शेळीपालनातून सरासरी वार्षिक उत्पन्न किती मिळते - कृषिभूषण नामदेव साबळे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 вер 2024
  • SABLE FARM
    नमस्कार शेतकरी मित्रांनो मी नामदेव मारुती साबळे
    खूप लोकांच्या आग्रहास्तव आम्ही UA-cam वर SABLE FARM या नावाने चॅनेल काढला आहे चॅनेल वर दर रविवारी आम्ही शेळीपालन कोंबडीपालन या विषयी माहिती देत असतो; त्यामुळे आपण SABLE FARM चॅनल SUBSCRIBE केल्यास नवीन येणारे विडिओ तुम्हाला पहायला मिळतील
    धन्यवाद
    sable_farm , sable farm
    या व्हिडिओ च्या अगोदरचे व्हिडीओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा -
    1)- • शेळीपालन सुरु करण्यापू... (प्रस्थावना )
    2)- • |शेळीपालनातुन वर्षाला ... (शेळीपालनाचे अर्थव्यवस्थापण

КОМЕНТАРІ • 114

  • @sablesfarm
    @sablesfarm  3 роки тому +4

    व्हिडिओ पूर्ण पहा...
    अर्धवट व्हिडीओ पाहून पत्ता की जो व्हीडीओ च्या शेवटी दिलेला आहे तसेच व्हिडीओ पूर्ण पाहण्यापूर्वीच प्रश्न विचारु नयेत आणि दिलेल्या माहिती चे अनुकरण करा🙏🙏🙏
    मो नंबर 9623434863

    • @s.mdragonfruitfarms9700
      @s.mdragonfruitfarms9700 5 місяців тому

      Lm .
      Lo ooooo plo lloll😊pm mm o.l😊 m pl llooplm pp o ll lllnm
      Pkppo😊

    • @s.mdragonfruitfarms9700
      @s.mdragonfruitfarms9700 5 місяців тому

      Lopnpopb lo lllo
      Lplo ko pll
      P
      P lo ok o😅 lolpll 9:25
      L
      Lm😊pllll
      Lollolp
      L lo ll😊plo
      L lo l
      Pllll
      L😊

  • @rohitpansare4505
    @rohitpansare4505 3 роки тому +19

    तुमची माहिती किती पण वेळ ऐकत रहावे अस वाटत. महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याने आपले व्हिडिओ पाहून आपल्या ज्ञानात भर घातली पाहिजे.
    परमेशवर आपल्याला दीर्घायुष्य देवो.

    • @sablesfarm
      @sablesfarm  3 роки тому

      👍👍🙏🙏

    • @sablesfarm
      @sablesfarm  Рік тому +1

      काही अडचण असल्यास कॉल करा 9623434863
      Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏

  • @dattatraypujari406
    @dattatraypujari406 3 роки тому +9

    आबा साहेब तुमचे व्हिडिओ मी पाहिले आणि आता मुंबई सोडायचा विचार करत असताना आता तो पक्क केला की गावी जाऊन राहायचं कायमच तुमच्याशी एकदा गाठ भेट घ्यायची म्हणतो पण तुमचे काही चार्जेस आहेत का कारण इतक्या लांब आल्यावर निवाऱ्याची सोय आणि खाण्याची व्यवस्था सुधा बघावी लागेल आणि एका दिवसात सर्व माहिती घेणं शक्य नाही त्यामळे मार्ग दर्शन करावे इतकी विनंती 🙏

    • @sablesfarm
      @sablesfarm  3 роки тому +1

      तुम्ही कधीही या 9623434863 कॉल करा मार्गदर्शन मोफत आहे पण राहण्याची सोय नाही

    • @shailendrapawar568
      @shailendrapawar568 Рік тому

      एकदम बरोबर मी पण स्वत करणार आहे

  • @pramodkshirsagar296
    @pramodkshirsagar296 3 роки тому +9

    खूप छान माहिती मिळाली आबा

    • @reshmadawari344
      @reshmadawari344 3 роки тому

      एक एकर सुबाभळ लावण्यात येणारा खर्च व वेळ किती लागेल. वे मी एखाद्या कडून एकर जमीन घानवट घेतली तर परवडेल का.

  • @ratnakarpendram1493
    @ratnakarpendram1493 2 роки тому +2

    साबळे साहेब नमस्कार नवं नवे विडीओ टाकावे हिच अपेक्षा, बाकी मस्त विडीओ धन्यवाद 🌹🙏

  • @vijayvbarde7954
    @vijayvbarde7954 3 роки тому +5

    धन्यवाद आबा खुपच छान माहीती दिली

    • @sablesfarm
      @sablesfarm  3 роки тому

      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा🙏

  • @sharadudar5222
    @sharadudar5222 3 роки тому +4

    छान मार्गदर्शन खुप खुप धन्यवाद

    • @sablesfarm
      @sablesfarm  3 роки тому

      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा त्यामुळे अनेकांना योग्य दिशा मिळेल🙏

  • @ankushpatilsultane5378
    @ankushpatilsultane5378 3 роки тому +3

    एकच नंबर आबा 🙏🙏

  • @sandipkamale757
    @sandipkamale757 3 роки тому +3

    अतिशय सुंदर माहिती...

    • @sablesfarm
      @sablesfarm  3 роки тому +2

      मनापासून धन्यवाद आणि माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा

  • @kirangarad8750
    @kirangarad8750 3 роки тому +3

    खूप छान माहिती👍

    • @sablesfarm
      @sablesfarm  3 роки тому +1

      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा🙏

  • @bhushanmahajan999
    @bhushanmahajan999 3 роки тому +2

    खूप छान माहिती दिली आबा

  • @sanjaydahiphale7197
    @sanjaydahiphale7197 3 роки тому +2

    लै भारी बरका धंन्य धंन्य जय भगवान .बीड

    • @sablesfarm
      @sablesfarm  3 роки тому

      सर, माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा🙏🙏

  • @shivbhakt8426
    @shivbhakt8426 3 роки тому +2

    Satya Paristiti Bhau

  • @kailasjadhav7804
    @kailasjadhav7804 2 роки тому +1

    Great information sir

  • @sureshkarale8426
    @sureshkarale8426 2 роки тому +1

    मस्त च

  • @Deshmusic6789
    @Deshmusic6789 2 роки тому +1

    Khup sundar mahiti dilit kaka tumhi ☆☆☆

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому

      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp च्या माध्यमातून पाठवा 🙏🙏👍

  • @indiaalicayog
    @indiaalicayog 3 роки тому

    खूप छान मार्गदर्शन....

  • @kbgoatfarm594
    @kbgoatfarm594 2 роки тому +1

    उन्हाळा मध्ये जर सुबाभूळ la पाणी नाही दिले तर , सुबाभूळ la पाला येतंच नाही. माझा स्वतचं अनुभव आहे.

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому

      9623434863 कॉल करा
      माहीती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा 🙏

  • @surajdhone3227
    @surajdhone3227 2 роки тому

    Very nice information

  • @ajinathbelage7625
    @ajinathbelage7625 2 роки тому +2

    सुपर 🙏

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому

      काही अडचण असल्यास कॉल करा 9623434863
      Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏

  • @maharashtraindiatourismbha6110
    @maharashtraindiatourismbha6110 3 роки тому +2

    असेच व्हिडीओ टाकत जा सर

    • @sablesfarm
      @sablesfarm  3 роки тому

      हो नक्कीच

    • @sablesfarm
      @sablesfarm  3 роки тому

      दर रविवारी आम्ही व्हिडिओ टाकत असतो

  • @ajinathbelage7625
    @ajinathbelage7625 2 роки тому +1

    गुरू जी🙏

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому

      9623434863
      Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏

  • @kiranjogdand3700
    @kiranjogdand3700 3 роки тому

    खुप छान माहिती दिली सर धन्यवाद🙏

    • @sablesfarm
      @sablesfarm  3 роки тому

      🙏

    • @sablesfarm
      @sablesfarm  3 роки тому

      Video जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा 🙏

  • @vilasghalme3534
    @vilasghalme3534 3 роки тому +2

    Very good

    • @sablesfarm
      @sablesfarm  3 роки тому

      🙏

    • @sablesfarm
      @sablesfarm  3 роки тому

      व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा

  • @lahunairale4032
    @lahunairale4032 3 роки тому +1

    Chan

  • @dnyaneshwaringole2769
    @dnyaneshwaringole2769 3 роки тому +1

    खूप छान

    • @sablesfarm
      @sablesfarm  3 роки тому

      धन्यवाद

    • @sablesfarm
      @sablesfarm  3 роки тому +1

      व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा 🙏

  • @ashfakkapadi4535
    @ashfakkapadi4535 3 роки тому +2

    Kaka Tumhi great aahat👍🏻

    • @sablesfarm
      @sablesfarm  3 роки тому +1

      मनापासून धन्यवाद

    • @dadasatpute710
      @dadasatpute710 2 роки тому +1

      धन्यवाद साहेब. माहिती तंत्रज्ञान पूर्ण समाधान कारक वाटले.

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому

      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा🙏

  • @dinkar459
    @dinkar459 3 роки тому +2

    अतिशय सुंदर माहिती होती,,, sir शेळ्यांना लसीकरण करण जरुरी आहे ka

  • @dipaksarode1342
    @dipaksarode1342 3 роки тому +3

    लसीकरण व्हिडीओ बनवा बाबा

  • @yogeshhirave6593
    @yogeshhirave6593 3 роки тому +2

    आबा तुमच्या अनुभवाला तोड नाही

  • @ronny4658
    @ronny4658 3 роки тому +1

    👍

  • @sagarshinde7232
    @sagarshinde7232 3 роки тому +1

    👍👍👍👍👍

  • @narayanghugre9572
    @narayanghugre9572 2 роки тому +1

    Jay शिवराय

  • @chalak5652
    @chalak5652 3 роки тому +3

    सुभाबुळ चे कोणते बी लावावे
    शेतात आहे ते चालेल का

  • @ashfakkapadi4535
    @ashfakkapadi4535 3 роки тому +1

    Kokan madhe sheli ranat firawane manjhe bibtyala mejwani ..

    • @sablesfarm
      @sablesfarm  3 роки тому

      बंदिस्त शेळीपालन करा

  • @pravinkamble8138
    @pravinkamble8138 3 роки тому +1

    1 sheli kiti pani pite?

  • @chalak5652
    @chalak5652 3 роки тому +1

    सुबाभुळ चे बी करमाळा त कुटे भेटते

  • @nanadande8571
    @nanadande8571 3 роки тому +1

    राम राम पाटिल

  • @jaikisan6367
    @jaikisan6367 3 роки тому +3

    आठवडा बाजारात शेळी विक्री करताना व्यापारी भाव पाडुन खरेदी करतात

    • @sablesfarm
      @sablesfarm  3 роки тому +2

      एकदा आमच्या साबळे फार्म ला भेट द्या

    • @sablesfarm
      @sablesfarm  3 роки тому +2

      तुम्हाला खरेदी पासून विक्री पर्येंत सर्व माहिती मिळेल

    • @VIJAYYADAV-sc5hj
      @VIJAYYADAV-sc5hj 3 роки тому +1

      साहेब, आपण स्वतः व्यापारी बना. 🙏

  • @babanvanvle8532
    @babanvanvle8532 3 роки тому +1

    बाबा आमच्या शेताच्या बांधावर सुबाभळीचे झाडे आहेत त्याचे बी लावले तर चालेल का

  • @kbgoatfarm594
    @kbgoatfarm594 2 роки тому +1

    100 शेळ्या साठी किती एकर वर चारा करावा लागेल.

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому

      9623434863 माहीती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा 🙏

  • @pravingome6074
    @pravingome6074 3 роки тому

    👌

  • @avinashshinde2245
    @avinashshinde2245 8 місяців тому

    सुबाबळ बी कुठे तिळते

  • @manojchaudhari8736
    @manojchaudhari8736 2 роки тому +1

    शेली आनी कोंबडी पालन एकत्र येकच जागेवर करता येइल का?

  • @satishmarkad543
    @satishmarkad543 2 роки тому +1

    सुबभाळ वरती मावा खूप पडतो तेयाचासाठी काय करावं

  • @bdnyanesh2149
    @bdnyanesh2149 3 роки тому +1

    बाबा तूमचा सगळा फार्म दाखवा

  • @jayshreethaware9676
    @jayshreethaware9676 2 роки тому +1

    काका 100 शेळ्या साठी किती एकर सूळ बाभूळ लावावी लागेल

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому

      माहीती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पाठवा🙏🙏👍

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому

      9623434863

  • @ravindragaikwad6688
    @ravindragaikwad6688 3 роки тому +1

    🙏🙏🐐🐐👌👌

  • @nadfarming4442
    @nadfarming4442 3 роки тому

    Location

  • @subhashsonawale5462
    @subhashsonawale5462 3 роки тому +1

    Kon

  • @ronitgaikwad7525
    @ronitgaikwad7525 3 роки тому +1

    काका तुमच्या कडे पाठी मिळेल का

  • @learn_with_pradip
    @learn_with_pradip 3 роки тому +1

    दादा तुमचा नंबर पाठवा

  • @amolghongade3420
    @amolghongade3420 3 роки тому +1

    Tum Chi Mahiti patli aaba

    • @sablesfarm
      @sablesfarm  3 роки тому

      🙏

    • @bhaskarahire531
      @bhaskarahire531 2 роки тому +1

      खूपच छान माहिती दिली आहे.

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому

      माहीती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पाठवा🙏🙏👍

  • @sadhanashind4980
    @sadhanashind4980 3 роки тому +1

    Very nice

    • @sablesfarm
      @sablesfarm  3 роки тому +1

      सर, माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा🙏🙏

  • @samadhansabale2505
    @samadhansabale2505 3 роки тому

    👍

  • @sujitbadar5513
    @sujitbadar5513 3 роки тому

    व्हिडिओ पूर्ण पहा...
    अर्धवट व्हिडीओ पाहून पत्ता की जो व्हीडीओ च्या शेवटी दिलेला आहे तसेच व्हिडीओ पूर्ण पाहण्यापूर्वीच प्रश्न विचारु नयेत आणि दिलेल्या माहिती चे अनुकरण करा🙏🙏🙏
    मो नंबर 9623434863