Ajit Pawar | Pankaja Munde निवडून आल्यानंतर त्यांच्या मंत्रिपदासाठी मोदींकडे शिफारस करणार

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 тра 2024
  • Ajit Pawar | Pankaja Munde निवडून आल्यानंतर त्यांच्या मंत्रिपदासाठी मोदींकडे शिफारस करणार
    #UdayanrajeBhosale #AjitPawar #PankajaMunde #LoksabhaElection #PMModi
    CREDIT - #Political| Apeksha Sakpal /Producer|/Editor-KETAN/ TV9D
    tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
    marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
    tv9 marathi batmya video
    Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
    #maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
    www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
    ► Facebook: / tv9marathi
    ► Twitter: / tv9marathi
    ►UA-cam : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
    Watch more video, click following links…
    ► Latest Video : / @tv9marathilive
    ► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
    ► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
    ► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
    ► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024

КОМЕНТАРІ • 337

  • @codemarathiofficial
    @codemarathiofficial 11 днів тому +94

    स्वतःचा पोरगा पार्थ ला निवडून आणू शकत नाही , 😂 आणि शिखर बँक घोटाळा - 25,000 कोटी + सिंचन घोटाळा - 70,000 कोटी खाऊ नाऱ्या ने आपला 😂 ज्ञान शिकवू नये

    • @sj90538
      @sj90538 11 днів тому +2

      Edच्या भितीने काल भाजपसोबत गेला आणि म्हणे पंकजासाठी शिफारस करणार

    • @codemarathiofficial
      @codemarathiofficial 11 днів тому

      @@sj90538 bagh na dada la pawar sahebashiyav bhav pan denar nhi

  • @rajsharma7315
    @rajsharma7315 11 днів тому +71

    हा कोण आहे शिफारस करणारा, 4 June नंतर युतिच्या बाहेर असेल 🤪🤪🤣🤣

    • @dagadupawar1308
      @dagadupawar1308 11 днів тому

      तुला काय किंमत आहे ? बामणशाही तुला तुझी जागा दाखवून देईल

  • @rambhausoje6369
    @rambhausoje6369 11 днів тому +43

    तुम्ही कीतीही ओरडा दादा खासदार बजरंग बप्पा सोनवणे होणार❤🎉

  • @user-nu4jb3ug3z
    @user-nu4jb3ug3z 11 днів тому +24

    पंकजा ताई 100%फिक्स खासदार

  • @GorakshSanap-jo3oz
    @GorakshSanap-jo3oz 11 днів тому +24

    ओन्ली ताई साहेब

  • @yujitmore3709
    @yujitmore3709 11 днів тому +21

    बजरंग सोनवणे लाखांच्या फरकाने जिंकतील... महाराष्ट्रात फक्त महाविकास आघाडीच....

  • @user-kk8br7ue4u
    @user-kk8br7ue4u 11 днів тому +46

    खरं बोलणारा माणूस सापडला घ्या कमळाबाई कमळाबाई

  • @adityagamerz3875
    @adityagamerz3875 11 днів тому +61

    अरे बाबा येणाऱ्या विधानसबेनंतर तू स्वतःच दिसणार नाही

    • @chandrakantfunde9578
      @chandrakantfunde9578 11 днів тому +3

      101% अजित दादा✌✌✌ भावी मुख्यमंत्री है🚩🚩🚩 💪💪💪💪💪👌👌👌

    • @PRASHANTBHATANE-rb5cb
      @PRASHANTBHATANE-rb5cb 11 днів тому

      Tuji bayako yenar ahe maja sobat

  • @Obc354
    @Obc354 11 днів тому +36

    हा अजित त्याच्या काकांचा झाला नाही तुमचा काय होणार हा फक्त गोडबोल्या आहे

    • @chandrakantfunde9578
      @chandrakantfunde9578 11 днів тому

      Vakade तोंडाचे शरद पवार pekhsha अजित दादा✌✌ ओरिजनल मानुस आहे

  • @sarthakcreation4635
    @sarthakcreation4635 11 днів тому +10

    बीड मध्ये येऊन मुतून जाऊ नका 🙏

  • @ganeshkadam6229
    @ganeshkadam6229 11 днів тому +4

    राजे आले आहेत पंकजाताई मत मागायला ज्या राजेंना तिन दिवस भाजपने तिकीट जाहीर केले नाही दारात ऊभे केले

  • @kartikw7
    @kartikw7 11 днів тому +22

    ताई साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है 🎉
    एक मराठा लाख मराठा 🎉आम्ही खरे मराठे ताईंना च निवडून देणार आम्ही

  • @ashokbargaje5038
    @ashokbargaje5038 11 днів тому +24

    पंकजाताई दोन लाख मतानी निवडुण येनार 100%

  • @prakashsurywanshi3608
    @prakashsurywanshi3608 11 днів тому +5

    तुमचं बघा दादा कशाला मंत्रीपदासाठी शिफारस करताय सुनित्रा वहिनीला निवडून आणायचं बघा.

  • @rajabhaugharjale7049
    @rajabhaugharjale7049 11 днів тому +23

    ताई 2 लाख मतांनी निवडून येणार.जय श्रीराम.

    • @baluchavan5964
      @baluchavan5964 11 днів тому +2

      Banjara samaj Tai sahebachya pathimage 100%( 2 lakh ++++ matani Tai jinknar lava takat....)

    • @baburaoajabe3298
      @baburaoajabe3298 8 днів тому

      १ली बजरंग

  • @maheshgaikwad6281
    @maheshgaikwad6281 11 днів тому +3

    घ्या कमळाबाई घ्या कमळाबाई म्हणानारे स्वार्थासाठी कमलाबाई ची पिपाणी वाजू लागले

  • @user-we5wo4mf3x
    @user-we5wo4mf3x 11 днів тому +3

    दादा संयोजक ला शंका असेल एवढे पण लोकं येतात का नाही....😂😂
    तुम्ही किती प्रचार करा पण लोकं तुम्हाला यावेळी नक्की हाथ दाखवतील...

  • @ImPERFECTO06
    @ImPERFECTO06 11 днів тому +38

    चिक्किमंत्री पंकजा ताई मुंढे , चिक्की मंत्रालय भारत सरकार

    • @deepaksanap8999
      @deepaksanap8999 11 днів тому

      तुला आई बहिण नाही का जर असेल तर तुझ्या आई बहिण ला मुतारी मंत्री करु 😡😡

    • @chandrakantfunde9578
      @chandrakantfunde9578 11 днів тому +2

      वाकडे तोड़े पवार ने खराब चिक्की मिक्स करून बदनाम करण्याचे प्रयास केला तो फेल gela 😁😃😀🤪

    • @user-tb8sc6ng5h
      @user-tb8sc6ng5h 11 днів тому

      ​@@chandrakantfunde9578vak..dya mane...chya via..gra khaun melelya jatiwadi barakhapati chi nishkriy binkami maahya pappa chya navavar bhik dya re karat radnari chikki....padanar mhanje padnar

    • @user-tb8sc6ng5h
      @user-tb8sc6ng5h 11 днів тому

      Pankaja palwe ahe ti...jiwant navryach aadnaav lavayala laaj vatati kaay....navryachi naay ti jantechi kaay honar

    • @PrashantKendre-fr7wv
      @PrashantKendre-fr7wv 11 днів тому

      Bhavi pm

  • @satishpardeshi2553
    @satishpardeshi2553 11 днів тому +3

    BJP सुफडा साफ होणार पण मला वाटते की पंकजा ताई साहेब निवडून याव्यात. तू पवार साहेब यांचा नाही झालं तू 😂😂

  • @dipakrakhonde.
    @dipakrakhonde. 11 днів тому +25

    बिड लोकसभेत महाविकास आघाडीचे उमेदवार श्री बजरंग बाप्पा शोनवने हे विजयी होतील

    • @akashsbangar2085
      @akashsbangar2085 11 днів тому +5

      गल्ली गल्लीत रंगला गप्पा २ लाखांनी पडला बजरंग बप्पा 😂💯

    • @user-xq7sq4ew8q
      @user-xq7sq4ew8q 11 днів тому +1

      Tai yenar

    • @yadavN.M.2173
      @yadavN.M.2173 11 днів тому

      अरे तुला बहुरंगी बप्पा च खरं नाव लिहिता येईना ! लिहितोस बाप्पा शोनवणे आणि चालला त्याला विजयी करायला

  • @RutujaBhalkate
    @RutujaBhalkate 11 днів тому +2

    प्रथम निवडून. येऊद्या नंतर शिफारस करण्यात आले पाहिजे

  • @cocclasher5709
    @cocclasher5709 11 днів тому +2

    लाखो के लीड से पंकजाताई बीड से मी मराठा पण माझं मतदान पंकजाताई यांना

  • @ashokghodke5928
    @ashokghodke5928 11 днів тому +2

    प्रथम निवडून आले पाहिजे नंतर शिफारस करा

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 11 днів тому +7

    चक्की पडणार नक्की 🤣🤣 चिक्की मंत्रालय द्या ताई ल. 😂

    • @deepaksanap8999
      @deepaksanap8999 11 днів тому

      तुझ्या आई बहिण ला मुतारी मंत्री करु😡😡

  • @girishpatwardhan8921
    @girishpatwardhan8921 11 днів тому +2

    पंकजा आधी निवडून या फडणवीस साहेब यांनी तुमचा कार्यक्रम lavla

  • @user-wz1gs9em6q
    @user-wz1gs9em6q 11 днів тому +2

    निवडून येत नाही मग मंत्री पद देतो कुठून

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 11 днів тому +2

    अजितराव, मोदीकडे शिफारस करण्यासाठी आपल्यापुढे अगोदरच दोघे आहेत, आपण उपमुख्यमंत्री क्र.2 आहात याकडे लक्ष असू द्या. आपल्याला तर झाडी,डोंगर पण पहायला मिळालं नाही.इथंच हाॅटेलवर भागवलं...😂😂

  • @amoljadhav9534
    @amoljadhav9534 11 днів тому +3

    दादा तुमचं काही खरं आहे का , एवढी तळमळ जर मराठा आरक्षणावर दाखवली असती तर खूप बरं झालं असतं.

  • @sanjaygujarpatil9992
    @sanjaygujarpatil9992 11 днів тому +1

    म्हणजे आपलं घर मोकळं होनार .... 😅😅😅😅

  • @sharadgavade1354
    @sharadgavade1354 11 днів тому +12

    भाजपचे सरकार आलं तर मंत्री करणार न

  • @TusharChandanshive-eh4dg
    @TusharChandanshive-eh4dg 11 днів тому +5

    लवकरच तुमची आवकात महाराष्ट्रला कळनार

  • @krushnapawar4543
    @krushnapawar4543 11 днів тому +4

    5 जूनला आपन झेलमधये आसताल😂😂😂😂😂

  • @sureshnaikwade5815
    @sureshnaikwade5815 11 днів тому +2

    आर बाबा तुझं तू बघ ताईचा पक्ष समर्थ आहे ....तुमचा पक्ष राहील का ? 4 जून नंतर सर्वजण तुमच्या पासून दूर पळतील तो पर्यंत टिमकी वाजून घावी

  • @yadavN.M.2173
    @yadavN.M.2173 11 днів тому +6

    दादा पंकजाताई 100%निवडुन येणारच,कुणी कितीही लोकांची दिशाभूल केली तरी विकास कोण करणार याची खात्री बीड जिल्ह्यातील तमाम गोरगरिब जनतेला माहिती आहे

  • @rau2479
    @rau2479 11 днів тому +3

    मुक्तार टाकल्या तुझा आयुष्य मुंडे साहेबांवर लढण्यात गेले आणि तू आता त्यांच्या मुलीचा प्रचार करीत आहेस का कुठं नेऊन ठेवले रे तुम्ही लोकशाही

  • @ganeshkadam6229
    @ganeshkadam6229 11 днів тому +1

    दादा तुम्ही भाजपचे तळवे चाडुन उपमुख्यमंत्री झाला आहे ते सांभाळा आधी नंतर पंकजाताईला मंत्री करा

  • @dagadupawar1308
    @dagadupawar1308 11 днів тому +4

    निधी तुझ्या खिशातून देतो का ?

  • @sharadmane4755
    @sharadmane4755 11 днів тому +1

    निकालानंतर तुमचे काय हाल होनार आहेत लक्ष करा तुम्ही तुम्हचा एक पण खासदार निवडून येऊ शकत नाही एवढी गॅरंटी सांगतो

  • @sanjaybhakte8578
    @sanjaybhakte8578 11 днів тому +1

    अरे, तिला निवडून येऊ द्या, आधी तुमची सोय बघा, तुम्ही कुठे असाल

  • @sagarsshinde8966
    @sagarsshinde8966 11 днів тому +1

    तुम्हाला उमेदवारांन साठी जागा भेटल्या नाही त्यांनी तुमच ते ऐकल नाही अन् तुम्ही बोलशाल त्याला शाह मंत्रिपद देतील का😂😂😂

  • @dhansingjagtap354
    @dhansingjagtap354 10 днів тому

    दादा तुम्ही जनतेचे नेते.आहात.परंतु पुणे जिल्हा बँक,पुणे शिक्षण मंडळ ,साखर कारखाने. ई.मध्ये पुणे जि.तरुणांना संधी.द्या.

  • @game-nk3pz
    @game-nk3pz 11 днів тому +1

    स्वतःच्या पक्षाचा एकही खासदार येणार नाही म्हणून का भाजपच्या कोट्यातून मंत्रिमंडळाची शिफारस करनार

  • @user-sh8hu3zv4q
    @user-sh8hu3zv4q 8 днів тому

    दादा बरोबर आहे निधी आला 100% काम झाले

  • @manojshinde3027
    @manojshinde3027 11 днів тому

    सगळं स्वस्त झालं का अजित दादा ,आम्हाला म्हणाले घ्या कमळाबाई
    आणि स्वतः च घेऊन बसले

  • @subhashghodhake229
    @subhashghodhake229 11 днів тому +1

    जनतेच्या मनातील मुख्यमंत्री मी होणार दादा तुम्ही पण कधी होणार येणार तर बजरंग बप्पा सोनवणे निवडून 😅

  • @anupwadhave4035
    @anupwadhave4035 11 днів тому +6

    बीड मधून पंकजा मुंडे हा निवडून येणार नाहीत यांनी कितीही प्रयत्न केला पण

  • @user-sh8hu3zv4q
    @user-sh8hu3zv4q 8 днів тому

    हो दादा तुम्ही बोलले होते दोन लाखाच्या आत मध्ये कर्जमाफी करून त्याचा काय झालं कर्जमाफीची घोषणा करून खूप दिवस झाले आता तुम्ही म्हटले होते की काही शेतकरी माझ्याकडे आले आणि म्हटले आमचं कर्ज दोन लाख दहा हजार आहेमग आम्हाला कर्जमाफी नाही का तुम्ही बोलले होते का नाही मी त्यावर चर्चा करतो तुम्हाला पण मिळणार वरचे तुम्ही दहा हजार भरा आणि बाकीचे तुम्हाला दोन लाख माफ त्याच काय झाले सांगा बर दादा 🙏

  • @MauliLande
    @MauliLande 2 дні тому

    अजित दादा खरं तूम्ही हुशारी वापर ता धन्यवाद वाद दादा

  • @ajitsabale2929
    @ajitsabale2929 11 днів тому +11

    अरे त्यांचा वडिलांचा पक्ष आहे हा मोदीचा नाही,आणि हा सांगणार मोदीला,, तुला ओळखतो तरी का तो😂

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 11 днів тому +1

      सत्तर हजार कोटीचा वाटा मिळाला म्हणुनच तर जेलऐवजी उपमुख्यमंत्रीपद बहाल करुन गौरविण्यात आले आहे हे लक्षात घ्या.

  • @demya3464
    @demya3464 11 днів тому +16

    येणार तर मोदीच .. 😮

  • @user-gt3bd7vy2g
    @user-gt3bd7vy2g 11 днів тому +1

    दादा पुढे चला समाज तुमचा 🌹🌹🌹✌🙏

  • @mahendraujagare8657
    @mahendraujagare8657 11 днів тому +8

    एकच दादा 🌹

  • @amolpatole6807
    @amolpatole6807 11 днів тому +17

    एकच वार भाजेप.होनार हद्दपार.कट्टर समर्थक फक्त शरद पवार.. शरद पवार..

  • @sudhakarchavan6217
    @sudhakarchavan6217 11 днів тому +1

    Only nation first very good 👍

  • @baburaoajabe3298
    @baburaoajabe3298 8 днів тому

    आता निघाला कांदा निर्यात उठवायला ओरीजनल शेतकरी अजित दादा

  • @rameshwarubale4264
    @rameshwarubale4264 11 днів тому +10

    इकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांना आधांरात सांगता की पंकजाला पाडा आणि इकडे स्टेजवर सांगता पंकजाला निवडून आणा खर म्हणजे बजरंग बप्पाला तुम्हीच उभा केल आहे

  • @swapnilmankarmh2798
    @swapnilmankarmh2798 11 днів тому

    अजित दादा नी च प्रचार केला पंकजा मुंडे यांच्या विरोधात आणि धनु भाऊ निवडून आले

  • @user-gk7bl1um2h
    @user-gk7bl1um2h 11 днів тому +1

    Raj thakare s statement about ajitdada is right

  • @fizantaboli9173
    @fizantaboli9173 6 днів тому

    तुमच च सरकार येणार आहे
    हि माझी भविष्य वाणी आहे नंतर माझी आठवण करा

  • @dagadupawar1308
    @dagadupawar1308 11 днів тому +2

    सत्तर हजार कोटी रुपये दाबण्यासाठी पक्ष बदलणारे तुम्ही आम्हाला शिकवतोय

  • @amit6110
    @amit6110 11 днів тому +2

    भाजप वर काय वेळ आली

  • @yadavN.M.2173
    @yadavN.M.2173 11 днів тому

    दादा बीड जिल्हा आणि बीड जिल्ह्यातील तमाम गोरगरिब जनता तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे.

  • @hiramanlondhe2577
    @hiramanlondhe2577 7 днів тому

    मा.पकंजाताई गोपीनाथराव मुंडे साहेब
    या विजयी होणार आहेत व केंद्रीय कॅबिनेट मंत्री पण होणार आहेत

  • @Nitinkasole
    @Nitinkasole 11 днів тому

    दादा टेंशन घेऊ नका तशी वेळ येणार नाही बाकी लोक समजदार आहेत

  • @shalikramkhardekar4311
    @shalikramkhardekar4311 11 днів тому +2

    Tai saheb niwdun yenar

  • @dipakpujari405
    @dipakpujari405 8 днів тому

    फिक्स100% खासदार पंकजा मुडे

  • @sagarchakhale5543
    @sagarchakhale5543 11 днів тому +2

    तु राज ठाकरे ला सुपारी दिली तस बोलायची

  • @madhavramraopanchal9958
    @madhavramraopanchal9958 11 днів тому +1

    सत्तेसाठी कोण सोबतही युती करणार

  • @prabhakarpatil2758
    @prabhakarpatil2758 11 днів тому +1

    दादा 👍🏻👍🏻👍🏻🌹🌹

  • @babruwanshinde463
    @babruwanshinde463 5 днів тому

    दादा आधी स्वतःच बघ, माती सरकली तरी अजून थापा मारतो

  • @shekharshinde8018
    @shekharshinde8018 5 днів тому

    याठिकाणी, त्याठिकाणी, हजामुळं, तजामुळं, तज्याकरता😅

  • @rau2479
    @rau2479 11 днів тому +8

    प्रीतम ताई निधी खर्च केला नाही
    बीड जिल्हा जेवढा मागास असून निधीचा वापर केला नाही
    निधी वापस गेला आशा दोन बहिणी निष्क्रिय आहेत
    खासदारकी कशाला पाहिजे निधी वापस जात होता 10 वर्षाचा निधी वापस गेला आहे मुंडे घराण्याला जिल्ह्यासाठी निधी खर्च करू वाटत नाही पण खासदार
    पाहिजे आपलं मत विकासाला बजरंग बली की जय

    • @GorakshSanap-jo3oz
      @GorakshSanap-jo3oz 11 днів тому

      ताई साहेब

    • @indianreactiontime7446
      @indianreactiontime7446 10 днів тому +1

      मूर्खा तुला एवढी अक्कल नाही की खासदार निधी हा कधीच परत जात नसतो 😂

  • @proudofindianarmy8195
    @proudofindianarmy8195 7 днів тому

    मोदीच विरोधी बाकावर बसेल, तो काय मंत्रीपद देतो.

  • @shrigurudevdatta9895
    @shrigurudevdatta9895 11 днів тому +1

    Only Dada 🎉

  • @chandrakantnimbalkar7331
    @chandrakantnimbalkar7331 11 днів тому

    नवीन च ऐकतोय राव मंत्री होण्यासाठी निवडून येण्याची गरज नाही तर दादा ची शिफारस पुरेशी आहे

  • @rajkumarkawade6701
    @rajkumarkawade6701 11 днів тому

    आला म्हनजे काय फरक पडत नाही उलट बपाच लिडर वाढल

  • @audiok6537
    @audiok6537 11 днів тому +1

    ❤Saccha Manus

  • @sakharamchoure5259
    @sakharamchoure5259 7 днів тому

    1 नंबर दादा

  • @supriyaautade151
    @supriyaautade151 11 днів тому

    याचा अजित पवार ने स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांना किती त्रास दिला आहे आणि आता त्यांची लेख आता त्यांना प्रचारासाठी आणते हे पटणारी गोष्ट नाही

  • @balbhimmalekar3196
    @balbhimmalekar3196 11 днів тому +1

    दादा तुम्ही आता पर्यंत कुठे होतात राम कृष्णा हारी वाजवा तुतारी

  • @meghnathpawar497
    @meghnathpawar497 11 днів тому

    आधी मिवडून येऊ दे . आधी स्वःताचा संलर कोटीच . बघा

  • @MrRaunakarora02
    @MrRaunakarora02 7 днів тому

    Chhatrapati Shivaji Maharaj ji ki jai 🎉🎉🎉🎉❤❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤

  • @ganeshdhage8391
    @ganeshdhage8391 11 днів тому +1

    Maratha samajane tai la voting kara.jay mhayuti.arkashnacha bagu pudhe.jai maratha.jai hindu.

  • @anilgavhane9388
    @anilgavhane9388 11 днів тому

    त्यांची पार्टी राष्ट्रीय आहे दादा तुमची शिफारस काय कामाची.

  • @ganeshkadam6229
    @ganeshkadam6229 11 днів тому

    येवढं दिवस का निधी दिला नाही कोणी आठवलं होत

  • @BabanKakde-ti4xs
    @BabanKakde-ti4xs 11 днів тому

    हाच अजित पडणार आहे कोणाला दिल्लीत पाठवतो औकात नाही याची

  • @game-nk3pz
    @game-nk3pz 11 днів тому

    राम कृष्ण हरी वाजवा तुतारी बजरंग बाप्पाच येणार 2 लाख मताने

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 11 днів тому

    O दादा, sunetraa मॅडम निवडून आल्यावर त्यांना मंत्रिमंडळात समावेश करून घेणार की नाही,?

  • @ashokghodke5928
    @ashokghodke5928 11 днів тому +4

    70 कोटी रुपये कुठे गेले ते सांग

    • @AmolNalawade-we5zn
      @AmolNalawade-we5zn 7 днів тому

      माहिती घ्या. अशोक तू अडाणी आहे. मोदी हे पंतप्रधान होतीलच हे नक्की आहे.

  • @shrigurudevdatta9895
    @shrigurudevdatta9895 11 днів тому +2

    Only Tai Saheb 🎉😊

  • @bhaskarwaghchaure8466
    @bhaskarwaghchaure8466 11 днів тому

    दादांची सभा म्हणजे बजरंग बापूंचा विजय

  • @ganeshkadam6229
    @ganeshkadam6229 11 днів тому

    वेळ आल्यावर बाप्पाची साथ सोडली ते तुमचा काय होणार

  • @amollehane4344
    @amollehane4344 11 днів тому

    आह्मी तशी वेळच येऊ देणार नाही😂

  • @user-xk6fr6uj3k
    @user-xk6fr6uj3k 10 днів тому

    आज माहीत झाल मोदी आजीत पवारला वळखतात म्हनं

  • @laxmanwakade7952
    @laxmanwakade7952 11 днів тому

    निवडून आली तरचा प्रश्न आहे

  • @user-tb8sc6ng5h
    @user-tb8sc6ng5h 11 днів тому +1

    Pankaja palwe ahe ti...navryach adnaav lavaychi pan laaj vatati tila...matasathi navryala hemla kelay ani bapach adnav lavun bhik magat firat ahe

  • @ramjalade7020
    @ramjalade7020 11 днів тому +4

    🙏 श्री. बजरंग (बप्पा) सोनवणे. @बीड जिल्ह्याच्या सामाजिक,राजकीय,आर्थिक,शैक्षणिक,आरोग्यविषयक, औद्योगिक, सांस्कृतिक, शेतीविषयक, क्रीडा (Sport) सर्वांगीण विकासासाठी श्री. बजरंग (बप्पा) सोनवणे.

  • @amirmulla6295
    @amirmulla6295 10 днів тому

    कमळाबाई वर बोलणारा कमळाबाई ची सिफारीस करतोय?

  • @vijayr8881
    @vijayr8881 11 днів тому +3

    डोक फीर लय दादाच बापाला विसरला तो संप ला

  • @ramharichinchkar923
    @ramharichinchkar923 11 днів тому

    कांदा 4रु किलो विकुन टाकला आता उपयोग नाही