लहान मुलांसाठी आपण जे सांगत आहात तेच मोठ्या माणसांसाठी लागू पडतं सुरवातीला प्रत्येक वाक्याला दोन किंवा तीन शब्द अडू शकतात पण जोवर वाचक प्रत्येक शब्दाचा अर्थ शोधून त्या वाक्याच्या संदर्भात तो शब्द समजून घेत नाहीत तोवर त्याचे इंग्रजीचे ज्ञान वाढणार नाही त्या शब्दाचा पुनर्वापर ही नंतर येणारी पण खूप आवश्यक गोष्ट आहे बऱ्याच वेळा एखाद्या शब्दाचा वाचकाने गृहीत धरलेला अर्थ मूळ अर्थापेक्षा वेगळा असू शकतो पण आळस सोडून प्रत्येक शब्द शब्दकोशातून तपासून पाहणे अतिशय आवश्यक आहे व ही एक साधनाच आहे Thesuraus चां वापर ही फार आवश्यक शब्दांची व्युत्पत्ती etymology शोधणे हे ही महत्त्वपूर्ण. उदा , manoeuvre या शब्दाचे लॅटिन फ्रेंच मूळ Manus हात oeuvre काम सुरवातीला हे खूप जास्त वाटेल पण नंतर पुढचा वाचन प्रवास सोपा होतो
लहान मुलांसाठी आपण जे सांगत आहात तेच मोठ्या माणसांसाठी लागू पडतं
सुरवातीला प्रत्येक वाक्याला दोन किंवा तीन शब्द अडू शकतात
पण जोवर वाचक प्रत्येक शब्दाचा अर्थ शोधून त्या वाक्याच्या संदर्भात तो शब्द समजून घेत नाहीत तोवर त्याचे इंग्रजीचे ज्ञान वाढणार नाही
त्या शब्दाचा पुनर्वापर ही नंतर येणारी पण खूप आवश्यक गोष्ट आहे
बऱ्याच वेळा एखाद्या शब्दाचा वाचकाने गृहीत धरलेला अर्थ मूळ अर्थापेक्षा वेगळा असू शकतो
पण आळस सोडून प्रत्येक शब्द शब्दकोशातून तपासून पाहणे अतिशय आवश्यक आहे व ही एक साधनाच आहे
Thesuraus चां वापर ही फार आवश्यक
शब्दांची व्युत्पत्ती etymology शोधणे हे ही महत्त्वपूर्ण.
उदा , manoeuvre या शब्दाचे लॅटिन फ्रेंच मूळ
Manus हात oeuvre काम
सुरवातीला हे खूप जास्त वाटेल पण नंतर पुढचा वाचन प्रवास सोपा होतो
सर तुमचा क्लास कुठे आहे
छान सोप्या पद्धतीने समजावून सांगितले सर 🙏
Thank you sir..... chhan information ahe.
Khup chan smjun sagta😊 sir
Khup chhan. ❤
थँक्यू सर तुम्ही व्हिडिओ बनवला हाच व्हिडिओ पाहिजे होता
Khupch chhan
Ok sir thanku
Thank you sir ❤
👍👍व्हेरी इस सर थँक्स सर 👍👍
Sir ऑनलाईन क्लास असेल तर माहिती पाठवा
छान
Thanks sir
Sir tumhi cals ghetar ka
Sir onlin class ghesal ka ?
❤❤❤❤
Grammar कसे शिकवायचं
Please सांगा
Hi sir tumhi reading classes ghenar aahat na.. please lvkr chalu kra karn aata school chalu zal aahe.. please lvkr ghya.. kdhipasun ghetay sanga
Sir tumche class online ahet ka aani free kiti
ऑनलाईन क्लास शिकवण्याची link patva
सर तुमचा क्लास कुठे आहे तुम्ही ओनलाइन क्लास घेतात का
😊
Sir mla class lavayche aahe
ऑलाईन क्लास आहे का
सर आँनलाईन क्लासची माहीती पाठवा
Sar mala online class karycha aahe
सर क्लास घेता का
सर तूम्ही किती वाजता लाईव क्लास घेता
Sir mala online class join karycha aaha.
Mala pan class join karycha ahe
Thanks sir 👍
Hi sir
सर तु म्ही ऑन लाईन क्लास घे ता का
सर ऑनलाईन क्लासेस
सर माझा मुलगा दुसरी ला आहे
Sir kadhi pasun reading class ghetay maja mulasati lavaycha ahe class ani fees pan sanga
Contact us 7972737670
Sar Tumse online classes Kabhi Shuru hona
सर माझा मुलागा ५ वी ला आहे पण त्याला English शिकायला आवडत नाही त्याच इंग्रजी अजुन खुप कच्च आहे तर काही उपाय सांगू शकत का
Plz reply 🙏🙏🙏
Sir online classes sathi kya karut
Contact us 7972737670
युकेजी च्या मुलांना इंग्लिश कसं शिकवायचं
माझा मुलगा ही युकेजी आहे
ऑनलाईन शिकवता का तुम्ही
Yes
तुमच्या कडेच क्लास कसे लावायचे
Contact us 7972737670
Sir mala majya mulila english reading yet nahi plz kashi yeil te sanga
Sir amhala tumchakade class lavaycha ahe tumcha number dya please
Thanks sir
Sir tumhi classes gheta ka
Yes
@@shedgeclasses Sir tumcha number sanga please call kela tar chalel ka
Thanks sir
Thanks sir