शेळीपालन सुरवात कशी करावी ??? | असे करा शेळीपालन भाग 1 | 9623434863

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 вер 2024
  • साबळे गोट
    फार्म
    sable goat farm
    goat farming
    farming
    goat
    shelipalan
    sheli
    bandist shelipalan

КОМЕНТАРІ • 44

  • @shivajikarde7780
    @shivajikarde7780 2 роки тому +11

    आपलं मनानं 100% बराबर आहे .
    पन माझे आई वडील नाकारतात.
    की हे शेलीपालन केल्यावर
    तुला पोरगी कोण देईल.
    मी जातीवंत धनंगर आहे
    बाळुमामाचां भक्त आहे.
    मी उस्मानाबाद चा आहे.

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому +1

      Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏

  • @phenomenalgoathenfarming..2524
    @phenomenalgoathenfarming..2524 2 роки тому +3

    नमस्कार सर आम्ही आपल्या फार्मला भेट दिलेली आहे. आम्ही सातारहून आहोत, आपल्या मार्गदर्शनाखाली मी माझ्या घराजवळील सहा गुंठे क्षेत्रामध्ये शेळीपालनात लागणाऱ्या बारा प्रकारच्या वनस्पतींची लागवड केलेली आहे. व त्यापासून मला खाद्य मिळत आहे, ते फक्त आपल्या मार्गदर्शनामुळे झालेले आहे. असेच सदैव तुमचे मार्गदर्शन आम्हाला असेच लाभो...🎉

  • @ghataleprakash6292
    @ghataleprakash6292 2 роки тому +4

    अप्रतिम माहिती साहेब 🙏🏽

  • @sambhajidasime1518
    @sambhajidasime1518 2 роки тому +2

    खूप छान माहिती दिली पुढचा व्हिडिओ ची वाट पाहतोय.

  • @siddheshwargidde1713
    @siddheshwargidde1713 2 роки тому +3

    Very good sagale kaka

  • @kerbaningule9312
    @kerbaningule9312 Рік тому +2

    तुम्हचया पासून मला प्रेरणा मिळाली

    • @sablesfarm
      @sablesfarm  Рік тому

      काही अडचण असल्यास कॉल करा 9623434863
      Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏

    • @kerbaningule9312
      @kerbaningule9312 Рік тому +1

      तुम्ही सांगितलेलं रान झाडातील औषधी गुणधम मला आवडले आणि मी प्रत्येक एक झाड माझ्या बांधावर लावायला सुरुवात केली आहे

  • @ajju5238
    @ajju5238 2 роки тому +2

    Khup chan maiti...

  • @rajusawant9916
    @rajusawant9916 2 роки тому +5

    खूप छान काकाश्री ....आम्ही पुढच्या व्हिडिओ ची वाट बघत आहे....लवकरात लवकर पुढचा व्हिडिओ अपलोड करावा. आणि व्हिडिओ थोडा मोठा बनवा कृपया....😊🙏🙏

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому

      Ohk👍👍🙏🙏

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому +4

      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा🙏🙏🙏

  • @sandhyahirevlogs4788
    @sandhyahirevlogs4788 2 роки тому +4

    काका तुमचे व्हिडिओ छान असतात. आठवड्यातून एकदा तरी व्हिडिओ टाकत जा प्लीज.

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому

      Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏

  • @yashwantkadam6416
    @yashwantkadam6416 2 роки тому +2

    छान काका

  • @ganeshdhere1475
    @ganeshdhere1475 2 роки тому +3

    Mast kaka

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому +1

      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा🙏🙏🙏

  • @dnyashwarpadol5724
    @dnyashwarpadol5724 2 роки тому +3

    Kaka ram ram. Mi tumchaya farm la bhet dili hoti. Mast ahe. 8divsat vidio takat ja.

  • @hanumantmohalkar2939
    @hanumantmohalkar2939 2 роки тому +1

    मी पण लावली सुबाभूळ 3 एकर वर
    गाव-नान्नज, जामखेड

  • @Learninoneminute96
    @Learninoneminute96 2 роки тому +3

    Sir पुर्ण शेताचा विडीयो बनवा

  • @gorakshanathsanap7611
    @gorakshanathsanap7611 2 роки тому +3

    मोलाचं मार्गदर्शन केले आहे

  • @kbgoatfarm594
    @kbgoatfarm594 2 роки тому +5

    सर, तुम्ही तीन एकर मध्ये सुबाभूळ लावली आहे, व त्यामध्ये फक्त मोठ्या ५० शेल्यांच व्यवस्थापन होत आहे , मग हे गणित परवडू शकेल का?

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому +3

      मधल्या काही दिवसांमध्ये संख्या कमी केली होती आता काही दिवसात 150 शेळ्या होतील

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому +3

      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा🙏🙏🙏

  • @user-sg9ip3wg3c
    @user-sg9ip3wg3c 2 роки тому +3

    Subabhul kiti divsat ugvte. mi 1acre lagwad keliye

  • @kbgoatfarm594
    @kbgoatfarm594 2 роки тому +2

    माझी सुबाभूळ दोन वर्षाची झाली आहे, आणि खूप दाठ झाली आहे चुकून ,त्यामुळे पाला खूप कमी लागतो . काय करावे त्यासाठी.

  • @kishorrathod5963
    @kishorrathod5963 2 роки тому +2

    Kaka koni koni sangtat ki subabul khalyane sheli ghabd te manun he host khari ahe Ka

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому

      Nahi

    • @kishorrathod5963
      @kishorrathod5963 2 роки тому +1

      @@sablesfarm dhanyavad kaka

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому

      Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏

  • @rohitnikumbh1429
    @rohitnikumbh1429 2 роки тому +4

    लागवडीचा बोकड किती महिन्याचा असावा

  • @samy9799
    @samy9799 2 роки тому +3

    Farm la bhet dyachi aslyas kahi process ahe ka...

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому +1

      Nahi 9623434863 yetana call kra

    • @samy9799
      @samy9799 2 роки тому +2

      @@sablesfarm
      ji dhanyawad 🙏

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 2 роки тому +2

    सर मला 10 शेळ्या व 200 गावरान कोंबडी पालन करायचे आहे... माझ्या कडे 20 गुंठे जमीन आहे ...

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому +1

      काही अडचण असल्यास कॉल करा 9623434863
      Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏

  • @shivajikarde7780
    @shivajikarde7780 2 роки тому +3

    आपलं मननं सांगा काका.