धमक असेल तर आता करेक्ट कार्यक्रम करा; Chatrapati Sambhajiraje यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 січ 2025

КОМЕНТАРІ • 314

  • @vaishampayanmayekar2818
    @vaishampayanmayekar2818 18 днів тому +241

    साहेब, आपणांस कडक सॅल्युट. जय महाराष्ट्र साहेब.
    नक्कीच गरीबाला न्याय मिळालंच पाहिजे.
    खरच गरीबाला न्याय मिळेल?
    राजे नमस्कार. जय महाराष्ट्र

    • @shrikantchandankhede893
      @shrikantchandankhede893 17 днів тому +6

      संतोष देशमुख ची मुलगी पण विचार करत असन हे लोक निषेध व्यक्त करायला आले की भाषण ऐकून हसून शिट्या टाळ्या वाजवायला आले...😢😢😢😢😢 खूप दुर्दैव गोष्ट आहे... भावपूर्ण श्रद्धांजली संतोष देशमुख यांना...🙏💐💐💐

  • @dattamatte1023
    @dattamatte1023 18 днів тому +137

    माझ्या छत्रपती शिवाजी राजे यांना पहिली प्ररजा नंतर राजा तसं तुम्ही पण करा राजे 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩जय भवानी जय शिवाजी 🚩🚩

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb 18 днів тому +2

      ❤❤😊😊

    • @shrikantchandankhede893
      @shrikantchandankhede893 17 днів тому

      संतोष देशमुख ची मुलगी पण विचार करत असन हे लोक निषेध व्यक्त करायला आले की भाषण ऐकून हसून शिट्या टाळ्या वाजवायला आले...😢😢😢😢😢 खूप दुर्दैव गोष्ट आहे... भावपूर्ण श्रद्धांजली संतोष देशमुख यांना...🙏💐💐💐

  • @shripatipatil627
    @shripatipatil627 18 днів тому +173

    संभाजीराजे आगे बडो हम आपके साथ है कोल्हापूर से पाटील

    • @shrikantchandankhede893
      @shrikantchandankhede893 17 днів тому +1

      संतोष देशमुख ची मुलगी पण विचार करत असन हे लोक निषेध व्यक्त करायला आले की भाषण ऐकून हसून शिट्या टाळ्या वाजवायला आले...😢😢😢😢😢 खूप दुर्दैव गोष्ट आहे... भावपूर्ण श्रद्धांजली संतोष देशमुख यांना...🙏💐💐💐

  • @GajananSudhakrraoSuryawanshi
    @GajananSudhakrraoSuryawanshi 18 днів тому +116

    न्याय मिळवून द्या राजे त्या निष्पाप निरागस लेकराला 😢😢😢😢

  • @sukhdevyadav4208
    @sukhdevyadav4208 18 днів тому +75

    एकदम खरे बोलले महाराज महाराजांना सॅल्यूट

  • @aajdanishbhaijinadharhetena
    @aajdanishbhaijinadharhetena 18 днів тому +140

    शिवेंद्रराजे आणि उदयनराजे सते साठी काहीच बोलत नाहीं सॅल्यूट संभाजी राजे ❤️

    • @वैभवजाधव-व6ठ
      @वैभवजाधव-व6ठ 18 днів тому +5

      यांची सत्ता असती तर हे पण नसते काहीच बोलले राजकारण आहे भावा आहे जास्त मनावर घेऊ नको 😂

    • @aajdanishbhaijinadharhetena
      @aajdanishbhaijinadharhetena 18 днів тому +10

      @वैभवजाधव-व6ठ अरे भाऊ मी सातारचा आहे हे दोघे महाराज कधीच अन्याय विरुध्द आवाज उठवत नाहीं निवांत असतात सत्ता पाहिजे नुसती

    • @वैभवजाधव-व6ठ
      @वैभवजाधव-व6ठ 18 днів тому +1

      @@aajdanishbhaijinadharhetena यां adhi कधी pahilas का संभाजी राजेंना kut असं बोलताना हे sagl poiltics आहे bro यांच्या कुणावर विश्वास काय thevto हा सूड asto kute ना कुठे काडत असतात बाहेर

    • @aajdanishbhaijinadharhetena
      @aajdanishbhaijinadharhetena 18 днів тому +6

      @@वैभवजाधव-व6ठ आरक्षण वेळीस पण संभाजी महाराज च पुढ होते

    • @vikasnaikwade2955
      @vikasnaikwade2955 18 днів тому +3

      राजे
      तुमचा
      निर्णय
      योगे आहे
      गोर गरीब चे कैवारी
      आहेत
      बस

  • @VinayakPotdar-k8g
    @VinayakPotdar-k8g 18 днів тому +39

    आता शोभलात कोल्हापूरचे राजे❤❤

  • @MahadevBhosale-b7x
    @MahadevBhosale-b7x 18 днів тому +74

    संतोष देशमुख ला न्याय हा मिळालाच पाहिजे नाही तर महाराष्ट्रात पेटून उठल्याशिवाय राहणार नाहीत

  • @shantaramjadhav8225
    @shantaramjadhav8225 18 днів тому +33

    राजे आपल्याच महाराष्ट्रातले काही राजकारणी आपला महाराष्ट्र बुडवायचा मागे आहे. तसेच महाराष्ट्राची सांस्कृतिक पण बुडवायचे काम चालू आहे. राजे तुम्ही या गोष्टीवर न्याय द्या जनता तुमच्या मागे आहे.

  • @GajananTanpure-bl8mt
    @GajananTanpure-bl8mt 18 днів тому +46

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @prashantcharapale468
    @prashantcharapale468 18 днів тому +44

    आत्तापर्यंत चा सगळ्यात फुसका ग्रह मंत्री महाराष्ट्राला लाभला......👍

    • @JAY-HIND
      @JAY-HIND 18 днів тому +1

      परंतु त्यांचा राजीनामा कोण्ही मागत नाही..😂
      ही सगळी मंडळीची कुंडली आहे फडणवीस कडे 🤣

  • @gorakhkardel3772
    @gorakhkardel3772 18 днів тому +36

    जय शिवराय जय संभाजीराजे जय महाराज

  • @VasantraoDeshmukh-n2j
    @VasantraoDeshmukh-n2j 14 днів тому +9

    जसे सरपंचाचे हाल झाले तसेच हाल झाले पाहिजे तरच खरा न्याय मिळेल

  • @balajinanaware8557
    @balajinanaware8557 18 днів тому +11

    आरोपी कितीपण मोठा असू दे त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे .आणि कोण मंञी जर आरोपीला राजकीय आश्रय देत असेल तर त्याच्यावर पण कठोर कारवाई झाली पाहिजे.हीच महाराष्ट्रातील तमाम जनतेची मागणी आहे .🙏

  • @sonajisargar3403
    @sonajisargar3403 17 днів тому +6

    महाराज तुम्हाला आमचा मनापासून सॅल्यूट 👑💪❤️🙏

  • @prashantcharapale468
    @prashantcharapale468 18 днів тому +36

    गरीब श्रीमंत...कायदा सगळ्यांना समान पाहिजे......👍

  • @हितचिंतक
    @हितचिंतक 17 днів тому +5

    ग्रेट सलूट🙏🏻 संभाजी छत्रपती🚩🧡

  • @sachinnikam3455
    @sachinnikam3455 17 днів тому +4

    छत्रपती संभाजी महाराज हे खरे छत्रपती शिवाजी महाराज चे वंशज शोभतात....🚩🚩🚩

  • @gorakhkardel3772
    @gorakhkardel3772 18 днів тому +20

    राजे तुम्ही एकच नंबर

  • @amolkurhade6731
    @amolkurhade6731 18 днів тому +12

    भोसले साहेब तुम्ही लढा आम्ही तुमच्या सोबत आहोत 🙏

  • @amolphoke4328
    @amolphoke4328 18 днів тому +27

    राजे बरोबर बोलता तुम्ही

  • @kirankordevlogs4248
    @kirankordevlogs4248 18 днів тому +6

    🇮🇳🙏💐छत्रपती संभाजीराजेंना मानाचा मुजरा 💪⛳🙏⛳

  • @vitthalkakade9799
    @vitthalkakade9799 17 днів тому +4

    छत्रपती खूप जबाबदारीने बोलत आहेत
    जनतेच्या केसालाही धक्का लागू नये या साठी ही तळमळ..

  • @goldgemig4070
    @goldgemig4070 10 днів тому +1

    जय संविधान जय भारत जय महाराष्ट्र जय मुलनिवासी जय महत्मा ज्योतिबाफूले मां सावीत्र बाई फुले जय शाहुं जी महाराज जय शिव छत्रपति शिवाजी महाराज जी जय डॉ भीमराव अम्बेडकर साहब जी जय संविधान

  • @vsp5893
    @vsp5893 18 днів тому +21

    😢😢😢😢शहिद संतोष आण्णा देशमुख

  • @miyasahebpathan1569
    @miyasahebpathan1569 7 днів тому

    धन्यवाद राजे शिवरायांचे रक्त आहे तुम्ही योग्य न्याय दयाल आशी अपेक्षा करतो राजे

  • @gsk8266
    @gsk8266 18 днів тому +7

    जय संभाजी राजे जय शिवराय 🙏🙏

  • @NanaPatil-x2v
    @NanaPatil-x2v 14 днів тому +2

    धन्यवाद राजेसाहेब हलगर्जीपणा दाखवणारे अधिकाऱ्यांवर सुद्धा कडक कारवाई करा

  • @shivajivyawahare6131
    @shivajivyawahare6131 13 днів тому +2

    राजे तुमच रक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशाचे आहेत , गद्दाराच नाही

  • @KairtkMagar-qp8kz
    @KairtkMagar-qp8kz 18 днів тому +18

    माझे एक वेळा बोला वाल्मीक कराडला कुठे ठेवलाय ते आम्ही मराठा समाज हुडकून काढून

  • @MurliKolhe-u5e
    @MurliKolhe-u5e 18 днів тому +4

    अभिनंदन साहेब तुमचं

  • @mahadevdhawale2007
    @mahadevdhawale2007 18 днів тому +11

    लेकराला न्याय मिळाला पाहिजे मग तो कुणीही आणि कुणाचाही माणूस असू द्या

  • @g.r.jadhavpatil519
    @g.r.jadhavpatil519 18 днів тому +19

    बीड = बिहार झालाय..... धनंजय मुंडे च्या आशीवाद ने

    • @JAY-HIND
      @JAY-HIND 18 днів тому

      बिहार मध्ये राहु नको मग 😃😃

    • @Investing-power
      @Investing-power 17 днів тому

      पुणेत महिन्यात 15 खून पडलेत रोज कोण ना कोण मरतोय तो कोणाच्या आशीर्वादाने??

    • @adeshkadam7753
      @adeshkadam7753 14 днів тому

      ​@@Investing-powerएवढ्या क्रूरपणे नाही ?

  • @NivruttiKolhe-hk2hg
    @NivruttiKolhe-hk2hg 18 днів тому +5

    जय रामकृष्ण हरी जयशंभुराजे आभिनदन

  • @KAILASCHAVAN-k1n
    @KAILASCHAVAN-k1n 18 днів тому +7

    Jay shivay 🚩🚩🙏

  • @ramdaskhairnar264
    @ramdaskhairnar264 17 днів тому +2

    गावच नेत्रुत्व करणार्या सरपंचा खुन करने हि गोष्टही न पटणारी आहे या पाठी मागे मोठी शक्ती असेल तरच अशी घटना घडते

  • @dasharathjadhav1754
    @dasharathjadhav1754 5 днів тому

    साहेब योग्य निर्णय घेतला आपण

  • @MadhavDeshmukh-p2i
    @MadhavDeshmukh-p2i 18 днів тому +4

    धन्याचा कार्यक्रम झाला

  • @virajpasare5535
    @virajpasare5535 17 днів тому +1

    राजे तुम आगे बढो... आम्ही आहे तुमच्या सोबत

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 18 днів тому +5

    राजे
    महाराष्ट्रातली जनता
    आपल्या सोबत उभा आहे
    अणि उभा असेल
    बीड जिल्हा अर्ध्या रात्रि आपल्या सोबत उभा असेल
    त्यात बिल्कुल शंका नाही आहे
    होवु घ्या ऐक वेळ
    खुप अनन्या सहन करणे झाले आता
    आता सहन होत नाही
    राजे

  • @gurav3280
    @gurav3280 18 днів тому +3

    Great साहेब

  • @arunpawar7494
    @arunpawar7494 18 днів тому +4

    जय स्वराज्य ❤❤ महाराज साहेब

  • @ShubhashwaghchaureWaghchaure
    @ShubhashwaghchaureWaghchaure 18 днів тому +5

    बरोबर आहे

  • @shantaramram
    @shantaramram 12 днів тому

    Satya Meva Jayate, Truth Alone Triumphs, Jai Hind

  • @VasantraoDeshmukh-n2j
    @VasantraoDeshmukh-n2j 14 днів тому +1

    राजे तुम्ही न्याय मिळवून द्या खरोखरच चांगले बोलले

  • @PratapKadam-bm8ss
    @PratapKadam-bm8ss 18 днів тому +6

    जय स्वराज ❤❤❤❤❤

  • @dnyaneshwarugale1702
    @dnyaneshwarugale1702 17 днів тому +2

    आरोपी सापडत नसेल तर मुख्यमंत्री साहेबानी राजीनामा दिला पाहिजे ,

  • @DattatrayGaikwad-uu4zo
    @DattatrayGaikwad-uu4zo 18 днів тому +1

    शिवाजी महाराज की जय

  • @SharadTelang-b1n
    @SharadTelang-b1n 18 днів тому +5

    न्याय दया न्याय मिळवून दया राजे

  • @karansinhrajebaandal6586
    @karansinhrajebaandal6586 18 днів тому +1

    Dhanyawad

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 3 дні тому

    Jay Bharat Mata

  • @subhashnadre3666
    @subhashnadre3666 18 днів тому +3

    जय शिवराय

  • @mhasangaram2024
    @mhasangaram2024 18 днів тому +4

    सॅल्युट राजे

  • @pandurangjadhav6619
    @pandurangjadhav6619 17 днів тому +1

    राजे ही गॅंग ऑफ वासेपूर आहे ह्यांना पाठबळ मोठ्या माणसांच आहे पण मुळशी पेटर्न झाल की सामान्य पण मरणार ,वाचवा कोणीतरी माझ्या महाराष्ट्राला

  • @siddeshwarladane7241
    @siddeshwarladane7241 18 днів тому

    Amazing bhavpurna shrdhanjali santosh bhau

  • @SharifuddinShaikh-q4q
    @SharifuddinShaikh-q4q 8 днів тому

    U r right

  • @DnyandevKale
    @DnyandevKale 18 днів тому +8

    नुसत्या टाळ्या वाजवू नका जसे सरपंचाचे हाल केले आहे तसेच हाल झाले पाहिजे

  • @shaktikamble9648
    @shaktikamble9648 18 днів тому +1

    राजे तुम्ही आम्हाला मुख्यमंत्री पाहिजे🎉🎉🎉🎉

  • @sachinmunde4103
    @sachinmunde4103 18 днів тому +1

    मानाचा मुजरा राजे 🚩🚩🙏

  • @vijayrode9645
    @vijayrode9645 18 днів тому +1

    राजे... आपण खरे राजे आहात ❤

  • @maheshdeshmukh7089
    @maheshdeshmukh7089 18 днів тому +3

    कायम एकनिष्ठ महाराजांसाठी..🚩🚩

  • @anantabodke954
    @anantabodke954 18 днів тому +3

    राजे 1 नंबर आहे जय महाराष्ट्र

  • @atulgaikwad1351
    @atulgaikwad1351 17 днів тому +1

    Jay shivray

  • @suyogthorat6253
    @suyogthorat6253 18 днів тому +5

    मराठी असेच मराठी माणसासाठी एकत्र या आपल्या कडे कोणी वाईट नजरेने पहाणार नाही मुख्यमंत्री साहेब सत्ता आली तर गप्प

    • @sureshsawant9000
      @sureshsawant9000 18 днів тому

      पेशवाई आणली मराठ्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचे तुकडे तुकडे करून ज्या पद्धतीने कुर हत्या केली ही मनुस्मृती नुसार हत्या झाली संतोष देशमुख यांची ब्राह्मण शाहीचा उद्या करणाऱ्यांनी हात केला

  • @ambadasshelke7148
    @ambadasshelke7148 18 днів тому +3

    बीड जिल्हा पालक मंत्री
    मा. छत्रपती संभाजी राजे यांना करण्यात आले पाहिजे

  • @madhavraomane4238
    @madhavraomane4238 18 днів тому +4

    राज 🔥🙏

  • @ramlagaskar8191
    @ramlagaskar8191 18 днів тому

    खुप खुप आभार सर

  • @marutibhumache42
    @marutibhumache42 17 днів тому

    जय शिवराय जय भवानी

  • @vaibhavpatilformer9961
    @vaibhavpatilformer9961 18 днів тому

    ❤एक नंबर साहेब

  • @vikramtanawade778
    @vikramtanawade778 18 днів тому +1

    Dhanyaaa...devyaaa...aajyaaa...mapat raha aa

  • @maheshmore9983
    @maheshmore9983 18 днів тому

    राजे आपणास मनांचा मुजरा 🙏

  • @anantaugale2222
    @anantaugale2222 18 днів тому

    Right🎉🎉🎉🎉

  • @kiranphuke5873
    @kiranphuke5873 18 днів тому +6

    जातिवाद पसरवून वेळ मिळाला तर.... परभणीला सोमनाथ सुर्यवंशी यांच्या गरीब आई ला भेटून या............

  • @gurav3280
    @gurav3280 18 днів тому

    एकदम बरोबर साहेब

  • @vishwab4951
    @vishwab4951 18 днів тому +2

    👍👍👍👍👍👍

  • @ravindraghule8029
    @ravindraghule8029 18 днів тому

    ❤❤❤❤ राजे proud of you

  • @BaalKirsna
    @BaalKirsna 17 днів тому

    🙏🙏 nice वर्क राजे ❤

  • @dipakgaikwad9296
    @dipakgaikwad9296 14 днів тому

    खूप छान साहेब

  • @kumudininikarge4882
    @kumudininikarge4882 15 днів тому

    संभाजी राजे तुम्हाला मनाचा मुजरा.

  • @GovindDiwate-x1y
    @GovindDiwate-x1y 15 годин тому

    💪🚩🚩🚩🚩🚩🙏🙏

  • @ParmodSolanke-z3c
    @ParmodSolanke-z3c 18 днів тому

    जय शिवराय 🚩

  • @shivajiambekar3721
    @shivajiambekar3721 16 днів тому

    छान बोलला राजे 👍👍🙏🙏

  • @ganeshdeshmukh8141
    @ganeshdeshmukh8141 18 днів тому

    महाराज 🌍❤️👑

  • @abhishekpatil6079
    @abhishekpatil6079 13 днів тому

    👏🏽

  • @dadabharate5863
    @dadabharate5863 18 днів тому

    Jay shivray ⛳️⛳️⛳️⛳️⛳️

  • @dbtapkir3761
    @dbtapkir3761 17 днів тому +1

    अत्ता सगळे मंत्री एकत्र येतील, दुःख व्यक्त करतील, भाषणे देतील. परंतु गुन्हेगारीवर संपूर्ण आळा घालण्यास कमी पडतील. गरीब जनता मात्र गरीबीच पाहत राहतील.

  • @namdeobhapkar3087
    @namdeobhapkar3087 17 днів тому +1

    गरीबांच्या लेकराला नेतृत्व करू द्याच नाही हीच धनदांडग्यांची आजची शोकांतिकाच

  • @GANGADHARJADHAV-j7b
    @GANGADHARJADHAV-j7b 17 днів тому

    Salute Radhe Jay Shri Ram Jay Shri Ram

  • @प्रेमनाथविश्वनाथचामगले

    छ्त्रपती संभाजी महाराज की जय

  • @rudramahakale4784
    @rudramahakale4784 17 днів тому

    🚩🙏

  • @virajpasare5535
    @virajpasare5535 17 днів тому

    राजे ह्यांना सोडू नका.... 🙏🙏🙏🙏🙏

  • @yogeshkadam6309
    @yogeshkadam6309 16 днів тому

    Maza Raja onli chatrapati shivaji maharaj ❤

  • @Dnyanda27
    @Dnyanda27 9 днів тому

    मला खरंच या एका विचाराने खूप दुःख होतय ही मुले जसजसे कळती , मोठे होतील तेव्हा यांच्या मनावर काय परिणाम होईल आपल्या वडीलांना असे का मारले केवढे प्रश्न पडतील त्यांना, 😢

  • @Patil-1137bhagwat
    @Patil-1137bhagwat 18 днів тому

    छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @bhaskaringole6183
    @bhaskaringole6183 17 днів тому

    Jay shivaji

  • @manojYadav-wr7lu
    @manojYadav-wr7lu 18 днів тому

    Jai shivaji maharaj ❤

  • @anilpatil8668
    @anilpatil8668 16 днів тому

    एकदम बरोबर राजे

  • @santoshugale129
    @santoshugale129 17 днів тому

    राजे आज तुम्ही मन जिंकलं

  • @VidhyaShinde-n8f
    @VidhyaShinde-n8f 17 днів тому

    Jay shivray maharaj

  • @shivratn_mardani_aakhada__11
    @shivratn_mardani_aakhada__11 18 днів тому

    ❤❤