Dhananjay Munde on Bajrang Sonwane | बजरंग सोनवणेंच्या प्रश्नावर धनंजय मुंडेंचा पलटवार

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 кві 2024
  • #DhananjayMunde #BajrangSonwane #PankajaMunde #BeedLokSabha #MaharashtraTimes
    लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ कृषी मंत्री धनंजय मुंडेंची बीड जिल्ह्यातील आष्टीत सभा पार पडली.
    यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी सरकारने केलेल्या विकासकामांचा पाढा वाटला.
    बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवेंवर यावेळी धनंजय मुंडेंनी टीका केली.
    विरोधी उमेदवाराची लायकी मला माहिती आहे, अशी टीका धनंजय मुंडेंनी केली.
    कृषीमंत्री झाल्यापासून काय केलं? सोनवेणेंच्या या टीकेवर धनंजय मुंडेंनी पलटवार केला.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.com/publications/...
    Website : marathi.indiatimes.com.
    marathi.timesxp.com/
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

КОМЕНТАРІ • 262

  • @Akki-qx7ye
    @Akki-qx7ye 26 днів тому +90

    बजरंग बप्पा सोनवणे ने
    दोन दोन साखर कारखाने चालवले
    दोन दोन लग्न करून दोन दोन संसार नाही चालवले.... 😂😂

    • @junedpatwekar7513
      @junedpatwekar7513 26 днів тому +1

      😂😂😂

    • @pro.nandkishorjadhav2683
      @pro.nandkishorjadhav2683 26 днів тому +4

      😂😂
      विकास केला की राव

    • @raps9858
      @raps9858 26 днів тому

      😂😂😂😂

    • @Obc354
      @Obc354 26 днів тому

      बरोबर आहे वास्तव स्विकारले पाहिजे धनंजय ने

    • @EkanathThelari
      @EkanathThelari День тому

      ​@@pro.nandkishorjadhav2683मी 😅😅😢😢😢😢😢😮

  • @educationalguru3938
    @educationalguru3938 26 днів тому +67

    धन्या म्हणजे तमाशातल्या नाच्या😂😂😂😂😂😂

    • @NamdevMirad
      @NamdevMirad 26 днів тому +1

      एकदम बरोबर बोलले भाऊ तुम्ही

    • @Ekmarathalakhmaratha123
      @Ekmarathalakhmaratha123 26 днів тому

      तुझ्या बहिणीवर पण चढला होता काय

  • @faisalbagwan565
    @faisalbagwan565 26 днів тому +89

    तुम्हीच गेल्या पाच वर्षे बजरंग बापाचा प्रचार करीत होता दल बदलू

  • @balukale3873
    @balukale3873 26 днів тому +90

    बजरंग बप्पा सोनवणे च निवडून येणार

  • @sagarthorat3411
    @sagarthorat3411 26 днів тому +62

    बजरंग सोनवणेच येणार

  • @eq2ry
    @eq2ry 26 днів тому +25

    करुणा वाहिनी ला न्याय द्या नटरंग मुंडे

  • @pratapdeshmukh5016
    @pratapdeshmukh5016 26 днів тому +35

    सोयाबीन व कापूस याला योग्य भाव देणे विमा नको

  • @user-ep4cw9zy6h
    @user-ep4cw9zy6h 26 днів тому +31

    उपकार च केला तू आमच्यावर कृषी मंत्री होऊन

    • @NamdevMirad
      @NamdevMirad 26 днів тому

      अरे हे काय याच्या फंडातून देत आहे का शेतकऱ्याला सांगतो मी लय दिलंय काय दिलं तो रुपयात पिक विमा लुटून खाल्ले

  • @mahadevjagtap3249
    @mahadevjagtap3249 26 днів тому +35

    दुसऱ्याच्या ताटात जेवण्या पेक्षा आपल्या घड्याळाची किती निवडुन येतील ते पहा00000

  • @pratapdeshmukh5016
    @pratapdeshmukh5016 26 днів тому +27

    खर बोलतो तर मग बायका आणि मुल किती ते तरी खर सांगा
    साहेब......

    • @thepower0007
      @thepower0007 26 днів тому

      😂😅

    • @Ekmarathalakhmaratha123
      @Ekmarathalakhmaratha123 26 днів тому +1

      तू पण त्याचाच आहेस का तुझ्या माई la विचार 😂

  • @shrutimore-bv7vv
    @shrutimore-bv7vv 26 днів тому +36

    तुम्ही ऊसतोड कामगाराला कामगार ठेवला ऊस उत्पादक नाही बनवलं

  • @jcagro6350
    @jcagro6350 26 днів тому +22

    बजरंग बप्पा निवडून येणार.....

  • @Jadhav..p
    @Jadhav..p 26 днів тому +24

    कांदयाल भाव 800, सोयबिनला भाव 4200, कापसाचा भाव 6000 आहे. तूम्ही शेतकऱ्याच्या मालाला भाव का देत नाहीं. उपकराच्या गोष्टी बोलता. शेतकऱ्याला हमी भाव मिळवून द्या.तुमच्या भिकेची गरज राहणार नाही. असे बोलता की आपल्या घरातलं देत आहात.

  • @MukundKakde-mf3dt
    @MukundKakde-mf3dt 26 днів тому +7

    शेतकऱ्यांना वर्षाला 1 लाख रुपयांचे खत लागते त्यावर 18 %gst मंजे 18 हजार काढून घेता आणि 6 हजार देता घ्या विकास

  • @vilashwayse6014
    @vilashwayse6014 26 днів тому +14

    कृषी मंत्र्यांनी खत बियाणे औषध वरती बोलावं

  • @MrDinkarpatil
    @MrDinkarpatil 26 днів тому +15

    Gaddr Dhanjay

  • @dnyaneshwarchirke167
    @dnyaneshwarchirke167 26 днів тому +11

    मोदीने शेतकऱ्यांची पार वाट लावली.निर्यातबंदी करून.

  • @dinkartemak4741
    @dinkartemak4741 26 днів тому +12

    धनु भाऊ एवढं केलं सांगता,पण उपकार नाही केला हो,,,जनतेनं मत दिली,म्हणुन आपण पालकमंत्री झालात,,,पडले असते तर,,,,कुत्रं विचारत नसतं,,,

  • @sumantsable1925
    @sumantsable1925 26 днів тому +17

    जमिनी विका म्हणायचं

  • @AnilKadam-yy7nz
    @AnilKadam-yy7nz 26 днів тому +13

    बजरंग बली की जय

  • @vijaymore7026
    @vijaymore7026 26 днів тому +8

    म्हणून जाता करुणा मुंडे निवडणूक लढवून लोकसभेत जाणार आहे तू एवढं महिलांबद्दल बोलतो आणि एका बायकोचा तू सर्टिफिकेट दाबून ठेवलं होतं

  • @dnyaneshwarchirke167
    @dnyaneshwarchirke167 26 днів тому +6

    तुझ्या उमेदवाराला सांग शेतकऱ्यांचे उसाचे पैसे बुडवले ले द्या.

  • @prem-9637
    @prem-9637 26 днів тому +3

    मराठा समाज ताई ला मतदान करणार ❤

  • @maharashtra7418
    @maharashtra7418 26 днів тому +5

    !!जनता कदरली आता बदल हवाय!!🚩

  • @sandipdeshmukh90
    @sandipdeshmukh90 26 днів тому +7

    तुतारी येणार

  • @The_sp_speaks
    @The_sp_speaks 26 днів тому +11

    पंकजा मुंडे धनंजय मुंडे म्हणतायत की बीड चा विकास झाल नाही विकास कराय आम्हाला निवडून द्या.... पण बीड मध्ये तर 30 वर्षापासून मुंढे घराणे शहीची च सत्ता आहे मग विकास आडला कोठ

  • @AshokGaikwad-fs6gc
    @AshokGaikwad-fs6gc 26 днів тому +5

    बजरंग बप्पा सोनवणे फिक्स खासदार

  • @sayyadayyubaliali4792
    @sayyadayyubaliali4792 26 днів тому +3

    धनजंय मुढे यांचे वडलांना जि प निवडणुकीत भा ज प नेच पाडल होत आणि हा पंकजा ताईच काम करतो पंडीत मुढे वरूण पाहत असतील तर कीती खुष होतीलः

  • @sudhakarchavan9269
    @sudhakarchavan9269 26 днів тому +5

    बजरंग सोनवणे येणार

  • @sarangdhamale3481
    @sarangdhamale3481 26 днів тому +4

    Krushimantri zala zatya tu pn ky kam keli tu

  • @rutushinde9275
    @rutushinde9275 26 днів тому +2

    माननीय धनंजय मुंडे साहेब मी एक शेतकरी म्हणून आपणाला कळकळीची विनंती करतो की वाघाळा येथील आंबेजोगाई सहकारी साखर कारखाने तुम्ही चालवायला घेतला आणि तेथील शेतकऱ्यांचा ऊस मोठ्या प्रमाणात गाळप करून त्या शेतकऱ्यांना एफ आर पी नुसार भाव न देता केवळ 1700 रुपये प्रति टनाने तुम्ही त्यांना पैसे देऊन त्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम केले आहे इतर कारखान्याच्या तुलनेत जवळपास 1000 रुपये फरक बिल आहे राहिलेले पैसे शेतकऱ्यांना परत द्या आणि मग विकासाच्या गप्पा करा

  • @user-fv3dp2kb2b
    @user-fv3dp2kb2b 26 днів тому +3

    Are dhanya tujhi property kiti ahe te sang jara

  • @dyaneshwarchawar8833
    @dyaneshwarchawar8833 26 днів тому +1

    साहेब पीक विमा चा काय झालं तेवढं टाका ना आमच्या खात्यावर

  • @dnyaneshwarchirke167
    @dnyaneshwarchirke167 26 днів тому +2

    2013ला दुष्काळ होता राज्यात ठीक ठिकाणी चारा छावण्या होत्या . गड्डारानो तुमच्या सरकारने शेतकऱ्याला काहीच दिले .

  • @maheshjagtapkaij26
    @maheshjagtapkaij26 26 днів тому +1

    १८ हप्ते मागीतले कोणी ? हि तर फसवनुक है १०० वसुल करायचे २० रू वापस करायचे....हे धंदे बंद करून शेती बी बियाने व खताच्या किंमती २०१३ प्रमाणे करा व Gst कपात बंद करून दाखवा कृषी मंत्री साहेब मोदीचा पाडा नका वाजु कटाळा आलाय

  • @MrDinkarpatil
    @MrDinkarpatil 26 днів тому +5

    Gaddr Dhanu

  • @Rahul.Bellale
    @Rahul.Bellale 26 днів тому +2

    भुमिका बदली त्यांचं काय

  • @santoshkale9837
    @santoshkale9837 26 днів тому +2

    Yennar tr bappach yachi karuna nahi Beed var

  • @bibhishannimbalkar3452
    @bibhishannimbalkar3452 26 днів тому +5

    Bappa bappa

  • @pawar8683
    @pawar8683 26 днів тому +2

    ईतकेजोरात कांदा साठी सोयाबीन साठी भुका

  • @hanmantlandge1105
    @hanmantlandge1105 26 днів тому +2

    तुम्ही फक्त बीड चे मंत्री आहात का महाराष्ट्राचे तुमच्या बोलण्यातून असे दिसते

  • @Gffbj
    @Gffbj 26 днів тому +1

    आपल्या बाजूने एक तरी कमेंट पाहिजे धनु 😂 गोंधळी 😂😂

  • @shridharpandharkar8511
    @shridharpandharkar8511 26 днів тому +1

    वक्फ बोर्डाच्या जमिनी हाडपून हा कृषी मंत्री झाला आहे.

  • @user-fx1ki5pz5l
    @user-fx1ki5pz5l 26 днів тому +3

    Dhanu..thumai...kite...sahanae..ahith ....karunaa..kuteay

  • @vinodkondke6393
    @vinodkondke6393 26 днів тому +5

    #करुणा

  • @user-ni5cr2yd1l
    @user-ni5cr2yd1l 26 днів тому +1

    धनुभाऊ पालकमंत्री झाला राज्याचा कृषिमंत्री बीड जिल्हा शेतकऱ्यांचा फायदा करा धनुभाऊ मतदान तुम्हालाच आहे

  • @Shyam-gc2xi
    @Shyam-gc2xi 26 днів тому +3

    बोलण्यातून किती अहंकार भरला आहे.... 😮😮
    पराभव अटळ आहे धनू भाऊ.
    गेल्या वेळी याच बजरंग चा प्रचार करत होता. 😮😮

  • @balakrushnachoure2152
    @balakrushnachoure2152 9 днів тому

    शेतकरी यांना वर्षाला 12 हजार रुपये , आणि त्याच्या मालाला भाव कवडी मोल. धनंजय मुंडे आपण गंध लावता त्याचा खर्च महिन्याला 12 हजार पेक्षा जास्त असेल.

  • @krushna6033
    @krushna6033 26 днів тому +9

    ही निवडणूक मोठी आहे, पंकजाताई केंद्रात मंत्री होतील, मोठा निधी येईल... रेल्वे पूर्ण होईल MIDC येईल, दुसरा आला तर काय होईल ???
    मराठा आरक्षण तर मिळणारच आहे...

  • @user-fx1ki5pz5l
    @user-fx1ki5pz5l 26 днів тому +3

    Karunaa..saambal.agodar...

  • @sudhirsolanke9094
    @sudhirsolanke9094 26 днів тому +2

    2020 पिक विमा काय झाले

  • @digambarbankar3751
    @digambarbankar3751 26 днів тому +3

    बिडचा नाही तर बहीण व भाऊ यांचा विकास झाला

  • @G_a2z.789
    @G_a2z.789 26 днів тому +1

    कितीही आदळआपट केली तरी बजरंग बाप्पाच येणार हे निश्चित!

  • @sarjeraodhisale4014
    @sarjeraodhisale4014 26 днів тому +2

    पप्पाच निवडून येणार

  • @somanathmunde8942
    @somanathmunde8942 26 днів тому +1

    बरोबर आहे

  • @sudhirshinde8514
    @sudhirshinde8514 26 днів тому +1

    तरीच्या निवडून येणार तुम्ही गेल्या पाच वर्षांत काय केल आहे जनता बघत आहे

  • @prem-9637
    @prem-9637 26 днів тому +3

    बप्पा ओबीसी आहे मराठा समाज मतदान करणार नाही बप्पा ल

    • @angadlande3867
      @angadlande3867 25 днів тому

      फक्त पंकु ताई पाडायची विषय संपला.ओबीसी.मराठा डोक्यातुन काढुन टाका .

  • @shrihariladane4402
    @shrihariladane4402 26 днів тому

    Tumchya wad wadilaKade kiti property hoti satta milalyapasun ata property ek divas at mojata yeil ka?

  • @VaibhavPawar-xf8xh
    @VaibhavPawar-xf8xh 26 днів тому

    पेट्रोल डिझेल गॅस खतम औषधाची किंमत बी सांगा किती वाढली ती धनु भाऊ

  • @mukeshjadhav7721
    @mukeshjadhav7721 26 днів тому +7

    धन्या मुंडे

  • @rameshkadam4809
    @rameshkadam4809 26 днів тому +1

    तुझ्यामुळे आमच्या जमिनीची किंमत वाढली कृषिमंत्री ढगात गोळ्या आणू लागली वार कृषिमंत्री

  • @krishnahakale3450
    @krishnahakale3450 26 днів тому +1

    दोन हजाराचा काढता आम्ही 2000 मागितलेच नाही आम्हाला जे पाहिजे ते देत नाही

  • @balakrushnachoure2152
    @balakrushnachoure2152 9 днів тому

    जमिनीच्या किमंती वाढल्या म्हणल्यावर शेतकरी यांनी तुम्हाला जमिनी विकायची का ?

  • @sakharampatil1055
    @sakharampatil1055 26 днів тому +4

    अरे अजून किती बायका करणार आणि किती बायका सोडणार ते सांग

  • @dattatryagutte7520
    @dattatryagutte7520 9 днів тому

    गावठी मिथुन (तुतारीवाले) यांनी सर्व महाराष्ट्रात जाती जाती मध्ये तेढ निर्माण केलं आहे, आणि आता हिंदू म्हणून येकत्र येण्याऐवजी ओबीसी म्हणून सर्वांना एकत्र येण्याची गरज आहे..... फक्त ओबीसी....

  • @Obc354
    @Obc354 26 днів тому +1

    धन्या कीतीपण बोबंल येणार तर बजरंग बप्पाच

  • @pawanrao289
    @pawanrao289 26 днів тому

    Ho tujya gharat 30 varsh satta ahe beed madhe, mantripad ahe tu kay newyork city ch kelis baba beed la 😂😂😂😂beed ch nav kharab kelas fakt 😅😅

  • @user-tf7hp9fy6q
    @user-tf7hp9fy6q 26 днів тому +2

    बजरंग बप्पा सोनवणे पॅटर्न

  • @tanvisawant3539
    @tanvisawant3539 26 днів тому

    Tumi khoke gheta Ani shetkaryala 12000 rs🤔. Tuzi laiki Kay ye te akhya Maharashtra la mhiti ye

  • @sarjeraodhisale4014
    @sarjeraodhisale4014 26 днів тому +1

    पिक विमा मिळाला नाही हा शब्द खोटाच आहे

  • @avinashghodke2346
    @avinashghodke2346 26 днів тому

    Hyachu masti utrava beedkarahooo evdha maaj bara nai saheb ! Evdhu gurmi kashi jantela jamte hyanchi

  • @pratiksakhare7923
    @pratiksakhare7923 26 днів тому

    Bajrang Bali ki Jay 🔥🚩

  • @rohitmundhe4576
    @rohitmundhe4576 26 днів тому

    दोन तीन बायका पाच सहा पोरं चांगली विकास योजना आहे.

  • @arjundahiphale4016
    @arjundahiphale4016 26 днів тому +1

    धनु भाऊ......number 1

  • @shrirangkatambe5659
    @shrirangkatambe5659 26 днів тому

    Divasala kiti kharch aahe baba tujha shetkaryachi izzat kadthana laj vatat nahi ka
    Maharashtra cha mahan neta hyala prime minister kara
    Ha panvati aahe

  • @user-by3nn7pk6s
    @user-by3nn7pk6s 26 днів тому

    Beed chya lokani lakshat theva bajrang bappa la mat deun mat vaya jau deu naka BJP la mat mhnje vukasala mat. Only tai

  • @vijayshinde6089
    @vijayshinde6089 26 днів тому +1

    Nust jat jat Bolto 😅😅😅
    Parabhav nakkich tumcha

  • @Dashrathrajguru-zk6ld
    @Dashrathrajguru-zk6ld 26 днів тому +1

    बजरंग सोनवणे च येणार

  • @hanumandhavale3211
    @hanumandhavale3211 26 днів тому

    आम्ही आता कुठे खर्च इतके पैसे

  • @balajisangle3432
    @balajisangle3432 26 днів тому +2

    पंकजा ताई 300000लड़ने निवडून येतील 100%

  • @vilasdhawale839
    @vilasdhawale839 26 днів тому

    कमेंट वाचून जा वेळ भेटल्यावर धनु भाऊ..

  • @ravindraturakane6170
    @ravindraturakane6170 26 днів тому +5

    धनंजय मुंडे बाजूच्या जिल्ह्यात विमान उडते आणि तुमच्या बीड जिल्ह्यात रेल्वे सुद्धा नाही कशाला उगाच थापा मारत्यात

  • @rahulrk4477
    @rahulrk4477 26 днів тому

    Tujhi lykii ky aheee

  • @user-km2ys8ih8b
    @user-km2ys8ih8b 26 днів тому

    Tumi Kay Kel sanga..😅😅

  • @ansaramkale5169
    @ansaramkale5169 26 днів тому

    मुंडे इस स्पेयकिंग लिए.

  • @NamdevMirad
    @NamdevMirad 26 днів тому

    भाऊ थोडा पिक विमा वर बोला तुम्ही गोरगरीब जनतेला कधी मिळणार पीक विमा

  • @vishwanathdeshmukh3863
    @vishwanathdeshmukh3863 26 днів тому +1

    अब की बार भाजपा तडीपार

  • @user-wn8qh4bk1y
    @user-wn8qh4bk1y 26 днів тому

    अरे बाबा कुठलं देतोस आमचंच घेतो ना आम्हाला देतो

  • @nishantsatav9995
    @nishantsatav9995 26 днів тому

    GST laun kadhun gheto te sang ki

  • @shrirangkatambe5659
    @shrirangkatambe5659 26 днів тому

    Shet

  • @yogeshkaleyk9956
    @yogeshkaleyk9956 26 днів тому +1

    Bajarang bappa 🎉🎉

  • @nitinnitin7795
    @nitinnitin7795 26 днів тому +1

    Only Bappa

  • @amayraje7137
    @amayraje7137 26 днів тому

    तुमचा माणूस आहे दाजी दाजी दाजी

  • @AdiBade-gs3cm
    @AdiBade-gs3cm 26 днів тому

    Boss👑

  • @avinashghodke2346
    @avinashghodke2346 26 днів тому

    3lagna krnaryani bolu pn nai😂😂😂

  • @madhukarshinde7417
    @madhukarshinde7417 26 днів тому

    बजरंग बाप्पा विजय होणार

  • @hanumandhavale3211
    @hanumandhavale3211 26 днів тому

    मोदीचे हप्त्याने आम्ही काय श्रीमंत झालात का काय 2000हजार टिकले नाही दिल्याझालं

  • @ashokraktate5043
    @ashokraktate5043 26 днів тому

    पिक विमा नाही तुम्ही मंत्री झाल्यापासून

  • @VikasKarad-ti7gx
    @VikasKarad-ti7gx 12 днів тому

    येऊन येऊन येणार कोण ताई शिवाय आहे कोण

  • @user-ig3iz4kb7u
    @user-ig3iz4kb7u 26 днів тому

    1:44