या नेत्यांची बघा न डोळ्यात काय गेलं
3700 SFT BUNGLOW? STILL NOTHING
ब्राह्मण मराठा बांधले तर चालते ओबीसी दलित आदिवासी बांधले तर दुखते.हिंदूनो जातीयवाद सोडा.
Joke
Only Ram
फावल्या वेळात रोजंदारी करीत असावे
Amdarki aalyavar paise dhapadhapi keli mhanun ghar bandhale.
Rohit pawar la vicharun bgh ha prashn 😂
स्वतःच्या कर्तृत्वावर नाही कर्जत मधला प्रत्येक माणूस bjp la डोळे झाकून मतदान करत होता उमेदवार कोण आहे हे बघत नव्हता, सदाशिव लोखंडे कर्जत जामखेड चा पंधरा वर्षे आमदार होता पण मुंबई सोडून तो कधीतरी येत तरी तो निवडून येत होता
Pawaranchi govindbag kadhi disat nahi.katewadi disat nahi. Ram shindenni chotas Ghar bandhl tr khuptay yanna😂😂😂
Corruption ani kay
फक्त बिजेपी हे राम
Asa prashna Sharad Pawar na vichara
Hey kunbya che lok kiti mothe zhaleee pawar , jayant patil
बांधकाम.कमि.मोकळि.बखळ.जास्त.आहे
विरोधकाच.बोलण.खर.नाहु
राम शिंदे साहेबच आमदार होणार आहे
जातीच्या नावावर. मिळवली.गरीब ते गरीब
All harmi mantri Adarsh ghotala Wale chor 70.hazaar.🤫😡
अरे हा पत्रकार एडा हाई का? भ्रष्टाचार नावाचा प्रकार अस्तोय हे याला माहीत नाही काय
Maharashtra khup motha aahe o. B. C. Yana baghwat nahi
Bakkal paisa kamavala sahebani,
Ram shinde bogas manus ahe
आरे पैसे आले कुठून राम्या रोजगार हमी कामाला जात होते का मेंढ्या पालन करून कमवले
राम शिंदे. साहेब. एक. सभ्य पणाचा. प्रतिक आहे. साहेब तुम्ही. बीजेपी. सोडा. व. ठाकरे यांच्या. सेनेमध्ये या.
अरे भाउ पाण्या सारखा पैसा कमावतात हे लोक, हजार पिढ्या बसुन खातील
कुटे स्वताचे माणसांचं दाखवत नाहीत