महाराष्ट्रात एखाद्या व्यक्तीला न्याय देण्यासाठी एवढ्या लोकांना जमाव लागतं ही शोकांतिका आहे. किती प्रचंड जनसमुदाय न्यायाची वाट पाहत आहे. गृह विभागासाठी ही प्रचंड शरमेची बाब आहे.
महाराष्ट्रात कायदा असा लागु झालातरच बिड जिल्हायात दहशत खुन धाबंतील नाही तर आणखीन संतोष देशमुख सारखे आणखीन खुन मुडदे पडतील परळीचे पाकिस्तान झाल्या शिवाय राहणार नाही फक्त फक्त न्याय पाहिजे ❤
दादा गुंहेगरा साथी कधिही समाज समर्थन करत नाही.. पण इथे केस दाबली जाते अहे म्हणून लोक आळीत, आनी ज्या पडतीने मरले ते पाहुण असे वाटते कीफक्त मरले नाही ज्या पडतीने संभाजीना मारले
@VD-cc4hm मराठा समाजाने गुन्हेगार च्य ा समर्थन मध्ये मोर्चा कडलेला आठवत नाही आता पर्यंत किती तारी मराठा हरले , जिंकले , जेल मध्ये गेले .. समाज कधिही राजकानात जात नाही .
सर्व प्रथम देशमुख साहेबाना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐खासदार साहेब आपल्या बोलण्यानुसार 3:24 ला अपहरण केले 4:10 ला तुम्हाला कळल मग 46 मिनीटांनी आपण काय केले उपटले काय नाक्का बंदी करायची अंत्रणा हलवायची आपले कर्मचारी त्या गावच्या दिशेने पाठवायचे आपले प्रत्येक गावात कार्यकर्ते आहेत त्यांना शोधायला पाठवायचे सर्व ग्रुप वर टाकायच कास्याला खासदार झाला रे तू.
सरपंच साहेबा सोबत झाल ते खूप वाईट झालय😢 पण तुम्ही तरी किती दिवस त्यांच्या कुटूंबाची जबाबदारी घेणार आहे त शेवट त्यांचा फायदा घेवून तुम्ही तुमचीच पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला य हे लक्षात घ्या😢
अगदी बरोबर बोलले न्याय मिळाला पाहिजे व कायदा कानून कडक झाला पाहिजे कोणीही असो व गुन्हेगार कोणीही असो कितीही त्या सर्व गुन्हेगारांना कडक शिक्षा झाली पाहिजे , ही विनंती सरकारला 🙏🙏🙏
हे धनंजय मुडे ला आदरणीय, सन्मानीय, साहेब असे विशेषण लावत आहेत, शंका येत आहे ह्या सगळ्यांची की खरंच न्यायासाठी आंदोलन करत आहेत का, यांना खरंच देशमुखची कळकळ आहे का फक्त राजकारण करायचं आहे...
जळा रे जळा आणखीन जळा तुम्हाला संतोष देशमुखा हुन काही घेणं देण नाही तुम्हाला फक्त धनंजय मुंडे पंकजा मुंडे नि राजीनामा द्यावा आणि तुम्ही मोठे व्हावे यासाठी धरपड करायला सुरूय बाकी काही नाही,, एका घरात 2 मंत्री पद, जळून जळून राख झालात 🤐
Dhananjay Munde साहेब हे तुम्हाला म्हणावं लागतंय हीच साहेबांची ताकत आहे 😂 लक्ष्यात असूद्या आपण ही साहेबा सोबत होतात आणि छाती काडून सांगू लागलात आणि सर्व समाजाची लोक हे पैसे देऊन अनलात आणि कानाखाली चांगली वाजली होती 😂
राजे जयदत्त आणा सोनवणे बापा सांदीप भैय्या डी एम चा मंत्री पदाचा व आमदारकीचा प्राथमिक पद कडून घ्या व जनतेला आदेश द्याकी मागे फिरून त्यांचा नयनाट करायचं आदेश अधिकारdya
बजरंग बाप्पा ❤ संदिप भैया ❤️ मनोज दादा ❤ छत्रपती संभाजी राजे ❤ सुरेश अण्णा धस सोळंके आमदार साहेब सर्वांचे मनापासून आभार
10 छक्के एका मराठ्याला मारायला लागले 😂
👍🚩
Saheb tumhich te mauali nay dyl
👍
महाराष्ट्रात असं नाही झालं पाहिजे,कुणावर ही अशी वेळ येऊ नये.😢😢
लय भारी.कडक विचार साहेब. जय महाराष्ट्र,जय शिवराय
10 छक्के एका मराठ्याला मारायला लागले 😂
मनोज दादा जरांगे पाटील
सूरेश आण्णा धस
संदीप भैया क्षीरसागर
बजीरग बप्पा सोनोने
संभाजी माहाराज
प्रकाश दादा सोळोके
आपले सर्वाचे मनपूर्वक अभिनंदन
1 VS All
Power of DM Boss
जितेंद्र आव्हाड पण होते ना राव..त्यांना का सोडलं
11:20 बजरंग सोनवणे साहेब खरच आपल्या बोलण्यात दम आहे धाडस आहे आपले विचार महान आहेत सरपंच देसमुख याना न्याय द्या
खासदार सोनवणे यांचा नाद करायचा नाय जनतेचा राजा आहे
आपला खासदार बजरंग बप्पा ❤
राजकारणाचा काहीही संबंध ठेवायचा नाही कोणीही फक्त आपल्याला न्याय पाहिजे न्याय
वार बजरंगा आज जिंकल्यास मराठा समाजाचा मन
धन्याला गडण्याची हीच वेळ आहे...भावपूर्ण श्रद्धांजली संतोष दादा😢😢
जरंगे पाटील,संदीप भैया, बजरंग बप्पा, संभाजी राजे, सगळ्यांचे मनापासून आभार
सगळेच पक्ष सगळ्या नेते मंडळींना कोटी कोटी नमन
एक नंबर बोलले
महाराष्ट्रात एखाद्या व्यक्तीला न्याय देण्यासाठी एवढ्या लोकांना जमाव लागतं ही शोकांतिका आहे. किती प्रचंड जनसमुदाय न्यायाची वाट पाहत आहे. गृह विभागासाठी ही प्रचंड शरमेची बाब आहे.
माणुसकीच्या लढ्यातील सर्व योद्धांना माझा नमस्कार
बीड जिल्ह्यातील
सर्व जनतेचे आभार असेच अन्य विरोधात आवाज उठवा जय महाराष्ट्र जय भारत
बजरंग बप्पा
संदिप भैय्या
सुरेश अण्णा
प्रकाश दादा
राजे
सर्वांचे मनापासून आभार.
Ek number khasadar Saheb
जय शिवराय
खासदार साहेब जय महाराष्ट्र
महाराष्ट्रात कायदा असा लागु झालातरच बिड जिल्हायात दहशत खुन धाबंतील नाही तर आणखीन संतोष देशमुख सारखे आणखीन खुन मुडदे पडतील परळीचे पाकिस्तान झाल्या शिवाय राहणार नाही फक्त फक्त न्याय पाहिजे ❤
संतोष बद्दल न्याय झालाच पाहिजे परंतु अशीच संवेदना मराठा लोकांनी इतर समाजाच्या बाबतीत सुध्धा दाखवावी
दादा गुंहेगरा साथी कधिही समाज समर्थन करत नाही.. पण इथे केस दाबली जाते अहे म्हणून लोक आळीत, आनी ज्या पडतीने मरले ते पाहुण असे वाटते कीफक्त मरले नाही ज्या पडतीने संभाजीना मारले
नक्कीच
Barobar
@VD-cc4hm मराठा समाजाने गुन्हेगार च्य ा समर्थन मध्ये मोर्चा कडलेला आठवत नाही आता पर्यंत किती तारी मराठा हरले , जिंकले , जेल मध्ये गेले .. समाज कधिही राजकानात जात नाही .
पण या प्रकर्णात मधे विषारी साप.. जातिच्य घोंगडे टाकून आडवे येताय
बंजरंग बाप्पा संदीप भैयांना मनापासून आभार ❤
एकदम बरोबर आहे 💯💯
Only bajrang Bappa ❤❤❤
एक नंबर
बरोबर आहे दादा
1 number dada
मस्ती जीरवायची आहे आंची ज्यांनी संतोष देशमुख खुन केला जय शिवराय जय शंभुराजे जय भीम
सर्व प्रथम देशमुख साहेबाना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐खासदार साहेब आपल्या बोलण्यानुसार 3:24 ला अपहरण केले 4:10 ला तुम्हाला कळल मग 46 मिनीटांनी आपण काय केले उपटले काय नाक्का बंदी करायची अंत्रणा हलवायची आपले कर्मचारी त्या गावच्या दिशेने पाठवायचे आपले प्रत्येक गावात कार्यकर्ते आहेत त्यांना शोधायला पाठवायचे सर्व ग्रुप वर टाकायच कास्याला खासदार झाला रे तू.
👏👏
बप्पा सोनवणे ❤ संदिप भैय्या❤मनोज दादा❤सुरेश
, 100/ बरोबर आहे
यांना फक्त राजकारण करायचं आहे,न्यायचं वाक्य येवू द्या,,,,,,,,,,,
No 1 Bappa
Kadak खासदार साहेब
Bajarang Bapa❤
Yes. Bappa
फक्त इन्काऊंटर करा!कारण पर्याय नाही.
Encounter jar zale tr main gunhegar nahi bhetnar
जय शिवराय बप्पा 🙏
परळीचा हा खेळ या बंधू भगीणिंनी केला. यांनी राजीनामा दिला पाहिजे.
अगदी बरोबर आहे
खरच् बीड मध्ये #अनियमित कामे चालू आहेत
बजरंग सोनवणे साहेब झिंदाबाद❤
सरपंच साहेबा सोबत झाल ते खूप वाईट झालय😢
पण तुम्ही तरी किती दिवस त्यांच्या कुटूंबाची जबाबदारी घेणार आहे त
शेवट त्यांचा फायदा घेवून तुम्ही तुमचीच पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला य हे लक्षात घ्या😢
बजरंग बाप्पा मराठा समाज आभारी राहील..आमचं मत वाया नाय गेलं❤
Thanku. Bappa
Great Aannasaheb
1 नंबर खासदार
बाप्पा नावातच जादू आहे🎉🎉🎉🎉🎉
अगदी बरोबर बोलले न्याय मिळाला पाहिजे व कायदा कानून कडक झाला पाहिजे कोणीही असो व गुन्हेगार कोणीही असो कितीही त्या सर्व गुन्हेगारांना कडक शिक्षा झाली पाहिजे , ही विनंती सरकारला 🙏🙏🙏
Bappa❤
बजरंग बाप्पा जनता तूमचे मागे❤
पालकमंत्री बीडचे धनंजय मुंडे साहेबच होणार
😂😂🤣🤣
100% tai khar hay
बप्पा बरोबर या स्टेजवर सर्व पक्षाचे, जातीचे नेत्रुत्व हाजर आहेत मग राजकारण कसं दिसतंय यांना............................!!
Super bajarang bappa 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
हे धनंजय मुडे ला आदरणीय, सन्मानीय, साहेब असे विशेषण लावत आहेत, शंका येत आहे ह्या सगळ्यांची की खरंच न्यायासाठी आंदोलन करत आहेत का, यांना खरंच देशमुखची कळकळ आहे का फक्त राजकारण करायचं आहे...
1 nambar Bappa
बप्पा 1 नंबर ❤
❤❤❤❤Eak maratha lakh marath ❤❤❤❤
सत्ये बोलले.बजरंग बाप्पा
Bajarag sonwanae 👑👑
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏
बजरंग बप्पा एक मराठा कोटी मराठा
सभी दोषियों को छत्रपति शासन के तहत सजा मिलनी चाहिए।' छत्रपति शिवाजी महाराज की जय
सर्व च हार्दिक स्वागत नमस्कार
बोल बजरंग बली की जय ❤❤
सत्य मेव जयते शंभर टक्के बरोबर आहे
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Bajrng Bappa 1 Nambar
कानाखाली दिलेलं चांगल लक्षात आहे बाप्पाच्या
पळून गेलेले पण लक्षात राहू दे संदीप भैया आल्या वर
आसा संदीप दांड्या करायला आहे तिथं 😅
कानाखाली दिलेलं चांगला लक्षात आहे बप्पाच्या
भाऊ एकदम बोललात तुम्ही खरं
👍👍👍
जळा रे जळा आणखीन जळा तुम्हाला संतोष देशमुखा हुन काही घेणं देण नाही तुम्हाला फक्त धनंजय मुंडे पंकजा मुंडे नि राजीनामा द्यावा आणि तुम्ही मोठे व्हावे यासाठी धरपड करायला सुरूय बाकी काही नाही,, एका घरात 2 मंत्री पद, जळून जळून राख झालात 🤐
Bappa good ❤❤
बरोबर आहे
मनोज दादा पाटील🚩🚩 सुरेश आण्णा धस संदीप भैय्या बाजीराव बप्पी दादा🚩🚩
Dm साहेब फक्त
Aai vr udun gelyvr kalal tula😂😂
महाराष्ट्रत किती वाईट परिस्थिती झाली. किती लोकांना एकत्र यावा लागत. गृह खात ला लाजवेल अशी गोस्ट घडली.
जय शिवराय जय शंभूराजे एक मराठा कोटी मराठा
वारे पट्ट्या 🚩🚩👍
धनंजय मुंडे
🎉❤❤
🙏🏾🙏🏾🙏🏾
महाराष्ट्र ला नाव माहीत आहे.का अटक नाही.दिवसा ढवळ्या हत्या म्हणतात, चौकशी करु कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र.
कोणीही जातीवाद किंवा राजकारण करु नका रे न्यायासाठी लढा रे हे सर्व राजकारण चाललय स्वार्थासाठी चाललय हे सर्व
देशातील राज्याने एक लक्षात ठेवा,
हा महाराष्ट्र आहे,
आतापर्यंत देशात फक्त महाराष्ट्रानेच क्रांती घडवून आनली आहे , ईतिहास बघा
GREAT BAKRANG SONAVNE
हे सगळे समाजकारण करत नाही तर राजकारण करत आहेत
Only Bappa
Dhananjay Munde साहेब
हे तुम्हाला म्हणावं लागतंय हीच साहेबांची ताकत आहे 😂 लक्ष्यात असूद्या आपण ही साहेबा सोबत
होतात आणि छाती काडून सांगू लागलात
आणि सर्व समाजाची लोक हे पैसे देऊन अनलात
आणि कानाखाली चांगली वाजली होती 😂
एका वाघाची शिकार करायला काळीज पण वाघाच लागत, बीड जिल्ह्यात संतोष देशमुखच्या खूनाच राजकारण करत मुक मोर्चाच्या माध्यमातुन गिधाड एक झालेत
मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे
👍
राजे जयदत्त आणा सोनवणे बापा सांदीप भैय्या डी एम चा मंत्री पदाचा व आमदारकीचा प्राथमिक पद कडून घ्या व जनतेला आदेश द्याकी मागे फिरून त्यांचा नयनाट करायचं आदेश अधिकारdya
ही तर राजकारणी सभा आहे
🚩🚩💯🚩👍
❤
🙏👏
आरे याला फक्त राजकारण करत आहे
संतोष भाऊ देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे पण जातिवाद करू राजकारण त्यामध्ये घालू नये
Panku tai😊 koytala dhar ka lavte kasathi bolali
तू तर म्हणाला होता माझ्या हृदयात फक्त धनंजय मुंडे च आहे
हृदयातून डोक्यात जाईल असच आहे ..ते.
मराठ्यांचे नाद केलाय चांगले आहे ..समजेल
@MrRavan9999 याच जाती वादा मुळे बीड चे वातावरण खराब केलाय
Nad karu naka lavdiyanu maratha cha
तेंव्हा त्यांना माहिती नसेल DM kon ahe😂😂
@युद्ध10 एवढे दूध खुळे आहेत का ते