Dhananjay Munde Speech Indapur : लेकीसाठी सून झाली परकी! शरद पवारांवर मत मागताना एवढी वाईट वेळ आली

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 кві 2024
  • Bacchu Kadu : " आता सुट्टी नाय! !आमची परवानगी गेली चुलीत", शाहांची सभा, परवानगी रद्द होताच कडूंचा रौद्रवतार #dhanajaymunde #pankajamunde #beed
    Bacchu Kadu Latest News : बच्चू कडूंनी मैदानात ठिय्या देत पोलीस अधिकाऱ्यालाच धारेवर धरलं. सायन्स स्कोर मैदानाच्या मुद्द्यावरून बच्चू कडूंनी अमित शाह यांच्याबरोबरच पोलीस अधिकाऱ्यांना भाजपचे गुलाम झाले आहात असेही सुनावले.
    #BacchuKadu #Police #Amravati #NavneetRana #DevendraFadnavis #EknathShinde #ajitpawar #UddhavThackeray #ShivSena #Prahar #loksabhaelection2024 #loksabha #marathinewschannel #manojjarangepatil #latestnews #latest #ajitpawar #news
    लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून अमरावती मतदारसंघ राज्यात चर्चेत आला आहे. आज अमरावतीमधील एका मैदानावरून प्रहार संघटना व पोलिसांत हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. शहरातील सायन्स कोर मैदानावरून बच्चू कडू (bacchu kadu)आक्रमक झाले असून आम्हाला परवानगी मिळाली असताना त्या मैदानावर अमित शहा (Amit Shah Sabha) यांची सभा कशी?', असा सवाल करत प्रहार पक्षाचे बच्चू कडू यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. यावरून बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये वाद सुरू आहे.
    अमरावती मतदारसंघातील (Amravati Lok sabha constituency) महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या प्रचारार्थ उद्या (२४ एप्रिल) सायन्स कोर (science core ground) मैदानावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा आयोजित केली आहे. मात्र हे मैदान बच्चू कडू यांनी आधीच बुक केले होते. असे असताना देखील याठिकाणी अमित शहा यांच्या सभेसाठी परवानगी देण्यात आल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे. यावरून परवानगीच्या मुद्द्यावरूनच आता ते आक्रमक झाले आहेत.
    मिळालेल्या माहितीनुसार अमरावतीतील सायन्स कोर मैदान बच्चू कडू यांनी आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी २३ व २४ एप्रिल या दोन दिवस बुक केलं आहे. त्यासाठी पैसेही भरले आहेत. मात्र २४ तारखेला या मैदानावर अमित शहा यांची महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ सभा होणार आहे. अमित शाह यांच्या सभेसाठी पोलिसांनी सायन्स कोर मैदान आजच ताब्यात घेतलं आहे. बच्चू कडू येणार म्हणून अमरावती शहरातील सायन्स कोर मैदानाचे सर्व गेट पोलिसांनी आधीच बंद केले होते. मैदानावर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
    Keywords:
    bacchu kadu,bacchu kadu latest speech,bachu kadu,bacchu kadu bhashan,bacchu kadu live,bachchu kadu rally,bacchu kadu speech,ravi rana vs bacchu kadu,bachu kadu video,bacchu kadu latest news,bachu kadu ravi rana,bachu kadu amaravati,bacchu kadu news,bacchu kadu vs rana,bachchu kadu video,bacchu kadu live news,bachu kadu viral video,bachu kadu hitting video,bacchu kadu on navneet rana,bachu kadu amaravati video,prahar bachchu kadu
    dhananjay munde,dhananjay munde live,pankaja munde,dhananjay munde speech,dhananjay munde and pankaja munde,dhanajay munde pankaja munde,dhannanjay munde,dhananjay munde feta,dhananjay munde wife,dhananjay munde pheta,dhanajay munde,dhananjay munde status,dhananjay munde batting,dhananjay munde cricket,dhananjay munde bhashan,dhananjay munde accident,dhananjay munde dialogue,dhananjay munde live sabha,dhananjay munde vs pankaja
    amravati,amaravati,amravati city,amravati tourist places,bachu kadu amaravati,amravati lok sabha,amravati city tour,bachu kadu amaravati video,amravati rada,amravati news,baand amr in amravati,amravati city maharashtra
    maharashtra police bharti,maharashtra police,police bharti new update maharashtra,maharashtra police bharti 2022,police bharti 2024 maharashtra,police bharti,maharashtra news,police bharti maharashtra,maharashtra,tikkar police bharti,new police bharti
    marathi news,marathi news live,marathi news vide
    Don't Forget to SUBSCRIBE to our UA-cam Channel.
    Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
    ----------------------------------------------------------------------------------------------------------
    ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
    ► UA-cam : / viralinindia1
    ► Facebook : / viralinindiayoutube
    ► Write us : teamviralinindia@gmail.com
    About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
    Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

КОМЕНТАРІ • 705

  • @vilasbhosale9879
    @vilasbhosale9879 13 днів тому +21

    धनंजय मुंडे तू सोयाबीनच्या भावावर बोल

  • @ambannaunnad5848
    @ambannaunnad5848 14 днів тому +94

    बीड चा इम्रान हाश्मी 😂😂

  • @damodharthombre3350
    @damodharthombre3350 13 днів тому +64

    धनूभाऊ बोलून बोलून खोटं किती बोलणार, पुन्हा स्वाभिमानाने सांगता माझा जिल्हा ऊस तोड कामगार आहे याची लाज वाटली पाहिजे.

  • @ravindradhamne3639
    @ravindradhamne3639 13 днів тому +27

    जेव्हा एखादा कोंबडा फडफड तो त्याचा बळी दिला जातो

  • @shubhamtakras1655
    @shubhamtakras1655 14 днів тому +61

    विरोधी पक्ष नेते बनवल होतं तुम्हाला पवार साहेबांनी विसरले....

  • @Nanagavali7795
    @Nanagavali7795 13 днів тому +7

    कृषीमंत्री होऊन शेतकरयांसाठी काय केले ते विचारा यावेळी एकीकडे सगळे मंत्री तर एकीकडे जनता ह्यांना पाडा कारण सगळे भ्रष्टाचार करून सत्तेत सामील झाले आहेत

  • @rsmathsclasses1597
    @rsmathsclasses1597 13 днів тому +4

    शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांना काय दिले, किती मदत केली, किती मोठं केलं आहे हे सर्व जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे.
    हेच धनंजय मुंडे उपकारची परतफेड परोपकाराने करतात.
    डोळस जनता याची नोंद घेत असते.

  • @shrikantdhende2514
    @shrikantdhende2514 14 днів тому +24

    खोटे बोला पण रेटून बोला

  • @prixyworld5937
    @prixyworld5937 14 днів тому +34

    बोलका पोपटराव, तमाश आज जोरदार झाला,😂😂😂😂😂

  • @sunitagupta1217
    @sunitagupta1217 14 днів тому +20

    बेशरम पणात प्रगती केली

  • @shashankgandhe5238
    @shashankgandhe5238 13 днів тому +8

    साहेबांवर लहान पोरगं टिका करते, ज्यांना आपले शंभर आमदार ही निवडून आणता आले नाही, काय उपयोग

  • @sandipyadav9275
    @sandipyadav9275 13 днів тому +45

    धनंजय मुंडे निलर्ज माणूस

    • @HS-me2fg
      @HS-me2fg 12 днів тому +1

      Ka re tuzya aaivarrr chadlas hota ka

    • @shree4503
      @shree4503 11 днів тому +1

      @@HS-me2fg Adhi munde saheban fasaval mag pawar sahebna fasaval jo manus swathachya bayko la fasu shakto tyla niralajach manhav lagel fakt jatimkule ani mundhe sahebnchya krupene nivdun yetat ho nahi tar kartutav shunya ahe

  • @nanasahebchavannanasaheb3113
    @nanasahebchavannanasaheb3113 13 днів тому +32

    धनुभाऊ आता आपल्यावर पवार साहेबांची करून आपल्यावर होणार नाही पुन्हा आमदार होणं शक्य नाही.

  • @yousufsayyed3261
    @yousufsayyed3261 14 днів тому +14

    बोलताना इतका का हलतोस रे भाऊ

  • @dilipsarade710
    @dilipsarade710 13 днів тому +10

    वैभिचारी व्यक्तीने जनता फार फडफड करु नये

  • @shankaralone1136
    @shankaralone1136 14 днів тому +35

    तुमचा विकास पुरूष ही आज आविकासाच्या नावावर मत मागत नाही

  • @sukhdevyewale3974
    @sukhdevyewale3974 13 днів тому +17

    मला काहीच बोलायच नाही,जनता हुशार आहे,दिशाभूल. होणारच

  • @dadasochavan7450
    @dadasochavan7450 13 днів тому +13

    कधी दूध दराबद्दल व दूध अनुदाना बद्दल बोलला का

  • @vinodshinde3653
    @vinodshinde3653 14 днів тому +20

    ॲक्टिंग मात्र भारी करतोस

  • @somnathbhadekar1384
    @somnathbhadekar1384 13 днів тому +43

    त्यावेळेस मुंडे साहेबांना फसवलं यावेळेस पवार साहेबांना फसवलं

  • @balasahebtaru4225
    @balasahebtaru4225 14 днів тому +79

    दोन बायका फजिती आयका

  • @prashantlagdive7138
    @prashantlagdive7138 13 днів тому +18

    अजित पवार गट एकनाथ शिंदे गट यांच्या मुळे भाजप गळाला निवडणुकी नंतर यांची घर वापसी

  • @sadashivkauchat5163
    @sadashivkauchat5163 13 днів тому +43

    पवार कळाला एकहजार पिढया जातीन तुम्हीच सागितल होत ना जो दुसरया बायोकोचा झाला नाही तो जनतेचा काय होइन

  • @abhideshmukh5897
    @abhideshmukh5897 13 днів тому +67

    धनुभाऊ बीड लोकसभेत तुमचं डिपाजीट सांभाळा अगोदर

  • @omkarmohite6640
    @omkarmohite6640 14 днів тому +35

    हा जिते जातो तिथे महायुतीला महायुतीला फटका बसणार असले कुटे नेते असतात का हा नेता कमी नाच्या जास्त दिसतो

  • @devanandmane2058
    @devanandmane2058 14 днів тому +34

    परळीचा तमाशगीर आणि

  • @Slm086
    @Slm086 13 днів тому +4

    देशप्रेमी जनता फक्त मोदी बरोबर आहे.
    देश लुटणाऱ्या बरोबर नाही.
    विजय देशभक्त जनतेचा होणार.

  • @dnyaneshwarbhapkar2658
    @dnyaneshwarbhapkar2658 14 днів тому +53

    अहो धनु भाऊ तुम्हाला काकांनी का हाकलला होता ते आज जनतेला कळाले, पवार साहेब यांनी तुम्हाला आधार दिला, सन्मान दिला, पद दिली आणि आज त्याच माणसाशी बेईमान झालात, थोडी तरी जनाची नाही तर मनाची तरी वाटू दया

  • @kaluramsarde8657
    @kaluramsarde8657 13 днів тому +3

    लाख वेळा.. आमचं दैवत श्री पवारसाहेब... पवारसाहेब.‌.. करता करता... कमरेत वाकून मुजरा करणारे आपला भूतकाळ विसरले...😢😮😢😢😮

  • @darshantavhare8246
    @darshantavhare8246 13 днів тому +4

    धनु तुमचं राजकारण संपलं

  • @shivajijadhav7003
    @shivajijadhav7003 13 днів тому +3

    तुमच आवगड आहे

  • @govindjadhav8617
    @govindjadhav8617 14 днів тому +30

    तूमची सिट गेली ये पब्लिक है सब जानती है

  • @omkarshelke327
    @omkarshelke327 13 днів тому +7

    आरे मुंडे सहा हजार शेतकरी सांगतो शेतकरी जीवावर तु रोज पैसे खर्च करून टाकले आहे👉

  • @sureshshinde4809
    @sureshshinde4809 13 днів тому +3

    एक नंबर धनु भाऊ

  • @jagannathmalpani
    @jagannathmalpani 13 днів тому +4

    जय श्री राम

  • @nagnathmaske9162
    @nagnathmaske9162 13 днів тому +35

    साहेबांवर बोलायची पात्रता आहे का धनू भाऊ आपली

  • @devanandmane2058
    @devanandmane2058 14 днів тому +85

    तुमच्या मुळेच बीड जिल्हा मागास राहिलाय

  • @user-lg1jo4ok8e
    @user-lg1jo4ok8e 13 днів тому +12

    ना बिडचा उमेदवार येणार तुमचा ना बारामती चा शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार आहे धनूभाऊ तुमचा.

  • @pravingangawane2012
    @pravingangawane2012 14 днів тому +27

    स्वार्थी महांडूळ. धनु जीभ कशी काय चालतेय
    😂

  • @sandipkumbhar7450
    @sandipkumbhar7450 13 днів тому +4

    ही सभा वाटतं नाही. हा तर तमाशा वाटतो

  • @user-yj2mf5mg8l
    @user-yj2mf5mg8l 13 днів тому +7

    सत्तेसाठी काही पण जनतेला कळतंय देश कुणाच्या ताब्यात देयचा महागाई ची प्रगती झाली

  • @govindashimbre3893
    @govindashimbre3893 13 днів тому +3

    यांना एक वचनी म्हणायचं का हेच सांगायचे पवार साहेबांचा नाद करायचा नाही आता खरंच नाद करायचा नाही

  • @prabhakarghodke5622
    @prabhakarghodke5622 13 днів тому +3

    जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेव धनंजय

  • @user-ht6qf7hz6z
    @user-ht6qf7hz6z 14 днів тому +7

    Karuna.. Tai.. Bola.

  • @shyamdhait7733
    @shyamdhait7733 13 днів тому +12

    अत्यंत निच राजकारणी म्हणून आपली गणना केली जाईल. भविष्य तुम्हाला माफ करणार नाही. किती निच पणाआहे मर्यादा संपली आहे.भगवान तुम्हाला माफ करणार नाही.

  • @dattatrayyeole5882
    @dattatrayyeole5882 13 днів тому +2

    धनु भाऊ विरोधी पक्षनेते होते त्यामुळेस काय केले हे लक्षात घेऊन भाषन करावीत ❤❤शरद पवार साहेब❤❤

  • @govindjadhav8617
    @govindjadhav8617 14 днів тому +27

    धनूभाऊ कोणाचाही नाद करा पण शरदचंद्र पवार साहेबांचा नाद करू नका
    तूम्हालाही माहीत आहे

  • @AbbasahebJawale
    @AbbasahebJawale 13 днів тому +3

    श्री लंपट धन्या

  • @devanandmane2058
    @devanandmane2058 14 днів тому +69

    निर्लज्ज पणाचा कळस

  • @yousufsayyed3261
    @yousufsayyed3261 14 днів тому +30

    शरद पवार चा नाद
    करायचा नाही.... तूच बोलला होता ना धनू

  • @prashantlagdive7138
    @prashantlagdive7138 13 днів тому +18

    ज्याच खाव मिठ त्याच कराव निट धनुभाऊ मिठाला जागा

  • @user-nq8ye3md8i
    @user-nq8ye3md8i 12 днів тому

    काम करणाऱ्या माणसाला कोणीपण त्रास देते .
    अजीतदादांचे मनःपुर्वक आभार त्यांनी बारामतीचा जो विकास केला तो कौतुकास्पद आहे.दादा तुमच्या पाठीशी आमच्या सारखा सामान्य शेतकरी नक्कीच उभा आहे.

  • @satishraokshirsagar6859
    @satishraokshirsagar6859 13 днів тому +2

    धनंजय मुंडे साहेब आपल्याला आतापर्यंत शरद पवारांनी घडविले त्यांच्या मतदारसंघात तुम्ही येऊन प्रचार करीत आहे योग्य आहे काय तुम्हाला चार तारखेनंतर सर्व महायुतीतील लोकांना समजेल की इंडिया आघाडीकडे कसे काय जनतेने दिल्या त्यावेळेस कळेल आपल्याला आणि दिसेल भारत कसा आहे तो जय इंडिया

  • @HarshalSahane-ep2mb
    @HarshalSahane-ep2mb 14 днів тому +8

    काय सुरुवात आहे

    • @tusherjadhav9535
      @tusherjadhav9535 14 днів тому +1

      Aata Dharnat mutaychyech Baki Rahilyat Aajit pawar

  • @dipakghule3592
    @dipakghule3592 13 днів тому +5

    अरे धनिया तूच दोन वर्ष अगोदर म्हणत होता तुम्ही कोणाचा आहे नाद करा पण पवार साहेबांचा नाद करू नका मंग आता तूच लक्षात ठेव

    • @balkrishnaabajinilakh9872
      @balkrishnaabajinilakh9872 11 днів тому

      सपाटून तुम्हाला लोक झोपवाणारच.

  • @dineshkhaire8726
    @dineshkhaire8726 14 днів тому +35

    आता नको भाषण तुतारी शिवाय पर्याय नाही

  • @rameshsolat3812
    @rameshsolat3812 13 днів тому +2

    आरे. धनू भाऊ तुम्ही. सगळ्या. पुढारेनी. राजकारनाचा. पार. चोथा. केला. आहे. पन. जनतेला. सगळे. कळतंय

  • @Slm086
    @Slm086 13 днів тому +2

    आज कळलं पुराव्यानिशी खरा पठ्ठ्या फोडा फोडीचे खरा निर्मीता.
    तुतारी कधीच वाजली नाही पाहिजे.

  • @user-gb3qv7lh9z
    @user-gb3qv7lh9z 13 днів тому +31

    धनंजय मुंडे उपकार विसरून गेलेला निर्लज्ज माणूस काय दिवस आले अजित पवार वर बेईमान मानसा कडून प्रचार करून घ्यावा लागतो

  • @sachinnavale3660
    @sachinnavale3660 13 днів тому +3

    धनुबाहू हिशोबात राहा.

  • @arunpawar9240
    @arunpawar9240 14 днів тому +8

    दोन दोन लग्न केली त्याच्यावर पण बोला

    • @shivsanwad
      @shivsanwad 13 днів тому

      यांनी काय बोलावं.बोलण्याचा अधिकारच गमावला यांनी

  • @vijayanandhakke2568
    @vijayanandhakke2568 13 днів тому +2

    सून व लेक यांच्यामधील फरक जनतेला सांगण्यापेक्षा आपल्या बायकांचे मॅटर सर्व जनतेने प्रसारमाध्यमातून पाहिले आहे. त्यामुळे आपण आपले कुटुंब व्यवस्थेत ठेवायला शिकले पाहिजे

  • @amolpawar5253
    @amolpawar5253 14 днів тому +9

    2 bayka fjiti eka

  • @user-fk7kc7vn3t
    @user-fk7kc7vn3t 13 днів тому +3

    राहू दे, काय केलेस ते माहित आहे.

  • @RaghuRathod-ev2nn
    @RaghuRathod-ev2nn 9 днів тому +2

    तुतारी गेली मुतारीत आता ऐकच वादा आजित दादा नमो आगेन जय श्रीराम

  • @vishwanbharshinde6122
    @vishwanbharshinde6122 13 днів тому +6

    बिड च बघा बारामतीला नका जाऊ

  • @sayvanghatal1461
    @sayvanghatal1461 13 днів тому +3

    चांगले भाषण पण शेवटी गद्दारीचा डाग पुसला जाणार नाही,आणि महागाई,रोजगारावर बोलावे मुडे साहेब

  • @gkale5443
    @gkale5443 13 днів тому +2

    Sunetra ajitdada pawar rch yenar 👌 👌 👌🙏

  • @babalushaikh5398
    @babalushaikh5398 14 днів тому +29

    तूमी च सागितल होता ना
    पवार च नाद करायच नहीं
    आता मी तूमाला सागतो
    तूम चा एकही खासदर ऐनार नाही
    लावा ताकत

  • @dadapawar8753
    @dadapawar8753 13 днів тому +10

    धनू आपलं राजकारण संपलय आता.

  • @shahajikadam2083
    @shahajikadam2083 13 днів тому +4

    अरे जरा लाज धरा.फक्त सतेज वरील मलिदा गँग हसते आहे.समोर पब्लिक मात्र रिस्पॉन्स अजिबात देत नाही.म्हणून तुतारी च येणार

  • @balasahebtaru4225
    @balasahebtaru4225 14 днів тому +40

    करुणा शर्मा घरची का बाहेरची

  • @dineshlondhe8826
    @dineshlondhe8826 13 днів тому +2

    धनुभाऊ‌फार स्वार्थी आहे

  • @omkargodase5209
    @omkargodase5209 13 днів тому +21

    मोदीजींनी काळा पैसा भारतात आणल्या बद्दल अभिनंदन

    • @sandiplande630
      @sandiplande630 12 днів тому

      मोदीला हाणायला पाहिजे

  • @rajuPacharne-yc2ro
    @rajuPacharne-yc2ro 11 днів тому +1

    धनुभाऊ 22गावाचा पाण्याचा प्रश्ना अगोदर तुमच्या घरातील प्रश्न सोडवा.

  • @user-sw1ik5fk3p
    @user-sw1ik5fk3p 14 днів тому +23

    अरे धण्या काय पण बोलू नको तुझी करुणा येते, तू कृषी मंत्री म्हणून काय कामे केलित्त ते सांग

  • @sanjaivdinde4941
    @sanjaivdinde4941 13 днів тому +1

    बरोबर धनु भाऊ 🚩💪🏃‍♂️🏃‍♀️🏃‍♂️🏃‍♀️🏃‍♂️🏃‍♀️🏃‍♂️🏃‍♀️🙏🙏

  • @omkarmohite6640
    @omkarmohite6640 14 днів тому +29

    हा ज्या सबेत भाषण करेल तिथे 20000 मतदान कमी होणार याची खात्री आहे

  • @ranganathdagale8252
    @ranganathdagale8252 9 днів тому +1

    अबकी बार मोदी सरकार 400+पार मोदी सरकार सुनेत्राताई व माननीय नामदार अजितदादा पवार महायुती झिंदाबाद

  • @ShrisailMalshetty
    @ShrisailMalshetty 9 днів тому

    Thank you

  • @KHAJABHAI575
    @KHAJABHAI575 14 днів тому +6

    Maha Vikas aghadi Congress

  • @Healthyme9
    @Healthyme9 13 днів тому +17

    धनंजय मुंडे सारख्या लोकांना राजकारणातुन हद्दपार केले पाहिजे..

  • @bapusoharugade797
    @bapusoharugade797 13 днів тому +5

    कमेंट वाचाय द्या साहेबाना

  • @sandiprathi-xs9pj
    @sandiprathi-xs9pj 13 днів тому +3

    Gddar

  • @sudhakarchavan6217
    @sudhakarchavan6217 13 днів тому +1

    Right 💯 Thanks 😂danu Bhau ok very nice right Jay maharastra Jay shree Ram ❤

  • @ashokshinde4394
    @ashokshinde4394 13 днів тому +11

    धनु मुंडे सह करुना शर्मा परळीकर तमाशा आज बारामती मधे दाखल

  • @govindkendre3056
    @govindkendre3056 6 днів тому

    महाराष्ट्राची मुलुख मैदान तोफ मुंडे साहेब ❤

  • @tanajighatage2707
    @tanajighatage2707 13 днів тому +1

    # मुंडेसाहेब सर्वोत्कृष्ट भाषण

  • @sonalititame2347
    @sonalititame2347 13 днів тому +1

    धनु भाऊ ला एवढं समजत नाही स्टेजवरचे लोक त्यालाच हसताय म्हणून

  • @shankaralone1136
    @shankaralone1136 14 днів тому +15

    तुच सांगत होता ना कोणाचाही नाद करा पण पवार साहेबांचा नाद करू नका आणि आज तुचं......

  • @baburaosawale3390
    @baburaosawale3390 13 днів тому +1

    Nice bahu

  • @vijaydhole1948
    @vijaydhole1948 13 днів тому +1

    धनूभाऊ तुमच्या वर साहेबांची करूणा आहे

  • @RaghuRathod-ev2nn
    @RaghuRathod-ev2nn 9 днів тому +1

    भावानो पप्पु खानला पीयम बनवाएच कीकाय मग हींदुला समजेल मुस्लिम देश काय आहे जय जय श्रीराम

  • @DashrathChande
    @DashrathChande 13 днів тому +1

    बारामती लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन व ओबीसी धनगर तेली माळी साळी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे का सुमित्रा पवार यांना चांगल्यात चांगल्या मताधिक्क्याने विजय करावा एवढीच कळकळीची विनंती आहे जय शिवराय जय अहिल्या जय बाबासाहेब

  • @ajabGajbe
    @ajabGajbe 11 днів тому +1

    fatakr

  • @devanandmane2058
    @devanandmane2058 14 днів тому +23

    ऐंशी कोटी जनतेला मोफत राशन ??
    मग भारत विश्व गुरू कसा काय??

  • @user-kz3yi9ij2m
    @user-kz3yi9ij2m 13 днів тому +12

    धनुभाऊ अजून किती दिवस चाटा मारणार आहात.

  • @vinodmhasesir7366
    @vinodmhasesir7366 5 днів тому +1

    धनू भाऊ is Rocks

  • @anandraopatil4955
    @anandraopatil4955 13 днів тому +1

    निर्लज्जपणे पडलकरचा पडळकर दादा असा उल्लेख करतोस

  • @spatil2941
    @spatil2941 9 днів тому

    माननीय महाराष्ट्राचे शेतकऱ्यांचे क्रषीमंत्री धनंजय मुंडे साहेब जरा दुध दर, कांदा दर,ऊस दर,या विषयावर काही तरी बोला उगाच काहीतरी बाकाळ बोलुन मतदार राजा खुष होत नाही हे पण लक्षात घ्या कारण आपणाकडे जबाबदारीचं खातं आहे म्हणून सांगावं असं वाटतं 🙏🙏