इथं मोर्चा घेण्यापेक्षा सरळ परळीत जाऊन मुंडेची जिरवा,,,मगच म्हणता येईल एक मराठा लाख मराठा,,नुसते मोर्चा काढून उपयोग नाही,, आणि दादागिरी ची भाषा करून सरकार ध्यानावर येणार नाही,,,
बीड मधली गुनेहगारी बंद झाली पाहिजे विकसित जिल्हा तयार झालं पाहिजे जे कोणी आडवं येत त्याला जेल मध्ये टाका 10 वर्ष झालं रोड पण होऊ देत नाहीत त्याना जेल मध्ये टाकलं पाहिजे
Yithe konala kahi padli nahi santosh देशमुख yanchya kutubatil lokanche ani tyanchya असह्य dukhache .जमलेल्या या saglya rajkarnyanna swatachi matlabach8 padleli ahe...😢..are nyayache bola madtiche bola.tyanna aadharache bol an8 ashwasan dya....kiti nich pana ahe ha ya rajkarnyancha...
मनोज दादा तुमचे भाषण ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू आले. दादा खरच संतोष भैय्यांचे कुटुंब पाहून दगडाला सुद्धा पाझर फुटेल.
मनोज दादा, धस साहेब, खरच कोणत्याही जातीचा असो त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे असा अन्याय सहन करायचा नाही.
मुघल बरे म्हणण्याची वेळ आली आहे. सरकारने लवकर Action घ्या.
यांचा शेवट केल्याशिवाय जरांगे पाटील मांग येऊ नका असाच कार्यक्रम झालेला आहे जालन्याचे गजानन भाऊ तौर चा
ओ देवेंद्रजी ऐका संतोष देशमुखाच्या कुटुंबाची व्यथा... तुम्ही महाराष्ट्राचे गुन्हेगार नसाल तर कारवाई करा . नसता अवघड होऊन जाईल .
पाटील तुम्हीच 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
महाराष्ट्राचा बिहार झाला . याला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे.
एवढी जिरली याची पण याची मगरुरी ची भाषा काही कमी होत नाही, संतोष दादाला न्याय जरूर मिळालाच पाहिजे पण त्यांच्या मृत्यूचे राजकीय भांडवल होत आहे
मनोज दादा आता पाठीमागे हटायचं नाही
मराठ्यांचा वाघ मनोज दादा 🚩
धनंजय मुंडे हटाव बीड बचाव
भावपूर्वक श्रद्धांजली संतोष दादा😢
इथं मोर्चा घेण्यापेक्षा सरळ परळीत जाऊन मुंडेची जिरवा,,,मगच म्हणता येईल एक मराठा लाख मराठा,,नुसते मोर्चा काढून उपयोग नाही,, आणि दादागिरी ची भाषा करून सरकार ध्यानावर येणार नाही,,,
एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय जरागे पाटील,
कायम जरांगे-पाटीलांसोबतच #पाटील
नक्की न्याय पाहिजे का पब्लिक कडून टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करून घेता....
छत्रपति संभाजीराजे पूर्ण कोल्हापुरकर तुमच्या पाठीशी आहेत 😊 मराठा 💪💪
आरोपी मोकाट आहेत म्हणजे तो अजुनही काही अघटीत कृत्य करणार गृहमंत्री ऐक्शन मोड मध्ये दिसत नाही हे अवघड आहे फार च
आलेला प्रत्येकजण निव्वळ #राजकीयभाषणे आणि राजकारण करताना दिसत आहे!
Manoj Dada Sodun Bakiche Rajkaran krt ahet
कमेंट करणारा सापडतो परंतु खून करणारा सापडत नाही
जरांगे पाटील साहेब जिंदाबाद
Thank youu sir
पाटील सांगतील तेच होणार आहे
पाटील 🐯....आम्ही मराठे पाटलासाठी जिव हाजीर ❤.. बसं.... नेतृत्व फक्त मनोज जरागे पाटील 🐯
हा स्वतःला पुन्हा मोठ करण्यासाठी आला होता का
जय शिवराय 🚩🚩
सरकारने आंधल्याला पाहता येतका? बहीऱ्याला दिसत का असे करु नये.
बीड मधली गुनेहगारी बंद झाली पाहिजे विकसित जिल्हा तयार झालं पाहिजे जे कोणी आडवं येत त्याला जेल मध्ये टाका 10 वर्ष झालं रोड पण होऊ देत नाहीत त्याना जेल मध्ये टाकलं पाहिजे
जय शिवराय
मनोज पाटील आता माघे हटा यच नाय न्याय मिळाला पाहिजे
जय शिवाजी जय शिवराय राजे
🙏🙏👌👌👏👏
हे राजकारण करु नका तो वालमीक कराड धरून दाखव ह्या पोकळ बाता करु नका तो गरीब सरपंच संतोंष देशमुख तुमच्या साठी बळी गेला फुसके ब़ोलु नका
Jay Shivaji Jay shivray
2 ch mantri tumhala zhepat nahi mithun kashyala pudhch bolto... Jatiwadi hach ahe
Sarkar ky shat uptay ky arope ajun arrest nahit???
OBC SAMAJACHYA मनातून मुंडे कुटुंबाची कायमची उतरली
❤❤
❤❤❤❤❤❤❤
आख्या महाराष्ट्रात जातीवाद निर्माण केलाय या खुळखुळ्याने ....😂
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Patil patil🚩🚩🚩🚩🚩🚩
मनोज दादा
९० hajar carode १ jan kasa kay kamawtoy tyala pan ughde kara
Patil
🚩🚩🚩🚩🚩🚩
Yithe konala kahi padli nahi santosh देशमुख yanchya kutubatil lokanche ani tyanchya असह्य dukhache .जमलेल्या या saglya rajkarnyanna swatachi matlabach8 padleli ahe...😢..are nyayache bola madtiche bola.tyanna aadharache bol an8 ashwasan dya....kiti nich pana ahe ha ya rajkarnyancha...
Mahadev app che paishe shetkari ani mazdur loka na dya
100%✓ atil
नाशिक
😂
😂😂