Right Method Of Parenting | Make Your Children Successful

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 вер 2024

КОМЕНТАРІ • 608

  • @Anaanuash
    @Anaanuash 9 місяців тому +24

    खूप सुंदर, पण जर joint family मध्ये हे सर्व करता येत नाही, कारण joint फॅमिली चा नावाखाली आणि सासू सासर्यांना सांभाळायच आणि आता torture हा शब्द खूप modern झाला आहे, मानसिक ताण तोच आहे फक्त स्वरूप बदललेल आहे. तयामुळे लहान मुलं भरडली जातात, कारण एक आई म्हणोन प्र्यत्येक स्त्री ही स्वतंत्र हॊवू पाहते आहे. आशा समस्यांसाठी काही तरी नवीन practical things घेवून या जेणेकरून खूप मदत होईल.

  • @Frozen97-q1q
    @Frozen97-q1q 10 місяців тому +23

    पहिली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक पालकाने हे लक्षात घ्यायला हवे की आपले मूल हे त्याच स्वतंत्र अस्तित्व घेऊन जन्माला आलेल आहे त्यामुळे त्याचे निर्णय एका विशिष्ट वयान नंतर ते स्वतः घेईल. पालक म्हणून आपलं कर्तव्य हेच की त्यांचं पालनपोषण करणं आणि एक चांगला माणूस घडवन.

  • @Nirmik_
    @Nirmik_ 10 місяців тому +44

    Learning चा मुद्दा बरोबर आहे... पण पैशासाठी शिकवणारे जास्तं झालेत....पूर्वी अस नव्हत सामाजिक कार्यकर्ते शिवराय -फुले -शाहू असे कार्यकर्ते होऊन गेले यांनी तर teaching, learning, processing एकाच ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला तो ही विनामूल्य. त्याकाळी आई वडिल दुय्यम स्थानी होत....या क्रांतिकारकांचा उद्देश फक्त समाज चांगल्या पद्धतीने पुढे गेला पाहिजे....ज्ञान, शिक्षण याच उत्तम उदाहरण म्हणजे नालंदा विद्यापीठ होत.
    आता फक्त शिक्षण म्हणजे पैशाचा बाजार झालाय....
    *शैक्षणिक संस्था आणि शिक्षक पैशासाठी काम करतात.
    *पालक महागड्या शाळेच्या शोधात आहेत हेच दिसतय.....

    • @ashabonde134
      @ashabonde134 5 місяців тому +2

      पालक म्हणून तुम्ही मुलांना किती वेळ देता है महत्त्वाचे आहे.

  • @vaibhavgujar6803
    @vaibhavgujar6803 10 місяців тому +221

    खूप महत्त्वाचा विषय घेतला आज तुम्ही... खूप खूप धन्यवाद वैचारिक किडाच्या संपुर्ण परिवाराला. ह्यात पहिला विषय जो घेतला शाळेच्या फी चा. आज खूप मोठा गैरसमज आहे की मोठ्या शाळेत घातला की मुलगा/ मुलगी घडेल... आणि त्यात पण इंग्रजी मिडीयम मध्ये घातला की मुल सम्मृद्धा होईल... किती मोठं गोड गैरसमज. मातृभाषेत इंग्रजी पेक्षा जास्ती सम्मृध्द होईल ते मुल..

    • @sangeetashelar5692
      @sangeetashelar5692 10 місяців тому +9

    • @drajaybjadhav2900
      @drajaybjadhav2900 10 місяців тому +4

      अतिशय महत्त्वाचा विषय चांगल्या पद्धतीने मांडला आहे. धन्यवाद..

    • @tejalborkar4566
      @tejalborkar4566 10 місяців тому

      ​@@sangeetashelar5692- how can I connect with you?

    • @meghakamble5202
      @meghakamble5202 10 місяців тому +3

      U discussed current issue. Teaching and learning both are different things,when dis current parents understand .I think there is no need to send ur children to Kota.

    • @varshabade5701
      @varshabade5701 10 місяців тому +1

      👍👍👍🙏🙏

  • @Dnyaneshwar-c4w
    @Dnyaneshwar-c4w 4 місяці тому +6

    जन्म दया म्हणुन मुले आई वडिलांना अर्ज करित नाही. मग एकदा जन्म दयायचा असे ठरल्यावर पालन-पोषण करणे हे कर्तव्य ठरते . आम्ही तुझ्यासाठी खुप कष्ट केले असे सांगुन भावनिक करायचं आणी मुलांचे व्यक्तीस्वातंत्र्य हिरावून घयायचे ही पालकांची सर्वात मोठी चुक आहे . सज्ञान होईपर्यंत मुलाची आर्थिक जबाबदारी घयावी .त्यानंतर मुलांना पैसे देवु नये आणी त्याच्यांवर कसल्याही अपेक्षांचे ओझे लादु नये. तुमचे संस्कार चांगले असतील तर वृद्धापकाळात मुले तुम्हाला सांभाळतील.

  • @vikramthorwat5165
    @vikramthorwat5165 10 місяців тому +15

    मराठी चित्रपट,पेपर्स, नेते,वक्ते हे सतत निराश करत असताना, आपली ही मराठी यूट्यूब चॅनल्स इतक्या छान छान गोष्टी घेऊन येत आहेत खरचं खूप खूप भारी वाटतं
    असच अनमोल असे विषय घेऊन येत जा...
    खुप खुप शुभेच्छा

  • @anilsinghthakur8440
    @anilsinghthakur8440 10 місяців тому +39

    मॅडम खूप खूप धन्यवाद आपण दिलेली माहिती खूप चांगली आहे मॅडम माझा मुलगा 13 वर्षाचा आहे या वयातील मुले खाण्याच्या बाबतीत आपल्या पालकांचे ऐकत नाहीत फास्ट फूड वगैरे गोष्टी त्यांना फार आवडतात यापासून त्यांना दूर ठेवण्यासाठी काय करायला पाहिजे यावर एक व्हिडिओ बनवा🙏

    • @IDTRpuneINSTRA
      @IDTRpuneINSTRA 10 місяців тому

      आपण आपल्या मुलांना घडविण्यासाठी खूप दक्ष आहात हेच या comment वरुन दिसून येते....कृपया मुलांना सडक सुरक्षा हा विचार सुद्धा दिला पाहिजे...please visit DRIVINGINSTRA 🙏

    • @komalshinde7453
      @komalshinde7453 7 місяців тому +1

      Khup chan madam

    • @shrirammokashi9778
      @shrirammokashi9778 5 місяців тому

      खुप सारखे मनावर बिंबवा

    • @AdityarajPatil01
      @AdityarajPatil01 5 місяців тому

      Aapana tyana lahanpanapasun savay lavli aahe ka aami amchya mulana sadh chaha pan dila nahi tyamule te aata mulga 16 varsh mulgi 13 varshachi jalit kadhihi chaha pit nahit aami hi pit nahi mule hi aamchi chaha npinari 5 vi pidhi aahe tv pahat nahit fakat outside khelnyasti vel deto ghari mobile det nahi
      Asya barch goshati aahet mule ghadvatana tyana bhaherchya ghadamodi shikava nisargat shikava

  • @vilaskulkarni5485
    @vilaskulkarni5485 10 місяців тому +11

    खुप छान माहीती .... ऐकलं तर प्रेरणादायक...आणि अनुकरण केलं तर यशाकडे नेणारं ... अभिनंदन आणि धन्यवाद मॅम ...

  • @adnyat
    @adnyat 10 місяців тому +5

    मुलांना वाढवताना मुलांसमोर स्वतःचा आदर्श निर्माण करणे हे पालकांचे प्रथम कर्तव्य असते.
    वेळ द्यायलाच हवा, संवाद सतत असायलाच हवा. पण स्वतःचा आदर्श निर्माण केलात तर तुम्हाला कधीही मुलांना उपदेश करावा लागणार नाही. तुमच्या अपरोक्ष आणि तुमच्यानंतरही ते तुम्हाला हवे तसेच वागतील.

  • @nandopnandbhujangam698
    @nandopnandbhujangam698 10 місяців тому +3

    खान्देशाची एक महिला Jr कॉलेज शिक्षिका आहे तिला एकच लाडला आहे पण तो गुंडगिरी टोळीत सामील आहे याला कारण ही बाई त्याला खूप पैसे पुरवते .असेही किस्से आहेत.धाक बाप माय व भाऊबंद यांचा वाटला तर प्रगतीला मुले लागतात.

  • @AKCECCOM
    @AKCECCOM 10 місяців тому +18

    21th century great topic ,great guidence, very informative.पण महागड्या स्कूल ,ट्यूशन यांची विद्यार्थी प्रति असलेली शैक्षणिक तळमळ आणि त्यांची फक्त शिक्षणाच्या नावाने चाललेली आर्थिक उलाढाल याबद्दल पण सविस्तर पोलखोल यावर एक एपिसोड घ्या जेणे करून मुलं अशी का वागतात आणि पालकांना आपल्या पाल्यांकडून जसा result हवा तसा का मिळत नाही..महागड्या स्कूल ला टाकून आम्ही पालक जबाबदारी झटकतो आणि मुलांना blame करतो..नक्कीच प्रत्येक पालकाने आपण केलेलं मार्गदर्शन उपयोगात आणलच पाहिजेत ..पण एवढे पैसे भरून शाळा ,क्लास वाले याना ही प्रश्न विचारून पाल्यात सुधारणा घडवून आणल्या पाहिजेत..खरंच किती पालकांना ह्या धकाधकी मध्ये आपल्या मुलांना quality वेळ देता येतो हा गंभीर प्रश्न आहे...

  • @aartikale9510
    @aartikale9510 10 місяців тому +12

    खूप कमी वेळात मॅडम नी मुलांना कसे घडायचे हे सागितले .आणि ही आजच्या पिढीला खूप आवश्यक आहे.😊 11:37

  • @ashwinisonawane3852
    @ashwinisonawane3852 10 місяців тому +9

    धन्यवाद ताई खूप छान सांगितलं , येतंय लक्षात की कस वागल पाहिजे मुलांशी या वयात ,तुम्ही सांगितलेल्या बऱ्याच गोष्टी या प्रकशान जाणवतात आहेत ,नक्की मी आई म्हणून माझ्यात बदल करेलच तेही माझ्या मुलाच्या भविष्यासाठी 😊🙏

  • @vrushaligholap6647
    @vrushaligholap6647 6 місяців тому +1

    स्नेहल मॅडम, आपण सध्याच्या समाजातील ज्वलंत प्रश्न अत्यंत मार्मिक पद्धतीने मांडलेला आहे. उत्तमपणे आपण उद्बोधन केले. यासाठी खूप खूप अभिनंदन. या अशा विचारांची आत्ताच्या तरुण पिढीला अत्यंत गरज आहे.🎉

  • @swapnilbhandari3427
    @swapnilbhandari3427 10 місяців тому +27

    खूप महत्त्वाचा आणि संवेदनशील टॉपिक आहे हा धन्यवाद मॅडम आणि वैचारिक किडा यांचे 🙏🏻

  • @sunitaumbre4095
    @sunitaumbre4095 10 місяців тому +6

    प्रत्येक पालक - शिक्षकाने हा व्हिडीओ पहावा . आज प्रत्येकाला व्हिडीओत सांगितलेल्या गोष्टी समजून अंमलात आणण्याची गरज आहे . तरच भावी पिढी चांगल्या पद्धतीने घडेल . खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केले आहे .💐

  • @nandopnandbhujangam698
    @nandopnandbhujangam698 10 місяців тому +14

    अहो म्यॅडमबै संवाद करणे म्हणजे आत्ताची मुले उपदेश समजतात

  • @vedantthorve2969
    @vedantthorve2969 10 місяців тому +1

    खूप छान. या विचारांनी खरंच नवीन पिढी खूप छान तयार होईल. कुटुंब छान एकत्र बांधून राहील. मुलं स्वतःला ओळखतील व पालकही सुखी होतील. मुले आई वडिलांशीमनाने बांधले जातील. धन्यवाद

  • @manglalande9551
    @manglalande9551 9 місяців тому +6

    फारच महत्त्वाचे मुद्दे.माहीत आहेत पण.. कळत पण वळत नाही Thank you so much 🙏

  • @Thareel4by4
    @Thareel4by4 10 місяців тому +7

    खुप अप्रतिम ताई मस्त 🙂👏👏
    ह्या अषा video चि मि किती दिवासानि वाट बघत होतो.. 🙇‍♂️🙇‍♂️

  • @Dineshlok
    @Dineshlok 10 місяців тому +8

    ताई तुमच्यासारखी आई सर्व मुलांना मिळावी.🙏
    जिजाऊंचा शिवबा या विषयावर एक व्याख्यान बनवा, ऐकायला आवडेल.

  • @aartikale9510
    @aartikale9510 10 місяців тому +2

    खूप कमी वेळात मॅडम नी मुलांना कसे घडायचे हे सागितले .आणि ही आजच्या पिढीला खूप आवश्यक आहे.😊

  • @laxmiflowers7166
    @laxmiflowers7166 10 місяців тому +1

    खरंच खूपच छान माहिती मिळाली मुलांना या पद्धतीने लक्ष देऊन प्रत्येक आई वडील आपली मुलं घडवतील.
    देशहितासाठी अतिशय उत्कृष्ट अशी पिढी निर्माण होईल खूप खूप धन्यवाद

  • @swapnilpatil8685
    @swapnilpatil8685 10 місяців тому +14

    वैचारीक किडा या चैनल व डायरेक्टर आणि सहकारी यांचे खूप खूप आभार...! खूप छान विषयावर माहिती दिल देशमुख मॅम, ने दिली यासाठीच असे वक्ते निवड करणं हे खूप अचूक पद्धतीने आपण आणता जे की एकाला पण भारी वाटत आणि त्या त्या विषयांची जानकार मंडळी असल्यामुळे सखोलता पण भेदक स्वरूपात. सादर करता खूप छान काम असेच नवनविन विषयावर चर्चा घडून आणत जा. देशमुख मॅम, ने पालकाची भूमिका पाल्याप्रत क शी असावी याबद्दल खूप छान समजावून सांगितले खूप आभार मॅम.....💐💐💐👌👌👌👍

  • @savitalaad1887
    @savitalaad1887 10 місяців тому +3

    Thanks 🙏 maza mulga 2 year cha ahe khup हट्ट करतो mala khup मदत होईल तुमचं video chi tyala समजुन घेताना धन्यवाद🙏

  • @jyotiadhat8680
    @jyotiadhat8680 10 місяців тому +1

    पालकत्व ही एक कला आहे.ती कशी फुलवावी हे आपल्या बोलण्यातुन खूप छान जाणवल...मनापासून ऋणी आहे.

  • @kallyanisvoice663
    @kallyanisvoice663 3 дні тому

    आभारी आहॆ मॅडम, आज खुप हलक वाटते, आपण मोठी माणसे ही चुकतो मुलांना समजून घ्यायला 🙏🏻😊🙏🏻

  • @nitingnagpur2113
    @nitingnagpur2113 10 місяців тому +1

    अतिशय अप्रतिम आणी मौलिक् वैचारिक धारणा , मॅडम चा एक एक शब्द इतका महत्वाचा की शून्य ला गोलाकार दृष्टिकोन ठेवून ठिंबा ला त्याच्या प्रमाणे प्रगती करून देण्याचा मार्ग चा सविस्तर वाक्यात सांगितलं आहे ......खूप खूप धन्यवाद मॅडम

  • @santoshmarne3209
    @santoshmarne3209 5 місяців тому

    ताई तुमचे 100% best Video guide आहे खरच पुवीॅचा काळ चाऺगला होता ॔जुण्या नातेवाईकाऺचे चाऺगले सऺस्कार होते ॔नवी पीढी बिघडाय नवीन कलयुगचा सुध्दा दोष आहे

  • @vidyalatpate5754
    @vidyalatpate5754 9 місяців тому +2

    अतिशय सुंदर विषय आहे आणि तुम्ही अतिशय सुंदर पद्धतीने हाताळला

  • @sachinYouTube5711
    @sachinYouTube5711 10 місяців тому +1

    खुपचं चांगला आणि आवश्यक विषय हाताळला आहे तसेच वास्तविक विवेचन केले आहे आणि वास्तव व वास्तविकता लक्षात आणून दिली आहे. आपले खुप खुप धन्यवाद...👌🙏🙏🙏👌

  • @smitapatil-khairnar8962
    @smitapatil-khairnar8962 10 місяців тому +1

    खूपच छान मॅडम मी तुमचा छोटासा व्हिडिओ आला होता तो खूप ठिकाणी शेअर केला लर्निंग प्रोसेसचा.. आणि इतकं वास्तव 100% वास्तव मांडले तुम्ही

  • @sameerseth5942
    @sameerseth5942 9 місяців тому +1

    पालकांना नाव ठेवण्यापेक्षा शिक्षण पद्धती बदला... Memory test घेतात विद्यार्थ्यांच्या understanding test नाही घेत... काही जणांचे पालक कमी शिकलेले असतात, वेळही देऊ शकलेले नसतात...पण त्यांची मुलं-मुली खूप प्रगती करतात...

  • @amolkhairnar2548
    @amolkhairnar2548 10 місяців тому +13

    खूप छान संकल्पना मांडल्या आहेत, वैचारिक किडा टीम ने अशेच विषय घ्यावे. एक पालक व शिक्षक या नात्याने सांगतो नव्या पिढीसाठी तुमचे हे मोलाचे कार्य आहे. कृपया पुन्हा असे विषय नक्की घ्यावे. संपूर्ण टीम ला माझा सलाम happy diwali🎉

    • @prakashpatil7922
      @prakashpatil7922 9 місяців тому

      खूप छान पुढील पिढी घडवण्यासाठी अत्यंत चांगले विचार मांडले अशाच विचारांची गरज आहे धन्यवाद मॅडम

  • @sarikapandit7118
    @sarikapandit7118 10 місяців тому +8

    खुप छान विचार मांडले, आम्हा पालकांना बदलायला खुप वाव आहे असे दिसते. Thank you

  • @SavitaGawai-w8b
    @SavitaGawai-w8b 6 місяців тому

    खुप सुंदर ताई तुम्ही जे पालक आणि मुलांबद्दल जे मार्गदर्शन केले ते खरोखर एकण्या सारखे आहे

  • @ganeshpathak9825
    @ganeshpathak9825 10 місяців тому

    नमस्कार....आपण जो विषय घेवून पालकांचे समुपदेशन/ प्रबोधन करीत आहात त्यासाठी आपले मन: पूर्वक अभिनंदन. हा विषय आम्ही "दीनदयाल शोध संस्थान बीड" येथे बालवाडी/ शिशु वाटिका च्या माध्यमातून प्रत्यक्ष अनेकानेक प्रयोग करून सिद्ध केले शिशु वाटिकेच्या माध्यमातून आई, वडील,आई - वडील, आजी - आजोबा यांचेशी प्रत्यक्ष शिशु वाटिकेत अनेक मीटिंग घेवून how to behave with child अशी चर्चा घेतल्या गेल्यात आणि त्याचा out put खूपच चांगला मिळाला. आज पालकांना या गोष्टी हव्या आहेत, पण प्रत्यक्ष त्यांना घेउन बसून करायला हवा.असो आपल्या कार्याला शुभेच्छा.

  • @shilpagaonkar477
    @shilpagaonkar477 10 місяців тому

    खुप छान विषय वर बोलला ताई शेवट विषय घेतला तो आपण कोणासारख होण्या ऐवजी . आपण काहीतरी वेगळे घडले पाहिजे . खुप छान धन्यवाद 😊

  • @sangrammule9490
    @sangrammule9490 6 місяців тому

    अतिशय छान माहिती सांगितली आहे आणि ते ही एवढ्या सोप्या भाषेत खूप छान...माझ्या मुलांना घडवण्यासाठी खूप मदत होणार

  • @smitakshirsagar6828
    @smitakshirsagar6828 10 місяців тому +2

    अत्यंत चोख आणि मुद्देसूद मांडणी केली आहे विषयाची ❤❤❤

  • @ajitgogad1206
    @ajitgogad1206 10 місяців тому +2

    अगदी ज्वलंत विषय घेतल्या बद्दल वैचारिक किडा चॅनल चे खूप धन्यवाद 🙏

  • @PrathmeshKulkarni-zp8vt
    @PrathmeshKulkarni-zp8vt 10 місяців тому +3

    असेच मार्गदर्शन हवे आहे पालक म्हणून मला खरंच धन्यवाद

  • @santoshshendkar8245
    @santoshshendkar8245 10 місяців тому

    खुप छान सोप्या पद्धतीने पालक आणि विद्यार्थी मुलं यांच्यातील गुंतागुंत सोडवण्यासाठीचे उपाय सांगितले आहेत धन्यवाद ताई

  • @vanshbambalvanshbambal
    @vanshbambalvanshbambal 9 місяців тому

    मला खूप शिकायला मिळाले आहे तुम्ही खूप काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेऊन समजलं धन्यवाद आणि शुभेच्छा 😊😊😊

  • @shobhanetragaonkar1804
    @shobhanetragaonkar1804 8 місяців тому +2

    खूपच छान, अतिशय मार्गदर्शक.

  • @nileshsonawane1069
    @nileshsonawane1069 10 місяців тому +1

    फार छान होते सध्याच्या काळात असे मार्गदर्शन पालकांसाठी जरुरी आहे

  • @harish1793
    @harish1793 10 місяців тому +1

    खूपच महत्त्वाची म्हायती दिलीत.. विशेष व्यवस्थित समजाऊन सांगितलीत.. धन्यवाद..🙏

  • @uttamsatpute2571
    @uttamsatpute2571 10 місяців тому +6

    खूप महत्वाची माहिती..धन्यवाद मॅडम..धन्यवाद वैचारिक किडा.

  • @ABHISHEK__Shorts_Motivation
    @ABHISHEK__Shorts_Motivation 7 місяців тому

    या काळाला या thoughts ची खूपच गरज आहे. खूप छान सगेतलात ताई. 😊🎉

  • @शेतीशिवायमजानाही9898

    खूप महत्त्वाचा विषय घेतला, खूप सुंदर आणि माहिती पूर्ण व्हिडिओ बनवला मनापासून धन्यवाद

  • @LUCIDBIO
    @LUCIDBIO 10 місяців тому +5

    Apratim Mam 🎉 khup mahatvacha vishay atishay pottidkene apan kayam mandat ahat. Parenting he tar tumchi expertise ahe.💯💯

  • @dr.tusharadagale7178
    @dr.tusharadagale7178 10 місяців тому +9

    मॅडम, खूप छान प्रकारे विश्लेषण केले आहे. Very well addressed needs of the family and generation.

  • @abhijeetmangsulikar5341
    @abhijeetmangsulikar5341 10 місяців тому +9

    खूप महत्वाचा विषय हाताळल्या बद्दल आपले खूप खूप आभार..
    would love to see more episodes on Parenting, including roles of a Father & Mother in different scenarios/ cases ..
    Thank you in advance.. !! 🙏🙏🙏

  • @jitendramayekar8477
    @jitendramayekar8477 10 місяців тому +3

    सभोवतालचा माहौल, सहरहीवाशी परीस्थिती खुप प्रभाव मुलांवर करते ! सींगल पॅरेंटींग मुळे अनेक घटना, प्रसंगी कठीण, तणाव निर्माण होतात! त्यावर काय ऊपाय!

  • @nikitajadhav4371
    @nikitajadhav4371 10 місяців тому +1

    खूप छान ताई ... मी नेहमी हाच विचार करते..👌👌हा व्हिडिओ मी माझ्या मोठ्या जाऊबाईना पाठवला तर त्या बोल्या मला नको शिकवू ..😂

  • @shilpamalwe7706
    @shilpamalwe7706 7 місяців тому

    Thank you mam, एक शिक्षक आणि पालक म्हणून मला या व्हिडिओ ची खूप मदत झाली, 👏🏻🙏

  • @nandopnandbhujangam698
    @nandopnandbhujangam698 10 місяців тому +5

    अशिक्षित आई बापाची मुले टीचर डॉक्टर इंजिनीयर आहेत .खरे म्हणजे आर्थिक परिस्थितीची मुलांना जाणीव पाहिजे आयते मिळालेलेही टिकत नाही हे तुम्ही सांगत नाहीत

    • @pooja_742
      @pooja_742 10 місяців тому +2

      Barobar

    • @AnimeBeastShort
      @AnimeBeastShort 9 місяців тому

      अगदी बरोबर आजकाल गरजेपेक्षा जास्त व सर्व सहज मिळत त्यामुळे मुलांना जाणीव होत नाही.

  • @mohanpatil538
    @mohanpatil538 6 місяців тому

    खरंच... अप्रतिम... 🙏🙏
    पालकाचा मोठा गैरसमज दूर केला

  • @vipulraut7332
    @vipulraut7332 10 місяців тому +3

    ताई खूप चांगले विषय आहे हा

  • @biruvarak2260
    @biruvarak2260 10 місяців тому +1

    खुप छान माहिती दिली मॅडम आजच्या आधुनिक काळातील मुलांसाठी आणि पालकांसाठी महत्वपूर्ण मार्गदर्शन केले धन्यवाद.

  • @eknathnalawade7045
    @eknathnalawade7045 10 місяців тому +3

    Khup sundar..sangnyachi paddhat khup changli aahe.

  • @swanandisworld726
    @swanandisworld726 9 місяців тому +2

    Khup Sundar...vichar sangitale aapan... thanks

  • @shraddhakothawale6147
    @shraddhakothawale6147 4 місяці тому

    खुपचं छान विषय आणी माहिती पण खुप छान माझ्या अगदी मनातलं बोललात मॅडम धन्यवाद

  • @ruchiragursale4991
    @ruchiragursale4991 10 місяців тому +3

    Thank you so much khup changla vishay ahe.. ya mule khup bhari vatal ks handle krta yeyil he smjl 🙏

  • @vaishalibole8867
    @vaishalibole8867 9 місяців тому

    Atishay mojke ani clear shabdat explain kely tumhi ha evdha motha vishy...khup khup abharai....🙏🙏🙏

  • @parashusawant9494
    @parashusawant9494 9 місяців тому +2

    ताई आपण पालकांना खुप छान माहिती दिली

  • @rajprasadraut4232
    @rajprasadraut4232 10 місяців тому +1

    अतीशय महत्वाचा विषय घेतला आपन...छान माहीती.

  • @sakshikantela5982
    @sakshikantela5982 10 місяців тому +7

    What a beautifully you gave covered up all essential points. It's really need of an hour. Surely we will try to implement in our routine. Thank you ma'am. God bless you abundantly. ❤

  • @vaisalimane958
    @vaisalimane958 10 місяців тому +16

    Much needed for today's parents.. spending time and understanding the kids is the ultimate solution

  • @rameshwarkalunke458
    @rameshwarkalunke458 2 місяці тому

    Khupach super padhattine tai tumhi samjaun sangutale

  • @shitalgaikwad1895
    @shitalgaikwad1895 5 місяців тому

    MI khup tension mdhe aahe mulana ghdwtana aai wadil donhi mhtvache astat mi khup prytn krte aani Mr bilkul serious nahit mulanbabtit sasu tr nko te hath purwte lad krte mulacha kitihi sangt asle tri te kahi lksh det nahit

  • @pramodbraut3184
    @pramodbraut3184 10 місяців тому +3

    Tai Mam Khup khup Dhanyawad. Punnha Navin vishay gheun parat margadarshan karave. 🙏

  • @anaghakokje6445
    @anaghakokje6445 10 місяців тому +2

    Khup sundar information deli aahe ajun video kara ya topic war

  • @rakeshchalke7846
    @rakeshchalke7846 9 місяців тому

    Khup mahatwa purna maahiti hoti. Tumche khup khup dhanyawad. Asha prakare che video tayaar karat raha. 🙏👍🙂

  • @sunitatambe343
    @sunitatambe343 9 місяців тому

    खूप छान मार्गदर्शन केलं मॅडम अजून तुमचे असेच व्हिडिओ येत राहू द्या

  • @anilakolkar8520
    @anilakolkar8520 10 місяців тому

    पालकांनी मुलांना कसे आपलेसे करावे, याची छान इत्यंभूत माहिती दिलीत मॅडम.
    पालकांनी जर मुलांसाठी राखीव आणि प्रोत्साहन पर वेळ दिला
    तर निश्चितच आपली पिढी ही ज्ञानवंत आणि गुणवंत ठरेल यात शंकाच नाही .....!!

  • @jeetgh4409
    @jeetgh4409 10 місяців тому +3

    चांगली माहिती सांगितली मॅडमने... 👍🏻

  • @suyashachha09
    @suyashachha09 10 місяців тому +1

    आशेच विडिओ बनवत राहवा अशी माझी विनंती आहे संस्काराची खुप गरज आहे आणि आपली संस्कृती नाही विसरली पाहिजेल🙏🫡🫡🫡

  • @technogamer5885
    @technogamer5885 9 місяців тому

    Khupach chan mahiti sangitli madam.Tumhi sangitli aahe tya goshti aamhi nkkich aacharnat aanu

  • @anupamawadekar-ie6gf
    @anupamawadekar-ie6gf 10 місяців тому

    हि हकिगत सांगितली आहे पटवून दिली आहे पण वासतविकतेने vigualy दाखवलं तर आणखीन छान होईल

  • @sweetsisterworld1447
    @sweetsisterworld1447 6 місяців тому

    खूप छान मँडम,खूप छान विचार माडंले आहेत आपण.धन्यवाद

  • @reginaalphanso602
    @reginaalphanso602 9 місяців тому +1

    Teaching and learning good explained

  • @sagarkulkarni8216
    @sagarkulkarni8216 10 місяців тому +4

    Khup chhan information

  • @jalindarkurhade-g5h
    @jalindarkurhade-g5h 6 місяців тому

    खुपच सुंदर, अत्यंत सुंदर विषय धन्य वाद 🙏🙏👍

  • @satishpore1223
    @satishpore1223 6 місяців тому

    Learning ,Knowledge या मुलभूत अन् तेवढ्याच किंबहुना जास्त मौलिक *संकल्पना-Concepts* आपणा कडून ऐकून शिक्षण प्रक्रियेतील विचारांच्या पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला.❤ धन्यवाद मॅडम.

  • @amitahruday
    @amitahruday 6 місяців тому

    Superb thoughts!! It was really helpful to raise our children ❤ Thank you so much to mam and वैचारिक किडा...😊

  • @pallaviok2402
    @pallaviok2402 10 місяців тому +1

    Khup sunder subject donhi parents job LA astil ani mulasathi vel midst nahi tr bed kasa dyaych yavr ek video pathva

  • @atwinmother6958
    @atwinmother6958 10 місяців тому +1

    Khup Chan.ajun असेच vishay ghya parenting chya related

  • @shrutikashinde5189
    @shrutikashinde5189 10 місяців тому +3

    Thanks mam khup chan mahiti dili

  • @santoshmarne3209
    @santoshmarne3209 5 місяців тому

    ताई खुप चाऺगले आणि सत्य मार्गदशेॅन केले Best video

  • @satishpanditsir2865
    @satishpanditsir2865 10 місяців тому +1

    खूप छान माहिती दिली आपण मनपूर्वक धन्यवाद

  • @Kritika_smileplease
    @Kritika_smileplease 10 місяців тому

    Thank you mam. Mala tumchamule samjla ki mi aankhi maza mulachasathi kay kela pahije. Tumhi explain kelelya baryachasha goshti mi karte pan ajun mazamadhe development havi aahemulacha babatit yachi janiv zali. Thanks. 🙏🏻

  • @BalajiKhemlapure
    @BalajiKhemlapure 10 місяців тому +1

    फार सुंदर मार्गदर्शन

  • @rupeshsuryawanshi3057
    @rupeshsuryawanshi3057 10 місяців тому +1

    खुप छान व मार्गदर्शक विषय घेतला त्या बद्दल धन्यवाद

  • @ameyaenterprises2839
    @ameyaenterprises2839 10 місяців тому +1

    Very nice subject All Marathi medium Student on Top.

  • @ravipatil5784
    @ravipatil5784 10 місяців тому +16

    Very beautiful thoughts and information about good parenting
    Thank you

  • @surajlonkar7463
    @surajlonkar7463 10 місяців тому +5

    Khup chan.
    It was worth watching …I learned a lot and will definitely gonna implement these parenting methods .👍

  • @easyindianrecipes7002
    @easyindianrecipes7002 10 місяців тому +1

    खुपच छान दीली माहीती madam खूप खूप धन्यवाद

  • @RajeshBangar-mt5cd
    @RajeshBangar-mt5cd 10 місяців тому +4

    हा तुमचा अनुभव असेल मॕडम
    पण हे सर्वांच्या जीवनात होत नाही |
    मी स्लम एरिया मध्ये काम करतो , तिथली परिस्थिती बदलण्यासाठी काही तरी सांगां

  • @MianakshiDongare
    @MianakshiDongare 10 місяців тому +1

    Thanks khup chan