Ajit Pawar Interview: Sharad Pawar यांची साथ सोडून BJP सोबत का गेले? सडेतोड मुलाखत | Supriya sule

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 лют 2025

КОМЕНТАРІ • 901

  • @abasahebpatil7537
    @abasahebpatil7537 9 місяців тому +186

    राष्ट्रवादीची स्थापना ही सोनियाच्या विरोधात झाली होती..... त्यांचा पंत्रधानपदाला विरोध म्हणून झाली.....मग लगेच दोन तीन वर्षात शरद पवारांनी ३६०' नव्हे तर १०००' अंशात वळण घेवून गुंडगुळ करून टाकले....त्याच काय...?

    • @kartikmore9228
      @kartikmore9228 9 місяців тому +9

      are zatya mg sonia gandhi nahi banlya na pm

    • @amolsalunkheofficial
      @amolsalunkheofficial 9 місяців тому +1

      Sonia jhali ka pm?

    • @Mahakumbh_777
      @Mahakumbh_777 9 місяців тому

      अरे chutiya तू शाळेत जा परत 1000 अंश तुझ्या पप्पांनी काढले का

    • @thezzzaaafff
      @thezzzaaafff 9 місяців тому +2

      Are Bhai Sonia yanna virodh mhanun nahi tar, Shindia, pilot yancha nantar var jave lagale aste mhanun congres sodali.😂

    • @nileshpatil-xf8rl
      @nileshpatil-xf8rl 9 місяців тому

      मस्त बोले...

  • @anildeshpande17
    @anildeshpande17 9 місяців тому +131

    श्री दादा स्वभावानुसार छान मुलाखत. मी 81 वर्षाचा आहे. मुलाखत पहिल्यांदाच ऐकतोय. श्री.दादा माझे आशिर्वाद तुम्हाला व सुनित्राताईस . आपणास येत्या राज्य निवडणूक झाल्यावर मुख्यमंत्रीपद प्राप्त होवो ही.ईच्छा व्यक्त करतो.

    • @sagarbhoir1367
      @sagarbhoir1367 9 місяців тому

      Bas zala ....aata retired ho lavdya....81 year cha aahes Ani dada Tai bolto bhikarchot salya

    • @shyamgoudapatil1051
      @shyamgoudapatil1051 9 місяців тому +4

      🙏

    • @HAB22
      @HAB22 9 місяців тому +3

      #*Ajit Dada Liked This*

    • @chinchwad19
      @chinchwad19 8 місяців тому +2

      Hech dada virodhat asate tar tumhi bolala nasta deshpande saheb......
      Tumche nav muddam cha ghetala ya vakyat😂😂😂😂😂

  • @VasantDeshmukh-mk1zh
    @VasantDeshmukh-mk1zh 9 місяців тому +89

    👍 अजितदादानी आपली भूमिका संयमपूर्वक समर्थपणे मांडली आणि सुपारी घेऊन पत्रकारिता करणाराचेही पुरते वस्त्रहरण केले.कुठला तरी अजेंडा चालवण्याच्या नादात मुलाखतकाराला प्रश्नही धडपणे विचारता येऊ नयेत ही मराठी पत्रकारितेची आजची दयनीय अवस्था!

    • @mohanghadge2011
      @mohanghadge2011 9 місяців тому +4

      😅😂😅 संयम पूर्वक????😅😂😅😂

    • @mukundgulawani2330
      @mukundgulawani2330 9 місяців тому

      ​@@mohanghadge2011,अजितदादा हा फाटक्या तोंडाचा आणि रोखठोक बोलणारा राजकारणी आहे.
      विजय चोरमारे सारखा पगारी नोकर समोर म्हणजे" वाघासमोर शेळी " सारखा प्रकार..मग अजितदादा जे बोललेत ते खरोखरच "संयमपूर्वक" म्हणायला हवं.😁दादांनी त्या " चोरमारे" ची शब्दशः फक्त अंडरवेअर उतरवायचं बाकी ठेवलं होतं...बिचारा विजय चोरमारे!!!!🤮🤮🤮🤮🤮

    • @rajeshtiwari9802
      @rajeshtiwari9802 9 місяців тому +4

      एकदम करेक्ट

    • @nitinmujumdar1191
      @nitinmujumdar1191 8 місяців тому +2

      हे चाय बिस्कुटवालेच आहेत. नौकरी ( गुलामी ) टिकवायची आहे ना.

    • @wah2906
      @wah2906 7 місяців тому

      अरे भाऊ ते चेनेल तेंचच हाय😂😂😂

  • @rameshdarp9745
    @rameshdarp9745 9 місяців тому +18

    Ajit Pawar has taught a perfect lesson....!

  • @nikhilpingle2006
    @nikhilpingle2006 9 місяців тому +143

    एक नंबर बोलले दादा. रोखठोक! साहेबानी पक्षाध्यक्ष दादा करायलाच हवा होते.

    • @minerjopeace5915
      @minerjopeace5915 9 місяців тому +5

      आजोबांची सत्तेची हाव काही सुटत नाही. त्याने सगळा घोळ झालाय.

    • @kamleshchavan1764
      @kamleshchavan1764 9 місяців тому

      Halwa hai kya?

    • @HappyCricketSport-yx5gr
      @HappyCricketSport-yx5gr 8 місяців тому

      g7

  • @ketivp328
    @ketivp328 9 місяців тому +62

    सडेतोड मुलाखत, अगदी typical अजितदादा...चांगलीच बिनपाण्यानी केलीय मुलाखतकाराची 😂😂 आगे बढो दादा, हम तुम्हारे साथ है!!

    • @nitinmujumdar1191
      @nitinmujumdar1191 8 місяців тому +1

      मुलाखतकाराची मस्त काढली आहे. हे सकाळचे वैशिष्ट्य आहेच वरवर तटस्थ, नि:पक्षपाती असल्याचा आव आणायचा, पण काही झालं तरी आपलाच अजेन्डा रेटायचा, आपल्या नेत्याची तळी उचलत राहायची हेच गेली कित्येक वर्षे चालू आहे.

    • @DnyaneshwarGanjale
      @DnyaneshwarGanjale 8 місяців тому

      पवार साहेब मुळे ईतके मोठे झाले स्वाभिमान मिळाला नाही तर काय सोप नव्हते 😊आता भाजप काय मुखयमञी पद देणार नाही

    • @DevidasMarathe-hn6zt
      @DevidasMarathe-hn6zt 8 місяців тому

      ❤❤😮😮❤❤🎉😢​@@nitinmujumdar1191

  • @nilc7836
    @nilc7836 9 місяців тому +20

    खऱ्या अर्थाने दादा कसे रोखठोक बोलतात हे ह्या मुलाखतीतून दिसते आहे. अपेक्षा अशी आहे की हेच प्रश्न SCP-NCP पक्ष तसेच उ बा ठा शिवसेना यांना देखील विचारावे तरच सकाळ बायस नाही हे सिद्ध होईल

  • @suryawanshim3925
    @suryawanshim3925 9 місяців тому +46

    Dada you are really sober person. You are having all virtues of statesman ..👌👍

    • @darshanpatil7623
      @darshanpatil7623 9 місяців тому +1

      Correct brother. He only can do wonders in Maharashtra

  • @rahulkadam3602
    @rahulkadam3602 9 місяців тому +36

    ह्या मुळेच आम्ही सकाळ वृत्तपत्र बंद केलं. शरद पवार यांचे मुखपत्र आहे हे.

    • @arjunpowar3314
      @arjunpowar3314 9 місяців тому +5

      मी सुद्धा त्यामुळेच बंद केलं. ह्याचा संपादक श्रीराम पवार हा तर कट्टर डाव्या विचारांचा आहे! नुसता गरळ ओकतो!

    • @ketivp328
      @ketivp328 9 місяців тому +1

      आम्ही पण

    • @rajeshtiwari9802
      @rajeshtiwari9802 9 місяців тому +2

      3 वर्षा अगोदर बंद केला.कोणतेच वर्तमान पत्र घेत नाही आणि मेनस्ट्रीम मिडिया ची बातमी पण बघत नाही सोशल मिडिया द्वारे काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे ते कळतं

    • @s.deshpande2517
      @s.deshpande2517 9 місяців тому

      मी पण या महिन्यापासून पेपर बंद करतो,यांचे मतलबी तत्वज्ञान वाचुन वाचुन Bore झालो

    • @nitinmujumdar1191
      @nitinmujumdar1191 8 місяців тому

      एकदम योग्य केले.

  • @sanjaythale2425
    @sanjaythale2425 9 місяців тому +47

    एक नंबर कार्यक्रम झाला हा, जनतेचा समजायलाच पाहिजे, खोटं बोलून किती बोलाल शेवटी सत्य समोर येतोच, ह्याच साठी शरद पवार हे बाळासाहे ठाकरे यांना पण आवडत नव्हते, मागे एकदा बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते शरद पवार हा असा प्राणी आहे याच्या मनासारखे झाले नाही की यांची समोरची बाजू कोणती आणि पाठीमागंची बाजू कोणती हेचं समजत नाही . अजित पवार ईथे तुम्हाला एका चित्रपटातील डायलॉग लागू पडतो ओम शांती ओम मधील जितनी शिद्धत से तुम जो चीज मांगते हो वह पाने के लिये सारी कायनात तुम्हे मदत करती है l महाराष्ट्र राज्याचे मुख्यमत्री येणाऱ्या काळा मध्ये जरुर व्हाल परंतू भ्रष्टचार होणार नाही याची काळजी घ्यावी . जय हिंद! जय महाराष्ट्र !

  • @deepakdhonde6561
    @deepakdhonde6561 9 місяців тому +46

    पवार कुटुंबात त्यातल्या त्यात
    श्री . अजित पवार हे मनातीलच ओठावर आणणारी व्यक्ती वाटते !

  • @maharashtradharma
    @maharashtradharma 9 місяців тому +80

    पवार कुटुंबातील मालकीच्या सकाळ पेपर ने घेतलेली मुलाखत खास डीवचण्याच्या साठी होती.पण दादा पुरून उरले.

  • @mirajkar369
    @mirajkar369 9 місяців тому +21

    दादा खर बोलत आहेत . मोदी नी काही का असेना एक चांगल नेतृत्व सोबत घेतल आहे .हे तितकच खर आहे

  • @satya5197
    @satya5197 9 місяців тому +318

    शरद पवार स्वतः भाजपबरोबर जायला तयार होते मग आता अजित दादांना कशाला दोष देतात

    • @Hemantsav
      @Hemantsav 9 місяців тому +9

      😂😂😂😂 किती भोळे आहात तुम्ही...

    • @s.deshpande2517
      @s.deshpande2517 9 місяців тому +15

      काकांना पाठीत खंजीर खुपसन्याची सवय आहे.

    • @Kirtani
      @Kirtani 9 місяців тому +1

      😂❤❤❤❤❤❤❤​@@Hemantsav

    • @AbhijitDeshpande1136
      @AbhijitDeshpande1136 9 місяців тому

      Óóóóoóó😊 ki VN se😊😊😊❤ nn q)!​@@Hemantsav

    • @indutaividhate6216
      @indutaividhate6216 9 місяців тому

      Pppppppppppppp0000000000000000000000000000000000000000000000000000000😊​

  • @prasadrk1975
    @prasadrk1975 9 місяців тому +69

    रोखठोक अजित पवार!
    सुनेत्राताईंना मनःपूर्वक शुभेच्छा!

  • @kamleshpadval5744
    @kamleshpadval5744 9 місяців тому +12

    दादा.. एक नंबर.. भविष्यातील महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..!!

  • @ambarjoshi1775
    @ambarjoshi1775 9 місяців тому +73

    सुविद्य पत्रकार महोदयांना १८०अंश आणि ३६०अंश यामधील फरक समजून घेण्याची तातडीची गरज आहे, असं जर कोणी म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही...

    • @VrushaliKochrekar-up1hp
      @VrushaliKochrekar-up1hp 9 місяців тому

      😂

    • @mukundgulawani2330
      @mukundgulawani2330 9 місяців тому

      विजय चोर मारेआणि सुविद्य!!!
      त्याला १८०/३६०वैगेरे आकडे एखाद्या बाटलीची मोजमापं असल्याची शंका वाटल्यास नवल नाही!!!😄😄😄😄

    • @ankushraonagane
      @ankushraonagane 9 місяців тому +3

      एकदम बरोबर पकडले

    • @errameya7457
      @errameya7457 9 місяців тому

      बरोबर बोलाला भाऊ 😅 हा पत्रकार आनी पानी भाषा wala आरक्षण मागणारा joker aahe

    • @sharadkhairnar9737
      @sharadkhairnar9737 9 місяців тому

      एकच नंबर

  • @sugraastiffins4844
    @sugraastiffins4844 9 місяців тому +47

    4:12 ३६० अंशात बदललं की पुन्हा आपण तिथेच येतो. १८० अंश म्हणायला पाहिजे

    • @aniket789
      @aniket789 9 місяців тому

      😂 barobar

  • @pramodborkar5897
    @pramodborkar5897 9 місяців тому +26

    फारच छान उत्तर दिलित अजीतजींनी. 'सकाळच्या' मलाखतदा-याची तर चड्डीच उतरवलीय. रोखठोक उत्तर दिलीत अजीतजीनी. 👍

    • @Handler135
      @Handler135 9 місяців тому +4

      Mulakhat ghenara faar halkat vatato 😂

    • @RajendraMane-t8c
      @RajendraMane-t8c 4 місяці тому +1

      Look sabhela baramati matdanari sadetod utter dile

  • @sureshbegampure1456
    @sureshbegampure1456 9 місяців тому +47

    दादा मस्त एकदम रोखठोक..चोरमारे गेले कोंडीत पकडायला पण त्यांचीच बोलतीबंद झाली..

  • @sanjaysakhalkar3813
    @sanjaysakhalkar3813 9 місяців тому +16

    अजित दादांनी अत्यंत चांगली मुलाखत दिलेली आहे आणि अजितदादा हे अत्यंत कार्यक्षम मंत्री आहेत त्यांचा उज्वल भविष्यकाळ आहे. अजित दादा नजीकच्या काळात निश्चितपणे मुख्यमंत्री होतील.

  • @BhaktiMathkar
    @BhaktiMathkar 9 місяців тому +80

    मा.अजित दादा तुम्हाला तुमच्या काकांनी नेहमी तुम्हाला तोंडघशी पाडलेल आहे. दादा तुम्ही केलते योग्य आहे. तुमचा सडेतोड स्वभाव आम्हाला खुप आवडतो.

    • @rajeshgade8266
      @rajeshgade8266 9 місяців тому +2

      दुसऱ्या च्या झाडा खाली बसले कि ते झाड आपले होत नाही भले ते चुलते असले तरी आता तरी स्वतः चे झाड लावा आणि मग अधिकार सांगा आणि
      हेच सत्य आहे राजकारणाची सध्या महाराष्ट्रात हिच परिस्थिती आहे‌ म्हणून उध्दव ठाकरे व शरद पवार यांना सहानुभूती आहे

    • @vaishaliagashe6602
      @vaishaliagashe6602 9 місяців тому +6

      पुतण्याला फक्त वापरुन घेतल,,मग असच होणार

    • @mukunddani9213
      @mukunddani9213 8 місяців тому

      😅​@@rajeshgade8266

    • @yogirajjadhav1658
      @yogirajjadhav1658 5 місяців тому

      उद्धव ठाकरे आणि शरद पवार दोघानी स्वतःचा पक्ष काढलेला नाही,
      त्यानी देखील आयताच खाल्लेल आहे,
      उद्धव ठाकरे ना म्हणाव शताचा झाड लावा आणि मग ते माझं झाड म्हणा 🤣

  • @gopalkulkarni2898
    @gopalkulkarni2898 9 місяців тому +32

    दादा ह्या सुपारी बाजला काय सुंदर शेलक्या शब्दात धुतलं राव तुम्ही याची प्रश्न विचारताना बोबडी वळत होती आता पुन्हा तुमची मुलाखत घेताना १० वेळेस विचार करेल

  • @rudyanathpachakate666
    @rudyanathpachakate666 5 місяців тому +1

    अजित दादा पवार राजकारणातील बाप माणूस रोख ठोक ❤️🙏

  • @K_K1307
    @K_K1307 9 місяців тому +89

    शरद पवारांच वस्त्रहरण केलय ….लगो रहो अजित दादा

  • @maheshshankarraodesai4688
    @maheshshankarraodesai4688 9 місяців тому +16

    रोखठोक अजित दादा

  • @jaykargholve4897
    @jaykargholve4897 9 місяців тому +11

    दादा आपण छान काम करत आहेत जनता आपके साथ है विजय आपला आहे आपण विकास करणारे नेते आहेत 🎉🎉🎉

  • @umakantkulkarni8810
    @umakantkulkarni8810 7 місяців тому +1

    निवडणूक निकाल लागल्यानन्तर किती लोक मुलाकत बघत आहेत,व तोड़घशी पडलेला दादा पाहत आहेत❤

  • @eknathtalele307
    @eknathtalele307 9 місяців тому +16

    या लोकसभेच्या निवडणुकीत काका एकटे पडलेत अजीत दादांना आणि सुनेत्रा वहिनींना लोकांचा मजबूत पाठिंबा आहे. काकांची विश्वासघातकी वृत्ती सर्व जनता जाणून आहेत.

  • @bylagu
    @bylagu 7 місяців тому +1

    नमस्कार शुभ संध्या विजयजी आणि अजित दादा. मला विजयची यांच्या प्रश्नांना अजितदादांनी दिलेली सडेतोड, खरी खरी आणि बिनधास्त उत्तर ऐकायला खूप मजा येत आहे. आहे के आहे आणि नाही ते नाही असं प्रामाणिकपणे, सचोटीने, इमानदारीने आणि दिलखुलासपण देणारं अजित दादा हे व्यक्तिमत्व आहे असं मला जाणवतंय.

  • @ssg2703
    @ssg2703 9 місяців тому +6

    Best Dada.. Straight forward as usual.. that's why you are liked by Maharashtra. Best Wishes 🇮🇳🇮🇳💐💐

  • @amitb1423
    @amitb1423 9 місяців тому +1

    एकतर्फी प्रश्नांना सडेतोड उत्तर! जबरदस्त! ❤

  • @mahesh1004-hbk
    @mahesh1004-hbk 9 місяців тому +47

    दादा एकदम बरोबर आणि रोकठोक बोलत आहेत. पण हा पत्रकार शरद पवार साहेब यांना सोईस्कर बोलत आहेत. महाराष्ट्रातले मराठी पत्रकार हे साहेबांना फार मोठा चाणक्य समजतात त्यांनी काहीही करू दे...😂😂

  • @manmurad1
    @manmurad1 8 місяців тому +1

    दादा, तुमच्या बोलण्याला प्रखर सत्याची धार आहे, तुम्ही या मुलाखतीत सुरवाती पासूनच 'काळी चार ' च्या पट्टीत सुर धरलाय, great

  • @dnyaneshwarpandhare8714
    @dnyaneshwarpandhare8714 9 місяців тому +13

    दादाची मुलाखत छान झाली मस्त जुगलबंदी 😂

  • @s.deshpande2517
    @s.deshpande2517 9 місяців тому +70

    काकांचे दोन्ही डगरीवर हात, ठेवून आहेत, पण मोदी साहेब काकांचा लपंडाव enjoy करत आहेत.

  • @kishna605
    @kishna605 9 місяців тому +20

    आम्ही baramatikar only dada❤❤❤❤❤❤❤❤

  • @ameyagodbole9511
    @ameyagodbole9511 9 місяців тому +20

    जातीयवाद न मानणारा नेता... ajit dada...professional and straightforward

  • @shubhanginayar1965
    @shubhanginayar1965 9 місяців тому +24

    अजित पवार यांनी आपली घुसमट व्यक्त केली.आणि योग्य निर्णय घेण्याची धडाडी दाखवली.खुप छान भाजप बरोबर आले नक्कीच सुनेत्रा पवार चांगल्या मताधिक्याने निवडून येतील.

  • @jadhavargroupofinstitutespunem
    @jadhavargroupofinstitutespunem 9 місяців тому +6

    बेधडक प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर

  • @milindranade3311
    @milindranade3311 9 місяців тому +133

    अजित दादा आता तुम्ही एकटे नाही. पूर्ण बारामतीकर तुमच्या बरोबर आहेत

    • @Hemantsav
      @Hemantsav 9 місяців тому

      😂😂😂😂

    • @hemantdhumal8935
      @hemantdhumal8935 9 місяців тому

      तूच बारामतीचा नाहीं 😂😂😂😂😂

    • @dnyaneshjana539
      @dnyaneshjana539 8 місяців тому

      Gg😢😢 gv7yh7uh6 vd😮yuybn😅 6y7t..7y66y ⁶4n6y😮yu8j667y6😮6y​@@hemantdhumal8935

    • @swapnilthitethite1004
      @swapnilthitethite1004 8 місяців тому

      Hach 12 आहे

  • @someshwarhonrao9154
    @someshwarhonrao9154 9 місяців тому +40

    अशीच मुलाखत uddhav thakare यांची घ्यायला पाहिजे त्यांना विचारलं पाहिजे की congress का आवडली

  • @OneMinuteQuant
    @OneMinuteQuant 9 місяців тому +8

    विजयराव छान मुलाखत. "साहेबांची" पण अशीच मुलाखत हवी आहे आम्हाला. एकदम रोखठोक.

    • @ddt4921
      @ddt4921 9 місяців тому

      पण "साहेब" मुलाखतीच्या आखाड्याबाहेरच तेल लाउन शड्डु ठोकत गोेल गोल फिरुन पब्लीक कड बघुन "अरे टाळ्या " करत फिरणार ; प्रत्यक्ष आखाड्याच्या मातीत उतरणारच नाही ; त्याच काय ?😱😥😢😪😭😜😝😝😝😝

  • @sudhasharma7970
    @sudhasharma7970 9 місяців тому +35

    ही भूमिका ३६० अंश बदलली असं म्हणणं चुकीचं नाही का? कारण ३६० म्हणजे,‌ असलेल्या जागींच परत येणं नाही का? त्यामुळें हे ३६० नाही तर, १८० अंश म्हटलं पाहिजे. आजकाल असं दिसतंय की, प्रश्न विचारणारे, प्रश्नच चुकीचे विचारतात. आणि फिरून फिरून परत त्याच मुद्द्यावर, म्हणजे, खरं तर, हेच परत परत, घूमजाव प्रश्न विचारत असतात. जय श्रीराम!

    • @mbt504
      @mbt504 9 місяців тому +1

      So true 😅

    • @HarshadPadaval
      @HarshadPadaval 9 місяців тому +1

      अगदी बरोबर 👍

    • @ashutoshkulkarni551
      @ashutoshkulkarni551 9 місяців тому

      अ हो पण ते संपादक आहेत . ते कसे चुकतील ? ३६० अंश मंजे येकदम उलट

    • @shaileshshailesh2481
      @shaileshshailesh2481 9 місяців тому

      Hahaha right

  • @surajphadtare5440
    @surajphadtare5440 9 місяців тому +66

    हा विजयराव रडत गेला असेल

  • @shaileshshailesh2481
    @shaileshshailesh2481 9 місяців тому +4

    Good attitude and confidence.
    Bold and very vocal.
    My vote is for Ajit Pawar❤

  • @maheshmalagi1446
    @maheshmalagi1446 9 місяців тому +7

    दादा तुमचा नाद च करायचा नाही कुणी तुम्ही मुखमंत्री व्हाव असे मला वाटते❤

  • @KokoTheGsd
    @KokoTheGsd 9 місяців тому +10

    रोखठोक, परखड अजितदादा

  • @atrebhaskar5846
    @atrebhaskar5846 9 місяців тому +20

    लई भारी धुतले या चोरमारे ला, मजा आ गया.

  • @v.mvlogs6947
    @v.mvlogs6947 7 місяців тому +1

    गुर्मी आहे आणि शेवटपर्यंत ही मस्ती राहणार आणि याचमुळे लोकसभेत अजित पवारांचा पराभव झाला.....

  • @vithalhibare7677
    @vithalhibare7677 9 місяців тому +2

    Correct decision साहेब, खूप पूर्वी निर्णय घ्यायला हवे होते

  • @rajendraupasani1111
    @rajendraupasani1111 9 місяців тому +1

    अत्यंत सडेतोड व सुस्पष्ट तत्त्वनिष्ठ अजितदादा..
    महणूनच उभ्या महाराष्ट्राला प्रिय अजितदादा...

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 9 місяців тому +83

    अजित दादा चांगली बिनपाण्याने करा या थर्डक्लास चोराची.

    • @nitinmujumdar1191
      @nitinmujumdar1191 8 місяців тому

      त्याची लायकी तीच आहे. या व्हिडिओ वरच्या पोस्ट वाचून थोडे तरी आत्मपरीक्षण केले तरी खूप मोठी सुधारणा होईल, माणूस व पत्रकार म्हणून. मालकाला असेल प्रश्न विचारण्याची हिम्मत आहे कां?

  • @jiti5034
    @jiti5034 9 місяців тому +34

    शाहू फुले आंबेडकर हेच म्हणजे महाराष्ट्र असे नाही , बाकीचांचे हि योगदान आहे

    • @Iloveyouchikubaby
      @Iloveyouchikubaby 8 місяців тому +1

      Ho barobar

    • @Indian__07
      @Indian__07 8 місяців тому

      Ha na aajun 10 lok ahet pan mudaam mojki naav ghetat rajkarni

    • @vinod23021979
      @vinod23021979 8 місяців тому +1

      नावं सांग, आणि फुले शाहू आंबेडकरी विचारांचा महाराष्ट्र म्हणजे काय तुला माहीत आहे का

    • @jiti5034
      @jiti5034 8 місяців тому

      @@vinod23021979 नावे घेऊन तुम्ही मानणार थोडेच आहेत
      त्यात टिळकांपासून सावरकरांपर्यंत, समाजवादी म्हणाल तर एस एम जोशी पण पण हे सगळे पडले ३.% वाले मग तुम्ही बोंबलणारच

    • @Ex-secular7
      @Ex-secular7 8 місяців тому +1

      आणि छत्रपती शिवाजी महाराज?

  • @ashishthakare9118
    @ashishthakare9118 9 місяців тому +85

    Dada लपवून ठेवत नाहीत मोकळं व्यक्तिमत्त्व आहे

  • @ankitadhav1312
    @ankitadhav1312 9 місяців тому +6

    मुलाखतकाराचे वस्त्रहरण 😂😂😂

  • @ddt4921
    @ddt4921 9 місяців тому +22

    "सकाळ" पेपरच नाव वाचल तेंव्हाच लक्षात आल की प्रश्नांची गाडी कोनच्या रुळावरन जाणार आहे ? पण वेळे नुसार आणी सिग्नल प्रमाण ट्रॅक बदलणारे चालक अजितदादा असल्यामुळ दादांची गाडी रुळावरन उतरणार नाही ; हे "सकाळ" च्या लक्षात "प्रश्नांची रात्र" उलटली तरी येणार नाही 😌😌😜😝😍

    • @nitinmujumdar1191
      @nitinmujumdar1191 8 місяців тому

      अहो सकाळच्या वाचकांच्या पत्रव्यवहारातली पत्रे वाचा. ठराविक लेखक व त्यांची ठराविक मते ( ठराविक नेत्याची भलामण करणारी) जवळ जवळ रोज छापलेली असतात.याचा अर्थ एकतर ह्यांच्या विरोधी मते हे छापत नाही किंवा या ठराविक लोकांपलीकडे सकाळ मध्ये कोणी लिहीत नाही. 😃😃

  • @Ajay-gf5zd
    @Ajay-gf5zd 9 місяців тому +1

    एकच वादा अजित दादा 💐💐🙏🚩🚩🚩🙏

  • @ramnathlandge1497
    @ramnathlandge1497 9 місяців тому +30

    हा पत्रकार साहेबांचा पक्षकार आहे.😮

  • @balasahebisal4851
    @balasahebisal4851 8 місяців тому +1

    Bravo Dada

  • @TheGreatMarathaArmy
    @TheGreatMarathaArmy 9 місяців тому +38

    हा संपादक आयुष्यभर हा इंटरव्ह्यू विसरणार नाही 😂😂😂

    • @sushamamanore6319
      @sushamamanore6319 9 місяців тому +1

      😂😂😂😂

    • @rohitkankate2861
      @rohitkankate2861 8 місяців тому

      Sadkya sharad pawarane deshachi wat lawli ahe jatiwad ani bhrashtachar Karun nich manus sharad pawar

    • @nitinmujumdar1191
      @nitinmujumdar1191 8 місяців тому +1

      Edit न करता interview दाखवण्याचे धाडस दाखव ल्याबद्दल सकाळचे अभिनंदन.अर्थात पर्याय नव्हताच म्हणा. कुठून तरी हा विडिओ बाहेर आला असताच. स्वतःचा अजेन्डा रेटताना अजित पवार यांनी काही प्रतिप्रश्न केला तर वाचा बसत होती. पुन्हा याला मुलाखत घ्यायला देऊ नका.😂

    • @nakshtrajyotishalay
      @nakshtrajyotishalay 7 місяців тому

      संपादकांना वाटले आसे कुठून यांना मुलाखत दयला बोलावले😂

  • @PoojaKadam-mg1sv
    @PoojaKadam-mg1sv 9 місяців тому +20

    जय राष्ट्रवादी एकच वादा अजित दादा

  • @shrish72
    @shrish72 9 місяців тому +9

    मुलाखतकाराला प्रश्न विचारताना टोन काय असावा हे शिकवण्याची गरज आहे.

  • @maheshraut1706
    @maheshraut1706 9 місяців тому +9

    शरद पवार यांना अजित पवार नको आहे, सुप्रिया सुळे यांना पक्ष देणार होते

  • @Thesurajpatil
    @Thesurajpatil 9 місяців тому +7

    Ajit Dada bold interview

  • @dhruvdighe2459
    @dhruvdighe2459 8 місяців тому +1

    It seems the real/ genuine split and not the fake.

  • @kishorgavandi6077
    @kishorgavandi6077 9 місяців тому +8

    सर मला तुम्हाला एक सांगायचे मुलाखत घेणारे सर तुम्ही जर बघितलं सकाळ पेपर एवढा फेमस आहे महाराष्ट्रात तो कधी शरद पवार च्या विरोधात लिहितो का हो अशाप्रकारे सगळे सगळे सुविधा शरद पवार यांनी आपल्या हातात घेतलेले आहे त्यामुळे ते एवढे दिवस टिकून राहिले.

    • @nitinmujumdar1191
      @nitinmujumdar1191 8 місяців тому

      गेली कित्येक वर्षे हा पेपर अत्यंत पक्षपाती झाला आहे. परुळेकरांकडून पेपर घेतला पण नि:पक्षपातीपणा व समाजाशी इमान विकले.😢

  • @NikhchansGaming
    @NikhchansGaming 9 місяців тому +7

    33:38 मस्त थोबाड रांगलवलं HMV चं

  • @kishorgavandi6077
    @kishorgavandi6077 9 місяців тому +5

    🎉❤🎉 दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ.

  • @kanchsingh6899
    @kanchsingh6899 9 місяців тому +2

    I am so impressed they way you gave all your answers Ajith Dada. Hats off, So clear blunt & truth. It is showing that what you have in your mind that is there on your lips.

  • @someshwarhonrao9154
    @someshwarhonrao9154 9 місяців тому +15

    काका यांनी केले की ठीक इतर यांनी केले की चूक असे कसे चालेल

  • @balasahebisal4851
    @balasahebisal4851 8 місяців тому +1

    दादा तुम्ही आता perfect मार्गांवर आहात

  • @NikhchansGaming
    @NikhchansGaming 9 місяців тому +3

    14:23 यांना पाढवून पाठवलं आहे. प्रत्येक दुसऱ्या वाक्यात "तुम्ही भारतीय जनता पक्षासोबत गेलात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलात" आलं पाहिजे.

  • @kailaskharat6760
    @kailaskharat6760 8 місяців тому +1

    ❤❤❤❤❤DADA ❤❤❤ Khup khar boltat rao . , tyanchi Echa purn zali pahije.❤❤

  • @sggameronly4623
    @sggameronly4623 9 місяців тому +24

    Dada always Right
    जनता तुमच्या बरोबर आहे

  • @vishallale
    @vishallale 9 місяців тому +15

    शरद पवार गेमाड माणूस आहे ....सत्ते साठी कुटल्याही पातळीवर जाऊ शकतो ....जनतेला काही फायदा नाही अश्या माणसाचा ....महराष्ट्राचा BIG BOSS करून टाकलाय

    • @madhavdongargaonkar5952
      @madhavdongargaonkar5952 9 місяців тому

      तुमच्या आकलेचे दिवाळे वाजलेले दिसतात . भारतातील सर्व घाण भाजपाणी आपल्या पक्षात जमवलेली आहे ही दिसत नाही . जरा डॉक्टर कडे तपासून घ्या .

    • @rajeshtiwari9802
      @rajeshtiwari9802 9 місяців тому

      Correct

    • @tusharhadwale8729
      @tusharhadwale8729 8 місяців тому +1

      😂👍

  • @ashokjagtap9094
    @ashokjagtap9094 9 місяців тому +69

    दादा सुनेत्रा ताई 100 टके येणार

    • @AM-st7vk
      @AM-st7vk 9 місяців тому

      Ani Kay karnar😂😂😂

  • @kailaskharat6760
    @kailaskharat6760 8 місяців тому +2

    DADA ❤❤❤❤❤Tumhi tumche kam kara , Ata Tumchi Echa purn hoil 💯 % .

  • @lalitmulay2851
    @lalitmulay2851 9 місяців тому +47

    असे प्रश्न उद्धव ला विचारले तर बर होईल की ते काँग्रेस बरोबर कसे गेले?

    • @akashpavar7675
      @akashpavar7675 9 місяців тому +1

      😅😅😅

    • @Woodartdentist
      @Woodartdentist 9 місяців тому

      विनोदी मुलाखतीचं उत्तम उदाहरण होईल. संजय राऊत ने घेतली होती, ती काहीच नाही अशी मजेदार मुलाखत होईल.

  • @tusharrupanavar5476
    @tusharrupanavar5476 9 місяців тому +3

    हा संपादक शरद पवाराचा PRO आहे, अजित दादा खरा माणूस आहे. अजित दादा तुम्ही या संपादकाला मुलाखत द्यायचीच गरज नाही. चोरमारे ला मटा मधून हाकल्यानंतर शरद पवार पोसत आहेत. त्यामुळे तो मुलाखत घेण्यासच योग्य नाही.

  • @ashishthakare9118
    @ashishthakare9118 9 місяців тому +29

    दादांना कट कारस्थान करता येत नाही आमचे दादा चंद्रकांत दादा ठाकरे सारखं पण लोकांना तोंडावर खरे बोलणारे लोक आवडत नाही

  • @amolgachale7655
    @amolgachale7655 8 місяців тому +1

    Dada तुम्ही परत या ❤

  • @indrajeetjadhav9011
    @indrajeetjadhav9011 9 місяців тому +2

    अजीत दादा सडेतोड बोलन्यात माहीर आहेत याच मला अभिमान आहे

  • @ni3_
    @ni3_ 9 місяців тому +2

    *रोखठोक राजकारण*
    *अजितदादा*

  • @vijayadhaneshwar4662
    @vijayadhaneshwar4662 9 місяців тому +4

    Patr karanchi mast jirvli dada .dhanyvad

  • @santoshchakurkar5161
    @santoshchakurkar5161 9 місяців тому +3

    बावळट आहे विजयराव.काही तरी होमवर्क केला पाहिजे
    खूप छान दिलखुलास उत्तर दादा

  • @aniketsongire
    @aniketsongire 9 місяців тому +6

    पत्रकार सुपारीवाला होता ...अजितदादांनी सुपारी सकट ठेचून काढला 💯😅

  • @salilpardeshi988
    @salilpardeshi988 9 місяців тому +2

    एकच वादा, आमचे अजितदादा

  • @satya5197
    @satya5197 9 місяців тому +14

    अजितदादांनी आधीच भाजपमध्ये प्रवेश केला पाहिजे होता राष्ट्रवादीसारख्या जातीयवादी, भ्रष्टाचारी पक्षात रहाण्यापेक्षा

  • @kavitagera6101
    @kavitagera6101 9 місяців тому +14

    Interviewer is bold and sharp. He is not cowed down by Dada. Good! Why dont u interview Uddhav Thackeray the same way and seek answers from Uddhav?

    • @thenetfreak7466
      @thenetfreak7466 9 місяців тому +1

      exactly ! they dont ask the same questions to sharad pawar or udhav thakrey just shows who runs their payroll

    • @kamleshjadhav5656
      @kamleshjadhav5656 9 місяців тому +1

      Ma'am find out who owns sakal...you'll definitely get your answer

    • @kavitagera6101
      @kavitagera6101 9 місяців тому +1

      ​@@kamleshjadhav5656The Sakal newspaper is owned by Sharad Pawar's brother

    • @mukundgulawani2330
      @mukundgulawani2330 9 місяців тому

      🤔🤔🤔
      .....😆😆😆😆😆😆😆😆

    • @nitinmujumdar1191
      @nitinmujumdar1191 8 місяців тому

      But otherwise he is cowed down everywhere. He is bold enough against people who are anti SP. That's the problem of these types of so called editors.

  • @adv.kaushikkulkarni
    @adv.kaushikkulkarni 9 місяців тому +4

    Nov 2024 to Nov 2029 Dada will be CM for 5yrs with this alliance ❤ mark my words

  • @akshaypwankhade
    @akshaypwankhade 9 місяців тому +8

    The reason people are not watching/reading traditional news is that they are biased (we know why).
    Shame that the reporter is not asking for a future agenda, a plan for Maharashtra.

  • @Ram_Yadav1980
    @Ram_Yadav1980 9 місяців тому +13

    अशी मुलाखत उद्धु आणि काका पवार ची घे की चोरमारे दाढी त्यांना विचाऱ्याचे प्रश्न असतात तुमचे म्हणजे कोणती भाजी आवडते, ते सोडून गेले की वाईट वाटत का ?, नाहीतर उद्धु ला तुम्हाला वाईट वाटत का असेल फालतू प्रश्न न विचारता खरे प्रश्न. विचारा

  • @ShitalTawre
    @ShitalTawre 7 місяців тому +1

    Only one 🕐🕐 Dada

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 9 місяців тому +7

    दादा सडेतोड बोलतात कधीच पाठी पुढे बोलत नाही 🚩

  • @tusharhbhagat
    @tusharhbhagat 9 місяців тому +1

    खूप छान उत्तर दिली. शिकण्यासारखे आहे.❤

  • @nitink15
    @nitink15 9 місяців тому +21

    चोरमाऱ्याचे थोबाड रंगवलं... शब्दांनी! 😂😂😂

  • @tusharpatil3580
    @tusharpatil3580 8 місяців тому +2

    संपादकांनी अजून जरा शिक्षण घावं प्रश्न कसे विचारायचे असतात ह्याचा अभ्यास करावा हे संपादक फक्त एका नवख्या आमदाराची किंवा नगरसेवकांची मुलाखत घेण्याच्या मापाचे आहेत असं मला वाटतं

  • @pareshwaghmode
    @pareshwaghmode 9 місяців тому +19

    एकच वादा अजितदादा पवार

  • @deepakkshirsagar7239
    @deepakkshirsagar7239 9 місяців тому +2

    एकच वादा अजितदादा