Sir mza mulga aata 1 la aahe english medium madhe.pn sir school madhe pn hindich bolle jate. mi house wife aahe tr mi survatipadunch tyacha ksa abhyas gheu he sangave.
Thank you sir khup chan mahiti dili .sir Mazi mulgi Marathi medium la aahe nd tyanchya school la 5th pasun semi aste tar as medium change zale tar chalel ka
सर माझा मुलगा सेकंड ला इंग्लिश मीडियम मध्ये शिकत होता पण सर त्याला इव्हीएस इंग्लिश मध्ये खूप प्रॉब्लेम येत होता त्याला टेन्शन वाटत होतं म्हणून मी मराठी शाळेमध्ये त्याला टाकलेलं आहे तर सर मार्गदर्शन करा व रिप्लाय द्या मराठी आणि गणित मॅक्स हे विषय त्याला सोपे जातात त्याचा प्रॉब्लेम इंग्रजी आणि इव्हीएस दोन त्याला खूप कठीण टेन्शन येतंय तर सर योग्य डिसिजन आहे का
Semi🎉❤english😮😊 Sir
Mi तुमच्या या मताशी 💯 सहमत आहे sir
नमस्कार सर. खूप छान मार्गदर्शन प्रत्येक पालकान ऐकण्या सारख खूप छान. धन्यवाद...
छान माहिती मिळाली आहे
Thank you Sir Khup chhan mahiti dili
Important Vishay speak
Semi English?
Sir mza mulga aata 1 la aahe english medium madhe.pn sir school madhe pn hindich bolle jate. mi house wife aahe tr mi survatipadunch tyacha ksa abhyas gheu he sangave.
Sir🎉mo😊piz😅
Thank you sir khup chan mahiti dili .sir Mazi mulgi Marathi medium la aahe nd tyanchya school la 5th pasun semi aste tar as medium change zale tar chalel ka
1st to 4th English
Then 5th to 10th Semi English ❓
सर माझा मुलगा सेकंड ला इंग्लिश मीडियम मध्ये शिकत होता पण सर त्याला इव्हीएस इंग्लिश मध्ये खूप प्रॉब्लेम येत होता त्याला टेन्शन वाटत होतं म्हणून मी मराठी शाळेमध्ये त्याला टाकलेलं आहे तर सर मार्गदर्शन करा व रिप्लाय द्या मराठी आणि गणित मॅक्स हे विषय त्याला सोपे जातात त्याचा प्रॉब्लेम इंग्रजी आणि इव्हीएस दोन त्याला खूप कठीण टेन्शन येतंय तर सर योग्य डिसिजन आहे का
Sir mobail no piz