शेळीपालनासाठी लागणारी उपयुक्त झाडे भाग 4

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 кві 2021
  • Sable farm

КОМЕНТАРІ • 66

  • @sablesfarm
    @sablesfarm  2 роки тому +1

    पत्ता - साबळे फार्म मु.पो भालेवाडी ता.करमाळा जि. सोलापूर मो. न 9623434863

  • @shrikantmeshram1877
    @shrikantmeshram1877 3 роки тому +2

    गरिबांचे कैवारी , सलाम आबा तुमच्या कार्याला

  • @pramodmahajan5663
    @pramodmahajan5663 Рік тому +1

    बाबा तुमची माहिती सारखी माहिती कृषी साहेब सुध्दा देवू शकणार नाही

    • @sablesfarm
      @sablesfarm  Рік тому

      काही अडचण असल्यास कॉल करा 9623434863
      Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏

  • @dhirajjadhav6582
    @dhirajjadhav6582 3 роки тому +2

    दादा,तुमच्या कार्याला सलाम..., तुमचे झाडावर असणारे प्रेम खरच महान आहे

  • @sandipmorge6084
    @sandipmorge6084 3 роки тому +2

    खूप छान माहिती दिली दादा तुमच्या अभिमान आहे महाराष्ट्रला

  • @dilipgabhale1986
    @dilipgabhale1986 3 роки тому +3

    छान माहिती दिली

  • @saipansaikh7433
    @saipansaikh7433 3 роки тому +2

    Khup chan ajoba

  • @09049731001
    @09049731001 3 роки тому +2

    छानच माहिती दिली दादा, धन्यवाद.

  • @gopalsingdhanawat2828
    @gopalsingdhanawat2828 3 роки тому +3

    Good work baba 👏

  • @vishalbhoyegondune5583
    @vishalbhoyegondune5583 2 роки тому

    Very nice information sir

  • @suhaspalande6077
    @suhaspalande6077 2 роки тому +1

    Good माहिती आहे

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому

      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हाट्सअप्प द्वारे पाठवा 🙏🙏

  • @yuvisuryawanshi7458
    @yuvisuryawanshi7458 3 роки тому +2

    खूप अशी छान आणी उपयुक्त माहिती दिली साहेब,
    तुमच्या व्हिडिओ मार्फत खूप काही शिकायला भेटत,
    आपणास विनंती आहे की, शेतकऱ्याच्या हितासाठी असेच विडिओ बनवत रहा.
    धन्यवाद साहेब 💐💐💐

  • @yogeshdhage881
    @yogeshdhage881 3 роки тому +2

    खुप छान माहिती दिली

  • @pramodkshirsagar296
    @pramodkshirsagar296 3 роки тому +2

    राम राम आबा खूप छान माहिती मिळाली

  • @mahendrakumkar7267
    @mahendrakumkar7267 3 роки тому +2

    छान माहिती दिली काका

  • @vilasmapari2980
    @vilasmapari2980 3 роки тому +1

    खूप छान माहिती देता काका जी

  • @ravindrarode6862
    @ravindrarode6862 3 роки тому +1

    छान माहीती दिली काकांनी

  • @shankarnarayan2588
    @shankarnarayan2588 3 роки тому +2

    good information

  • @bibhishansakhare1339
    @bibhishansakhare1339 3 роки тому +2

    Mast

  • @shyamfarkande5368
    @shyamfarkande5368 3 роки тому +3

    धन्यवाद साबळे काका हे सर्व ठीक आहे पण ज्यांच्या कडे ऊन्हाळयात पाणी राहत नाही त्यांच्या साठी चारा खाद्य वेवस्तापन कसे आसाव यावरही यकादा विडीओ शक्य असल्यास बनवा प्लिज 🙏🙏

  • @technicalmayur7356
    @technicalmayur7356 3 роки тому +2

    तुम्ही आम्हाला अशी अमूल्य अशी माहिती दिला म्हणून धन्यवाद मला फक्त एकच झाड समजलं नाही नादुरुक याची माहिती किंवा फोटो एकदा विडिओ बनवावं

  • @prakashbudhwant4422
    @prakashbudhwant4422 3 роки тому +1

    Khup chhan mahiti

  • @pawarbhikaji1054
    @pawarbhikaji1054 3 роки тому +2

    Fast wiw

  • @govindkulkarni6600
    @govindkulkarni6600 3 роки тому +1

    Super

  • @madhavnerurkar4404
    @madhavnerurkar4404 3 роки тому +2

    Dhanyawad 🙏

  • @sandeepkamane5424
    @sandeepkamane5424 3 роки тому +2

    👍

  • @babukhot574
    @babukhot574 3 роки тому +2

    👌👌

  • @truptipotdar2320
    @truptipotdar2320 3 роки тому +2

    नांदरूक वनस्पती चा फोटो दाखवा क्रूपया...

  • @yashwantdeshmukhparbhani3294
    @yashwantdeshmukhparbhani3294 3 роки тому +2

    दादा मानावं लागेल आपल्याला...

  • @user-fg6px3vu4p
    @user-fg6px3vu4p 3 роки тому +1

    👍👍👍

  • @shivbhakt8426
    @shivbhakt8426 3 роки тому +2

    Zakas

  • @vickysutar8887
    @vickysutar8887 3 роки тому +1

    👌👌👌👌👌👌

  • @user-hu9so5xo7s
    @user-hu9so5xo7s 2 місяці тому

    Aanna anjanche zad lavaya sanga ki

  • @YogeshPatil-pu9wm
    @YogeshPatil-pu9wm 3 роки тому +3

    नांदरुक म्हणजे कशाचे झाड असते

    • @sablesfarm
      @sablesfarm  3 роки тому

      पिंपळा सारखे झाड असते रस्त्या च्या कडेने

    • @komaldiwan6168
      @komaldiwan6168 3 роки тому

      पिपरणी म्हणजे नंद्रुक

  • @Ashish_Body_Massage_Therapist
    @Ashish_Body_Massage_Therapist 3 роки тому +2

    ही झाडे नेहमी घालायची नाहीत तर नेहमी कोणत्या प्रकारची झाडे वापरावी. कृपया मार्गदर्शन करा. मी पूर्णपणे या क्षेत्रात नवीन आहे. दिलेली माहिती मी एका वहीत लिहून काढलेली आहे.

    • @sablesfarm
      @sablesfarm  3 роки тому +2

      मुख्य खाद्य हे सुबाभूळ आहे दररोज खाद्या मध्ये 90 टक्के सुबाभूळ पाहिजे आणि 10 टक्के सांगितलेल इतर खाद्य द्या

    • @Ashish_Body_Massage_Therapist
      @Ashish_Body_Massage_Therapist 3 роки тому +1

      @@sablesfarm धन्यवाद सर 🙏🏼🌹💐

  • @farming_with_kid
    @farming_with_kid 3 роки тому

    Saheb sheli vilayti chinch aani pane khati ka

  • @bdnyanesh2149
    @bdnyanesh2149 3 роки тому +4

    नांदरूक म्हणजे पिपंरणी का

  • @rohitzende6418
    @rohitzende6418 3 роки тому +1

    Kaka new video pathva

  • @user-sg9ip3wg3c
    @user-sg9ip3wg3c 2 роки тому +1

    तुम्ही लसीकरण कसे करता

  • @badrikapse7157
    @badrikapse7157 3 роки тому +1

    बाबा नंबर सेंड करा ना तुमचा

  • @HIND251
    @HIND251 3 роки тому +1

    आण्णा लय लांब लचक video करता कमी वेळेत माहिती सांगा ही अपेक्षा

    • @sablesfarm
      @sablesfarm  3 роки тому +1

      कमी वेळात सर्व माहिती सांगणे शक्य नाही

    • @villagelife27269
      @villagelife27269 3 роки тому +7

      हा काही टिक टाॅकचा करमणूक व्हिडिओ नाही माहितीचा आहे... आणि 8 मिनिटे काही खूप जास्त नाहीत 👍👍🙏🙏

    • @sablesfarm
      @sablesfarm  3 роки тому +2

      अगदी बरोबर

    • @sharadsatre4284
      @sharadsatre4284 3 роки тому +3

      वेळ नसेल तर बघु नये

    • @pravingome6074
      @pravingome6074 3 роки тому +5

      कमी शिक्षण किंवा जास्त शिक्षण असणाऱ्या सर्व व्यक्तिना समजेल अशा सोप्या भाषेत माहिती सांगतात.