हवा_कुणाची | Lalbaug Parel | मराठी माणूस मुंबईत आहे का? मराठी माणसाला ठाकरे हवेत की शिंदे ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 тра 2024
  • #BolBhidu #हवा_कुणाची #lalbaugh
    मुंबईतील लोकसभा निवडणूकांच्या निमित्ताने लालबाग परेल भागातील लोकांना काय वाटतं ? मराठी माणसाची मुंबईतली अवस्था काय आहे ? मराठी माणसासाठी मुंबईत कोण पाहिजे उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे ? पाहा लोकांना काय वाटत ते बोलभिडूच्या हवा_कुणाची या सेगमेंटमधून...
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 84

  • @ShaileshNisarganRailFan
    @ShaileshNisarganRailFan 14 днів тому +46

    Fakt Mashal❤

    • @derikobrain5082
      @derikobrain5082 13 днів тому +1

      राज्यात उधवजी..देशात मोदीजी

  • @kiranPatil-ib5nc
    @kiranPatil-ib5nc 13 днів тому +42

    हीच ती वेळ.. सर्व मराठी बांधवानी उद्या एकत्र येऊन मशाल पेटवूया ❤

    • @derikobrain5082
      @derikobrain5082 13 днів тому +1

      राज्यात उधवजी..देशात मोदीजी

    • @Deva63937
      @Deva63937 10 днів тому +2

      Mhanje mag muslim lokana dokya war thewnaar tikde

  • @vikrambhure3904
    @vikrambhure3904 14 днів тому +25

    मराठी माणसाला बरोबर माहित आहे कोणाला मतदान करायचं ये

  • @PrakashDaradeVlog1993
    @PrakashDaradeVlog1993 14 днів тому +57

    मुंबई मध्ये फक्त ठाकरे ब्रँड चालणार.💯

    • @derikobrain5082
      @derikobrain5082 13 днів тому +4

      राज्यात उधवजी..देशात मोदीजी

    • @MayaKapoor-ty6vh
      @MayaKapoor-ty6vh 12 днів тому

      Thakrey Jihad

  • @kaustubh3748
    @kaustubh3748 13 днів тому +8

    एवढ्यात मींदेचा एक माणूस नाही सापडला...
    अवघड आहे 😂😂

  • @diwakarpatil2925
    @diwakarpatil2925 13 днів тому +12

    जिंकणार मशाल
    होणार आमचा विजय विशाल

  • @vikaspandere2467
    @vikaspandere2467 13 днів тому +14

    एकदम बरोबर प्रतिक्रिया "भारताचा मुघल होऊ नये"

  • @gauravgangan4130
    @gauravgangan4130 13 днів тому +18

    Aamchya lalbaug parel madhe fakt Mashal Ch chalnar 🥰🙏🏻
    Only UBT 💯

    • @derikobrain5082
      @derikobrain5082 13 днів тому

      राज्यात उधवजी..देशात मोदीजी

  • @kailash5749
    @kailash5749 14 днів тому +18

    D Road म्हणजे mini Kolhapur विषय हार्ड 🚩🚩🔥

  • @workcation8098
    @workcation8098 14 днів тому +25

    महाराष्ट्राला फक्त मशाल

  • @saneshkamblevlogs7851
    @saneshkamblevlogs7851 8 днів тому +1

    मराठी माणसाचं वाटोळं मराठी माणसांनीच केलं , आता आहे ते पण करा

  • @user-rm3xe1ow4t
    @user-rm3xe1ow4t 13 днів тому +4

    काय सांगताय राव, जेंव्हा ब्रिटिशांनी मुंबईत मिल चालू केल्या तेव्हा कोकणी माणसाला मुंबईत मिलच्या नोकऱ्यांचे आमिष दाखवून प्रथम आणले आणि कोकणी माणसास देशोधडीला लावले 🙏🚩

  • @meenakshimore90
    @meenakshimore90 14 днів тому +13

    Fantastic sir❤

  • @vikaspandere2467
    @vikaspandere2467 13 днів тому +6

    लोकांना सर्व काही फुकट हव आहे.

    • @battleofthouths
      @battleofthouths 12 днів тому +3

      उद्योगपती लोकांचे हजारो कोटी माफ होतात पण सामान्य लोकांना वीज,पाणी,रस्ते,वाहतूक का मोफत नाही मिळू शकत.
      सरकारची जबाबदारी आहे ती.

    • @DADA_KONDAKE
      @DADA_KONDAKE 11 днів тому

      GST गोड लागती का मग सरकारला 😮

  • @shivrajardalkar512
    @shivrajardalkar512 13 днів тому +4

    1 video.. पुण्यामधील मराठी माणसांचा पण बनवा साहेब ..आम्हाला पण कळू दे किती लोक जमीनी विकून देशो धाड़ीला लागले ते.. आणि किती area परप्रांतीय लोकांनी काबिज केले .. पुण्याची अवस्था मुंबई पेक्षा खराब आहे .. माझा 1 अनुभव ..

  • @ni3_
    @ni3_ 13 днів тому +2

    *गिरणी कामगारांना न्याय मिळला पाहिजे*
    *राजकरण्यानी मिल मालकानं बरोबर* *संगममत करुन जमिनी लाटल्या*
    *गिरणी कामगार मुंबई बाहेर का गेला*
    *सरकार जबाबदार आहे*

  • @ashishgawande6477
    @ashishgawande6477 14 днів тому +24

    Only मशाल

    • @derikobrain5082
      @derikobrain5082 13 днів тому

      राज्यात उधवजी..देशात मोदीजी

  • @ChandanGupta-nm2pj
    @ChandanGupta-nm2pj 9 днів тому +1

    मिल च्या जागेवर गुजरात्यांसाठी टॉवर बांधले आणि मराठी माणसाला हाकले बदलापूर नालासोपारा. आणि सरकार एकच बालेकिल्ला 😂😂

  • @shivrajardalkar512
    @shivrajardalkar512 13 днів тому +2

    तुम्ही ज्या area मधे interview घेत आहात तो लालबाग परळ मधे येत नाही साहेब .. हा area ला delisle रोड बोलतात .. जो लोअर परळ मधे येतो.. मी पण येथेच राहतो जन्मपासून.. ह्या area मधे 80% कोल्हापूर कर आहेत .. मी पण आहे 😊.. ह्या area मधे अजूनही मराठी माणूस राहतो आहे.. BDD तोडून आम्हाला परत तिथेच 2 bhk flat मिळणार आहेत .. so इथला मराठी माणूस बाहेर जाईल याची सास्वति कमी आहे .. बाकी महागाई बोलाल तर ते पूर्ण भारतभर आहे फक्त इकडेच नाही .. पुण्यात सरकार मोफत देते का तुम्हाला सर्व सामान .. काहीही फालतू प्रश्न विचारुन channel चे नाव खराब करता आहात ..

  • @adeshgaikwad5967
    @adeshgaikwad5967 10 днів тому

    16.45 चला येऊ का...? चहा पिणारे का?
    ही माणुसकी मराठी माणसा मध्येच आहे ❤❤

  • @gotpagar1
    @gotpagar1 13 днів тому +3

    Only thackrey brand

  • @AAGTEK
    @AAGTEK 11 днів тому

    मराठी माणूस हाच कारण आहे त्यांच्या परिस्थितीला फुकट कारण देता येते असेच बसून राहून interview देत रहा

  • @nitinkule
    @nitinkule 13 днів тому

    मराठी माणसांच्या बिल्डिंगी बांधायला आधी 7-8 वर्ष लागतात आणि काम चालू झालं की 2 वर्षात 30-40 मजले बांधून बिल्डिंग तयार होते. पण गजुरत्यांची बिल्डिंग बांधायला 10 वर्ष लागतात एवढं त्यांचं बांधकाम मजबूत असते.

  • @brahmendragolvilkar
    @brahmendragolvilkar 14 днів тому +1

    नुसत्या महागाई पेक्षा त्या त्या वेळी असणारे उत्पन्न ही विचारले तर कळेल

  • @nishantsawant1313
    @nishantsawant1313 10 днів тому +1

    Yeh sagale aaple marathi politician mule zale ahe

  • @sskerkar1043
    @sskerkar1043 14 днів тому +7

    Jay bhavani Jay Maharashtra Jay ubt

    • @derikobrain5082
      @derikobrain5082 13 днів тому +1

      राज्यात उधवजी..देशात मोदीजी

  • @hayyatshaikh5729
    @hayyatshaikh5729 10 днів тому

    UBT❤❤❤❤ is best Jay maharstra... from worli Mumbai 18

  • @chandrakantsaitawdekar1507
    @chandrakantsaitawdekar1507 8 днів тому

    खूप छान

  • @gnxtpankaj
    @gnxtpankaj 12 днів тому +1

    Marathi vachvaysathi khari Shivsena UBT rahne mahatwachi ahe !!!

  • @Rishi_649
    @Rishi_649 14 днів тому +4

    ठाकरेंनी आणि शिंदेंनी दोघांनी मराठी माणसासाठी काही नाही केलं.
    केलं तर फक्तं बाळासाहेब, राज ठाकरे, विलासराव देशमुख आणि RR पाटील यांनी.

    • @ashishgawande6477
      @ashishgawande6477 14 днів тому +1

      Rahu de राज ठाकरे सुपारी घेवुन करते

    • @Brahman581
      @Brahman581 14 днів тому +10

      बाकी ठीक आहेत पण सुपारी किंग राज ?

    • @DADA_KONDAKE
      @DADA_KONDAKE 11 днів тому

      राजुने काय केलं रे 😂

    • @saneshkamblevlogs7851
      @saneshkamblevlogs7851 8 днів тому

      हो फेसबुक लाईव्ह वर बरीच काम झाली

    • @hiteshthakarevlogs5027
      @hiteshthakarevlogs5027 3 дні тому

      @@Brahman581सगळ्यांना माहिती आहे तो रेल्वे चा आंदोलन,मराठी भाषे मध्ये जी कॉलर ट्यून आहे ती पण राज साहेब यांच्या मुळे मराठी माणसांवर अन्याय झाला तेव्हा मनसे आठवते सगळ्यांना आणि असे अनेक मुद्दे आहेत

  • @travelbuddy3777
    @travelbuddy3777 13 днів тому +4

    महाराष्ट्र म्हटलं की बीजेपी

  • @Wisely123
    @Wisely123 13 днів тому

    Interview ghenare kaka nimma time Kay karta kuthun ala, aho directly vichara election cha vishay kay

  • @Deva63937
    @Deva63937 10 днів тому +1

    Ubatha la vote dya...baaher zanaar ki nai te maahit nai but muslim yetil bazula rahayla

  • @sanjaypawar9289
    @sanjaypawar9289 13 днів тому +7

    Only UBT

    • @derikobrain5082
      @derikobrain5082 13 днів тому

      राज्यात उधवजी..देशात मोदीजी

  • @kraut1982
    @kraut1982 13 днів тому

    Marathi manasa 15-20 eka gharat ani dusrikade UP Bihari kutumbala gheon yetat zopdi bandhtat ani phukat flat milavtat. Middle ani upper middle class Marathi lokanchya buildings ata junya zaaya ahet, tyat BMC madhye corruption khup ahe, te Gujrati-Marvadi buildersnach parvadu shakta. Marathi owned Society svatahch redevelopment karu shaktil tya sathi Shivsene madat karavi.

  • @mandarpatil9390
    @mandarpatil9390 13 днів тому +1

    अरे येद्यानो मराठी ल कोणी संपवलं ते लक्षात घ्या आणि मतदान करा ...25 वर्ष कोण होते आणि कोणाची सत्ता आणि मराठी माणूस कसा बाहेर गेला हे एक डा विचार करा नायतर असेच राहिलेलं पण संपणार

  • @derikobrain5082
    @derikobrain5082 13 днів тому +4

    राज्यात उधवजी..देशात मोदीजी

  • @derikobrain5082
    @derikobrain5082 13 днів тому +5

    विधानसभा मध्ये बघू, आत्ता देशासाठी मोदीच पाहिजे

    • @NIKESH7608
      @NIKESH7608 13 днів тому

      Je nich rajkaran kela aahe naa bjp ne Maharashtra madhe tya mule ya velela bjp laa vote nahi ek dhakka jarur dya gujratyanche noukar nahit Marathi loka hey aatach dakhvun dyaychi vel aali aahe

  • @prakashuchit15
    @prakashuchit15 14 днів тому +2

    महागाई वाढली आहे बोलतय तुमचा घर तुम्ही 10 वर्ष पूर्वी घेतला असेल तर तेच आता पण त्याच भावात विकाल ka

    • @ashishgawande6477
      @ashishgawande6477 14 днів тому +3

      Mumbai fkt ठाकरे चालते किती पण बोला तुम्ही

    • @akshaykadao4368
      @akshaykadao4368 14 днів тому +3

      मग कापसाचे, सोयाबीनचे भाव का कमी झाले

    • @ushateli4537
      @ushateli4537 13 днів тому +1

      ubatha fake

    • @santoshpandit6025
      @santoshpandit6025 13 днів тому +1

      Fekuchand hataav 😂

  • @ushateli4537
    @ushateli4537 13 днів тому +4

    only bjp

  • @ankitpawar667
    @ankitpawar667 14 днів тому +6

    धनुष्यबाण 🏹 ❤

  • @vikassherekar460
    @vikassherekar460 10 днів тому

    Mudda bharkatala 😢

  • @supersaiyan4780
    @supersaiyan4780 14 днів тому +2

    Bjp che umedwar 1000 vatat ahet 1 vote pathi ana ajun Gujrati public 1000 rs made 5 varsha bhikh maga

  • @akshaybhuruk6011
    @akshaybhuruk6011 13 днів тому +1

    टोपीवाले बाबा ❤

  • @travelbuddy3777
    @travelbuddy3777 13 днів тому +2

    महाराष्ट्र वाचवाचं असेल तर फक्त मोदी

    • @HindustaniBhau-xp4sx
      @HindustaniBhau-xp4sx 7 днів тому

      😂😂😂😂

    • @travelbuddy3777
      @travelbuddy3777 7 днів тому

      @@HindustaniBhau-xp4sx 4 th june 😂😂😂😂

    • @HindustaniBhau-xp4sx
      @HindustaniBhau-xp4sx 6 днів тому

      4 june la इथेच भेट तू

    • @HindustaniBhau-xp4sx
      @HindustaniBhau-xp4sx 6 днів тому

      पळून नको जाऊ कुठे

    • @travelbuddy3777
      @travelbuddy3777 6 днів тому

      @@HindustaniBhau-xp4sx अबकी बार मोदी सरकार भेटू 4 जून 🔥 reply देशील फक्त evm चा रोना नको करशील 😂

  • @chandrashekharchalke423
    @chandrashekharchalke423 17 годин тому

    मि सुद्धा लालबागचा आहे पण काय आहे आम्ही दोन भाऊ आहोत तर अगोदर च्या काळात एकत्र रहात होते आताच्या दोन बायका एकत्र राहु शकत नाही म्हणून एक फ्यामेली तिथे राहते एक दुसरीकडे रहातात