सर मी पण खाजगी संस्थेच्या शाळेत २० वर्ष प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे.तुमचा व्हिडिओ बघताना मला असे वाटले की हिच तळमळ माझी पण असते पण यासोबतच पालकांची भूमिका देखील महत्वाची आहे पण आता पालकांकडे मुलांसाठी वेळ नसतो कारण आई बाबा दोघेही नोकरी करणारे असतात आणि ज्या माता पालक घरी असतात त्यांचा वेळ मोबाईल मध्ये जातो आणि मुलांना क्लासेस लावले आहेत म्हणजे आपली जबाबदारी संपली असे ९०%पालकांची मानसिकता झाली आहे.१०% पालक नक्कीच सजग असतात.यात बदल होणे ही काळाची गरज आहे.
मी एक पालक आहे पण मला वाटतं इंग्लिश जर सुधारायचं असेल तर मुलांना इंग्रजी बाराखडी नक्कीच आली पाहिजे. जेणेकरून मुलांना शब्द तयार करायला येतात.. आणि गणिताचं झालं तर फॉर्मुले पाठ असणे गरजेचे आहे 🙏🏻 बाकी तुम्ही दिलेली माहिती छान आहे....
सर तुम्ही जे सांगितले ते 1 ली ते 4 थी मुलांचा बेसिक स्टडी फार महत्वाचा असतो..मीपण क्लासेस घेते आणि माझ्या क्लास चे वैशिष्टय़ हेच आहे मार्क्स पेक्षा मुलांच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर हव्या आणि मी त्यावरच भर देते आणि तुमचे मार्गदर्शन खुप मोलाचे ठरते... Thanku for this video.🙏😊
Khup Chan vedio sir dhanyawad... Maza mulga 1st la aahe...academics madhe to hushar ahe but tyala stage daring nahi...dance Ani drawing khup Chan karto pan kuni karayla sangitle tr karat nahi.. Mulanchi stage daring Kiva programs,functions Ani competition madhe involve honyachi daring kashi vadhvavi..pls yavar ek vedio banva.
अगदी योग्य आहे सर. मी गेली 22 वर्ष क्लासेस मध्ये 11 - 12 वी च्या मुलांना मेडिकल बायोलॉजी शिकविते. मला ही हेच वाटते की या मुलांवर इयत्ता पहिली ते आठवी विज्ञान, गणित आणि इंग्रजी या विषयांच्या मुलभूत कन्सेप्ट्स अजिबात क्लीअर नाहीत. या साठी मी मुलांपेक्षा त्यांच्या पालकांनाच दोषी ठरवते. अकरावी-बारावीतल्या मुलांना चौथी-पाचवीतले प्रश्नांची उत्तरे येत नाहीत, ही मुले पैशांच्या किंवा जातीच्या certificate च्या जोरावर मेडिकल/इंजिनिअरिंग ला प्रवेश मिळवून काय भविष्य साधणार?
नमस्कार सर. माझी मुलगी 4th std . ला जाईल. English medium ,Maharashtra board आहे. अभ्यासात चांगली आहे. तीला आवड आहे. Online class करण्यासाठी fees किती आहे. Pls reply.
Sir tumhi agdi barobar sangital. Sir maths English che basics che tumhi video provide karu shakta ka. Jene karun basic concepts clear nasnarya mulana tyacha fayda hoil.
Hai me mazya mulababtit kel 1la aahe tyala english mahnje je samor shabd distat te Sagle tyala yetat tecnic shikval tyala swata tayar karayla shikavl ghoksmpati keli nahi tyamule to swata tayar karto vachto
Sir maza natu ata second standard la ahe tyla hindi marathi wachta yet nahi learning khup Chan ahe fonix sound shikawale bharakhdi shikwali pan tychya lakshat you nahi confused asto khup amhi kantalao shikwun kay karawe samjat nahi
प्राथमिक शिक्षक भरतीला.... खूप महत्त्व दिले पाहिजे.....तरच हाडाचे कट्टर शिक्षक सापडतील.......कारण शिक्षण प्रणाली मधे तेच सुरुवातीचे फाउंडेशन मेंबर आहेत...
1ते 4थी पर्यंत फार लक्ष दिलं पाहिजे, या मताशी मी सहमत आहे, कारण मी पण एक शिक्षका आहे
सर मी पण खाजगी संस्थेच्या शाळेत २० वर्ष प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे.तुमचा व्हिडिओ बघताना मला असे वाटले की हिच तळमळ माझी पण असते पण यासोबतच पालकांची भूमिका देखील महत्वाची आहे पण आता पालकांकडे मुलांसाठी वेळ नसतो कारण आई बाबा दोघेही नोकरी करणारे असतात आणि ज्या माता पालक घरी असतात त्यांचा वेळ मोबाईल मध्ये जातो आणि मुलांना क्लासेस लावले आहेत म्हणजे आपली जबाबदारी संपली असे ९०%पालकांची मानसिकता झाली आहे.१०% पालक नक्कीच सजग असतात.यात बदल होणे ही काळाची गरज आहे.
खर आहे सर, लहान असताना काही पूर्ण झालेलं नसतं आणि 8वी ते 10वी मध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांना त्रास सहन करायला लागतो...🙌💯
मी एक पालक आहे पण मला वाटतं इंग्लिश जर सुधारायचं असेल तर मुलांना इंग्रजी बाराखडी नक्कीच आली पाहिजे. जेणेकरून मुलांना शब्द तयार करायला येतात.. आणि गणिताचं झालं तर फॉर्मुले पाठ असणे गरजेचे आहे 🙏🏻 बाकी तुम्ही दिलेली माहिती छान आहे....
अगदी बरोबर आहे सर ,धन्यवाद
अतिशय सुंदर आणि सुरेख सोप्या पद्धतीने समजावून सांगितले सर ❤
Thanks sir खूप छान माहिती दिली
Very helpful. Thank you so much
Video khoob helpful hota sir thanks
Khupch chaan mahiti dilit sir thank you
. खूप छान माहिती दिली सर
Thank you so much sir
khup chhan information dili tumhi
Thank you sir tumcha anubhav share kelya baddal....khup changla upyog hoil hya mahiticha....
Khup chhan mahiti dili sir 🙏
सर तुम्ही जे सांगितले ते 1 ली ते 4 थी मुलांचा बेसिक स्टडी फार महत्वाचा असतो..मीपण क्लासेस घेते आणि माझ्या क्लास चे वैशिष्टय़ हेच आहे मार्क्स पेक्षा मुलांच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर हव्या आणि मी त्यावरच भर देते आणि तुमचे मार्गदर्शन खुप मोलाचे ठरते... Thanku for this video.🙏😊
Thank you mam
Khup chan mahiti dili sir
Khup aabhari aahe 🙏🏻
बेस्ट सर हे सांगणं महत्वाच होत ... आणि हे कोणीही कधीच सांगत नाही.. रिॲलिटी आहे
सर मी तुमच्या विचाराशी 100%सहमत आहे
Thanks sir 👍. Everything is perfect
खूप छान माहिती
छान सांगितले सर
Suddenly I saw your video....😮 and I really appreciate you. Thank you so much sir 😊
Khup Chan vedio sir dhanyawad...
Maza mulga 1st la aahe...academics madhe to hushar ahe but tyala stage daring nahi...dance Ani drawing khup Chan karto pan kuni karayla sangitle tr karat nahi..
Mulanchi stage daring Kiva programs,functions Ani competition madhe involve honyachi daring kashi vadhvavi..pls yavar ek vedio banva.
Thanku sir 🙏
Kharch tumchi information aagdi barobar ahe sir
Thanku sir
Sir khup chan information dili thank you
Very nice information Thank you
खूप छान सर ❤🎉
Khup chan sangitl sir
khupch chhan sir I agree
सर तुम्ही दिलेली माहिती खूप छान आहे.मार्गदर्शन पण खूप छान केले
अगदी योग्य आहे सर. मी गेली 22 वर्ष क्लासेस मध्ये 11 - 12 वी च्या मुलांना मेडिकल बायोलॉजी शिकविते. मला ही हेच वाटते की या मुलांवर इयत्ता पहिली ते आठवी विज्ञान, गणित आणि इंग्रजी या विषयांच्या मुलभूत कन्सेप्ट्स अजिबात क्लीअर नाहीत. या साठी मी मुलांपेक्षा त्यांच्या पालकांनाच दोषी ठरवते. अकरावी-बारावीतल्या मुलांना चौथी-पाचवीतले प्रश्नांची उत्तरे येत नाहीत, ही मुले पैशांच्या किंवा जातीच्या certificate च्या जोरावर मेडिकल/इंजिनिअरिंग ला प्रवेश मिळवून काय भविष्य साधणार?
Very helpful video
Sir khup chan
अगदी बरोबर आहे सर तुमचं
Sir I agree with your thoughts
Thank you sir 😊
Khup Chan sangit sir
Each and every word is worthy... Very nice sir 👍🏻😊
Very good guidance sir ✌✌
Khup chan video😊😊
Thanks Sir
खुप छान
Agadi barobar sir
नक्कीच सर व्हिडिओ फारच छान आहे मी एक शिक्षिका आहे आणि आपल्या म
Very nice sir.
Sir 100% barobar ahe tumcha
Good👍👍👍 🙏🙏🙏
Khup chan
Practice is best option
💯 khar aahe sir
Khup mast
Mastach Sir
Kup Chan Sar maji Mulagi 4 la jana aahe
Tq sir
Barobar ahe sir .
Basic pasun shikvaycha tr kase agdi A B C pasun
सर तुम्ही खूप छान समजून सांगता
Khub chan
Sar khup Chan shikavta mala khup fayada hot aahe
Khare aahe sir tumache mhanane
🙏🙏🙏👌👌👌
nice sir,
छान
Nice❤
Sir,I am teacher.you asked true.🎉
खरच आहे
Khoopach chan aani yogya margadarshan detay sir
Wah khup Chan 🎉
Good job sir 👍
खूप छान vdo माझी मुलगी आता तिसरीला जाणार अभ्यासात बरी आहे सुट्टी मध्ये गणित, मराठी, english reading साठी कोणती पुस्तके वाचावी सांगा बाकी vdo खूप छान
Very good
Thanks
Agadi barobar
Mast sir
नमस्कार सर.
माझी मुलगी 4th std . ला जाईल. English medium ,Maharashtra board आहे. अभ्यासात चांगली आहे. तीला आवड आहे. Online class करण्यासाठी fees किती आहे. Pls reply.
Fast calculation kasa shikavayacha sir?
Sir,I am teacher.you asked true.
Sir tumhi agdi barobar sangital. Sir maths English che basics che tumhi video provide karu shakta ka. Jene karun basic concepts clear nasnarya mulana tyacha fayda hoil.
Khup यथार्थ lectur sir
Mi pn sahmat aahe
Nice
Sir mi pn tution ghete pn tyancha English kasa develope karava about corona
Super
Hai me mazya mulababtit kel 1la aahe tyala english mahnje je samor shabd distat te Sagle tyala yetat tecnic shikval tyala swata tayar karayla shikavl ghoksmpati keli nahi tyamule to swata tayar karto vachto
Sir maza natu ata second standard la ahe tyla hindi marathi wachta yet nahi learning khup Chan ahe fonix sound shikawale bharakhdi shikwali pan tychya lakshat you nahi confused asto khup amhi kantalao shikwun kay karawe samjat nahi
Sir please advise for CBSC DHABU student's what
सर ऑनलाईन अभ्याकस घेणार का
Correct 💯
Thanku sir m basic laa mi important det nvte ata deil 😊
Thanks for your lovely information
💯
Good
Sir plz abacus video banva
Sir suruvat kuthun karavi mamje vocabulary vadhavne Kiva aaju kahi please si kalva maza mulga aata 4 same la aahe
Online classes ghetat ka sir
प्राथमिक शिक्षक भरतीला.... खूप महत्त्व दिले पाहिजे.....तरच हाडाचे कट्टर शिक्षक सापडतील.......कारण शिक्षण प्रणाली मधे तेच सुरुवातीचे फाउंडेशन मेंबर आहेत...
१००%सहमत
Kay nahi sir tase shikshak yetat aani shalet Yeun bastar. Aamchya gavatli gost aahe. Kahi student 8 vit aahet aani books sudha read nahi karta yet
Sir navin classes suru karnaryan sathi kay suggest karal tumhi