शेळीपालनासाठी लागणार उपयुक्त झाडे भाग 7

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 лип 2024
  • Sable farm

КОМЕНТАРІ • 78

  • @sablesfarm
    @sablesfarm  2 роки тому +3

    पत्ता - साबळे फार्म मु.पो भालेवाडी ता.करमाळा जि. सोलापूर मो. न 9623434863

  • @rampuri5931
    @rampuri5931 Рік тому

    काका तुम्ही खुप चांगले काम करत आहात दुसरे शेळीपालन गृपवाले शिकवण्याचा नावाखाली पैसे तरूण वर्गाकडून लुबाडत आहेत खुप खरंच चांगले काम ग्रेट वर्क

    • @sablesfarm
      @sablesfarm  Рік тому

      Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏
      काही अडचणी असल्यास 9623434863 /9881028102 या नंबर वर कॉल करा

  • @surajdhone3227
    @surajdhone3227 Рік тому

    Best

  • @nandunarale3669
    @nandunarale3669 2 роки тому +1

    जालना जिल्हा . सुळबाभल बियाणे कुठे मिळतील किंवा रोप . खूप छान माहिती दिली काका .

  • @dattaudage7243
    @dattaudage7243 3 роки тому +3

    आपले काका खुप खुप आभार.आपण आम्हाला शेळीपालन व्यवसाय साठी खूप छान अप्रतिम माहीत देता व जागरूक करता.
    धन्यवाद

  • @starplus5648
    @starplus5648 3 роки тому +3

    अप्रतिम माहिती दिली आहे. आभारी आहोत. धन्यवाद.

  • @gauravathawle7079
    @gauravathawle7079 3 роки тому +2

    काकाजी खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @madhavnerurkar4404
    @madhavnerurkar4404 3 роки тому +4

    खूप छान माहिती दिलीत धन्यवाद🙏

  • @dattamasugade7881
    @dattamasugade7881 3 роки тому +5

    छान माहिती दिली
    मि शेळी पालन करनार आहे

  • @user-sg9ip3wg3c
    @user-sg9ip3wg3c 2 роки тому +1

    सुभाभूळ बियाणे न भिजवता लावले तरी ते उगवते मग भिजवायचे का?

  • @sandipmorge6084
    @sandipmorge6084 3 роки тому +2

    साबळे बाबा सलाम तूमच्या कामाला

  • @dadasahebpadule1223
    @dadasahebpadule1223 2 роки тому +1

    मला अभिमान आहे माझ्या करमाळा तालुक्यातील शेतकरी बंधू सन्माननीय साबळे यांना कृषी भूषण पुरस्कार मिळाला आहे. आणि सर्व महाराष्ट्रातील ‌लोकांना मोलाचे मार्गदर्शन करत आहेत.

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому

      🙏🙏🙏🙏
      माहीती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पाठवा🙏🙏👍

  • @vilasmapari2980
    @vilasmapari2980 3 роки тому +2

    खूप छान माहिती देता काका तुम्ही

  • @krushnachavan2224
    @krushnachavan2224 3 роки тому +2

    Agadi chan

  • @yogeshdhage881
    @yogeshdhage881 3 роки тому +2

    काका तुम्ही खूप छान माहिती दिली

  • @onkarlaxmangavali3795
    @onkarlaxmangavali3795 Рік тому +1

    अण्णा सुबाभूळ कोणत्या जातीची आहे आपली!

    • @sablesfarm
      @sablesfarm  9 місяців тому

      Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏
      काही अडचणी असल्यास 9623434863 /9881028102 या नंबर वर कॉल करा

  • @sachindidwagh616
    @sachindidwagh616 2 роки тому +1

    मस्त काका माहिती
    झाडाची

  • @vrushaligore5004
    @vrushaligore5004 3 роки тому +8

    आबा तुमचे हे सर्व विडिओ माझ्या सारख्या अनेक तरूणांना प्रोत्साहन देण्यासाठी फायदेशीर ठरत आहेत तुमचे जेवढे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत परंतु मी आणि माझा शेळी पालक मित्र परिवार आपला शतशः आभारी राहीन.आबा तुम्ही फार मोठे कार्य करत आहे 🙏🙏

  • @anilubhedal5535
    @anilubhedal5535 3 роки тому +1

    साबळे आण्णा मना पासून धन्यवाद !

  • @gajananpatil9586
    @gajananpatil9586 3 роки тому +2

    Nice information sir 👌👌

  • @anandraothombare4273
    @anandraothombare4273 3 роки тому +2

    छान अप्रतिम सर

  • @gopalsingdhanawat2828
    @gopalsingdhanawat2828 3 роки тому +3

    Good work baba 👏

  • @vgparab267
    @vgparab267 3 роки тому +3

    साहेब रेन ट्री चे झाड कसे असते ते पुढच्या व्हिडिओ त कृपया दाखवा

  • @nitinlohote4350
    @nitinlohote4350 2 роки тому +1

    तुमच्या कडे बिबटे नाही का वाघ नाही का

  • @yashrajchaudhari243
    @yashrajchaudhari243 3 роки тому +2

    खूप छान बाबा

  • @sunilgaikwad4467
    @sunilgaikwad4467 3 роки тому +1

    very very nice super

  • @kashmirmeshram7834
    @kashmirmeshram7834 3 роки тому +1

    Nice information abaJi

  • @shyamfarkande5368
    @shyamfarkande5368 3 роки тому +2

    नमस्कार काका साहेब सुबाबळीच्या रोपांना वाळवी लागुन पुर्णपणे मर होतआहे कृपया उपाय सांगा 🙏

  • @rohitzende6418
    @rohitzende6418 3 роки тому +2

    👍👌🙏🙏🙏

  • @jaalifestyle1948
    @jaalifestyle1948 3 роки тому +2

    साबळे साहेब कुकुटपालन गावरान पूर्ण दाखवा

  • @jayesh7474
    @jayesh7474 3 роки тому +2

    गावरान शेळ्यांना 100% सुभाबळ दिली तर चालेल का

    • @sablesfarm
      @sablesfarm  3 роки тому

      बाकी वनस्पती पण द्या ना

  • @pankajchandanshivenice8663
    @pankajchandanshivenice8663 3 роки тому +1

    गावरान कोंबडी पालन किती कोंबडी पासुन सुरवात करावी. सतिश औरंगाबाद.

  • @hvbodkhe
    @hvbodkhe 3 роки тому +2

    रेणट्री दाखवा

  • @user-fg6px3vu4p
    @user-fg6px3vu4p 3 роки тому +2

    👍👍👍

  • @arvindbute7132
    @arvindbute7132 3 роки тому +1

    मी शास्त्र पुसलय 👍👍

  • @krushnakantbhelke8905
    @krushnakantbhelke8905 2 роки тому +1

    Kombadyana hotel varcha shillak rahilyala bhat (rice) dila tar chaltoka

  • @babukhot574
    @babukhot574 3 роки тому +1

    👍👍

  • @sffgh3564
    @sffgh3564 3 роки тому +2

    शवरी शेतकर्यास तारी

  • @gauravathawle7079
    @gauravathawle7079 3 роки тому +1

    काकाजी पिवळा वेल माहिती द्या

  • @sachinjadhav6882
    @sachinjadhav6882 3 роки тому +1

    तुमचा संपूर्ण परिसर दाखवा ना सर

  • @gajukhadke
    @gajukhadke 2 роки тому +1

    चारा व्यवस्थापन आम्हाला थोडे कठीण वाटते,कारण माझेकडे एकूण फक्त 33 गुंठे क्षेत्र आहे,त्यामध्ये एवढं सर्व हिरव्या चाऱ्याचे नियोजन करणे शक्य नाही.
    पण मी तुरीचा,चना चा,गव्हाचा भुसा विकत घेऊन साठवणूक करू शकतो.
    भुसा देऊन आपण शेळी पालन करू शकणार नाही का.
    होईल तेवढा हिरवा चारा देता येईल.मग अशावेळी भुष्याचे नियोजन कसे ठेवायला पाहिजे.

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому +1

      9623434863,

    • @gangarampalave3148
      @gangarampalave3148 2 роки тому +1

      सुबाभूळ चे बी आहे का साबळे भाऊसाहेब

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому

      9623434863Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏

  • @swaparnpeth8600
    @swaparnpeth8600 3 роки тому +1

    👏

  • @hvbodkhe
    @hvbodkhe 3 роки тому +2

    लिंबोरा म्हणजे काय

    • @sablesfarm
      @sablesfarm  3 роки тому +1

      एक वनस्पती आहे

  • @krushnakantbhelke8905
    @krushnakantbhelke8905 2 роки тому +1

    Bakrana nusta subhablicha pala dila tar chaltoka shelyana nahi bakri

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому +1

      नाही चालत

  • @user-ue3nr7wy6m
    @user-ue3nr7wy6m 3 роки тому +5

    आपण चीचुरा,वेळा/बेडा, कहू/सादुडा, पिंप्रण, गोरड, डाळीम, हीवर,गोंदण/shebdache झाड, मेडशिग, अंजण ,मुरुडी संतर , महू . इत्यादी झाडांची महीती दया 🙏🙏

  • @kashmirmeshram7834
    @kashmirmeshram7834 3 роки тому +1

    लिंबोरा कसल झाड आहे थोड कळवा

  • @rutikkanap8906
    @rutikkanap8906 2 роки тому +1

    दुसरा कुठला चारा वापरता का

  • @anilkulkarni9144
    @anilkulkarni9144 2 роки тому +1

    आबा आपले गाव कुठले भेटायला याची आहे

  • @ganeshdhote3907
    @ganeshdhote3907 3 роки тому +2

    Aajoba Tumcha Number dya

  • @ravindras9198
    @ravindras9198 2 роки тому +1

    शेळीचे पिल्ले शेळीसोबत मोकळे राहु दिले तर लवकर वाढतात का? का त्यांना दोरीने बांधले तर लवकर वाढतील.

  • @santoshgawali8767
    @santoshgawali8767 2 роки тому +1

    काका लिबुरा झाड मला माहित नाही

  • @Bailgada_premi_satara
    @Bailgada_premi_satara 3 роки тому +3

    मस्त आबा..

  • @pramodkshirsagar296
    @pramodkshirsagar296 3 роки тому +2

    आबा राम राम खूप छान माहिती मिळाली

  • @samindra_gotfarming
    @samindra_gotfarming 3 роки тому +3

    शेवरीचे बीयाने मीळेल का .

  • @rajaramwaghmode2062
    @rajaramwaghmode2062 3 роки тому +3

    शेळी वेली 3महिने झाले. गाभ जाईना शेळी ऊपाय सांगा

  • @aniltambe7749
    @aniltambe7749 3 роки тому +2

    साबळे नाना सुबाभूळ चे बी घरपोच कोण पाठवू शकेल. संपर्क नं. पाठवा.