Dhananjay Munde Speech : बजरंग्याला सोडणार नाही! पंकूताईसाठी धनूभाऊ मैदानात, बीडची विराट सभा गाजवली

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 кві 2024
  • Bacchu Kadu : " आता सुट्टी नाय! !आमची परवानगी गेली चुलीत", शाहांची सभा, परवानगी रद्द होताच कडूंचा रौद्रवतार #dhanajaymunde #pankajamunde #beed
    Bacchu Kadu Latest News : बच्चू कडूंनी मैदानात ठिय्या देत पोलीस अधिकाऱ्यालाच धारेवर धरलं. सायन्स स्कोर मैदानाच्या मुद्द्यावरून बच्चू कडूंनी अमित शाह यांच्याबरोबरच पोलीस अधिकाऱ्यांना भाजपचे गुलाम झाले आहात असेही सुनावले.
    #BacchuKadu #Police #Amravati #NavneetRana #DevendraFadnavis #EknathShinde #ajitpawar #UddhavThackeray #ShivSena #Prahar #loksabhaelection2024 #loksabha #marathinewschannel #manojjarangepatil #latestnews #latest #ajitpawar #news
    लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून अमरावती मतदारसंघ राज्यात चर्चेत आला आहे. आज अमरावतीमधील एका मैदानावरून प्रहार संघटना व पोलिसांत हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. शहरातील सायन्स कोर मैदानावरून बच्चू कडू (bacchu kadu)आक्रमक झाले असून आम्हाला परवानगी मिळाली असताना त्या मैदानावर अमित शहा (Amit Shah Sabha) यांची सभा कशी?', असा सवाल करत प्रहार पक्षाचे बच्चू कडू यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. यावरून बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये वाद सुरू आहे.
    अमरावती मतदारसंघातील (Amravati Lok sabha constituency) महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या प्रचारार्थ उद्या (२४ एप्रिल) सायन्स कोर (science core ground) मैदानावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा आयोजित केली आहे. मात्र हे मैदान बच्चू कडू यांनी आधीच बुक केले होते. असे असताना देखील याठिकाणी अमित शहा यांच्या सभेसाठी परवानगी देण्यात आल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे. यावरून परवानगीच्या मुद्द्यावरूनच आता ते आक्रमक झाले आहेत.
    मिळालेल्या माहितीनुसार अमरावतीतील सायन्स कोर मैदान बच्चू कडू यांनी आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी २३ व २४ एप्रिल या दोन दिवस बुक केलं आहे. त्यासाठी पैसेही भरले आहेत. मात्र २४ तारखेला या मैदानावर अमित शहा यांची महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ सभा होणार आहे. अमित शाह यांच्या सभेसाठी पोलिसांनी सायन्स कोर मैदान आजच ताब्यात घेतलं आहे. बच्चू कडू येणार म्हणून अमरावती शहरातील सायन्स कोर मैदानाचे सर्व गेट पोलिसांनी आधीच बंद केले होते. मैदानावर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
    Keywords:
    bacchu kadu,bacchu kadu latest speech,bachu kadu,bacchu kadu bhashan,bacchu kadu live,bachchu kadu rally,bacchu kadu speech,ravi rana vs bacchu kadu,bachu kadu video,bacchu kadu latest news,bachu kadu ravi rana,bachu kadu amaravati,bacchu kadu news,bacchu kadu vs rana,bachchu kadu video,bacchu kadu live news,bachu kadu viral video,bachu kadu hitting video,bacchu kadu on navneet rana,bachu kadu amaravati video,prahar bachchu kadu
    dhananjay munde,dhananjay munde live,pankaja munde,dhananjay munde speech,dhananjay munde and pankaja munde,dhanajay munde pankaja munde,dhannanjay munde,dhananjay munde feta,dhananjay munde wife,dhananjay munde pheta,dhanajay munde,dhananjay munde status,dhananjay munde batting,dhananjay munde cricket,dhananjay munde bhashan,dhananjay munde accident,dhananjay munde dialogue,dhananjay munde live sabha,dhananjay munde vs pankaja
    amravati,amaravati,amravati city,amravati tourist places,bachu kadu amaravati,amravati lok sabha,amravati city tour,bachu kadu amaravati video,amravati rada,amravati news,baand amr in amravati,amravati city maharashtra
    maharashtra police bharti,maharashtra police,police bharti new update maharashtra,maharashtra police bharti 2022,police bharti 2024 maharashtra,police bharti,maharashtra news,police bharti maharashtra,maharashtra,tikkar police bharti,new police bharti
    marathi news,marathi news live,marathi news vide
    Don't Forget to SUBSCRIBE to our UA-cam Channel.
    Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
    ----------------------------------------------------------------------------------------------------------
    ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
    ► UA-cam : / viralinindia1
    ► Facebook : / viralinindiayoutube
    ► Write us : teamviralinindia@gmail.com
    About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
    Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

КОМЕНТАРІ • 2 тис.

  • @sandipsardesai2724
    @sandipsardesai2724 15 днів тому +165

    तुमचा विषय गोल झालंय... जनता खुप हुषार आहे

  • @giridharmarathe8124
    @giridharmarathe8124 15 днів тому +232

    यावेळी बजरंग सोनवणे यांना पाठविणार हे नक्कीच झाले आहे धनंजय मुंडे समजलं

    • @ramprasadsangle3648
      @ramprasadsangle3648 15 днів тому +5

      Sopn बघ

    • @chandrakantpatil9584
      @chandrakantpatil9584 15 днів тому +2

      १००%

    • @Dnyaneshwar-oh9tq
      @Dnyaneshwar-oh9tq 15 днів тому +9

      बजरंग बप्पा लावा ताकद💪💪

    • @sachindere8890
      @sachindere8890 14 днів тому +8

      @@ramprasadsangle3648 का रे बीडवर फक्त मुंडेची मक्तेदारी आहे। का

    • @rajubagwan1581
      @rajubagwan1581 14 днів тому

      काय वाईट वेळ आली ज्याच्या विरोधात लढला त्याचाच प्रचार जनतेने काय करायचं हे यांच्या स्वार्थासाठी काय पण करतात

  • @arunchavan8712
    @arunchavan8712 4 дні тому +8

    मुंडे भाऊ आपला बहुरंग पणा संपूर्ण महाराष्ट्राने पहिला आहे

  • @babasosabale1094
    @babasosabale1094 12 днів тому +30

    बहिणाबाई व भावाने बीड जिल्ह्यात काय दिवे लावले असल्यामुळे 80 टक्के लोक ऊसतोड मजुरी घेण्यासाठी शेजारील कारखाने वर जातात

  • @AnilYadav-gi9hx
    @AnilYadav-gi9hx 15 днів тому +354

    धनु पंकुचा ईतका लाडका आहे तर मागच्या ईलेक्षनला तीला का पाडलीस माकडा

  • @d.m.5410
    @d.m.5410 15 днів тому +298

    धनंजय मुंढे हा बीडमधील टकारी व , गावगुंड . ..आहे..

    • @dddoifode
      @dddoifode 15 днів тому

      M bappa tyancha ch gatatla ek chota takari hota tr?

    • @BabanKhope
      @BabanKhope 15 днів тому +5

      धनंजय मुंडे साहेब

    • @lahuandhale7092
      @lahuandhale7092 14 днів тому +4

      महाराष्ट्रातील राजकारण मुंडे शीवाय पुर्ण होऊ शकत नाही

    • @dnyaneshwardahifale8858
      @dnyaneshwardahifale8858 14 днів тому

      तुझा बाप आहे धनंजय मुंडे😂

    • @shankarthombare489
      @shankarthombare489 14 днів тому +5

      तुम्ही कितीही ओरडा काही उपयोग होणार नाही

  • @SitaramLad-wy3eg
    @SitaramLad-wy3eg 12 днів тому +14

    हा मुंडे आईस्क्रीम घेऊन आलोय नुसताच गोड बोलतोय गरीब लोकांना नुसते घोडे देतोय याला आता घोडे लावा सगळे q तुमचा कार्यक्रम आता एकदम फिट झालाय

  • @deepaksangle8236
    @deepaksangle8236 12 днів тому +121

    मी पण एक वंजारी समाजाचा आहे पंकजा प्रीतम धनंजय हे सगळे एका माळेचे मनी आहे हे सगळे सत्ता पिपासू आहे नवीन काही नाही यांच्या मध्ये फक्त आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेब याचा नावाखाली पैसा कामावताय 🙏 या वेळेस बजरंग बापा ला निवडून द्या मी मतदान करतोय बजरंग सोनावणे ला तुम्ही पण करा 🙏🙏

    • @user-sj2rg9yu5p
      @user-sj2rg9yu5p 11 днів тому +1

      😂😂😂Abe tu konya ka samajacha asena sangaychi kay garaj be
      Ano konihi samaj seva sathi yet nahi sang konta paksh konta neta aahe tuza satta nakoy tyala 🤔🤔🤔🧐
      Ugach aapl mi hya samajacha mi tya samajacha Abe tuzya samaja cha tuzya bajucha tula vicharat nahi aale media var aamcha samaj mhnun lagle bhunkayla
      Aar thuu tumchya jatiyvadi samajvadi kuvichar sarnila 🙏🙏

    • @Suvarna2
      @Suvarna2 10 днів тому

      पंकजाताई मुंडे तुमचा हा भाऊ असं काय बौलतोय हाच तुमचा भाऊ तुम्हाला अडचणीत आणू शकतो तुझा पराभव करणार हा भाऊ

    • @abajibrahmanpalle6713
      @abajibrahmanpalle6713 10 днів тому

      बीबीबीबीबीबीबी ब्बा ब्ब ब्ब बब वव वव ववा चे वव्हव बा चे ब्बवव वव्ह ब आहेववव वव बबन वव बा वव ब्बव ब्बव ववन वव ब्बेवव ववव बा वव ब्बेवव वव ब्बे वव बा
      बरह्मचैतन्यवव बा बबाबद, व ब्बी बबन बा बाव बा वव ब्बवब वव व ब्ब बावव ववीवव वववबबब बबाव ब्ब बाव बाबीबी बावब बबा बाव ववन बा वव बाव बा वव बावव ववी बबे बबव बा बाव बा बाव
      ब बाव बाव बाव बाववफ वव ववबक्क बाबीबी बावववड ववबव चेबवबबबववववव व बा बबनबीबीडीवी बा भा ववव बावव ववबवव बंद ववण ववडव बाव बाववब ववानवस बाव❤❤​@@user-sj2rg9yu5p

    • @SantoshRajguru-ez1cg
      @SantoshRajguru-ez1cg 10 днів тому

      एकदम बरोबर . . चिक्की खाऊ ला विचारा की बापाचे नाव कमी करून . आणि नवऱ्याचे नाव लाऊन जिकुन दाखव .. तिची ताकत नाही बाप्पा शिवाय. नवरा फक्त नावाला आहे .

    • @vamanbargaje5322
      @vamanbargaje5322 10 днів тому

      मुंडे साहेबांचे संस्कार असल्यावर असा माणूस बोलू शकत नाही

  • @ajayajabe5402
    @ajayajabe5402 15 днів тому +111

    येणार तर बजरंग बाप्पाच ❤ एक मराठा लाख मराठा

    • @vk3537
      @vk3537 8 днів тому +2

      😂😂😂

  • @surendrabhavsar124
    @surendrabhavsar124 15 днів тому +164

    धनंजय मुळे ताई नक्की पडणार.

  • @user-js9uv2pu5u
    @user-js9uv2pu5u 11 днів тому +7

    पंकजा खासदार धनु भाऊ मत्री सुरेश आण्णा तुम्ही कुठे आहात यात आता तरी मराठा आमदारांनी सुदरण्याची गरज आहे

  • @bharatgiram2125
    @bharatgiram2125 13 днів тому +61

    बजरंग बप्पा बीडचे भावी खासदार होणार हे तुफान रोखुशकत नाही बजरंग बप्पा तुम आगे बढो हामतुमरे साथ है

  • @raghunathlad140
    @raghunathlad140 15 днів тому +70

    बजरंग सोनवणे यांचा विजय 100% आहे

  • @jaymaharashtra..3105
    @jaymaharashtra..3105 15 днів тому +136

    आम्हीपण बीड ची जनता तुला सोडणार नाही

    • @dnyaneshwardahifale8858
      @dnyaneshwardahifale8858 14 днів тому

      एकट्या तुझ्या बापाचा नाही बीड जिल्हा

  • @bhagwatgawande3160
    @bhagwatgawande3160 12 днів тому +25

    बंजरंग ची कमाल बीड मध्ये करेल धमाल. भाऊ बहीण सुखाने रहा. आता मुंढे शाही नाही लोकशाही आहे. घर फोडणारे चे ऐकुन लोकांचे घरे तोडु नका.

  • @bhikubodke5001
    @bhikubodke5001 11 днів тому +116

    जाती पाती चे राजकारण नाही. मतदानाच्या दिवशी मी फक्त सनातनी हिंदू आहे. जो हिंदू हित की बात करेगा वो ही देशपर राज करेगा

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 8 днів тому

      To fuck farmers & loots Indian banks through gujrathi dacoits leader ? Right .

    • @gadeshriram2015
      @gadeshriram2015 6 днів тому +14

      मराठा हिंदू नव्हता का लाठी चार्ज करतानी

    • @yashbalak3358
      @yashbalak3358 6 днів тому +4

      आंधभक्त

    • @KailasShinde-mc6mp
      @KailasShinde-mc6mp 5 днів тому +1

      शाबास रे वाघ 👍❤️

    • @sarangdharkharat1772
      @sarangdharkharat1772 4 дні тому +1

      हिंदू म्हणजे काय नक्की सांगता येईल का जय संविधान

  • @sandeepchavan671
    @sandeepchavan671 15 днів тому +65

    🎉🎉बजरंग बाप्पा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं 🎉🎉

  • @rameshwartekale7115
    @rameshwartekale7115 15 днів тому +398

    मराठा समाज धन्या तुला सोडणार नाही विधानसभेला

    • @sanjivmore3778
      @sanjivmore3778 15 днів тому +25

      , जरांगे पाटिल ने मराठेना बदनाम केले आहे

    • @amit0650
      @amit0650 15 днів тому

      @@sanjivmore3778तू औरंगजेबा ची aulad❤दिसतोय 😂

    • @armylover14891
      @armylover14891 15 днів тому +15

      @@sanjivmore3778 are kon tu chapri

    • @jaypalgirase7640
      @jaypalgirase7640 14 днів тому +29

      मित्रा मि पण एक मराठा आहे या शरद पवार ला पन्नास वर्षात नाही दिसल का आरक्षण आणि जरांगेना बजरंग आल्या वर भेटणार आहे का आरक्षण

    • @samadhandaud4874
      @samadhandaud4874 14 днів тому

      आरे पण हे नालायक लय जातीभेद करतात.... मूर्ख आहे हे सत्ते साठी लाचारी करतात

  • @prasadkadam9717
    @prasadkadam9717 2 дні тому +2

    एक मराठा कोटी मराठा बजरंग बप्पा सोनवणे भावी खासदार बीड जिल्हा✌️..

  • @BhagwanGaikwad-os5gg
    @BhagwanGaikwad-os5gg 12 днів тому +4

    ऊसतोड कामगार प्रचंड अडचणीत जिवन जगत आहेत .

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 15 днів тому +16

    बीड जिल्हा
    मधी राहून
    दादागिरी चालणार नाही
    हे मात्र नक्की आहे
    जास्त जर झाले असेल तर नक्कीच कमी होणार आहे
    हे मात्र खरे आहे

  • @user-ou5vo4fy5q
    @user-ou5vo4fy5q 15 днів тому +83

    सभा ऐकण्यासाठी आलेत त्या सर्व मतदाराचे आभार कारण बेरोजगारी, महागाई आणि ईतर सर्व मुद्दे असतांना आपण सर्व जमले आपणांस याबाबत काही वाटत नाही.

    • @amit0650
      @amit0650 15 днів тому

      येडे अंध भक्त आहे 😂

    • @apbrand6055
      @apbrand6055 13 днів тому +1

      100%

    • @user-no1qh4ly3r
      @user-no1qh4ly3r 13 днів тому +1

      ट्रिपल एम फॅक्टर 😅😅😅😅😅

  • @user-sv5px9bn8i
    @user-sv5px9bn8i 13 днів тому +17

    महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री फरार होते,, कुठं सापडले आहे
    हे सांगुन बक्षीस घेऊन जावे

  • @Prajkta-Bhoir
    @Prajkta-Bhoir 11 днів тому +7

    धन्या ची करुणा कुठ हाय?

  • @rameshkadam4809
    @rameshkadam4809 15 днів тому +66

    बजरंग बाप्पा की जय एक मराठा कोटी मराठा

    • @apa3153
      @apa3153 12 днів тому +1

      जातियवादी लोकांनी महाराष्ट्रातून तडीपार केले पाहिजे मराठा समाजाला आरक्षण नावाखाली राजकीय नेते फायदा घेत आहे गरीब मराठा समाज मोलमजुरी करून पोट भरत आहे गरीब मराठ्यांनी जागे व्हा आरक्षणाचा लाभ तुम्हाला मिळणार नाही श्रीमंत मराठा समाज वास्तव लाभ घेत आहे

  • @subhashchavan5589
    @subhashchavan5589 15 днів тому +259

    मराठा समाजांनी बजरंग अप्पालाच मतदान करा. खूप झाली घराणेशाही. भावनिक होतात हे आणि निवडणुकी जिकण्याचा प्रयत्न करतात. मुंडे साहेब खूप प्रामाणिक होते पण त्यांचे हे बाकीचे लई लबाड आहेत

    • @babanraut6190
      @babanraut6190 15 днів тому +9

      Exctly right

    • @vaibhavthorat6018
      @vaibhavthorat6018 14 днів тому +10

      खूप झाली ना घराणेशाही मग बाळ हे loksabha election आहे विधानसभा नाही केंद्र सरकार ठरवायचं आहे आपल्याला तिथे नको घराणेशाही मी स्वतः 96 कुळी मराठा आहे केंद्रात मोदी पाहिजे
      तूच म्हणल्या प्रमाणे घराणेशाही नको

    • @nileshkudal1131
      @nileshkudal1131 14 днів тому +9

      Maratha mhnun saglyani ch mat Pankaja Tai la denar🚩🚩

    • @visionagroandfinance4979
      @visionagroandfinance4979 14 днів тому

      ​@@vaibhavthorat6018ua-cam.com/video/Dj21Dlp4MAw/v-deo.htmlsi=SOk7rCm-1JW0O-en

    • @mh15ghuge7
      @mh15ghuge7 14 днів тому +3

      माझ्या मनातलं कोणीतरी आज इथं बोललेलं त्याबद्दल तुमचे आभारी आहे

  • @laxmangayke1158
    @laxmangayke1158 6 днів тому +1

    धनंजय मुंढे मुळे नक्की पंकजा ताई 100% पडणार आहे आणि त्याला जबाबदार धनुच राहणार

  • @shyamjoshi2746
    @shyamjoshi2746 2 дні тому +1

    आनंद आहे की आपण एकत्र आले आहेत. घरफोडी सोपं आहे, जोडणारा महत्त्वाचा आहे.
    सोप

  • @devanandgiram8688
    @devanandgiram8688 15 днів тому +137

    बीडमध्ये सगळ्यात जास्त कारखाना भाव दिला असेल तर ते बजरंग बप्पा सोनवणे

    • @knowledgestream6360
      @knowledgestream6360 14 днів тому +3

      काटा मारून मारून भाव 🤣🤣🤣

    • @apbrand6055
      @apbrand6055 13 днів тому

      👍

    • @Vijaymunde222
      @Vijaymunde222 13 днів тому

      1 tonne मागे 200 kilo cha kata marun dila 🤣🤣

    • @mahadevshabaji7334
      @mahadevshabaji7334 12 днів тому

      Nahi karkhana band padun

    • @ashoklomate3541
      @ashoklomate3541 11 днів тому +1

      No 1 माणूस आहेत बाप्पा सोनवणे... भावी खासदार tech असणार

  • @anjanapatil6790
    @anjanapatil6790 15 днів тому +52

    धनु भाऊ तू किती कसला. विकास केला ते बोला तुमची कर्तबगारी मराठा जनता हुशार आहे तुमचे लफडे माहीत आहे

  • @One_cast_human
    @One_cast_human 3 дні тому +1

    ह्यांनी पदवी दिली जिल्ह्याला ऊस तोड कामगार जिल्हा ह्यात तुमचे नेते काय आहेत हे कळते...

  • @shivajijadhav7003
    @shivajijadhav7003 11 днів тому +2

    विधानसभेला आवगड आहे तुमच

  • @d.m.5410
    @d.m.5410 15 днів тому +247

    आमचे सुरेश आण्णा नी बजरंग बप्पा व शरद पवार गटावर एक टीका नाही केली.....तर यातूनच सिध्द होत आहे की सुरेश आण्णा हे बजरंग बपा वर एक टीका केली नाही.... यातच मराठा समाजाचा विजय आहे

    • @ashishmaratha6723
      @ashishmaratha6723 14 днів тому +16

      मराठा 100% उभा आहे ताई बरोबर.
      जय भवानी जय शिवराय जय श्रीराम 🚩🚩🚩🚩

    • @pradipgaikwad6708
      @pradipgaikwad6708 14 днів тому

      @@ashishmaratha6723 आला का फेक आयडी बनवून मराठ्याची चाटायला 😂

    • @krushnadasdesale1075
      @krushnadasdesale1075 14 днів тому +9

      धन्या किती चिक्की चिक्की करत होता पोरांना चिक्की विकणारा गल्लीत आला असे वाटत असे पोरांना समजावे लागे नाही रे हा धन्या मुंडे टी व्ही चॅनेलवर बोंबलत आहे

    • @mrstartup858
      @mrstartup858 14 днів тому +11

      @@ashishmaratha6723 मी तर नाही देणार हिला 😂 फक्त बप्पा निवडून येणार

    • @bhausahebmore6135
      @bhausahebmore6135 12 днів тому

      लाचार कु भुकतो सावध रहा

  • @pravinbabalsure1846
    @pravinbabalsure1846 15 днів тому +29

    परळी जागा मोकळी झाली म्हणून एवढं उठाठेव

  • @RN-eg5uj
    @RN-eg5uj 4 дні тому +1

    Only पंकजा ताई मुंडे❤

  • @laxmanpattar1416
    @laxmanpattar1416 4 дні тому

    Great meaningful useful speech on democracy. I wish victory to pankaja sister. Dhananjay bhau take care of entire mundhe family. I have great respect for late gopinath mundhe. ❤

  • @ganeshdabhade4208
    @ganeshdabhade4208 15 днів тому +29

    पडणार हे उमेदवार

  • @sambhajiauti4082
    @sambhajiauti4082 15 днів тому +92

    ओन्ली खासदार बजरंग बप्पा सोनवणे घासून नाय तर ठासून येणार तुतारी

  • @rajendradhaytadak5429
    @rajendradhaytadak5429 10 днів тому +4

    हा खूप पोट तिडकिनी बोलतो बहिणी साठी आधी पाडलं तेव्हा काही नाही वाटलं धनु भाऊला 🙏🏻

  • @gangadharkamble5395
    @gangadharkamble5395 11 днів тому +19

    धनंजय मुंडे यांचं आजचं भाषण ऐकताना स्व. गोपीनाथ जी मुंडे यांच्या आवाजाचा क्षणोक्षणी भाष होत होता इतकं साम्य जाणवत होतं .

    • @Mspatil__
      @Mspatil__ 7 днів тому

      मराठा vs मराठा ____ मतदारसंघ_
      मविआ vs महायुती
      १.सुळे vs पवार बारामती
      २.लंके vs विखेपाटील अहिल्यानगर
      ३.निंबाळकर vs पाटील धाराशिव
      ४.मोहितेपाटील vs निंबाळकर माढा
      ५.वाघेरे पाटील vs बारणे मावळ
      ६.चव्हाण vs चिखलीकर पाटील नांदेड
      ७.पाटील vs पाटील. सांगली
      ८.पाटील vs माने हातकनंगले
      ९.आष्टीकरपाटील vs कदम. हिंगोली
      १०.दरेकर vs शिंदे. कल्याण
      ११.भोसले vs मंडलिक. कोल्हापूर
      १२.वाजे vs गोडसे नाशिक
      १३.पाटील vs धोत्रे. अकोला
      १४.काळे vs दानवे जालना
      १५.धंगेकर vs मोहोळ. पुणे
      १६.पवार vs वाघ जळगाव
      १७. राऊत vs राणे रत्नागिरी
      १८.सावंत vs जाधव द.मुंबई
      १९.जाधव vs खेडेकर बुलढाणा
      २०. विचारे vs म्हस्के ठाणे
      २१.बच्चव vs भामरे धुळे
      २२.देशमुख vs पाटील. यवतमाळ
      २३.शिंदे vs भोसले. सातारा ______________________________
      दोनपैकी एक उमेदवार मराठा (युती किंवा आघाडी)
      १.सोनवणे(कुणबीमराठा)___बीड __आघाडी
      २.जाधव_____________परभणी __आघाडी
      ३.धानोरकर(कुणबीम.)___चंद्रपुर__आघाडी
      ४.ठाकरे(कुनबीमराठा)___नागपूर___आघाडी
      ५.काळे(कुणबी म.)_______वर्धा__आघाडी
      ६.दिनापाटील_________ई.मुंबई___आघाडी
      ७.शेवाळे ___________द.म.मुंबई_आघाडी
      ८.पाटील ___________उ.मुंबई___ आघाडी
      ९.पाटिल_____________रावेर___ आघाडी
      १०.गिते (कुणबी म.)___रायगड _आघाडी
      ११.मेंढे(कुणबी. म.)____ भंडारा__ युती
      १२ पाटील(कुणबी म.)__भिवंडी_ युती
      १३.भुमरे _________छ.संभाजीनगर_युती
      १४.वाईकर _______वायव्य मुंबई___युती
      १५.आढळरावपाटील_शिरूर_______युती
      १६.निकम _______ऊ.म.मुंबई___ युती
      आरक्षित सोडता उरलेल्या सर्व ३९ जागांवर मराठ्यांना तिकिटे ७८ पैकी ६२ तिकिटे मराठ्यांच्या ताब्यात(८०टक्के).
      [ डाटा आघाडी आणि महायुती ]
      #विशेष टीप::
      •एकाही मुस्लिम उमेदवाराला तिकीट नाही
      • संख्येने जास्त असणाऱ्या धनगर समाजात फक्त एक तिकीट.

  • @shindeprakash9443
    @shindeprakash9443 15 днів тому +107

    तुम्ही दोघे जण भीन भाऊ मिळून सर्यार परलीची वाट लावली

  • @vitthalchavan269
    @vitthalchavan269 15 днів тому +25

    लफडेवला धनु

  • @shlokjadhav7190
    @shlokjadhav7190 13 днів тому +26

    मराठा आरक्षण विरोधी मुंढे परीवार मराठा समाजानी खूप आतापर्यंत सपोट केला पण तुम्ही मराठा आरक्षण विरोधी भूमिका घेतली आता तुम्हाला माफी नाही बजरंग सोनवणे जय होणार जय जिजाऊ जय शिवराय

    • @amolmule8411
      @amolmule8411 10 днів тому

      अरे चुत्या त्या बजरंग्या चे काय योगदान आहे ..... तुमच्यासाठी?
      तो फक्त लाचार झाला उमेदवारी मिळवन्यासाठी त्या अगोदर तर अजित दादाची च चाटत बसला होता ना...... त्याला जेंव्हा कळाले की आता उमेदवारी नाही मिळणार तेंव्हा तो लगेच त्या वाकड्या तोंडाच्या कडे जाऊन त्याच्या खाली झोपला.......
      अन तुम्ही सगळे जातीवर गेले...... थू तुमच्या जिंदगीवर.....

  • @dilipmare7462
    @dilipmare7462 День тому +1

    मुंडे धन्या संपलास रे तूझी जिरवाचय आता विधानसभेत

  • @shindeprakash9443
    @shindeprakash9443 15 днів тому +61

    बीड जिल्हात ओबीसी म्हणजे एकच समाज नाहि

  • @ashokshinde6808
    @ashokshinde6808 15 днів тому +58

    ह्याला जमीन आत्ता दिसायला लागली आहे वाटत तय रेल्वे कुठय सांग रे बाबा

  • @sujit5928
    @sujit5928 5 днів тому +1

    तुम्ही किती पण लोकांला लुटा आणि भावनिक करा आता फक्त तुतारी वाजणार

  • @shoyebpathan1952
    @shoyebpathan1952 7 днів тому +1

    वाजवा तुतारी ❤❤

  • @BhausahebVarat
    @BhausahebVarat 15 днів тому +123

    बजिरंग बप्पा यनार एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील जिन्दाबाद

    • @strugler797
      @strugler797 15 днів тому

      🍌🍌🍌🍌🍌

    • @shlokjadhav7190
      @shlokjadhav7190 13 днів тому

      तु गरीब आहे का आरक्षण सोडून दाखवं

    • @dipakkhetre7263
      @dipakkhetre7263 11 днів тому +2

      Bajarang Sonwanecha parabhav Atal ahe.wait and watch.

    • @ashok23435
      @ashok23435 8 днів тому

      Bajrang ne kay kelay arkshnsathi😂😂😂

    • @atulpatil7878
      @atulpatil7878 8 годин тому

      पंकजा सारखा मराठा आरक्षणाला विरोध तर नाही केला ना

  • @rsmathsclasses1597
    @rsmathsclasses1597 15 днів тому +109

    जिरायती बागायती जमीनीचा विषय धनंजय मुंडे तुम्ही उपस्थित केला आहे. परंतु मागील तीस वर्षांपासून आलटून पालटून तुमच्या घरात सर्व सत्ता आहे. शेजारच्या लातुर जिल्हा पहा.

    • @kud_bud
      @kud_bud 13 днів тому +1

      30 varsha ka niudun dilha tumhi tyana mg😂

  • @maulikatare365
    @maulikatare365 3 дні тому

    भावी खासदार पंकजाताई मुंडे

  • @ajayajabe5402
    @ajayajabe5402 12 днів тому +3

    खासदारांसाठी जो निधी असतो तो देखील आपण खर्च केला नाही इतक्या वेणी अवस्था आहे आणि आज आपण परत एकदा मत मागत आहात

  • @akashjadhav1696
    @akashjadhav1696 15 днів тому +26

    मंगडात टाकत आहे म्हणून ऊस तोड्यास लावता का
    आम्ही पाडू पण शकतो काही

  • @shindeprakash9443
    @shindeprakash9443 15 днів тому +125

    Apn काय दिवे लावले ते बीड जिल्हाल माहीत आहे

  • @user-ts1kv6jl5u
    @user-ts1kv6jl5u 12 днів тому +2

    भाषणा करून चालला विमा अनुदान कुठे आहे महाराष्ट्राचा एवढं बोलण्याने जमणार

  • @pushpanagargoje1342
    @pushpanagargoje1342 8 годин тому

    येणार तर पंकजा मुंडे च येणार❤❤

  • @ganeshshinde7141
    @ganeshshinde7141 14 днів тому +47

    तुमी एक झाला आणि कार्यकर्ते वाइट झाले जनता तुम्हाला साथ नाही देनार बजरंग बाप्पा ❤👑

  • @sandippatil7669
    @sandippatil7669 15 днів тому +224

    मुंडे घराण्यामुळे बीड जिल्ह्याची ओळख ऊस तोड कामगारांचा जिल्हा हे ओळख झाली आहे मुंडे कुटुंबियांना कधी आपल्या बांधवांना सुधारू द्यायचे नाही

  • @harigaware4547
    @harigaware4547 12 днів тому +1

    ऊस तोड करणे हे तुमचे उपकार आहे 😮

  • @SHETKAR1_RAJA
    @SHETKAR1_RAJA 6 днів тому

    Only tai saheb ❤🎉

  • @ganeshdabhade4208
    @ganeshdabhade4208 15 днів тому +18

    लुटला जिल्हा

  • @gorakhkharade2702
    @gorakhkharade2702 15 днів тому +65

    अजून किती पक्ष बदलायच दोन वर्षापूर्वी ताई ना विरोध आता

  • @SantoshYadav-fr6xc
    @SantoshYadav-fr6xc 4 години тому

    ताई फक्त खासदार तुमीच ❤❤❤

  • @prakashchumble5970
    @prakashchumble5970 12 днів тому +1

    भविष्यात बेरोजगारांसाठी रोजगार निर्मिती कार्यक्रम काय असणार आहे.याची युवकांना आज खरी गरज आहे. प्रत्येक घराघरातील उमेदवाराला सुशिक्षित बेरोजगारांसाठी हाताला आज काम महत्त्वाचे आहे.नेत्यांकडून यावर भाष्य व्हायला हवे.🙏

  • @prakashwalunj9646
    @prakashwalunj9646 15 днів тому +23

    DM भाऊ आता म्हणताय पाच वर्ष मंत्रिपद कारकिर्दीत पंकजाताईनी विकास केला ..
    मग २०१९ च्या आमदार निवडणुकीत त्यांना चिक्कीताई म्हणून कोणी हिणवले होते ..
    म्हणून तुम्ही सुद्धा धंनजय बहुरंगी च आहात …

  • @rameshnalwade96
    @rameshnalwade96 15 днів тому +71

    बजीरंग आणा सोनवने खासदार

    • @vikasnaikwade2955
      @vikasnaikwade2955 15 днів тому +1

      नक्किच
      बप्पा खासदार
      भावी खासदार

    • @ganeshbudhwant1873
      @ganeshbudhwant1873 10 днів тому

      अरे भाई स्वप्न पडल असेल तुला

    • @vk3537
      @vk3537 8 днів тому

      Nhi re

  • @nitingangawane0786
    @nitingangawane0786 11 днів тому +19

    अरे धन्या ही ताई लय जोरात पडणार आहे रे आवाज पण निघणार नाही 😂😂😂

  • @user-rb3pq5yi1n
    @user-rb3pq5yi1n 3 дні тому

    हा एकदम निष्कलंक पारदर्शी पद्धतीने आदर्श वत जीवन जगणारा नेता आहे याच्या वर एक चांगली सिरीयल बनवली
    आदर्श जीवन कसं अस्त भावी पिढीला अभ्यास करता येईल

  • @shrikantchavan158
    @shrikantchavan158 15 днів тому +41

    एक दिवस असा होता की हेच असभ्य भाषेत बहिणीवर टिका करत होते ...आज हेच .... मान डोलवत हात हलवत बहीणीसाठी मते मागत ...ते ही अटीतटीच्या प्रसंगी सोबत असलेल्या बजरंग सोनवणे टीका करुन...

    • @akashghuge8561
      @akashghuge8561 15 днів тому

      बजरंग बाप्पा अजित पवार चा माणुस आहे

    • @apbrand6055
      @apbrand6055 13 днів тому

      100%

  • @RajaramWarma-gv4hr
    @RajaramWarma-gv4hr 15 днів тому +17

    तुमचा.सुपडा.साप.होईल

  • @mahadevshabaji7334
    @mahadevshabaji7334 12 днів тому +2

    Bappa is great 👍👍👍👍

  • @user-ix3gg9gs6i
    @user-ix3gg9gs6i Годину тому

    Jai ho❤❤❤❤

  • @rajendrashinde2047
    @rajendrashinde2047 15 днів тому +97

    बजरंग बाप्पा सोनवणे निवडून येतील धनिया मुंडे तू काही सांगू नको निवडून बजरंग आप्पा येथील

    • @meme_god8539
      @meme_god8539 11 днів тому +1

      घंटा

    • @sandipmundhe8778
      @sandipmundhe8778 11 днів тому +3

      घंटा नाही तुतारी चिन्ह आहे

    • @krishnakale4868
      @krishnakale4868 11 днів тому +1

      ❤ Bappa

    • @sandipmundhe8778
      @sandipmundhe8778 10 днів тому +1

      येणार तर बाप्पा

    • @sandipmundhe8778
      @sandipmundhe8778 10 днів тому

      जनतेला किती दिवस मूर्ख बनवणार रडून

  • @ramnalge4424
    @ramnalge4424 15 днів тому +11

    काही नाही त्यामुळे सर्वसामान्य जनता पक्षाच्या नेत्या आहे त्यामुळे सर्वसामान्य जनता आता एकवटलेली आहे

  • @prashantshinde7170
    @prashantshinde7170 7 днів тому +2

    2019 ला बजरंगी भाईजान बोलत होतात
    आणि आता 2024 ला
    तुम्ही बहुरंगी बोलत आहात
    याचा अर्थ असा की तुम्हीच किती रंग बदलू आहात हे कळले आहे

  • @rameshfunde1214
    @rameshfunde1214 3 дні тому

    त्या नागपूर वाल्यानी कार्यक्रम फिट केला

  • @amitpathare9296
    @amitpathare9296 14 днів тому +10

    हा नाटकी आहे मागच्यावेळी याचेच बहिणीला यांनी पाडलं पुढच्या वेळेस याच सांगता येत नाही

  • @ashayshinde2425
    @ashayshinde2425 15 днів тому +11

    बीडचा इम्रान हाश्मी

    • @amit0650
      @amit0650 15 днів тому +2

      शक्ती कपूर आहे 😂

  • @sujit5928
    @sujit5928 5 днів тому

    तुमचा कार्यक्रम फिक्स आहे

  • @user-ml9lv2cp6b
    @user-ml9lv2cp6b 10 днів тому +2

    ह्याच ताईच्या विरोधात तुम्ही जोरदार टिका केली आज एकत्र कसे..? जनतेला माहीत आहे भहूरंग कोण आहे ते

  • @chandrasekhartapse9972
    @chandrasekhartapse9972 14 днів тому +8

    सर्व बीड जिल्ह्याला माहीत आहे धनु भाऊ आपण काय दिवा लावलाय

  • @nageshwarlondhe8308
    @nageshwarlondhe8308 14 днів тому +31

    धनंजय मुंडे साहेब जेवढा मोठा आवाज करून ओरडणार तेवढं मतदान राजा बजरंग बप्पा सोनवणे जोरदार तुतारी वाजवणारा हे 100% ही निवडणूक जनतेने हातात घेतलेले आहेत

  • @amitdongre2339
    @amitdongre2339 14 днів тому +1

    प्रत्येक मराठी माणसाने प्रत्येकाच्या परीने प्रयत्न करून आपले नातेवाईक व इतर समाजातले आपले संबंधी मित्रपरिवार यांना समजावून सांगून त्यांची मने वळवली पाहिजे मराठा समाजाला झालेला अन्याय दूर केला.एक मराठा लाख मराठा.

  • @REHANSHAIKH-zz7yv
    @REHANSHAIKH-zz7yv 4 дні тому

    Only dhananjay munde saheb ❤

  • @sandip719
    @sandip719 15 днів тому +15

    घर सोडून उमेदवार नाहि

  • @tanishkachandanshiv9615
    @tanishkachandanshiv9615 15 днів тому +37

    फक्त मराठा च खाजदार होणार.

  • @nilkanthwale7542
    @nilkanthwale7542 2 дні тому

    केळ घ्या साहेब

  • @tejraojamnik8955
    @tejraojamnik8955 5 днів тому

    धना, सेठ, कभी इधर, कभी उधर, बहुत बढ़िया

  • @comdey695
    @comdey695 15 днів тому +36

    मागच्या निवडणुकीत पालवे ताईंबद्दल मुंडे काय म्हणाले होते ते आठवते का?

  • @KailasMore-my6jr
    @KailasMore-my6jr 15 днів тому +40

    लाठीचार्ज लक्षात आहे सराटी अंतरवाली 🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @user-ks6dy3pe3x
      @user-ks6dy3pe3x 15 днів тому +1

      मगर उपटेव

    • @amit0650
      @amit0650 15 днів тому

      @@user-ks6dy3pe3xयेड्या 😂

    • @amit0650
      @amit0650 15 днів тому

      @@user-ks6dy3pe3x तू अंध भक्त आहे

    • @dipakkhetre7263
      @dipakkhetre7263 8 днів тому +1

      Ek Bewda koti bewde

  • @bharatjadhav2625
    @bharatjadhav2625 14 днів тому +2

    जय.बजरंग

  • @nanasahebrahane7340
    @nanasahebrahane7340 12 днів тому +1

    धन्या चिक्की ताई मराठा विरोधी यांना यांची जागा दाखवा बीड करांनी

  • @vinimsurve3610
    @vinimsurve3610 15 днів тому +10

    Labad dhanjay aahe ..only Bharang sonwane

  • @ajaydeshmukh3353
    @ajaydeshmukh3353 15 днів тому +10

    Only बप्पा

  • @ganeshkhule6165
    @ganeshkhule6165 4 дні тому

    सत्तेचा माज लवकरच उतरणार

  • @akshayghuge4912
    @akshayghuge4912 5 днів тому

    ताई साहेब

  • @ganeshvarat9305
    @ganeshvarat9305 14 днів тому +5

    बजरंग बली कि जय फिक्स खासदार

  • @nitinjadhav4178
    @nitinjadhav4178 15 днів тому +10

    तुमचा कार्यक्रम होणार

  • @gajananjoshi6251
    @gajananjoshi6251 12 днів тому +2

    जय श्रीराम

  • @sakharamkadam9936
    @sakharamkadam9936 15 днів тому +13

    करुणा मुंडेचे काय झालं तें सांग

    • @shivajigunjal2679
      @shivajigunjal2679 7 днів тому

      हो हे तर कोणीच विचारेणा