बायको परत का गेली college ला ? कणकवलीतील सग्ळ्यात मोठ इंजीनियरिंग collage 😍😊
Вставка
- Опубліковано 21 кві 2024
- Thank u for watching this video ❤️
SSPM ENGINEERING COLLAGE CONTACT
Dr mahesh satam:-9420839969
Mr.shantesh raorane:-8850212474
Mr.suyog sawant:-9420455488
Mr.anaji sawant:-9422633821
Mr.vishal aamdoskar:- 9423304227
Mr.vaibhav mainkar:-9049813870
Mr.ekanth manjrekar:-9545890402
Mrs.suchitra Sawant:-9404962463
For surekha masale:-7738002260 whts up only
अनिकेत,
चांगला प्रयत्न आहे.
कोकणातील महाविद्यालये, शैक्षणिक संस्था यांचे शैक्षणिक उपक्रम याची माहिती सर्वाँना मिळावी. 👌👍
लकी, सुनील हे सुद्धा कोकणातील छोटे मोठे उद्योजक यांची माहिती चांगल्या प्रकारे देतात.
प्रसाद (कोकणी रानमाणूस) तर कोकणचे निसर्ग सौदर्य जपण्यासाठी मनापासून प्रयास करतो आहे कोकण हे महाराष्ट्राचे फुफ्फुस आहे. सर्वांनी कोकणचा निसर्ग जपा.
कोकणातील युट्युबर्स चे चांगले प्रयास आहेत. 👌👍
Apurva Palekar the most social student of this college .She would have given very good information.
उगाच इंग्लिश फाडत होते sir, काही गरज न्हवती कारण त्यांचे इंग्लिश accent इतकं impressive न्हवती
Hoo na marathitun uttar dyaila ky zala hyala
ब्रिटिशांचा राज्य संपला आता. आपल्या भाषेत बोलायची लाज अजिबात नको. आपली भाषा व्यवस्थित बोला. तर्कशुद्ध माहिती आसते आवश्यक आसता. कोणत्या भाषेतून सांगतो आणि कसा सांगतो ते नाही. ज्यांना खरोखर महत्त्वाचा वाटत आहे आणि कळत नाही त्यासाठी असतो Google translate.
Yes, 😅 and they was speaking more than 60% wrong english
प्रिंसिपल कोणी बनवला.. काय ती इंग्लिश
Kay he inquiry sayhi kon vedio karat ka sanga saral saral amhi advertising kartoy mhanun lajata kashala
Colour of kokan ne khup chan pra ka ray presentation kela hota,ani tay college student Apurva palaker ni chan college cha presentation kela hota
सगळ ठरवुन केलल शुट आहे … college promotion 😂😂
Apurva palekar hila khup chhan mahiti ahe
अनिकेत सुंदर माहिती दिलीस
डोनेशन बद्दल समजल तर बरे होईल🙏🏻🌹 ॐ साई राम 🌹🙏🏻
हे कॉलेज कलर ऑफ कोकण वर आम्ही बघितला आहे बाबल्याच्या मैत्रिणीचा कॉलेज आहे
Student nayt henchyakade mhanun add kartat
Principle नक्कीच गुजरातचा आहे 😂😂😂😂😂
College ase spelling ahe collage nahi??????
Very nice volg khup Chan collage ahe mahiti सुद्धा खूप छान दिली
खुप सुंदर खुप छान व्हिडिओ श्वैता वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा
आपल्या कोकणात असं अद्ययावत इंजिनियरींग कॉलेज पाहून फार बरं वाटलं 😊🎉
वा खुप छान मस्त कॉलेज आहे कणकवली येथे एक नंबर आवडले हसरी आजीला बघून बरे वाटले देव बरे करो❤❤❤
विडीओ छान, श्वेताने त्यांना छान प्रश्न विचारले.
अनिकेत,collegeची माहिती फार सुंदर दिली.
Superb information thanks for sharing ❤❤
कलर्स ऑफ कोकण मध्ये हे सर्व दाखवले आहे.तीन दिवस लागले 😊😊
जाहिराती साठी आले आहेत ते 😂
Very big and nice institute, big campus with nice facilities. 👌👌, Narayan Rane's college.
Khupch information vlog 👍👍👍👌👌👌
Tenche student kami zalet mhanun add kartat
Yes
Anikat very nice Coilege we are proud of our Konkana God bless you 🙏❤️
Sweta I am proud of you. Your presentation skills are awesome.
सुंदर माहिती दिली दादा
Aniket college advertisement sathi Tula bolval he spasht distay, colors of konkan channel ne pan yachi advertising Keli ahe
Hooy correct
ह्या खरा हा ?
Kelay tar Kai bighadlay..😊
You are right
अरे ये मूर्खा त्याने कॉलेजचे Promotion केले तर त्यात वाईट काय 😮😮 चांगले काम करतोय त्यांची सट सोडून भलतेच काही तरी विचार करताय 😡😡Rummu Fummy सारखे नाही Promotion करतोय
Beautiful college. Nice video
Good efforts,all the best
Khupch chan college
Advertisement of college...
Mulanchya drushti ne chhan video aahe 👌👌
KHUPCH CHHAN VIDEO 👌👌👍👍
❤
याला कोकणात रहावून मराठी बोलता नाय yet🙏😂
WHAT A BEAUTIFUL PLACE 😍
Happy birthday Didi❤🎉
Maza clg.....ek no campus.......
Aniket tula ani shewta laa kai kalat ayyeh kaa English maday Kai bolat ayyeh teee
बरोबर आहे मराठी ठीक आहे पण English का 😡😡 मालवणी बोलकं लाज वाटता काय
Tuze vidoes chaan astat ❤
खूप छान आहे कॉलेज.
Admission sathi promotion karav lagtay te pan shiknya sathi
Bikat paristiti😢
Uttam Maheti Deli
Bhari College
Mast Nesarag
Happy birthday ladu❤
College kharach ahe ka tas he ekda pahaycha hota mitra
👌👌
Happy birthday babu
🎉🎉🎉
He college khup chhan ahe...
Mast 👌❤
Masala masala
कणकवली सिंधुदुर्ग मध्ये रस्ते खुपच छान आहेत...
He college colours of kokan madhe dakhavale
❤❤❤
Mi hyach clg chya student that too from Mumbai ahet want to give more information it will help couz i m regretting a bit
Give information on district Polytechnic institute/ITI including their trade to village students.
अनिकेत खुप छान दाखवला विडीवो श्रेवता खुप चांगल्या प्रकारे माहिती सांगितली तुम्हाला दोघांना बघुन खुप छान वाटल तुम्ही दोघंही खुप हौशी आहे आणि मेहनतीने काम करतात त्याला मनापासून सलाम तुम्ही आपली तब्येतीची काळजी घेणे तब्येत संभाळून सव॔ काम करत रहा आईबाबांना नमस्कार परिला गोड गोड आशीर्वाद आई पावणादेवी सगळयांना सुखी ठेव तुझ्या ईच्छा पुण॔ करो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
College bhari re
सरांनी मराठी त बोलायला पाहिजे होते कारण गावातल्या लोकांना किंवा ज्यांना इंग्लिश जमत नाही त्यांना समजलं असती माहिती
मसाला कसा किलो आहे
जिला एडमिशन घ्यायची आहे , तिने यायला पाहिजे होती ही सगळी माहिती घ्यायला.
खरं तर जाहिराती साठी आले आहेत ते loka ह्या आधी ही colours of kokan ह्यानी ही ह्या कॉलेज chi जाहिरात केली आहे 😂
@@gauravshirsekar8718आणि त्यांचे ते व्हिडिओज् खुप मस्त झाले आहेत.😂
@@swatipradhan6839हो फूल कॉमेडी
Hii kashey haat sarv
Goooooood ha tuja laadu
Lay brik ha tuji sweeta
Ur video r so boring now
Shweta cha ani engineering cha kay sambandh? Kashat engineering keli ahe hine???
स्वामी समर्थ बांबूला आमच्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉 मस्त व्हिडिओ
🤔🤔🤔🤔🤔🤔🤔
बाबल्याची मैत्रीण खय हा ? दादांचं कॉलेज.
माझा मसाला तू एप्रिल मध्ये ठाण्याला आल्यावर आणणार होतास. अजून मला मसाला मिळाला नाही
Malvani life lucky Dada kadun ghe masala 7 days madhe yeto Ani uttam chav suddha ahe
😍
Thumbnail Varun asa vattla Ki Shweta admission karyala geli ..... What a blufff😂😂😂😂
Mast vatal
tumhi sspm college dakhvlt
New business education
Aniket dada tuzyapeksha sweta vahini hushar aahe😂❤
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Bogasgiri aah sagli he loka paisa gheun lromltion krat aaht. Campus plscement baddal sanga
UP cha principal distoy... They have such accent
आमच्या मसाल्याचे काय झाले
Baghlav tika ...thanyat
माझीपण मुलगी तिथेच शिकते
Aata disla college
मी एवढे व्हिडिओ बघतो पण तुझ्या वीडियो मध्ये भारत सरकार ची जाहिरात आली
मोदी सरकार 😂😂
राग मानू नको मी पण डोंबिवली मधला आहे
Khup chhan video astat 👍
Atta gav ani mumbai sarkhich zali gavipan sarv chan ahe
Maza mulga hota sspm college la
Khup chan mahiti dilis Aniket..Ani tumha doghana pahil ki chan vatat videos let taktos .amhi miss krto let zale ki.pn harkt nahi tu khup busy ahes kalgi ghe Ani all the best tujya new business sathi 😊God bless all of u aai pappa😊
Saheb starting kay English bolale kahich kalal nahi 😄🤦🏻♀️🤦🏻♀️
ह्याचे मुख्यता दोन फायदे आहेत विद्यार्थी मुंबईविद्यापीठात फोकस करतात व बेस्ट कॉलेज आहे आमचं असं म्हणाले सुरुवातीला
@@gamingandknowledgehub I know just his tone is different but he don’t have to talk in English
तु खुप बोलबच्चन आहे
Karan bhava mi chuki keli ti tumi karu nakw
मुख्याध्यापक मराठीत का नाहि बोलत.ते मराठी नाहीत का.
Placement baddal pn vicharyach na da
एक आहे कामा साठी मुंबई यायला लागत शिक्षण घेण्यासाठी पण तसंच पण अनिकेत चा एवढाच मुध्दा आहे कि गावातली माणस मुलं मुली गावीच राहावी एवढंच हेतू आहे अनिकेत च आहे हेच ध्येय आहे बाकी काही जय महाराष्ट्र 🚩बस काही तरी यातून मार्ग काढा कि गावात असलेल्या मुलांना जवळ शिक्षण घेता येईल 👍🏻मस्त अनिकेत 👌🏻🙏🏻
काही लोक म्हणतात की इथे अनिकेत advertising करतोय.. अरे करुदेत की .. ते कॉलेज होत म्हणून आम्ही शिकलो तरी engineering.. बाहेरच्या कॉलेज ची पण परिस्थिती काय चांगली नाहिये.. त्या पेक्षा जिथे आहे तिथे जाऊन योग्य ज्ञान घ्या बाकीचं राजकारण तुम्हाला विद्यार्थी दशेत काय करायचं काही.. माझा भाऊ इथेच शिकला .. आणि आम्ही गेल्याच वर्षी 10 वर्षांनी इथे फॅमिली visit केली होती .. तिथे प्रिन्सिपलने पण योग्य आदर देऊन अर्धा तास चर्चा केली ..
Aniket how much fees they says nice information i get very nice Aniket why yu are talking middle dont talk when Shweta is talking yu only listion sorry dont take misunderstood nice locatio n Mrs Dikshit
अरे नारायणरावनी सर्व प्रकारची कॉलेज आपल्या जिल्ह्यात आणलीत त्याचे कोवतुक नाहीच पण टीकाटिप्पणी तरी करु न
नाऱ्याने कोकण विकायला काढलाय 😂😂😂 त्याला कोण support करेल नाऱ्या 😂😂😂
Jeva jeva😂😂
L चा उच्चार यल करतात
कारण नसताना ते sir आपल्या इंग्लिशचे प्रदर्शन का करत होते 😮
तुम्ही पूर्ण मराठीत कधी बोलणार?