![shedge classes](/img/default-banner.jpg)
- 458
- 10 203 228
shedge classes
Приєднався 26 сер 2020
नमस्कार
विद्यार्थी मित्रांनो आणि पालक हो,
इंग्रजी शिकण्यासाठी आपण शाळा कॉलेजेस मध्ये आयुष्याची दहा पंधरा वर्ष खर्च करतो मात्र आपल्याला इंग्रजी बोलता येत नाही.
प्रश्न पडतो - खरंच इंग्रजी भाषा अवघड आहे की आपली शिकण्याची पद्धत चुकत आहे.
यू ट्यूब आणि ऑनलाईन क्लासेस च्या माध्यमातून महराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांच्या मनातील इंग्रजी बद्दलची भीती घालवण्यात मी यशस्वी ठरलो .
ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून खालील कोर्स उपलब्ध
English Reading course
Duration : 1 month
English Writting course
Duration: 2 months
English Speaking course
Duration :2 months
Spelling Formation Batch
Duration: 35 days
Basic arithmetic course
Duration : 40 days
Contact or what's app us
Shedge sir : 7972737670
विद्यार्थी मित्रांनो आणि पालक हो,
इंग्रजी शिकण्यासाठी आपण शाळा कॉलेजेस मध्ये आयुष्याची दहा पंधरा वर्ष खर्च करतो मात्र आपल्याला इंग्रजी बोलता येत नाही.
प्रश्न पडतो - खरंच इंग्रजी भाषा अवघड आहे की आपली शिकण्याची पद्धत चुकत आहे.
यू ट्यूब आणि ऑनलाईन क्लासेस च्या माध्यमातून महराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांच्या मनातील इंग्रजी बद्दलची भीती घालवण्यात मी यशस्वी ठरलो .
ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून खालील कोर्स उपलब्ध
English Reading course
Duration : 1 month
English Writting course
Duration: 2 months
English Speaking course
Duration :2 months
Spelling Formation Batch
Duration: 35 days
Basic arithmetic course
Duration : 40 days
Contact or what's app us
Shedge sir : 7972737670
Відео
मुल इंग्रजी वाचताना ही चूक नकळतपणे करतात// Bossy R Word // R controlled word
Переглядів 1,5 тис.2 дні тому
स्पेलिंग बनवायला अस कोणी शिकवल च नाही // Easy Trick To Spell Any English Word
Переглядів 4,1 тис.2 дні тому
तुमच्या मुलाचा पण हाच प्रॉब्लेम आहे का ? .... spellings mistakes
Переглядів 2,9 тис.3 дні тому
मुल कुठलाही शब्द वाचतील या तक्त्यानुसार // प्रत्येक विध्यार्थी आणि पालकांकडे असायला हवा हा तक्ता
Переглядів 67 тис.4 дні тому
इन इंग्लिश शब्दोकी किँमत तुम क्या जानो इंग्लिश मिडीयम वाले बाबू 😊 :- मराठी माध्यम
Переглядів 1,9 тис.5 днів тому
स्पेलिंग बनवताना हा प्रॉब्लेम सगळ्यांचा होतो // er लावू की or
Переглядів 3,8 тис.6 днів тому
लक्षात ठेवा: इंग्रजी वाचन फक्त सरावानेच येत
Переглядів 3,6 тис.8 днів тому
पालकांनो सावध व्हा : मुलांचं माध्यम बदलताय! // फायदे कमी तोटे जास्त//
Переглядів 2,1 тис.9 днів тому
मुलांना स्पेलिंग बनवायला शिकवा || फक्त पाठांतर नको || spelling magic rules||
Переглядів 8 тис.10 днів тому
मी अस शिकवतो माझ्या मुलाला इंग्रजी शब्दार्थ बनवायला|| एका दिवसात अनेक स्पेलिंग पाठ ||
Переглядів 16 тис.11 днів тому
तुम्ही काय करता स्पेलिंग मिस्टेक सुधारण्यासाठी... NO NOTHING || ही बॅच फक्त तुमच्यासाठी
Переглядів 2,7 тис.12 днів тому
मी फेमस झालो ...या व्हिडिओ ने || 18लाख व्ह्यूज || पालकांना आणि विद्यार्थ्यांना का आवडला?
Переглядів 56 тис.14 днів тому
लहान मुलांच्या इंग्रजी स्पेलिंग पाठांतर होतील या पद्धतीने
Переглядів 36 тис.14 днів тому
Simple Present Tense चा योग्य वापर शिका...
Переглядів 1,1 тис.16 днів тому
सर तुम्ही छान शिकवता.
सर 5वी नवदय चे टिवशन घेता का
Guuguğģò
Khup chhan video 👍👌
Khup chan sangitl sir
❤❤ घाण. आहे सर निट शिकवा
Sir tumhi marathi aratha sanga
क्लास कसा जॉईन करायची त्याची फीस काय माहिती पाहिजे
मला ऑनलाईन क्लास ची माहिती पाहिजे
Sir amhala tumchakade class lavaycha ahe tumcha number dya please
Thank you sir
Cream
Point and mount
धन्यवाद सर
👍👍🙏😊😊😃😄
😁😄🥹
खुप छान समजवता सर तुम्ही
इंग्रजी वाचन शिकवण्यासाठी आपल्याकडून पुस्तक मिळेल का
No
थबरढभ
सर। बलरदिसतय
खूप छान
थँक्यू सो मच सर इंग्लिश शिकायला खूप फायदा झाला असेल खूप व्हिडिओहिडिओ पाठवा ❤🎉🎉
Sir mazi mulgi १ st la marathi medium semi la ahe pan malach english bolta yet nahi tar kontya paddhatine gheu shakte abhyas
Tumhi स्वतः शिका व शिकता शिकता तुमच्या मुलाला ही शिकवा सरांचे video आहेत
तुमचा व्हिडिओ योगायोगाने भेटला पण खूप छान वाटला इंग्रजी फार छान शिकवता सर फार फार धन्यवाद
तुमचा मोबाईल नंबर पाठवा सर मला तुम्हाला बोलायचं आहे
7972737670
Sir please thumcha number deya
7972737670
सकाळी बॅच आहे का
सर रीडिंग चे व्हिडिओज टाका
Taikable
Great
Very nice sar🎉
🎉❤😊
सर तुमचा नंबर मिळेल का
Sir mlahi English shikche ahe Jas apn Marathi bhasha sahj bolto tsh English bolayla shikaych ahe
🎉🎉🎉🎉😊😊😊😊
इंग्रजी वाचन शिकवण्यासाठी मार्गदर्शक पुस्तक आपणाकडून मिळेल का
Barobar ahe sir tumche
Light
Nale
Fock
Thank you so much... Sir me ha question sathi video banva ashi request keli hoti... Tumhi to banvlaa highly appreciated...🎉🙏🏻🙏🏻tumchi chi help hoti ahe sir... How to teach our kids?? Thank you🙏🏻
Online class cha time kay ahi sir
NICE SIR
Sir mazya mulila online class lavaycha aahe
❤
Chhan
KHUP CHHAN SIR YOUR ARE GREAT TEACHER
सर मला वाचता येत नाही मी सहावीत शिकत आहे
Khup chan sangitla sir. mzya mulila basic English class lavyacha ahe. tila spelling writing and reading la problem hoto ahe