शेळीपालनासाठी लागणारी उपयुक्त झाडे भाग 9

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 тра 2021
  • Sable farm

КОМЕНТАРІ • 53

  • @sablesfarm
    @sablesfarm  2 роки тому +3

    पत्ता - साबळे फार्म मु.पो भालेवाडी ता.करमाळा जि. सोलापूर मो. न 9623434863

    • @sudhakarappasalunkesalunke4857
      @sudhakarappasalunkesalunke4857 2 роки тому +1

      A

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому

      9623434863
      Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏

    • @prasadwasu4014
      @prasadwasu4014 Рік тому

      Tumchya book che pdf miltil ka

  • @rohitpansare4505
    @rohitpansare4505 3 роки тому +8

    झिरो बजेट शेळीपालन केलं तरच खूप फायदा होणार आहे,,, तुमचं मार्गदर्शन मोलाच आहे.
    👍👍👌👌👌

  • @yogeshdhage881
    @yogeshdhage881 3 роки тому +4

    खूप छान माहिती दिली काका

  • @sandipmorge6084
    @sandipmorge6084 3 роки тому +3

    साबळे बाबा सलाम तूमच्या कामाला

  • @pramodkshirsagar296
    @pramodkshirsagar296 3 роки тому +3

    आबा राम राम खूप छान माहिती मिळाली

  • @sffgh3564
    @sffgh3564 3 роки тому +4

    धन्यवाद गुरूजी लय भारी

  • @user-zc1uz7dj4q
    @user-zc1uz7dj4q 3 роки тому +4

    छान माहिती देतात आबा

  • @gopalsingdhanawat2828
    @gopalsingdhanawat2828 3 роки тому +4

    Very nice information 👌

  • @Craftersejal_
    @Craftersejal_ 3 роки тому +5

    👌👌 बाबा आता पर्यंत बोकडा विषयी, सुबभाबुळ विषयी गुराळ विषयी इत्यादींवर विषयांवर विडिओ टाकलेत पण आता शेळ्या वर सुद्धा विडिओ बनवा व त्याची माहिती द्या आणि आतापर्यंत चे सर्व विडिओ मस्त आहे व असाच मार्गदर्शन करत रहा धन्यवाद 😊😊👌👌🙏🙏

  • @arohisidharthyoutubechanne5199
    @arohisidharthyoutubechanne5199 3 роки тому +2

    Sabale saheb salute

  • @vilasmapari2980
    @vilasmapari2980 3 роки тому +2

    काका खूपच छान मार्गदर्शन करत आहेत तुम्ही तुमच्या शेल्याचा आणि पिल्लांचा एक व्हिडिओ बनवा

  • @s.p.234
    @s.p.234 3 роки тому +3

    खूप छान माहिती सांगितली 🙏

  • @sunilgaikwad4467
    @sunilgaikwad4467 3 роки тому +3

    साबले काका ना मानाचा मुजरा

  • @ashishsonavane4106
    @ashishsonavane4106 3 роки тому +1

    खूप उपयुक्त माहिती पारंपारिक शेळीपालन कसे करावे याचे आपण खूप मौल्यवान मार्गदर्शन केले आहे त्याबद्दल साबळे साहेब आपले आभार व खूप खूप धन्यवाद

  • @rajaramwaghmode2062
    @rajaramwaghmode2062 3 роки тому +6

    नमस्कार गुरूजी झिरो बजेट कोंबडी पालन .आमच्या गावरान कोंबडीला डोळे साथ आली आहे .आंधळी कोबडी होती उपाय सांगा

  • @JivanKaradkar
    @JivanKaradkar 9 днів тому

    गूळ वेलाने कोरोना बरा झाला
    सर्दी पडसे कफ दमा ताप यासाठी उपयुक्त वनस्पती आहे.

  • @dnyaneshwarbhairat6234
    @dnyaneshwarbhairat6234 3 роки тому +3

    Kaka video lavkar takat ja

  • @ashoknaikwade0807
    @ashoknaikwade0807 Рік тому +1

    🙏🙏🙏🙏

    • @sablesfarm
      @sablesfarm  9 місяців тому

      Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏
      काही अडचणी असल्यास 9623434863 /9881028102 या नंबर वर कॉल करा

  • @madhavnerurkar4404
    @madhavnerurkar4404 3 роки тому +2

    धन्यवाद🙏

  • @sadanandingle2707
    @sadanandingle2707 3 роки тому +2

    उपयुक्त माहिती दिली काका.

  • @chandanpatil8437
    @chandanpatil8437 3 роки тому +1

    अप्रतिम प्रस्तुति ☝️👍

    • @sablesfarm
      @sablesfarm  3 роки тому +1

      व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांना whatsapp द्वारे पुढे पाठवा 🙏🙏🙏

    • @chandanpatil8437
      @chandanpatil8437 3 роки тому +1

      हो

  • @sanjaypawar3886
    @sanjaypawar3886 3 роки тому +3

    काका तुमच्या शेळयांच्या शेड वरती एक व्हीडीओ बनवा

    • @sablesfarm
      @sablesfarm  3 роки тому

      बनवलाय तो पहा

  • @TravelKaka
    @TravelKaka 3 роки тому +1

    👍👍👍👍👍

  • @kisantilekar6167
    @kisantilekar6167 2 роки тому +1

    Mast

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому

      9623434863Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏

  • @shaikhyounousshaikhyousf6845
    @shaikhyounousshaikhyousf6845 2 роки тому +1

    🙏🏽

  • @dattadhulgande6906
    @dattadhulgande6906 3 роки тому +3

    वड पिंपल आसे झाडांचा आंतर किती ठेवावे यांचा 1विडीवो बनवा🙏🙏🙏🙏

    • @pravingome6074
      @pravingome6074 3 роки тому +2

      बांधावर १५-२० फुट दोन झाडातील

  • @tryambaksamusakade8934
    @tryambaksamusakade8934 3 роки тому +1

    बरेच दिवस झालेत, तुमचा व्हिडीओ आला नाही, आम्ही वाट पाहत आहोत.

  • @dadasopawar8959
    @dadasopawar8959 2 роки тому +1

    Hi guruji

  • @vishveshshete1568
    @vishveshshete1568 2 роки тому +1

    आयुवेदिक खाद्य पासुन कोंबडी व शेळी हया तयार होतात.

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому

      माहीती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पाठवा🙏🙏👍

  • @kashmirmeshram7834
    @kashmirmeshram7834 3 роки тому +3

    काळी कोयरी म्हणजे काय आबासाहेब

    • @sablesfarm
      @sablesfarm  3 роки тому

      वेल वर्गीय वनस्पती आहे

    • @kashmirmeshram7834
      @kashmirmeshram7834 3 роки тому +3

      क्रुपया लागणार फल आणि पाणाचं फोटो पाठवा

  • @24navnath
    @24navnath 3 роки тому +1

    Giripushpa che lagwad kashi karavi.. biyane aste ka... karmalaya madhe kuthe bhetel biyane.

  • @banjarastarmusiccomedy4036
    @banjarastarmusiccomedy4036 2 роки тому +1

    गुरुजी तुम्ही छापलेले पुस्तक भेटन का मी जील्हा जालना येथून सुभाष आड़े

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому +1

      हो मिळेल 9623434863
      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे share करा🙏🙏

  • @kbgoatfarm594
    @kbgoatfarm594 2 роки тому +1

    अंजन चे झाडे आहेत तुमच्याकडे

  • @rohitzende6418
    @rohitzende6418 3 роки тому +2

    काक एरंड झाडा बदल माहिती सांगा. शेळ्या ला खायला दिली तर काही अडचण येते का

  • @shyamfarkande5368
    @shyamfarkande5368 3 роки тому +2

    काका साहेब नमस्कार बंदिस्त व्यवस्थापना मध्ये ज्यास्त फेल होतांना दिसत आहे कारन खुपआहेत पन मुख्य चारा व्यवस्थापन आनि ज्यांच्या कडे ऊन्हात पाणी राहत नाही त्यांच्या साठी हा व्यवसाय शक्य आहे का?आसेल तर प्रयाय सांगा 🙏🙏