शेळीपालनासाठी लागणारी उपयुक्त झाडे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024
  • Sable farm

КОМЕНТАРІ • 198

  • @sablesfarm
    @sablesfarm  3 роки тому +22

    व्हिडिओ पूर्ण पहा...
    अर्धवट व्हिडीओ पाहून पत्ता की जो व्हीडीओ च्या शेवटी दिलेला आहे तसेच व्हिडीओ पूर्ण पाहण्यापूर्वीच प्रश्न विचारु नयेत आणि दिलेल्या माहिती चे अनुकरण करा🙏🙏🙏
    मो नंबर 9623434863

    • @earnwellinfno1479
      @earnwellinfno1479 3 місяці тому

      धन्यवाद साहेब। साहेब तुमछा शेड़ी फॉर्म विजिट करनार आहे। धन्यवाद ❤

  • @ashokdeshmane5797
    @ashokdeshmane5797 3 роки тому +7

    मी अशोक देशमाने बोरगांव तालुका करमाळा, शेळीच्या बहुउपयोगी झाडांची खूप छान माहिती दिली धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @bhanudaskurde8309
    @bhanudaskurde8309 3 роки тому +29

    तरुणांचे प्रेरनास्थान आबांना कृषी भुषण पदवी मिळवली आहे, डॉक्टरेट मिळायला हवी, आजपर्यंत एवढा अभ्यास एकाही शेतकऱ्याचा पाहीला नाही.धन्यवाद आबा जय जवान जय किसान .

  • @rameshgiri2705
    @rameshgiri2705 3 роки тому +11

    खरंच सर शेतकरी वेगळ्या मार्गाने जात होता त्याला वळण लावण्याचे काम आपण करत आहात अप्रतिम सलाम तुमच्या कामाला

  • @kashmirmeshram7834
    @kashmirmeshram7834 3 роки тому +7

    बरोबर आहे बाबा मी नव्यानेच सुरुवात करत आहे मला खुप ऊपयोग होईल

  • @jrpmarket8538
    @jrpmarket8538 Рік тому +2

    राम राम आबा... 1 नंबर माहिती दिली...तुम्हाला ऊदंड आयुष्य लाभो आणी सर्व शेतकर्‍यांच चांगलं होवो.. you are great human being..

    • @sablesfarm
      @sablesfarm  11 місяців тому

      Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏
      काही अडचणी असल्यास 9623434863 /9881028102 या नंबर वर कॉल करा

  • @kishorkanade9412
    @kishorkanade9412 3 роки тому +11

    नमस्कार साहेब मी किशोर कानडे उस्मानाबाद. मी तुमचे सर्व व्हिडिओ नियमित पाहतो. तुमच्या फार्मवर दोन-तीन दिवस राहून अनुभव घेण्याची इच्छा आहे

    • @sablesfarm
      @sablesfarm  3 роки тому +7

      तुम्ही फार्म ला कधी पण भेट देऊ शकता पण राहायची सोय नाही

  • @yogeshdhage881
    @yogeshdhage881 3 роки тому +6

    खूप छान माहिती प्रत्येक वेळेस उपयोगीच माहिती देता तुम्ही

  • @jayesh7474
    @jayesh7474 3 роки тому +7

    खुप चांगली माहिती दिली त्याबद्दल मनःपुर्वक आभार 🙏🙏🙏

  • @yuvisuryawanshi7458
    @yuvisuryawanshi7458 3 роки тому +4

    खूप खूप अप्रतिम माहिती दिली साहेब...
    खूप खूप धन्यवाद आपले...
    ही एक प्रकारे तुम्ही कृषी शेवा करत आहेत...💐💐💐

  • @ravindrasakpal1624
    @ravindrasakpal1624 2 роки тому +1

    खूप छान माहिती देत आहात आपण अश्या महितीनी शेतकरी तसेच तरुण मुलांनी अश्या व्यवसाय कडे जाणे फार गरजेचे आता नोकरी देखील मिळत नाही म्हणून हे बाबा आपल्या अनुभवातून जी काही माहिती सर्वानी पुरेपूर उपयोग करून घेणे फार गरजेचे

  • @Ashish_Body_Massage_Therapist
    @Ashish_Body_Massage_Therapist 3 роки тому +9

    सुंदर माहिती आबा 👌🏽
    असेच मोलाचे मार्गदर्शन करत रहा 👏🏽🙏🏼

  • @जनानाईकवाडी
    @जनानाईकवाडी 3 роки тому +6

    आपल मार्गदर्शन असच राहवे....धन्यवाद सर

  • @ramkubde4674
    @ramkubde4674 3 роки тому +4

    नमस्कार. खूप छान माहिती मिळाली आहे. .

  • @SurajMankar-cartoon
    @SurajMankar-cartoon 10 місяців тому +1

    शेळी गाभन आहे पण तिला जंत झाले आहे ते चावरा काही औषध आहे का

  • @madhavnerurkar4404
    @madhavnerurkar4404 3 роки тому +5

    खूप छान माहिती दिलीत धन्यवाद🙏

  • @prabhakarbhandare7254
    @prabhakarbhandare7254 2 роки тому +2

    साहेब
    उपयुक्त महत्वाची माहिती दिलीत.
    धन्यवाद 🙏

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому

      काही अडचण असल्यास कॉल करा 9623434863
      Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏

  • @vaibhavchavan6213
    @vaibhavchavan6213 3 роки тому +4

    खरच खुप छान माहिती देता तुमी 🙏

  • @deepakmhatre6481
    @deepakmhatre6481 3 роки тому +3

    खूपच छान माहिती दिलीत बाबा ...दिपक म्हात्रे(पनवेल)

  • @amarsonawane4413
    @amarsonawane4413 3 роки тому +3

    खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @nilambhujbal3467
    @nilambhujbal3467 3 роки тому +3

    काका, खरचं खुप छान माहिती दिलीत

  • @mahendrakumkar7267
    @mahendrakumkar7267 3 роки тому +5

    खुप छान माहिती दिली काका

  • @manojchavan1817
    @manojchavan1817 8 місяців тому

    छान माहिती, देव उदंड आयुष्य देवो तुम्हाला खरी साधी सोपी माहिती दिली त

  • @sachinSartape-e5b
    @sachinSartape-e5b 18 днів тому

    खूप छान माहिती दिली आबा

  • @SachinZalte-os1xv
    @SachinZalte-os1xv Місяць тому

    Akdam.mahvhachi.mahiti.dhanayvad.aabaji

  • @ankushsultane7616
    @ankushsultane7616 3 роки тому +5

    एकच नंबर आभार तुमचे 🙏🙏

  • @ismailshaikh6352
    @ismailshaikh6352 5 місяців тому

    Mahiti Chan dili ahe . Pan kontihi shedi asli ti pipad , vad , limb khati ka .

  • @ramshingadevlogs5131
    @ramshingadevlogs5131 3 роки тому +2

    Khup chan mahiti aahe sir.,mala ajun aaplya javalchya evdhya jhadacha upyog asto he mahiti navti

  • @laturkarmahesh6209
    @laturkarmahesh6209 3 роки тому +2

    छान सुंदर माहिती दिली धन्यवाद🙏

    • @amolpatil3778
      @amolpatil3778 3 роки тому +1

      बाबा खास माहिती दिली

  • @anilwalsepatil294
    @anilwalsepatil294 2 роки тому

    Kaka khup Amulya mahiti dili 🙏...

  • @AnmolVicharMarathi77
    @AnmolVicharMarathi77 4 місяці тому +1

    Super 👍💐

  • @jaymaratha6054
    @jaymaratha6054 3 роки тому +9

    आपण फक्त आणि फक्त झाड पाल्यावर शेळी जगवू आणि वाढवू शकतो का?

  • @mangeshmahure8899
    @mangeshmahure8899 2 роки тому +1

    Aappaji saheb kup utkrush kam ahe tumch dev nehmi apal arogya changl thewo

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому

      काही अडचण असल्यास कॉल करा 9623434863
      Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏

  • @technicalhelp.24
    @technicalhelp.24 2 роки тому +2

    Sir fakt sukya charyawar Sheli plan hote ka

  • @कैलासहारदे-ख7फ

    माणसातला देव दिसला खऱ्या अर्थाने

  • @ghanshamshenage4007
    @ghanshamshenage4007 Рік тому

    उपयुक्त अशी छान माहिती दिली काका तुम्ही आणि ते पण फ्री मध्ये नाहीतर शेतकऱ्याला आज सर्व लुबाडायलाच निघालेले आहेत.

    • @sablesfarm
      @sablesfarm  Рік тому

      Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏
      काही अडचणी असल्यास 9623434863 /9881028102 या नंबर वर कॉल करा

  • @satyanarayan6296
    @satyanarayan6296 3 роки тому +2

    आजोबा तुम्ही सर्व झाडांचा कमी वेळचा 1 विडिओ बनवता का

  • @vilasmapari2980
    @vilasmapari2980 3 роки тому +4

    जबरदस्त काम करता काका तुम्ही

  • @sayajiraothakare2375
    @sayajiraothakare2375 3 роки тому +3

    छान आण्णा

  • @haripawar2312
    @haripawar2312 3 роки тому +3

    एकदम बरोबर माहीती आहे

  • @kiranpatilrajput2965
    @kiranpatilrajput2965 3 роки тому +1

    खुपच छान माहीती आहे सर.
    लाॅकडाउन मुळे व्यवसायातील तोटा खुप झाला.
    पण तुमचे विडीयो बघुन खुप आशा जागृत होते.

  • @sanjaymestry2415
    @sanjaymestry2415 10 місяців тому

    Khup Chan mahiti saheb

  • @ravindrarode6862
    @ravindrarode6862 3 роки тому +2

    खुप छान माहीती दिली

  • @sunilgaikwad4467
    @sunilgaikwad4467 3 роки тому +2

    very very nice super

  • @yograjdahelkar8081
    @yograjdahelkar8081 Місяць тому

    bakri la khuricha madhe warti dukh ahe kay karayche

  • @dilipbhandarge7113
    @dilipbhandarge7113 3 роки тому +2

    Wonderful sir

  • @abhijitjadhav1769
    @abhijitjadhav1769 2 роки тому +1

    Khup chan mahiti dili

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому

      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp च्या माध्यमातून पाठवा 🙏🙏👍

  • @sumitshende2699
    @sumitshende2699 Рік тому +1

    खूप छान सर..

    • @sablesfarm
      @sablesfarm  11 місяців тому

      Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏
      काही अडचणी असल्यास 9623434863 /9881028102 या नंबर वर कॉल करा

  • @kisantilekar6167
    @kisantilekar6167 2 роки тому +1

    Ekch no mahiti

  • @umeshvanarsenicesir9298
    @umeshvanarsenicesir9298 3 роки тому +2

    1no Baba 🙏🙏🙏

  • @lalitjadhav3421
    @lalitjadhav3421 3 роки тому +3

    Vishay nai baba tum cha👌👌👌

  • @pashamiyashaikh890
    @pashamiyashaikh890 3 роки тому +2

    Sr kitishelhyansahti kitichara pahije

  • @utkarshpatil5562
    @utkarshpatil5562 3 роки тому +5

    Ok 👌

  • @babluchalak1714
    @babluchalak1714 3 роки тому +3

    Super

  • @babukhot574
    @babukhot574 3 роки тому +4

    👌👌

  • @shrinivaskhandekar5786
    @shrinivaskhandekar5786 6 місяців тому

    Best

  • @unknown-o9h9u
    @unknown-o9h9u 3 роки тому +3

    आबा उंबराच्या झाडाची माहिती राहिली आणि बाबाळीच्या झाडाची

    • @sablesfarm
      @sablesfarm  3 роки тому +4

      झाडांवर खूप भाग बनवले आहेत त्या मध्ये माहिती दिली आहेत

  • @gangadhardepe2328
    @gangadhardepe2328 Рік тому +1

    आबा साहेब , वड आणि पिंपळ ची बीया पासून तयार केलेली रोपे वनविभागात मिळतात . ती रोपे फांद्या पेक्षा जास्त जोमदार वाढतात

    • @sablesfarm
      @sablesfarm  11 місяців тому

      Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏
      काही अडचणी असल्यास 9623434863 /9881028102 या नंबर वर कॉल करा

  • @satishpachange3014
    @satishpachange3014 2 роки тому +1

    Kup mast

  • @deepnewase6824
    @deepnewase6824 3 роки тому +2

    Nice.

  • @kevgoatfarmmanorpalghar4734
    @kevgoatfarmmanorpalghar4734 2 роки тому +1

    Nice video

  • @sagargutal7628
    @sagargutal7628 3 роки тому +3

    👌👌👌👌

  • @ankushtheng5275
    @ankushtheng5275 3 роки тому +1

    1च नंबर काका

  • @rajeshghadge5437
    @rajeshghadge5437 3 роки тому +3

    काका तुमच्या गोटफार्म चा पत्ता सागता का मी नवीन शेळीपालन चालु करतोय मी शेळीपालन सुरू करण्या अगोदर आता पिंपळ आणी वडाची झाडे लावली आहेत..

    • @sablesfarm
      @sablesfarm  3 роки тому

      9623434863 कॉल करा

  • @dhanrekhagoatfarm154
    @dhanrekhagoatfarm154 2 роки тому +1

    Aaba is great👍

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому

      Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏

  • @somanathbhosale4912
    @somanathbhosale4912 3 роки тому +3

    पाणी नाही पर जमीन आहे व शेळी पालन करायचे आहे उपाय सांगा

  • @prakashmore8135
    @prakashmore8135 3 роки тому +2

    Ram krusha hari mauli

  • @pranavrajput4603
    @pranavrajput4603 Рік тому +1

    फक्त झाड पल्या वर शेळी पालन करू शकतो

    • @sablesfarm
      @sablesfarm  11 місяців тому

      Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏
      काही अडचणी असल्यास 9623434863 /9881028102 या नंबर वर कॉल करा

  • @ramshingadevlogs5131
    @ramshingadevlogs5131 3 роки тому +3

    Sir , mi Madha talukyat rahto,,majhyakade gavran 7 shelya aahet,.mala ajun vadhvaychya aahet.,tr tumchya Farm la bhet dyayla kadhi yeu shkto,,,mala tumch margdarshan pahije sir,milel ka...

  • @radikasansurvace3794
    @radikasansurvace3794 3 роки тому +2

    👌

  • @santoshharal8267
    @santoshharal8267 3 роки тому +2

    Kadulimbacha pala khat nahit bapu amchya shelya .ka khat nastil

    • @sablesfarm
      @sablesfarm  3 роки тому

      गावरान शेळ्या सोडून इतर जातीच्या शेळ्या खातात

  • @narsinghotkar9239
    @narsinghotkar9239 3 роки тому +2

    Ram Ram thanks

  • @ambadaspatil5318
    @ambadaspatil5318 3 роки тому +1

    मस्त

  • @satyanarayan6296
    @satyanarayan6296 3 роки тому +3

    काका तुमच्या फार्म ला भेट देण्यासाठी काही फीस charge करता का आणि किती

    • @sablesfarm
      @sablesfarm  3 роки тому +4

      मोफत आहे कधीही या 9623434863

  • @abhishekchavan2383
    @abhishekchavan2383 2 роки тому +1

    झाडांच्या फांद्या तोडल्या की त्या परत मोठे होण्यासाठी वेळ लागतो अशावेळी नियोजन काय करावे

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому +1

      सगळ्या एकदा च कट नाय करायच्या

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому +1

      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे share करा🙏🙏

  • @vishalbhoyegondune5583
    @vishalbhoyegondune5583 2 роки тому +1

    Very nice sir

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому

      9623434863
      Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏

  • @user-fg6px3vu4p
    @user-fg6px3vu4p 3 роки тому +3

    👍👍👍

  • @sagaratram2768
    @sagaratram2768 3 роки тому +1

    Kaka ak prashn hota ki kuthe shedi wadach pan khat nhi ashya wedes ti khayala pahije yachyasathi kay karaw

    • @sablesfarm
      @sablesfarm  3 роки тому

      सर्व शेळ्या खातात

    • @sagaratram2768
      @sagaratram2768 3 роки тому

      Dada vidharbh madhe mi amravati madhe rshto ikde nhi khat

    • @sablesfarm
      @sablesfarm  3 роки тому

      गावरान शेळ्या सोडुन बाकी सर्व जातीच्या शेळ्या खातात

  • @pawarmahesh9561
    @pawarmahesh9561 2 роки тому +1

    माझ्या माळावर हारणाचे कळप राहतात सुभाबळीचे रोप खातात का नाही ते मला सांगा

  • @vijaypavar4442
    @vijaypavar4442 3 роки тому +1

    Sir mi hingolicha ahe mala sirohi sheli martvadyat Milel ka

    • @sablesfarm
      @sablesfarm  3 роки тому

      बाहेरच आम्ही कस सांगणार तुम्हाला

  • @onkarwaghmare8013
    @onkarwaghmare8013 3 роки тому +1

    Tumchya kade kiti vadache zhadhe aahet?

  • @kiranbhagat3375
    @kiranbhagat3375 Рік тому +1

    तुमचा पूर्ण पत्ता द्या

    • @sablesfarm
      @sablesfarm  11 місяців тому

      Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏
      काही अडचणी असल्यास 9623434863 /9881028102 या नंबर वर कॉल करा

  • @nageshketkar7869
    @nageshketkar7869 3 роки тому

    Shami Aapta Gunj Anjan,Palas mahiti dyavi

  • @dilkhushukey6627
    @dilkhushukey6627 3 роки тому +3

    नमस्कार साहेब

  • @bhagavatlavand3510
    @bhagavatlavand3510 3 роки тому +3

    🙏🙏🌷🌷

  • @bapusokarande8046
    @bapusokarande8046 3 роки тому +3

    🙏🙏

  • @nileshwalunj6694
    @nileshwalunj6694 3 роки тому +2

    नमस्कार

  • @rajeshraut9653
    @rajeshraut9653 2 роки тому +1

    निंबाचा फाटा म्हणजे काय हो

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому

      निबाच्या झाडाची फांदी

  • @khaledsaleem9135
    @khaledsaleem9135 Рік тому

    Jhaad pala uttam Arogiye wardhak medicinal leafs of tree

    • @sablesfarm
      @sablesfarm  Рік тому

      Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏
      काही अडचणी असल्यास 9623434863 /9881028102 या नंबर वर कॉल करा

  • @mithunkatwale3817
    @mithunkatwale3817 3 роки тому +1

    Aba mahiti chan ahe pan kalulimb bakri khat nai

    • @sablesfarm
      @sablesfarm  3 роки тому

      गावरान शेळ्या सोडून इतर जातीच्या शेळ्या खातात

  • @rahulrawate7100
    @rahulrawate7100 Рік тому +5

    तुम्ही खुराक टाकत नाही असे सांगता आणि माझा एक मित्र तुमच्या फार्म वर आला होता तेव्हा त्याने शेळ्यांना खुराक टाकलेला बघितला आहे ....😅

    • @sablesfarm
      @sablesfarm  11 місяців тому +2

      सुबाभूळा वर रोग पडला होता त्या मुळे चारा कमी पडत होता व शेळ्यांच्या वजनावर परिणाम झाल्याने खुराक देत होतो

    • @rahulrawate7100
      @rahulrawate7100 11 місяців тому

      @@sablesfarmOK 👍👍

  • @rajughodke7576
    @rajughodke7576 3 роки тому +1

    सर आपण शाळेला लसीकरण करता का

  • @santoshsakhare8397
    @santoshsakhare8397 3 роки тому +1

    बकान पन चालतो का? ....

    • @sablesfarm
      @sablesfarm  3 роки тому

      9623434863 कॉल करा

  • @sapatebabasheb2909
    @sapatebabasheb2909 2 роки тому +1

    FAR CHAN MAHITI DILET.

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому

      9623434863
      Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏

  • @mithunkatwale3817
    @mithunkatwale3817 3 роки тому +1

    Kaka nimbachi pan khat nai shelya khup tray kel

  • @ahmedsayeed2524
    @ahmedsayeed2524 2 роки тому +1

    Sir tumalaa maharashtra Bhushan dilaa paijaa Jai maharashtra

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому

      काही अडचण असल्यास कॉल करा 9623434863
      Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏

  • @Bailgada_premi_satara
    @Bailgada_premi_satara 3 роки тому +1

    एक नंबर विडोओ

  • @bipinsomwane5829
    @bipinsomwane5829 3 роки тому +2

    Thanks KAkA

  • @ravirajchavan6335
    @ravirajchavan6335 3 роки тому +1

    सुबाभूळ च बी भेटेल का

    • @sablesfarm
      @sablesfarm  3 роки тому

      मिळेल 9623434863 कॉल करा

  • @amolkhamat96k
    @amolkhamat96k 3 роки тому +1

    उंबर नाहि चालत का आबा?