Prajakta Mali Devendra Fadnavis Meet: प्राजक्ता माळीने घेतली CM ची भेट, धसांवर कारवाईची मागणी?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 31 гру 2024

КОМЕНТАРІ • 370

  • @pawarchetan8657
    @pawarchetan8657 3 дні тому +237

    हीच्या दुखापेक्षा त्या माऊलीची व्यथा खूप वेदनादायी आहे जिच्या पतीचा एवढा निर्घृण खून झाला ,,हिच्या व्यवसाय लोकांना मनोरंजन देणे हाच आहे आणि ती तेच करतीये तिचा गोष्टींना महत्व देण्यापेक्षा ज्याचा खून झाला त्याला न्याय द्या

    • @kalidasinamke5791
      @kalidasinamke5791 2 дні тому

      सुरेशने यांचा G...कशाला खायचा , सुरेश हळू हळू जरागे च्या मार्गाने चाललाय, संतोष देशमुख यांच्या खुनाच्या आडून आपली राजकीय पोळी भाजून घेतोय, बीडचे येवढे वातावरण खराब झाले आहे तर, इतक्या दिवस काय करत होता?, पाकीट चालू होते म्हणुन गप्प होता काय??

    • @ramnathkudekar5794
      @ramnathkudekar5794 2 дні тому +6

      Right

    • @surekhachakranarayan3688
      @surekhachakranarayan3688 2 дні тому

      Agdi barobar natke yanche

    • @milindwadmare1456
      @milindwadmare1456 2 дні тому +3

      १००%सहमत

    • @shekharkhandagale1288
      @shekharkhandagale1288 2 дні тому

      सहमत

  • @ShamravShinde-s7p
    @ShamravShinde-s7p 3 дні тому +177

    धनुला वाचवा म्हणून भेट घेतली.

    • @varrr1730
      @varrr1730 2 дні тому +2

      Aplyala kahihi mahit nastana ugich kunachi badanami ani kunala nav thevu nye

    • @truth4allhumanity
      @truth4allhumanity 2 дні тому

      सुरेश धस आणी त्याच्या चमच्यांचा correct कार्यक्रम फडणवीसांनी करावा

  • @prasadsambari2209
    @prasadsambari2209 3 дні тому +175

    😂😂😂 Event management 😂😂

    • @Shubham-sw5jr
      @Shubham-sw5jr 2 дні тому +1

      धस ने विषय फिरवला

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 2 дні тому +3

      ​@@Shubham-sw5jr बाण बरोबर लागलाय...😂
      आता सगळच बाहेर निघेल 😂

  • @laxmanlandage7768
    @laxmanlandage7768 3 дні тому +109

    पिक विमा कुठं गेलाय ते शोधावा लागेल शेतकरयांना

    • @MarketAnalysis-c7i
      @MarketAnalysis-c7i 2 дні тому +2

      Farm house sathi gela asavs bahutek , future madhe farmhouse japt hou naye mhanun khun prakrnala vegl denyacha prayatn

  • @rukminikendre1177
    @rukminikendre1177 3 дні тому +130

    करूना मूढे बोलल्या त्या वेळी नाही भेटलीस बाई ,,,, मूख्य विषयाला वळन देन चालू आहे,,,,,,,

    • @shivshankar-o1w
      @shivshankar-o1w 2 дні тому +4

      अरे बाबा नोटिस पाठवली होती त्यावेळेस ..करुना ही काय आमदार नाही धस सारखी

  • @sureshraka-q6n
    @sureshraka-q6n 3 дні тому +167

    मला वाटले प्राजक्ता माळी शेतकऱ्यांची कर्ज माफी लवकरात लवकर व्हावी या साठी माननीय मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देण्यासाठीच भेटल्या की काय....

    • @Shubham-sw5jr
      @Shubham-sw5jr 2 дні тому +5

      धस ने विषय फिरवला नाव घेऊन

    • @truth4allhumanity
      @truth4allhumanity 2 дні тому

      सुरेश धस आणी त्याच्या चमच्यांचा correct कार्यक्रम फडणवीसांनी करावा

  • @anilkadam3528
    @anilkadam3528 3 дні тому +119

    सचिन पिळगावकर यांची कारकीर्द वयाच्या दहाव्या वर्षी सुरू केली व सम्राट अशोक सराफ यांची कारकीर्द बघीतले तर यांच्या कुडे मोठा फार्म हाऊस नाही

    • @sanjaychinchkar3833
      @sanjaychinchkar3833 2 дні тому +2

    • @mr.hatpro5150
      @mr.hatpro5150 2 дні тому +4

      10 vya nahi dada tisrya chauthya varshich abhinay karat hote Sachin pillgaonkar

    • @omkardigital8223
      @omkardigital8223 2 дні тому +8

      लाखातली एक गोष्ट बोललास मित्रा , एवढी वर्ष काम केलेल्या मोट्या कलाकार kadhe स्वतःचे फार्महाउस नाही , आणि या अभिनेत्री ने जेमतेम काही चित्रपट केलाय आणि काही मालिका तरीसुद्धा हिचाकढे करोडो किमतीची संपती आली कुठुन ?

    • @FuegoGwc
      @FuegoGwc 2 дні тому

      They both are gents ok

  • @pravinkhese2217
    @pravinkhese2217 2 дні тому +51

    प्राजक्ता माळी यांनी एक महिला म्हणून संतोष देशमुख यांची मुलगी, आई, पत्नी यांना न्याय मिळावा यासाठीदेखील पत्रकार परिषद आणि माननीय मुख्यमंत्री यांची देखील भेट घ्यावी

  • @user-fqie4jn9
    @user-fqie4jn9 3 дні тому +124

    प्राजक्ता तु गप्प बस विषय भरकटवू नकोस.
    देशमुख यांना न्याय मिळण महत्वाच आहे.

    • @suchetadeshpande1805
      @suchetadeshpande1805 2 дні тому +8

      देशमुखांना न्याय मिळणे आवश्यक आहे च. पण त्यासाठी एखाद्या बाईला टार्गेट करणे आवश्यक आहे का. प्रत्येकाला वैयक्तिक आयुष्य जगण्याचा अधिकार आहे.

    • @user-fqie4jn9
      @user-fqie4jn9 2 дні тому +6

      मग करूणा मुंडे बोलली तेव्हा का नाही बोलली हि आत्ताच विषय भरकटवण्यासाठी बोलतेय.

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 2 дні тому +3

      ​@@suchetadeshpande1805kuth koni target kelay tila, ulat Prajakta ch target karayla pahtey Dhas n la

    • @5sujal
      @5sujal 2 дні тому

      धसनी गप्प बसायला पाहिजे होत.

    • @foodblogger...-uq3ed
      @foodblogger...-uq3ed 2 дні тому

      Kay target kelay hila . Suresh dhas yani muda dharun lavala ahe ani ho tyala target karun muda sampavayacha bagat ahe ​@@suchetadeshpande1805

  • @sajjankakade1859
    @sajjankakade1859 3 дні тому +134

    धस आण्णा काही चुकीचे बोललेल वाटत नाही हा सगळा नाटक करताहेत साजुकपणाचा आव आणुन

  • @sachinsuryawanshi3740
    @sachinsuryawanshi3740 2 дні тому +47

    परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या घरच्यांना देवेंद्र फडणवीस भेटत नाहीत
    बीड देशमुख कुटुंबीयांना देवेंद्र फडणवीस भेटत नाही
    प्राजक्ताचा असा एवढा काय खास विषय चक्क देवेंद्र लगेच भेटतो

    • @umeshdhawale-bl5kf
      @umeshdhawale-bl5kf 2 дні тому +6

      इव्हेंट मॅनेजमेंट...भावा... इव्हेंट मॅनेजमेंट....😂😂😂😂😂

    • @pavanmarademarade9465
      @pavanmarademarade9465 2 дні тому

      भावा बाह्मन आसलेच बाराचे आसतात

  • @sharadpatil1197
    @sharadpatil1197 3 дні тому +36

    Cm ने बीडला जायला पाहिजे.इतके दिवस झाले यांना वेळ मिळाला नाही

  • @ShamravShinde-s7p
    @ShamravShinde-s7p 3 дні тому +43

    करुणा मुंडे ची भेट घे

  • @IrfanDeshmukh-q2f
    @IrfanDeshmukh-q2f 2 дні тому +24

    अशा कलाकारांना मीडिया coverage जास्त देऊ नये. हीच बाई ऍक्टिंग च्या नावाखाली रानबाजार मध्ये काय भूमिकेत होती? ही आता आदर्श असल्याचा आव आणणार. कमाल आहे.

  • @kishorchaudhari6481
    @kishorchaudhari6481 2 дні тому +32

    मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्रातील जनतेला या क्षणाला इतर कोणत्याही गोष्टीविषयी काही घेणं देणं नाही.आम्हाला फक्त देशमुख हत्तेतील सर्व दोषींना शिक्षा झालेली पाहायचं आहे.हा बाकीचा टाईमपास थोडा काळ चालेल.पण जनता मूळ मुद्द्यावरून आता हटणार नाही.

  • @gauravpatil9751
    @gauravpatil9751 3 дні тому +120

    याला वेळ होता का cm बीड ला जायला वेळ नव्हता का

    • @Shubham-sw5jr
      @Shubham-sw5jr 2 дні тому +1

      धस ने नाव घेऊन विषय फिरवला

    • @Parag_Deshpande
      @Parag_Deshpande 2 дні тому +2

      tyanchi marji

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 2 дні тому

      हा फडतूस मराठा द्वेषी आहे..???
      ह्याच्याकडून अपेक्षाच नाय...

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 2 дні тому

      ​@@Parag_DeshpandeMaharashtra kay kuna chya baa chi pend ahe ka, tyanchi marji karayla

  • @Gmgm189
    @Gmgm189 3 дні тому +53

    माळी यांनी शेतकरी प्रश्ना वर भेट😅😅

  • @d.m.5410
    @d.m.5410 3 дні тому +121

    आम्ही सुरेश धस आण्णा सोबत.....करूणा शर्मा.. बोलली तेव्हा का नाही पत्रकार परिषद का नाही घेतली???????रानबाजार

    • @Parag_Deshpande
      @Parag_Deshpande 2 дні тому +2

      nigh zatya

    • @amitshinde8263
      @amitshinde8263 2 дні тому

      ​@@Parag_Deshpandeतुला टिप म्हणून फरसाण दिले का माळी ने

    • @varrr1730
      @varrr1730 2 дні тому

      Aapn yekdya mulivishayi boltoi hyacha bhan thevav media sangtey mnun kunavar vishwas thevun dusryala ladies var asa arop karatana aplya gharat pn ladies ahet hyacha bhan theva

    • @mangeshgambhire6294
      @mangeshgambhire6294 2 дні тому

      ​@@Parag_Deshpandekar re andya pandya deshandhya,
      Karuna sharna kay bol lya
      Mahit nahi ?

  • @सह्याद्रीपुत्र-द2ल

    मुख्यमंत्री साहेब असिच भेट सर्वसामान्य महिलांना व नागरिकांना मिळेल का?

  • @vitthaljadhav2475
    @vitthaljadhav2475 2 дні тому +22

    मूळ मुद्दा प्राजक्ता माळी चां नाहीच आहे.
    कै. सरपंच संतोष देशमुख यांची हात्या झाली आहे. त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे..
    प्राजक्ता माळी चा विषय कधीच आमच्यासाठी संपला आहे.

    • @आपलीआधुनिकशेती
      @आपलीआधुनिकशेती 2 дні тому

      मग तुम्हाला प्राजक्ता माळी चे लफडे उघडे करून काय भेटणार आहे का😂😂😂

  • @hemalatathorve9827
    @hemalatathorve9827 2 дні тому +24

    देशमुख कुटुंबीय यांच्या चिमुकल्याचा विषय मोठा आहे यांचा नाही देशमुखांच दुःख मोठं आहे त्यांचा विचार व्हावा

  • @Prasad1204SQRQZQ
    @Prasad1204SQRQZQ 2 дні тому +13

    काही चुकीचं बोललं तर माफी मागावी... सुरेश धस काहीही चुकीचं बोलले नाहीत... त्यामुळे माफी मागायची गरज नाही...

  • @SanchitKale-y2q
    @SanchitKale-y2q 3 дні тому +22

    गोरगरीब शेतकऱ्यांचा पिक विमा गेला फार्म हाऊस बांधायला

  • @shridharpandharkar8511
    @shridharpandharkar8511 2 дні тому +11

    सुरेश अण्णा धस बरोबर बोलत आहेत.
    माफी मागायची गरज नाही.

  • @dattaambore2025
    @dattaambore2025 2 дні тому +13

    आम्ही सुरेश धस अण्णा सोबत आहोत धस साहेब बरोबर बोललात

  • @shrinivassurvase9696
    @shrinivassurvase9696 2 дні тому +9

    सुरेस धस👑💯

  • @rahultaur3037
    @rahultaur3037 3 дні тому +27

    DM ची पण भेट घेऊन ये

  • @marathavadatadka1778
    @marathavadatadka1778 2 дні тому +22

    सुरेश अण्णा धस काहीही चुकीचे बोलले नाहीत 😂😅😅😂 पं प्रधनाकडे जरी गेली तरी सुरेश अण्णा धस चुकीचे अपशब्द बोललेले नाहीत

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 2 дні тому +11

    मुख्यमंत्री याची भेट घेऊन जनतेची दिशाभूल करून सहानुभूती मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहे

  • @babantapkir6751
    @babantapkir6751 2 дні тому +13

    संतोष.सोमनाथ चे घरी जाऊन बघ.काय अवस्था झाली आहे त्या कुटुंबातील महिलांची.

  • @anilkadam3528
    @anilkadam3528 3 дні тому +25

    आम्ही हिंदू आहोत ह्या ताईने वेब सिरीज काढलेल्या आहेत तो महिलांचा अपमान नाही का

  • @marathavadatadka1778
    @marathavadatadka1778 2 дні тому +9

    धनुच्या सांगण्यावरूनच हि भेट 😂😅😅

  • @ramdasbhokre626
    @ramdasbhokre626 2 дні тому +6

    करुणा मुंडे ताईंनी ही मुख्यमंत्र्यांची भेट घ्यावी.आणि सांगावे.

  • @sujayrandive2897
    @sujayrandive2897 2 дні тому +6

    संतोष देशमुख भैय्या यांना न्याय द्या म्हणून यांनी मुख्यमंत्र्यांकडे जायला हवं एवढं मोठं दु:ख बीडमधील कुटुंबासमोर आहे,या घटनेने एक चांगला युवक नेतृत्व गमावलं किती मोठं दुःख आहे.न्याय मिळाला पाहिजे.

  • @rajuraut637
    @rajuraut637 2 дні тому +7

    त्याला नटया भेटायला वेळ आहे पण ज्या कुटुंबाचा प्रमुख गेला आहे त्या कुटुंबाला भेटण्याची वेळ नाही

  • @santoshrahate4619
    @santoshrahate4619 2 дні тому +12

    भेटताना मामीची परवानगी घेतली काय ? नाहीतर मामाची पंचायत होईल . आणी मामाची पंचायत होईल .😅

    • @umeshdhawale-bl5kf
      @umeshdhawale-bl5kf 2 дні тому

      मामी घरी नाही...त्यापण गेल्या इव्हेंट मॅनेजमेंट करायला.....😂😂😂.. रियाज अली खान सोबत....😂😂😂

    • @asefshaikh8410
      @asefshaikh8410 2 дні тому

      Mami Sadhya Konkan Dauryawer Aahe 😊8 Divsachy Suttya Ghalwayela 😊

  • @arksan
    @arksan 2 дні тому +14

    😂😂😂😂😂😂😂😂 करुणा मुंढे लां पण भेटून ये.

  • @superman5967
    @superman5967 2 дні тому +7

    मुख्य मंत्र्या ला सरपंचाची गावी जायला वेळ नाही 🚩🚩🚩🚩 गरिब लोकां न चा रान बाजार करून ठेवला य🚩

  • @SureshraoSolanke
    @SureshraoSolanke 2 дні тому +4

    मुख्यमंत्री यांनी असल्या भेटी साठी वेळ देणे बरोबर नाही.

  • @Kesari-fk3ew
    @Kesari-fk3ew 2 дні тому +5

    आत्ताच रानबाजार पाहीला ❤

  • @hgbhure8225
    @hgbhure8225 2 дні тому +15

    ती महिला आयोगाकडे गेलीच आहे, नोटीस पण पाठवली आहे, पत्रकार परिषद पण घेतली आहे. मग आता मुख्यमंत्र्याला कशाला भेटते?

    • @MarketAnalysis-c7i
      @MarketAnalysis-c7i 2 дні тому

      Dhanu la vachava mhanun geli asavi bahutek ( farmhouse)

    • @umeshdhawale-bl5kf
      @umeshdhawale-bl5kf 2 дні тому

      काही.. इव्हेंट मॅनेजमेंट..असेल....😂😂😂

  • @bhartideshmukh512
    @bhartideshmukh512 3 дні тому +25

    Faltu prajkta

  • @gsj733
    @gsj733 2 дні тому +5

    राजकारण्यांच्या नादि लागुन स्वताचे करियर संपवले माळीन बाईने😮😢

  • @mrsvwp7427
    @mrsvwp7427 2 дні тому +1

    मला तुकोबांची पंक्ती आठवली... "जया अंगी मोठेपण तया यातना कठीण "... एखाद्या कलाकाराला प्रसिद्धी मिळाली की त्याला खूप कठीण काळाला तोंड द्यावं लागत... योग्य निर्णय देवा भाऊ घेतीलच अशी आशा आहे

  • @bharatpatil5848
    @bharatpatil5848 2 дні тому +5

    फडणवीस सर सामान्य स्त्रिया ना लोक खूप काही बोलतात तेव्हा आम्ही पण येतो निवेदन द्यायला

  • @s.m.batwalkar.1397
    @s.m.batwalkar.1397 2 дні тому +5

    खोटे बोला पण रेटून बोला प्राजक्ता माळी , शूटिंग ला सिगरेट पीने त्या सई ताम्हणकर बरोबर,

  • @santoshdhumal-db7vw
    @santoshdhumal-db7vw 2 дні тому +5

    वेब सिरीज काढून नेमक काय साध्य करता त्याची पन माहिती दय . CM साहेबांना बर

  • @rpb123
    @rpb123 2 дні тому +5

    सत्ते साठी काय काय करणार.
    भाजप सरपंच याचा मर्डर झाला पण त्यालाही न्याय नाही मिळत कारण आरोपी सोबत सरकार चालवायचे आहे.
    कुठे नेऊन ठेवला माझा महाराष्ट्र

  • @jalipat1510
    @jalipat1510 2 дні тому +5

    असा डाव आहे तर

  • @srsrss4720
    @srsrss4720 2 дні тому +1

    धनु माझा धनी आहे त्याला वाचवा नाहीतर तुम्ही माझे धनी व्हा हा चांगला प्रयत्न आहे

  • @ComedyMandal
    @ComedyMandal 2 дні тому

    देवा भाऊ संतोष देशमुख च्या घरी जायला वेळ नाही. हिला भेटायला लई वेळ आहे 😢😢

  • @kiranraut3360
    @kiranraut3360 3 дні тому +17

    Only obc❤❤

    • @GaneshS2712
      @GaneshS2712 3 дні тому +4

      🙏😂😂🙏

    • @Ruturaj12325
      @Ruturaj12325 3 дні тому

      काय ओबीसी रे 😂😂😂

    • @Shrinidhishorts
      @Shrinidhishorts 2 дні тому

      सगळेच ओबीसी,, जात पात करू नका, कुठलाच तुम्हाला कोणी खायला आणून देत नाही,, माणसाची माणुसकीची जात असते,, डोळे उघडा,,

    • @hgbhure8225
      @hgbhure8225 2 дні тому

      Only वंजारी..

    • @vasantkamable159
      @vasantkamable159 2 дні тому

      😂

  • @Marco-b3t-j7d
    @Marco-b3t-j7d 2 дні тому +3

    सामान्य माणूस गेल्यावर हाकलून लावतात नटी गेली की दुंगला पाय लावून येतात 😂😂 काय समाज कल्याण करणार नेतृत्व

  • @Re75640
    @Re75640 2 дні тому +2

    प्रत्येकाची संपत्ती व उत्पन्न तपासावे

  • @jaybhavani144
    @jaybhavani144 2 дні тому

    इतकी सहज भेट कशी मिळते हिला
    आम्हाला तर नाही मिळत
    विदर्भातील 81 आरोग्य सेवक दुसऱ्या विभागात टाकून विदर्भातील गोर गरीब लोकांना आरोग्य सेवेपसून वंचित राहावे लागत आहे

  • @abhijitpatil1812
    @abhijitpatil1812 2 дні тому +2

    सर्व लेडीज हिरोइन विनंती तुम्ही या राजकारणाच्या सावलीला सुद्धा उभा राहायचा नाहीसा तिथे जाऊन पर्सनल भेट देत आहे मग काय होणार हे पहिलं बंद करा मग त्यांना पण अक्कल आली आणि तुम्हाला पण

  • @dnyandeokedar3270
    @dnyandeokedar3270 2 дні тому +1

    प्राजक्ता माळी आमच्या येथे ईव्हेंट साठी येत जात असतात या वाक्यावरुन असं महा काय घडलं की थेट मुख्यमंञी भेट देतात ! सेलीब्रेटीचेच प्रश्न प्रश्न असतात बाकी सामान्य जनतेला मुख्यमंञी खरच एवढ्या तत्परतेने भेट देतील का ?

  • @deshmukh7354
    @deshmukh7354 2 дні тому +4

    Loka n chi pan mukhyamantrya n kade magni ahe, ki Prajakta Mali chya sampatti chi chaukashi karavi yogya samiti kadun

  • @dilipjagtap4921
    @dilipjagtap4921 2 дні тому +2

    मला वाटतंय प्राजक्ता ताई मालिनी देवेंद्र फडणवीस ला असं पत्र दिला असेल की मराठवाड्यातला बीड जिल्ह्यातला पिक विमा मला फॉर हाउस घेण्यासाठी वापरला आहे ते मी परमहंस एकूण परत करते करुणा मुंडेनी दोन महिन्यापूर्वी पोस्ट कीर्ती व्हिडिओ दाखवला होता त्यावेळेस श्री पत्रकार परिषद घेतली नाही दररोज वाटते आम्हाला की मराठा असूनही प्राजक्ता माळी सुरेश धस साहेबा बद्दल काहीतरी षडयंत्र असतील धनंजय मुंडे

  • @arjuntambe6207
    @arjuntambe6207 2 дні тому +1

    करूना मुंडे बोलली त्या वेळी कुठे होती ही प्राजक्ता वाल्या धनंजय ओबेरॉय

  • @nitinpradhan91
    @nitinpradhan91 2 дні тому

    धनुला पाठीशी घालणारा, मुख्यमंत्री,, मनातुन साफ उतरला आजपासून

  • @Renu610
    @Renu610 День тому

    जर सामान्य जनता असती तर एवढ्या लवकर मुख्यमंत्री साहेबांनी भेट घेतली असती का😢

  • @MadhukarShinde-k2t
    @MadhukarShinde-k2t 2 дні тому +1

    हास्य जत्रा ची भेट आणि त्याला प्रतिसाद चिखलफेक हास्य जत्रेतील प्राजक्त माळीला खुपच आवडतात रिअॅक्शन लोकही पाहतात.😊

  • @Abcde-fh4lw
    @Abcde-fh4lw 2 дні тому +2

    प्राजक्ताला भावपूर्ण श्रधांजली

  • @mast1755
    @mast1755 2 дні тому

    ताई आमी तुमा सोबत आहेत जय भीम जय ओबीसी जय मल्हार जय मुस्लिम ३५० जाती आहेत ताई सपोर्ट

  • @JalindarTalekar-l1i
    @JalindarTalekar-l1i 2 дні тому +2

    गोर गरीब शेतकर्यांचा पीक विमा हिच फार्म हौस बांधन्यात गेला आहे हे पण विसरून चालणार नाही

  • @robinhoodchannel1770
    @robinhoodchannel1770 3 дні тому +22

    निषेध parjakta

  • @अनमोलसंगीतगुरु

    धस यांची काय वाकड करत नाही

  • @AnantGunjkar
    @AnantGunjkar 2 дні тому

    मुख्यमंत्री इतक्या तत्परतेन संतोष देशमुख कुटुंबीयाना भेटतील का? आता बाकी विषयांतर नको जे जे गुन्हेगार आहेत त्या सर्वांना लवकरात लवकर फाशी ची सजा देवुन देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा

  • @user-fb2dq4us1h
    @user-fb2dq4us1h 2 дні тому +2

    महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवलाय...या लोकांनी आमच्या तालावर नाचु द्या.नाही तर बघा मग..असा संदेश देणार काय.?

  • @roshanpatil1234
    @roshanpatil1234 2 дні тому +3

    करुणा मुंडे. महिनाभरपूर्वी बोलली होती हे.. तेव्हा झोपली होतीस का?? Main मुद्द्यावरून ध्यान भटकंवण्याचं प्रयत्न करते.. बाजार ब

  • @गायकवाड700
    @गायकवाड700 2 дні тому +2

    आडनाव माळी आहे म्हणून टार्गेट केलं...

  • @sg-su1cn
    @sg-su1cn 2 дні тому +1

    ह्या फुटकळ कामांसाठी मुख्यमंत्री बनले आहात काय? बहुतेक होय. जनतेच्या मतांनी आलेला मुख्यमंत्री जनतेची काम करताना दिसला असता

  • @gautamgaikwad375
    @gautamgaikwad375 2 дні тому

    वेलनकर ,दीपाली सय्यद, सदवर्ते ,कीती महान विचारवंत बोलावले आहेत चर्चेला महान एंकर महोदयानी ढंकेकी छोट पर,

  • @AmbadasDoke-k8g
    @AmbadasDoke-k8g 2 дні тому

    सुंदर ❤️🙏❤️

  • @DnyaneshwarSolanke-n2l
    @DnyaneshwarSolanke-n2l 2 дні тому +2

    Zoptani majja vatli hila Ani ata nav ghetl tr jomty hoy

  • @jivanmore4923
    @jivanmore4923 2 дні тому

    महाराष्ट्रातील शेतकऱ्याला अशी मुख्यमंत्र्यांची लगेच वेळ भेटेल का

  • @RajendraGhumbarde-eo6re
    @RajendraGhumbarde-eo6re 3 дні тому +5

    हेच जर करुणा मुंडे बोलल्या त्या वेळी जर व्यक्त झाली असती प्राजक्ता माळी तर आज कुणी बोल्लच नसत आता उगीच....

  • @ulhhkh-k5k
    @ulhhkh-k5k 2 дні тому

    संतोष देशमुख प्रकरणात पुढे असणारा नेता सुरेश धस आहेत आणि त्यांच्यावरच कारवाई करा वा.

  • @rushikeshjadhav6293
    @rushikeshjadhav6293 2 дні тому +1

    Only Anna ✌️❤️

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 2 дні тому +3

    सुरेश धस यांची कसुन चौकशी झाली पाहिजे पारधी समाजावर अन्याय केला आहे

  • @DimpleSharma-bj3ks
    @DimpleSharma-bj3ks 2 дні тому +1

    मोतीलाल शर्मा. लवकरच भाजपा प्रवेश रानबाजार चा 😅😅😅😅😅😊😊😊😊😊

  • @dnyana3563
    @dnyana3563 3 дні тому +8

    Ata action paha kiti fast hoti

    • @rahulrk4477
      @rahulrk4477 3 дні тому +1

      Khi chukich bolale nhit tyamuly action honar nhi

  • @jacks246
    @jacks246 2 дні тому +1

    😂😂 RSS मधे गेल्यावर गुन्हे करून पण सुरक्षित रहा... प्राजक्ता चुकली पण आरएसएस मधे असल्यामुळे वाचवले जात आहे...

  • @laxmangarje4579
    @laxmangarje4579 3 дні тому +5

    आता म्हणता बीड ला यायला टाइम नाही जरांगेपाटील दीड वर्ष शिव्या देत होते देवेंद्र फडणवीस यांना तेव्हा तुम्हाला गुदगुल्या होतं होत्या

    • @devis-m4p
      @devis-m4p 3 дні тому

      Are lavdya to bjp booth member hota tymule yayla pahije hot

  • @SAGARSHINDE-lv6gs
    @SAGARSHINDE-lv6gs 2 дні тому

    सुरेश धस ✌🏻👍🏻👍🏻

  • @pramodlawand5163
    @pramodlawand5163 2 дні тому

    प्राजक्ता माळीने रान बाजार मधले आपले संवाद तपासावे व सुरज दास यांनी बोललेले बोललेली तपासावी संतोष देशमुख ची लेकरं उघड्यावर पडले त्याचं काय

  • @sameerdabhade5581
    @sameerdabhade5581 2 дні тому +2

    मनातून उत्र्लीस

  • @Abcde-fh4lw
    @Abcde-fh4lw 2 дні тому +2

    कीती निर्लज पणा आहे हा पूर्ण महाराष्ट्र बघतोय मनाची थोडी वाटु दया

  • @PramodKawade-j9l
    @PramodKawade-j9l 2 дні тому +3

    Nivedan detay ki lagnaacha aamtran.kaay smile aahe.

  • @BapuJadhav-wh4uc
    @BapuJadhav-wh4uc 2 дні тому

    मुख्यमंत्री साहेब माझ्या लाडक्या पिल्लूला वाचवा दोन महिन्यापूर्वी करुणा मुंडे ने बोंबलून सांगितलं होतं तेव्हा झोपली होती😢😮😮😅

  • @आपलीआधुनिकशेती

    सुरेश धस वर कायद्यात कारवाई व्हावी

  • @valmikpatil2115
    @valmikpatil2115 2 дні тому

    धन्याला वाचवा साठी हे सर्व चालू आहे

  • @NileshJichkar
    @NileshJichkar 2 дні тому

    Jay Shri Ram 💐🙏

  • @SUNITAJOSHI-yf1eb
    @SUNITAJOSHI-yf1eb 2 дні тому

    Vry good

  • @maheshkapse3754
    @maheshkapse3754 2 дні тому +1

    कोट्यवधीचा पीक विमा गेला कुठ

  • @surekhachakranarayan3688
    @surekhachakranarayan3688 2 дні тому +2

    Malin bai ne rajkarnat jave 😂

  • @SIDDHANTBACHKAR
    @SIDDHANTBACHKAR 2 дні тому

    स्वतःला सतिसावित्री समजते 🤣🤣🤣👍

  • @dhanrajbiradar854
    @dhanrajbiradar854 2 дні тому

    ही ची पण चौकशी करा एवढा पैसा कूठुन आला ईडी लावा मागे मग समजेल काय ते.

  • @ranipawar7588
    @ranipawar7588 2 дні тому

    इथंच समजुन जा सगळे कि पाणी कुठे मुरतंय